खूपच छान ताई आजवर कोणाचे एवढे छान लग्नच बघितलं ना हि. हे लग्न पाहून मला खूप आनंद झाला.
@Mr_Ritesh.07Ай бұрын
खुप छान आईवडिलांना मुलीच्या सुखात खुप आनंद असतो. खरच हे सर्वांना मिळो.सर्वाच्या मुली आनंदात असो.मुलगी आनंदाने नांदत आहे सासरचे सर्व लोक चांगले आहे हे बघून आई वडिलांना त्यांच्या जिवनाचे सार्थक झाल्या सारखे वाटते.
@sarthakshinde2808Ай бұрын
ताई खूप सुंदर शुट केले आहे खूप सुंदर प्लॅनिंग नियोजन केले आहे एक शेतकरी कन्या असून पण आपल्या आई वडिलांनी आपल्या लाडक्या मुलीसाठी उच्च शिक्षण संस्कार प्रेम आणि हौस पण तितकीच केली तुम्ही आदर्श आई वडिल आहात खूप कौतुक आहे पुजा खरच राजकन्या आहे खूप लकी आहे पुजा तुझ्या वैवाहिक जीवनाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🎉नांदा सौख्यभरे ❤❤
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@harshalgangurde5084Ай бұрын
ताई हे शुटिंग तर लग्न पेक्षाही खुपचं सुंदर आणि खरच दोघच पण मन जुळत म्हणून सगळं जमलं हे बघुन तर खुपचं आनंद झाला मला ❤❤
@HappyhomewithRajashriАй бұрын
प्री वेडिंग शूट तर सगळेच जण करतात पण त्यामध्ये फॅमिलीचा समावेश खूप कमी लोक करतात. खरं तर अशा प्री-वेडिंग शूट करण्यासाठी घरातल्या मोठ्या लोकांनी परमिशन द्यायला काहीच हरकत नाही. एकच चांगल्या पद्धतीचं प्री वेडिंग शूट पाहायला मिळाले खूप नियोजनबद्ध विवाह सोहळा पार पडला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
@suhasrajopadhye5091Ай бұрын
अगदी बरोबर उगाचच दोघांचे फोटो काढतात असे preveding हवे
@manjusudrik8676Ай бұрын
Khup Sunder preveding shut kely 👍👍👍❤🎉
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@SARTHAK67Ай бұрын
Ho khup chan kela ahe pre-wedding shoot @@suhasrajopadhye5091
@manjushadeshmukh9708Ай бұрын
अप्रतिम प्री वेडिंग खरंच पूजा ची सगळी हाऊस तुम्ही केली आहे आणि खरंच राजकन्या खूपच सुंदर दिसत होती खूप छान लग्न केले.... पूजा आणि गणेश रावांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्य भरे..... beautiful Couple ❤❤❤❤💐💐
@kalpanagotphode7845Ай бұрын
सूवणाॅ ताई खूपच थाटात GRAND लग्न केले पूजाचे ,खूपच दिमाखदार वीडीओ बनवला pre wedding चा ,मस्त 👌👌👍👍💐💐💐तुम्हाला सगळ्याना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@anita7728Ай бұрын
मी पहिल्यांदाच comment करतेय... रहवलाच नाही मला.... खूपच भारी व्हिडिओ होता डोळ्यात पाणी आलं ❤ God bless u Suvarna ताई
@pallavidusane138Ай бұрын
सुवर्णा ताई प्री वेडिंग पूजाची खूप छान झाले जावईबापू सर्व फॅमिली छान वाटत आहे वेगळं काहीतरी बघायला मिळाला डोळे भरून आले लग्नाचा विधी खूप छान झाला सगळे कार्यक्रम छान झालं प्रत्येक वेळा व्हिडिओ बघताना डोळे भरून आले अगदी सगळे व्हिडिओ बघताना आताचा बघत राहावा इतकं सुंदर आहे सगळं पूजाचा जावयाचा भावी आयुष्याला शुभेच्छा
@jagrutilotlikar5983Ай бұрын
खूप खूप खूप सुंदर pre-wedding shoot. शब्द च नाहीत .मी खूप वेळा बघितला व्हिडिओ सर्व family khup chan. डोळयात पाणी आले पाहून.
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@vaishaligole6220Ай бұрын
खुप सुंदर शुट केले आहे, सर्व फँमिली एकत्र येऊन प्री वेडिंग शुटिंग पहिल्यांदा च बघितले, खुप मस्त आहे
@harshaddahifale6314Ай бұрын
ताई आजचं प्री वेडिंग खूप छान होतं. आई-वडिलांनी पूजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. एवढे सर्व विधी कार्यक्रम शहीद ताटात पार पडले. तुमच्या फॅमिली तील सर्व श्लोक खूप हौशी आहेत. त्यामुळे सर्व हाऊस पूर्ण होते तुमच्या फॅमिलीचा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 पूजा आणि जावई यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
@rupalidhepe7146Ай бұрын
खुप सुंदर ताई बघून खुप आनंद वाटला खरंच तुम्ही खुप छान लग्न केले पुजाचे राजेशाही लग्न झाले खरंच पुजा खुप भाग्यवान आहे 👌👌👍♥️♥️
@swatikhairnar8920Ай бұрын
खूप खूप सुंदर pre wedding.. आणि लग्न सोहळा तर अप्रतिम झाला.. खूपच सुंदर.. पूजा आणि गणेश दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉
@ashadeshmukh4012Ай бұрын
सगळे च विधी खुप सुंदर शाही झाले ताई सगळे नियोजन वयवसथित आणि शांत पणे केले पुजाला पुढील आयुष्य साठी शुभेच्छा मला मुलगी नाही मी पण अशाप्रकारे च लग्न केले आसते
@RadhikaGosavi-m1mАй бұрын
Khup ch chan kele ahe pre wedding ... आजच्या new generation मधे सुध्दा इतक सुंदर केले आहे pre wedding.. सगळ्यांनाच सोबत घेऊन ❤
@kavitagupta7809Ай бұрын
Suvarna ashi pre wedding me first time pahili khup chaan veechar ahet pooja n ganesh che poorna family sobat pre wedding keli ❤🎉🎉
@shraddhaarvikar7218Ай бұрын
काकू खूप छान केलं प्री वेडिग 😊 एकदम डोळे भरून आले तुमचे पण. खुप छान केलं सगळेच कार्यक्रम तुम्ही 😊एकदम ग्रँड वेडिंग 🎉🎉🎉🎉
@SunitaSathe-m4uАй бұрын
बघू न डोळ्यात अश्रू आले ताई खूप छान झालं विंडीग शुट 🎉🎉
@vaishaliahire_01Ай бұрын
एखादा चित्रपट बघतो असे वाटत होते खुप सुंदर जोडी नंबर एक ❤😍
@savitakulkarni7547Ай бұрын
हाय सुवर्णा खूप छान प्रिवेडींग पाहायला मिळाली तसेच कुटुंबा सोबत खूप छान वाटले खूप च छान❤❤🎉🎉
@khushivinchurkar4966Ай бұрын
किती सुंदर preweding shut केले आहे एक नंबर 👌👌👌
@nandinirandhir7397Ай бұрын
1 no. Video tai... Khupch sunder.. Zala ahe.... Chan ase kuthe sadhya disat nahi wedding shooting.. Pan Khupch kamal ahe pooja didi & Tyache mister hyachi... Mast planning karun sunder kele pre-wedding shooting... ❤
@AnuradhaJadhav-df5gsАй бұрын
अप्रतिम प्री वेडिंग❤❤❤ पूजाला आणि जावयांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ताई
@pallavissimplerecipe5632Ай бұрын
खुपच सुंदर एकिकडे लग्नाचा आनंद एकिकडे मुलगी घरातुन जाणार हे वाईट वाटते.खुप छान व्हिडीओ ताई 👌👌👍
@NamrataPawar-k8bАй бұрын
मी काय बोलू या pre-wedding baddal... Just apratim ❤
@Deepalikitchen-nt1veАй бұрын
खरच खुप सुंदर व्हिडीओ आहे ताई जेव्हा पासुन तुम्ही व्हिडीओ स्टार्ट केलेत यु ट्यूब लाइट तेव्हा पासुन मी तुमचे व्हिडीओ बघते पण कधी कमेंट केली नव्हती पण आज आपल्या पुजा च्या लग्नाचे व्हिडीओ बघुन मन अगदी भरुन आल खरच खुप छान लग्न सोहळा पार पडला आणि प्रिवेडींग तर खुप च छान आज मी पुजा मधे माझ्या मुलीला च बघत होते ❤❤❤
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@rupalijagtap1932Ай бұрын
Khup chaan pre-wedding shoot zale tai pooja chya lagnache tumi spot pan bhari nivdla hota pooja khupch lucky aahe ki sarvch natevaik chaan milale tila ytancya bhavi vatchlisathi aamcyakadun khup khup shubhechha 🎉
@jayashripatil7632Ай бұрын
Khup sundar lagn kel suvarna tyachya mage tuzi mehnat aahe puja aani Ganesh yana tyanchya bhavi aayushya sathi khup blessing❤
@SmilingAlien-py1dsАй бұрын
Pre-wedding shoot kharch ekhdya Film sarkhch hot khupch chhan ❤❤
@s.a.shrivastv8417Ай бұрын
Itki sundar privedding bhaghun man bharun aale khrach najar na lago kunachi tumhala❤🧿😊
@sadhanavadhavane2268Ай бұрын
1 आई वडील म्हणून खूप छान आहेत तुम्ही आपल्या मुलांचे सगळे स्वप्न पूर्ण होतात तेव्हा जग जिंकल्यासारके वाटते
@suvarnalonareАй бұрын
अगदी बरोबर 👍🏻🙏🏻😃
@Yashraj12550Ай бұрын
खरंच काही खूप छान खरोखर पिक्चर ची शूटिंग चालू आहे असंच वाटतंय😊😊😊😊 आपली पूजा तू खूपच सुंदर दिसत आहे😊 राजकुमारी 😊
@sanjanashetye7945Ай бұрын
Too good.no word for expression ❤❤❤
@ratnamaladumbre256Ай бұрын
पुजा ला जावयाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा व शुभ आशिर्वाद 🎉🎉❤❤
@snehalpawar3400Ай бұрын
Sarvani Pahave ase shoot .... kharch khup chan ....❤❤
@punamjadhav9694Ай бұрын
Kuthe kel mavashi he shoot khupch chan ahe ek number....first time evdh chan pre-wedding shoot bgitl family purn chan
@jyotipatil2363Ай бұрын
ताई लोकेशन कुठे आहे खूप छान आहे असं वाटतं राजस्थानी लग्न आहे खूप छान pre wedding 🎉🎉❤
@akshayshelke9165Ай бұрын
खुप छान प्रे वेटींग , एकच नंबर.👍🥰😍
@shilpamhetrerecipes2410Ай бұрын
Ekch no, pre-wedding shoot asav tar ase.khup chan taii,ekhadya film peksha pan bhari shoot kele ahe,u r so hardworking
@nishapatil4784Ай бұрын
Happy married Life poja n javae
@SwatiKor-e5vАй бұрын
Khup khuup khup sundar Evergreen Chhan jhala sagala karyakram puja la an jiju na bhavi aayushyachya hardik shubhechha 😊
@prasadshelake1206Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा पुजा दिदि आणि जिजू ला खुऊ मस्त प्रो वेडिंग चा व्हिडिओ होता 👌👌♥️♥️
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰
@adarshmali8152Ай бұрын
Lovely song ❤❤❤.... May your marriage be of happiness and lots of love ❤
@ashvinilandge5110Ай бұрын
छान आहे ताई प्रिव्हेडींग आणि लग्न पण खूप छान झालं पण मुलगी सासरी जायची म्हटलं कि वेगळंच मन भरून येते. आणि आनंद पण असतोच
@sujataskitchen3663Ай бұрын
Pre wedding shoot khup chan डोळ्यातून पाणी आले
@rutushar5011Ай бұрын
Khup ch bhari vatl ekhadi film pahtoy as vatat hot. Khup chan pre wedding zal. Lgn pn ek ch no❤
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@manishasawant1976Ай бұрын
khup chan lagn zal poojach congratu lation both of you❤
@rajudarade6691Ай бұрын
खूपच सुंदर ताई अशी फॅमिली सगळ्याला भेटू एक नंबर जोडी आहे पूजा खूप लकी आहेस पूजा तू
@jayshreemenjoge2428Ай бұрын
😊 खुपच सुंदर ताई अशी फॅमिली सगळ्याला भेटू एक नंबर जोडी आहे पुजा खूप लकी आहेस पुजा तू
@SharadBhate-k6oАй бұрын
खुप छान केल लग्न मावशी 1 नंबर
@chhayajangamwar6174Ай бұрын
खूप सुंदर tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@supriyasawant1469Ай бұрын
Khupach chan❤️❤️👌👌
@aradhanagujarathi5072Ай бұрын
ताई प्री वेडीगशुट एकच नंबर खरच एखादा पिक्चर पाहतो आहोत असेच वाटत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JhanvikijindagiАй бұрын
Dolyat pani ch yete tumhi kiti premane,mehnatine sarv kele khup,khup great ahat tumhi sarv jan aani pooja khup lucky khup sundar jodi.video chan jhala,pooja princess distey,ani javai tar khup ch chan ❤❤🎉🎉
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@ankitabhavar5673Ай бұрын
Khup chan zal poojch lagn sarw vidhi...photoshoot ❤
@shailakhemnar2624Ай бұрын
सुवर्णा ताई कसलं भारी pre wedding शूट आहे...खूप खूप छान....अगदी एखाद्या मूव्ही प्रमाणे....खरंच खुपचं सुंदर केलंय शूट.... very nice family 😊😊puja n javai ना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@sayalikadam1247Ай бұрын
Khup chan Tai 👌👌👌
@Mrs.HomeministerАй бұрын
खूप खूप खूप खूप छान ताई... 😭😭😘😘😘😘😘प्रत्येक आई बाबाच स्वप्न असत कि आपल्या परिच असच लग्न व्हावं.. ❤️❤️😢माझ्या तर दोन मुली आहेत ताई .. एक माझं हृदय आणि दुसरी श्वास... 😘😭.. देव करो आणि असेच छान लंग्न होऊदेत आणी काय हवं असत ❤️आईबाबाला ❤️🎉🎉🎉🎉🎉👍👍😅खूप छान...
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@ganeshgokule1361Ай бұрын
Mi pahilel sarvat sundar lagn
@drakshekaduba2680Ай бұрын
Khup Chan Aahe tai pre- wellding😊
@aparnatakale3651Ай бұрын
पुजा ला आणि जावयाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शुभार्षीवाद❤❤
@GauriShinde-sd7wxАй бұрын
पुजा तु खुप सुंदर दिसत होती राजकुमारी आहे तु नेहमी हसत राहा pre-wedding एकच नंबर ❤❤👌👌😍😍
@SunitaSonar-qm2ilАй бұрын
Khub chhan shut kele pre wedding puja aani javai 1 no jodi tai tumi pujachi sagali hause purn keli puja khar tu khub lucky aahe tuje aai vadil tuji sagli itchha purn keli aani rahul pan khub sanskari aahe asech tupan sarvanshi nate japun thev mamakmami mavshi aatya priyanka sagle tula khub
@AnuradhaKhardekarАй бұрын
🤩Wow super👌👌 प्रीवेडिंग शुटिंग खूप सुंदर एकदम रोॅयल लुक होता अगदी एखाद्या मुव्ही बघतो की काय असे वाटत होते.1 नं👌👌👌🤩🥰✨❤️
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰
@VandanaTeloreАй бұрын
सुवर्णा खुप छान शुटिंग लग्न पेक्षा खुप मस्त आठवणी राहिल असा आहे खुप मस्त ❤❤
@Sunibhoi123Ай бұрын
खुपच छान आहे प्री वेडिंग शुटिंग कुठे केली ताई शुटिंग 😊😊😊
Ekch no marriage zale wow all vlog best best best suvarna Tai tu ekch no ahe 😊😊😊
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@pritipai2142Ай бұрын
❤❤❤beautiful so very touching. So beautifully made. God bless you😍 Tumchya creativity la salaam 👏👏
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@vandnapawar3085Ай бұрын
Khupach chaan pre wedding shoot zale tai tumchi family members pn khub sundor aahet 🎉❤❤
@GodhavariChaudhariАй бұрын
सुवर्णा पूजा जावाई एक नंबर तुझ्या मनासारखं झालं सुवर्णा तुझ्या कष्ट ला फळं येऊं दे 👌🏻👌🏻🥰❤️👌🏻👌🏻
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰
@punamdevkate7820Ай бұрын
Khupch chan ❤❤❤❤
@SuvarnaBagal-dn7yrАй бұрын
खूप छान व्हिडिओ प्री वेडिंग मस्तच केली.
@ovigaikwad852Ай бұрын
ताई पूजा च लग्न खूप सुंदर झालं प्री वेडिंग पण खूप सुंदर झाली सर्व विधी सुंदर झाल्या आता फक्त पुढचे व्हिडिओ आहेत ना ते लवकर पाठवा आम्हाला ते पण बघायचे आहेत हळदीचे आणि वैदिकचे व्हिडिओ पाठवायला विसरू नका ह 😊❤😊