अतिशय धीरगंभीर आवाज आणि संवेदनशील माणूस म्हणजे मयुरेश सर.... जमिनीवरचे उपेक्षित वंचित जनतेचा आवाज उठवणे हे आजच्या विकलेल्या पत्रकारीच्या युगात महान आहे.Love 💕 with respect.
@uttampanchal44259 ай бұрын
समाज सुधारणेच्या कार्याला या ताईचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक चळवळीला शुभेच्छा
@TanhajiMudhale9 ай бұрын
सुंदर चित्रन सुंदर विश्लेषण व ताईंची समाजाप्रती धडपड BBCने अतिशय सुंदर प्रकारे सादर केले आहे. पवार ताईस त्यांच्या कार्यास धन्यवाद..
ताई तुम्ही शिकून सुशिक्षित झाला आहात .आपल्या सारख्यांची खूप गरज आहे आज पारधी समाजाला आपण आपलं संपूर्ण आयुष्य या समाजाला सुधारण्यासाठी द्यावी हीच नम्र विनंती🙏🙏
@radhavaza88519 ай бұрын
डॉ गिरिश प्रभूणे सरांनी या समाजासाठी संपुर्ण आयुष्य वेचले आहे.🎉🎉
@VitthalraoChoutmal4 ай бұрын
😅 5:26 5:27 5:28
@madhuchavan199 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला साष्टांग नमस्कार. अप्रतिम कार्य करत आहेत तुमच्या कार्याला उदंड यश लाभू दे. आई तुळजाभवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
@sandeepgirme29159 ай бұрын
जेवढं बीबीसी बद्दल बोलू तेवढं कमीच आहे. असे मुद्दे कोणीही उचलत नाही. माझ्याही गावात खुप पारधी समाजाचे लोक आहेत आम्ही सर्व कार्यक्रमात त्यांना आमच्यात मिसळून घेतो ती आता गरज आहे सर्वांना सन्मानाने वागवण्याची हीच गरज आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेत आपण पण त्यांना आदर दिला पाहिजे. I can feel this social issue. Respect❤❤❤
@sanjaydhawale53249 ай бұрын
ताईच्या कार्याला सलाम... जय भीम 💙🧡
@CharuhasSawant9 ай бұрын
माँ जिजाऊ, सावित्री बाई फुले, माता रमाई. यांच्या विचाराने आपण ताई समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे.
@saagarnilgunde78383 ай бұрын
आणि अहिल्यामाता होळकर यांनाही विसरता कामा नये... सर्व ऐश्वर्य पायाशी लोळण घालत असतानाही सामान्य जीवन जगून आपल्या कर्तुत्वाचा असामान्य ठसा त्यांनी देशभरात उठवला... जय हिंद,जय भारत...
@Vardi__Premi049 ай бұрын
Thank You Dr. आंबेडकर......❤ तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत....
@maharashtrianbhau78933 ай бұрын
Thank you Chatrapati shivaji Maharaj तुम्ही होते म्हणून हा देश राहिला🎉❤️
@DevanandKasbe-z5g3 ай бұрын
देश आधीपासूनच आहे.
@maharashtrianbhau78933 ай бұрын
@@DevanandKasbe-z5g pal re😂 Burkha ghalun asta jar aamche raje naste tr tumhi lok
@gautamdhanve51199 ай бұрын
अभिनंदन ताई आपलं. आपण चांगलं काम हाती घेतलं.
@tuneloftime9 ай бұрын
हॅट्स ऑफ टू ताई आपल्या संघर्षाला देव आपल्याला आपल्या कामात भरभरून यश देवो ....
@DevanandKasbe-z5g3 ай бұрын
अन्याय होत होता त्यावेळी तुझ्या देवाला दिसत नव्हते का❓ देवाच्या भरोशयावर राहिले तर उपाशी मराव लागेल. शिक्षणाच्या भरोशयावर राहिले तर जिवनाच सोनं होईल. जय हिंद.
@Hanumant-f3w9 ай бұрын
खरच तुमचा प्रयत्न चांगला आहे.
@nangaresanghapal99449 ай бұрын
खूपच धन्यवाद बीबीसी मराठी.....
@dr.prabhakartanajimane56209 ай бұрын
BBC News चे मनापासून आभार
@sanjaychabukswar17839 ай бұрын
जगण्याचा खरा मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जय भिम जय शिवराय
@vaibhavnikure52019 ай бұрын
खूप छान समाज सुधारणा ताई
@satishagrawal64329 ай бұрын
द्वारका ताई की मेहनत एक दिन जरूर रंग लायेगी, राह कठिन हे लेकिन सफलता जरूर मिलेगी,
@bharatthorat-fh2lg6 ай бұрын
आज हा व्हिडिओ बगून खुप आवडलं ग्रामीण भागातील आदिवासी दलीत पारधी या समजावर पूर्वापार अत्याचार अन्याय होत आला आहे या लोकांना सतत अडचणी निर्माण होत नाहीत. असे व्हिडिओ आणून नक्कीच बदल होऊ शकतो व आपला देश नकीच मोठ्या प्रमाणत बदलले. हे समाझासाठी काम करणाऱ्या लोकांना सरकारने मदत करून त्याचा विकास करावा.
@vijaykhandare58069 ай бұрын
बीबीसी न्यूज चॅनेल आणि ताईला मानाचा जय भिम जय वंचित ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@siddhimusicals72069 ай бұрын
सर्व प्रथम bbc news ला धन्यवाद. असेच गोरगरिबांच्या समस्या दाखवा आणि त्यांना न्याय मिळवून द्या. राजकीय भ्रष्टाचारी लोकांना कमी दाखवा.
@tejaspatil81729 ай бұрын
या संवेदनशील मुद्द्यावर आणि या समाजाच्या प्रतिकूल परिस्थितीवर प्रकाश टाकल्याबद्दल BBC चे मनःपूर्वक धन्यवाद
@avinashj6569 ай бұрын
द्वारका ताईंचे शिक्षण कमी आहे परंतु सामाजिक भान अफाट आहे. बोलण्याची शैली अत्यंतिक सुंदर. समाजासाठी काही तरी करण्याची तळमळही तीव्र आहे. 🎉
@ratnadipshelke10049 ай бұрын
🙌👍
@kashiffaisal52549 ай бұрын
Aani tumchi Marathi khup chaan aahe
@shashikanttambe98899 ай бұрын
Tai tuhala tumchya jiddhila salam
@kishortantarpale2429 ай бұрын
मराठी वर् changli पकड आहे, ताई तुमच्या धडपडी la salam, salute.
@bhagwansangule34829 ай бұрын
ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या प्रयत्नातून समाजामध्ये बदल होतांना दिसतोय. निश्चितच वेळ लागेल पण यश नक्कीच मिळेल. समाज जागृती साठी समाजातुनच काही कार्यकर्ते तयार करावे लागतिल . कार्याला गती मिळेल.
@Dk5121dk9 ай бұрын
खरी परिस्थिती दाखविली त्याबद्दल आभार गरीबांचा पण विचार केला याबद्दल बीबीसी धन्यवाद
@rajusurvase48319 ай бұрын
आदरणीय ताई साहेब यांचा विचार सत्य आहेत
@panditbedis39129 ай бұрын
खरोखर पारधी समाजाचे जीवन खूप कठीण आहे.मला वाटते भटक्या विमुक्त जातीचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे.ते अल्प संख्याक असल्याने ते चळवळ करू शकत नाहीत पैसाही नाही.
@shrikantchavan52659 ай бұрын
जय आदिवासी.जय क्रांतिवीर.समशेरशिंग भोसले पारधी.जय आदिवासी पारधी.बीबीसी न्यूज आपलं मनापासून आभार.🙏 माझा आवाज, आदिवासी ,दलीत पीडित,गरीब जनतेचा आवाज,बीबीसी न्यूज..
@stoic3049 ай бұрын
हे जय.. जय.. करणारे बस जय.. जयच करतील अन् ताई सारख्या संवेदनशीलच कार्यकरत्यात कार्य करतात.
@vivekwankhade65309 ай бұрын
चव्हाण साहेब बाबासाहेबन मुळे तुम्हाला ST आरक्षण भेटल आणि समजतील अनेक लोक पुढे गेले नोकरी वर लागले पण तुम्ही कधी बाबासाहेबांचं नाव घेत नाही हे खूप चीड येणारी गोष्ट आहे
@Hunter-hc5rk9 ай бұрын
यां शेम्बड्याला काय कलणार
@samarthyt37449 ай бұрын
या ताई चि धडपड समाज जागरूक कसा होईल या साठी खूप शुभेछा तुम्हाला
@ArvindKadu-gw5xo9 ай бұрын
ताई तुमच्या समाजाच्या मुलांना शिक्षण त्यांच्या आईच वडील घेऊ देत नाहि त्या मुलांना स्वतःच्या स्वार्थासाठी युज करतात त्या माता वडिलांना सांगूनही ऐकत नाही परंतु ताई तुमची जागरूकता फारच आहे त्याबद्दलधन्यवाद
@user-a25tpqhidr5 ай бұрын
जय भीम जय संविधान
@dhiryathetigerkiller62279 ай бұрын
ह्या जीवंत पत्रकारितेला सलाम आहे
@milindbhosale30079 ай бұрын
ताई ...आम्ही तुमच्या सोबत आहोत...जयभीम..
@bajiraosatam81379 ай бұрын
Danyvad. BBC. Apantynci vatya sarvana dakvli. He kam. Kdi kontya. Sarkarnehi kele navhte. ❤❤❤
@pawarshivaji79839 ай бұрын
पारधी समाज हा खरोखर चांगला आहे फक्त त्यांना शिक्षणाची गरज आहे शंभर टक्के यशस्वी होईल हे मात्र नक्की!
@rushalichauhan99014 ай бұрын
❤100%
@santoshigaikwad84109 ай бұрын
बारा बलुतेदार आणि आठरा अलुतेदार यांना जगताना हाल-अपेष्ठा फार सहन कराव्या लागतात..शिक्षण असूनही पैशा अभावी कोणी विचारत नाही..त्यात रंग रुप राहनिमानाचा दर्जा सर्व येतं..
@jamkhedkalakendra14069 ай бұрын
Thanks bbc🎉
@arunshinde53689 ай бұрын
ताई धन्यवाद फार मोठं कार्य तुम्ही हाती घेतला आहे
@bhav_manatil9 ай бұрын
गरीबी लय बेकार अस्ती राव😢 खचू नका मुलांना शाळा शिकवा तुम्हाला पण यश नक्की मिळेल😢🙏🌹❣️मनातल बोलन
@JayMarathi1239 ай бұрын
धन्यवाद BBC मराठी. तुम्हीच सामाजिक प्रश्न मांडू शकता.
@surajkhandjode62599 ай бұрын
B.B.c news ला सलाम.गरिबाला न्याय देण्याचा काम करता त्यामुळे तुम्हाला जय महाराष्ट्र
@ganeshsharnagat56649 ай бұрын
सूर.वाघीण.ताई.सलाम.जयभीम
@ravindradyadav799 ай бұрын
या समाजा बद्दल जागृती केल्याबद्दल धन्यवाद....
@ashoknimonkar60079 ай бұрын
जय भीम, द्वारकाताईच्या संघर्षाला सलाम तसेच अँड. डॉ. अरुण जाधव यांना सलाम
@shaantoshholaay33109 ай бұрын
Salute to you Tai
@janardansapkal189 ай бұрын
पवार ताई एकच सांगतो, शीका संघटीत व्हा आणखी संघर्श करा. बाबा साहेब आंबेडकर. संघर्षा साठी शुभेच्छा.
@roshanwaghmare42335 ай бұрын
पारधी समाजाचा चेहरा बनल्या आहेत ताई. खुप ग्रेट काम करताय ताई तुम्ही. जय भीम 💙🙏
@mukundjadhav16689 ай бұрын
द्वारका ताई तुम्हाला इथून पुढे तुमच्या वाटचालीस आमच्या अनंत अशा शुभेच्छा तुमच्या प्रयत्नांना आमच्याकडून सलाम तुमचे प्रयत्न असेच पारधी समाजासाठी अखंडितपणे राऊत
@परमेश्वरआप्पाअंतरकर9 ай бұрын
सलाम ताई तुमच्या कार्याला
@NarayanDongardive-m4m9 ай бұрын
खूपच प्रबळ आत्मसंयमान सामाजीक उन्नती चा संघर्ष मय लढा उभारुन आदर्श वादी विचारा़ंना सैल्यूट🙏🙏🙏✌👌👌👌👌👍
@anjaligadekar789 ай бұрын
बीबीसी चैनल चे धन्यवाद .. गरीबांचे प्रश्न मांडले
@PramodShinde-pe6qr9 ай бұрын
Prateek मागास प्रवर्गातील लोकांचं जीवन समोर अल पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
@DipakSalve-xx8ig9 ай бұрын
पवार. बाईंचे. अभिनंदन. खुप. भा्री. पाऊल. उचले. आहे. त्यामुळ. समाज. सुधारले. चांगली. गोष्ट आहे. स्वागत. आहे
@nandkumarpradhan35519 ай бұрын
आई साहेब सलाम तुम्हाला
@ganeshvarade98509 ай бұрын
ताई धन्यवाद तुम्ही घरामध्ये महापुरुषांचे फोटो लावले आहेत ताई डॉ, बाबासाहेंबानी आपल्या सर्वाना समान आधिकार दिले आहेत फक्त ते वापरणे जमायला पाहीजे जयभीम जयसविंधान
@eknathwadile39 ай бұрын
समाजासाठी जीवन सर्मण केले त्यांचे विचार समाज सुधारकांची नेताचा आदर्श ठेवून समाजात जागृती करावी जीवन शैली च बदल करावी हा ताईचा पक्का द्रुड सकल्प केला समाजात वाईट प्रता रुढी अन्याय व्यशन चोरी नशा करणे गुन्हेगारी अश्या अनेक गोष्टी मुळे समाजाची वाईट छबी मुळे मुळ प्रवाहा पासून भरक डला गेला हि खंत ताईला आहे या कार्यात यश देवो देवा🙏🚩🚩🚩
@minalkiranbakshi91569 ай бұрын
या ताईनच्या कामाला सलाम 👍🙏
@सत्यमेवजयते-ण1फ9 ай бұрын
जरांगेने ह्या होणाऱ्या हालअपेष्टा पहाव्यात मग समजेल आरक्षण कोणाला आणि का दिले जाते.
@Shadowfreak96k9 ай бұрын
KITI DWESH EKA SAMAJACH MHANJE KITI DUSRYA RAJYAT JAUN PAHA MAG KALEL MARATHA SAMAJ KITI CHNGLA AHE TO 😢
@सत्यमेवजयते-ण1फ9 ай бұрын
@@Shadowfreak96k द्वेषाचे कारण नाही घ्या पण सेपरेट घ्या तर म्हणे तेच पाहिजे. असे नको.
@ChangdevJadhav-tr7pe9 ай бұрын
बाळ मराठ्यांना संस्थानकाळात कूणबी म्हणून,ओबीसी आरक्षन होते तेच मागतोय आम्ही दूसरेंचे नाही
@Patil532719 ай бұрын
तुच का नाही येत अंकुशनगर ला जरांगे पाटलांच घर पहायला,अडचणी सगळ्यांनाच असतात पण प्रत्येकालाच असे युट्यूब सारख प्रसाधन नाही भेटत सांगत बसायला.मराठ्यांच्या पण अशा मुलाखती घ्या,आमच्यावर अन्याय का आणि कशामुळे.
@सत्यमेवजयते-ण1फ9 ай бұрын
@@Patil53271 जरांगेला पवारांची तळी उचलायची आहे. सरकार जे देतय ते का घेत नाही.
@ShivrajKshatriya-f3q9 ай бұрын
शासन झोपलेलं आहे . राहायला जागा , कसण्यास जमीन . शिक्षण मिळायला हवे , सुविधा हवी , शिक्षणामुळे पुढची पिढी सुधारेल ..🎉
@SahadeoPawar9 ай бұрын
द्वारका ताई पवार यांनी पारधी समाज सुधारणे साठी जी धावपड केली त्यासाठी मी त्याचा आभारी तर आहेच. पण चे या कार्यबाबत अभिनंदन पण करतो.आपला च सहदेव पवार. अमरावती.
@rushalichauhan99014 ай бұрын
❤
@VinayakSargar-j2i9 ай бұрын
❤द्वारकाबाई जयश्रीराम ❤
@rajendraraut78369 ай бұрын
❤❤Congrats for B. B. C. &Dvarka tai❤❤❤❤
@sids40799 ай бұрын
ताई आपली धडपड खूप काही सांगून जाते,1947 सालि आपण स्वतंत्र घेतले खरे अजून खुप असे समाज बांधव आहेत ते अजून मूळ व्यावस्थे पासुन दुर आहेत..... अजून पुर्ण भारत देश स्वतंत्र झाला आहे असं गृहीत धरणे किती पट योग्य आहे
@SamratDipke9 ай бұрын
❤ ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤ ❤
@rahulghorpade34509 ай бұрын
चांगली संगत आणि शिक्षण मिळालं तर सुधारणा होतेच.. बेस्ट ऑफ लक...
@akashgz9 ай бұрын
Shikshancha kala dhanda chalu ahe bhai garibana parat job bhetat nahi
@SubhashPatil-hi8ed9 ай бұрын
अगदी सत्य परिस्थिती आहे.
@Devidaspaithe9 ай бұрын
खरोखरच पारधी समाज व ईतर भटकंती समाज हे शासनाच्या विकासापासून कोसो दूर आहे
@SamadhanwankhedeWankhede9 ай бұрын
व्दारकाताई पवार आपल्या समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन लढ्याला लाख लाख शुभेच्छा.dr बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाव्दारे दिलेल्या हक्क आणि अधिकार यामुळे आपण समाजजागृती करत आहात.
@VasundaraJagtap9 ай бұрын
मॅम . पारधी समाज म्हणजे इथला मूळनिवासी प्राचीन काळी राजे महाराजे असणारे तुम्हीं आम्ही . आपण सगळे नागवंशी . . बौद्ध धम्माला मानणारे . तर तुम्हीं स्वःताला कमी समजू नका . . जय भीम नमो बुद्धाय . जय मूलनिवासी जय भारत .🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💙💙🍂🍂🪷🪷🌟✨🌟🌼🌼🌿🌿🍁🍁🪻🪻🌷🌷🌸🌸🌟✨🌟💙💙
@shobhaborkar4887 ай бұрын
राईट
@shobhaborkar4887 ай бұрын
पारधी पहिले बौद्धच होते परंतु माहामारीचाप्रलय आला आणि त्यामध्ये असंख्य लोक मुरत्यु पावले तेव्हा त्यांनी राणवाधरलाआणीकदमुळे पशुप्राणी शिकार करून पोटाचे खळगे भरुलागले नंतर गावातील लोक त्यांना आदिवासी म्हणून ओळखु लागले परंतु गरीबी मुळे हे लोक चोरट्या करून पोट भरू लागले बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून त्यांना आरक्षण दिले म्हणून आता हे शिक्षण घेवून राहावे आहेत
@LeonaeelMesssi6 ай бұрын
Nav gheun chalat nahi. Tyaparamane accharan hi karawe lagte...pryadnya ...shil....Karuna...ahimsa....Satya.. astey...pariraha.....ya pramane ek hi...acharan thevave lagte
@kokateviswajeet97939 ай бұрын
Jay bhim ❤💙🇮🇳👌
@DipakSalve-xx8ig9 ай бұрын
बरोबर आहे. पारथी. समाजाला. मुख्य. शिक्षण. भेटणं. गरजेचे आहे
@krushnapatil41127 ай бұрын
धन्यवाद BBC या असंघटित समाजाची परिस्थिती समोर आणलीत आपण
@ramchandrarane2829 ай бұрын
या समाजापर्यंत शिक्षण पोचवणे अत्यंत जरुरीचे आहे प्रत्येक पारधी समाजात एक तरी शिकलेला पाहिजे तरच तो या बिकट परिस्थिती मधून बाहेर पडेल आणि चांगले जीवन जगेल गरिबीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे महत्त्वाचे आहे
@prashantlole35419 ай бұрын
खुप मोठं काम खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🌹
@ganeshdahifale80649 ай бұрын
अभिनंदन ताई 💐💐💐💐
@vishalatpadkar29219 ай бұрын
तुमचा स्ट्रगल ऐकून भरून आल आपल्या संघर्षाला सलाम.
@kkavita37799 ай бұрын
मॅडम अतिशय कठीण प्रवासातून उमगल्या आहेत , तुम्ही उत्तरोत्तर मोठे आणि सुरक्षित व्हावे , निसर्ग तुम्हाला खुप ज्ञान देवो !
@pandrienthekathore92799 ай бұрын
एकदम राईट मॅडम मी सलाम करतो तुमच्या हिम्मत ला
@xaviermichael19379 ай бұрын
खूप छानं काम केला आहे तुम्हीं ताईं नमस्कार करतो तूमहाला।
@lalitasarwade16919 ай бұрын
अमरावती जिल्ह्यात पारधी समाजासाठी मतीन भोसले या अवलियाने खूप मोठी शाळा काढली आहे चारशे च्या अधिक मुलं तिथं शिक्षण घेतात
@wrushikeshpanchale85549 ай бұрын
Ho ka
@lalitasarwade16919 ай бұрын
@@wrushikeshpanchale8554 मतीन भोसले यांनी मंगरूळ चव्हाळा या अमरावती जिल्ह्यातल्या गावी पारधी मुलासाठी खूप मोठं सामाजिक काम उभ केलय यूट्यूब वर त्यांचे खूप व्हिडिओ आहेत
@shrikantchavan52659 ай бұрын
आमचे मायबाप फक्त बीबीसी न्यूज. आणि मॅक्स महाराष्ट्र. 🙏🙏.. महिला दिन. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, पारधी समाज पतुर आले काय...??.. स्वातंत्र्याचं झालं काय .पारधी समाजापर्यंत आलं.. शासन प्रशासन मुर्दाबाद..
@ganeshamle63169 ай бұрын
खूप छान 💐💐
@valmikkathar3489 ай бұрын
आईला सलाम 💖
@vijaykale57874 ай бұрын
ग्रेट कार्य आहे, सलाम आपल्या कार्याला
@kailashgiri93179 ай бұрын
Dawarkabai pawar you are great tu pardhisamajachi savitribai ahes
@orchestra-xj6fy9 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम.
@dr.prabhakartanajimane56209 ай бұрын
माऊलीला माझा मनापासून नमस्कार
@श्रीयश-ण2थ9 ай бұрын
खूपच छान ताई
@rantanmaljadhva3759 ай бұрын
Salute taisaheb tumhla hirkani purascar dila pahize be courageous and brave and go ahead
@AkshayGajbhiye-h3o9 ай бұрын
शिक्षणाने जीवनात बदल होतात...
@Ghavthikatta9 ай бұрын
अगदी बरोबर आहे सत्य कहाणी सांगितली आहे
@dineshwaykar88683 ай бұрын
मॅडम कौतुकास्पद काम आहे तुमचे 👌👌👍👍
@किरणमोरे-ड4छ9 ай бұрын
Jai bhim, Great job 👍
@balasahebmali7087 ай бұрын
तुझं कार्य अनमोल आहे ताई , जय भीम
@audhootpanhalkar68059 ай бұрын
सलाम या ताईंना जी खरी परिस्थिती सांग ना हे पण सोपं नाहीये
@mahendrathorat66869 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला
@harshugade9319 ай бұрын
Great👍 धन्य धन्यवाद
@vijaykale66789 ай бұрын
ताई नक्कीच लढ... यश मिळेल 🙏
@ashishmeshram86889 ай бұрын
Khup chan mahiti🎉❤
@rameshwaghmare5679 ай бұрын
Great accomplishment by Dwarka Tai Pawar and Gramin Vikas Kendra Jamkhed. Thanks to BBC Marathi.
@gyanbakhandare64649 ай бұрын
अभिनदन❤🙏👍
@sunilchavan29369 ай бұрын
Changale Kam karata ahet Bai.tumi.supar.good.thank,s.