ताई मी ही आई होण्यासाठी पारायण करत आहे...आज माझं 54 वे पारायण झाले.माझ्या लग्नाला 8 वर्ष झालेत...सगळे रीपोर्स नॉर्मल आहेत दोघांचे पण...तरीही प्रेग्नेटसी राहत नाही ... सगळे डॉक्टर झाले दाखवून...तरीही काही फरक नाही ... पण विश्वास आहे की ती वेळ नक्की महाराज माझ्या आयुष्यात आणतील...आताचं स्वामीच्या पुण्यतिथी च्या आधी एक दिवस आधी आक्कोलकोट ला जायचा योग आला आणि पुण्यतिथी दिवशी माझे 51 वें पारायण आलेले...आणि हा योग महाराजांनीच घडून आणलेला...
ताई माझ्या देव्हाऱ्यातील स्वामी प्रतिमेचा कागद खालून निघाला आहे तर मी काय करू....... सारामृत पूर्ण झाल्यावर आमच्यात खूप भांडण झाली....... असं का झालं?????
@leenadudhe20078 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏
@shitaldeore69818 ай бұрын
Tumhala result yet nahi toparyant sewa konala sangu naye aas aikal ahe mi , tumhi sewa karar ahat konala sangu naka, purn jhalyavar sanga
श्री स्वामी समर्थ ताई😊 आत्ता मागच्या गुरुवारीच मी माझ ११ गुरुवार पुर्ण करुन त्याच उद्यापन केले आणि खरच मला अनुभव आला आहे ❤ खुप ताकद आहे या ग्रंथामध्ये खरच❤
@KomalKunjir-e6h8 ай бұрын
Hi
@diamondbhai-gp9uj4 күн бұрын
@@poojashirke2615 khrch ka मला माझं आयुष्य पाहिजे सहा महिन्या पूर्वी सगळे चागलं होत आता सगळे 'बिगडल आहे मरावं वाटतं मला
@manu-mauworld3432Ай бұрын
खरच तुझे किती अभार मानू ग ताई....जे हवे होते अगदी तेच तू ह्या व्हिडिओ तून सांगितलेस...... आता मला कसलच टेन्शन नाही......थँक्यू ताई
@alkakale72574 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
@UshaKulkarni-qz1qp8 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 तुमचे व्हिडिओ बघून अजून motivate होते अजून हिंमत येते मग मन स्वामी सेवेत रममाण होत 🎉 श्री स्वामी समर्थ ❤ मी आता च ट्रीप वरून आले आणि पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@shitalmagdum63546 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.... स्वामी सरामृत मधे खरचं खुप म्हंजे खूप ताकद आहे...🙏🌎
@ashokpawar9398 ай бұрын
थँक्यू ताई तुमच्या या व्हिडिओमुळे माझ्या खूप शंका दूर झाल्या
@sunitagalakate55108 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@VarshaKank-ls9kh8 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी स्वामी जपता जपता देह स्वामी मय व्हावा वटवृक्षाच्या छायेतच मज ऐसा मोक्ष मिळावा 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺💐🌹🙏
@nehavetal58338 ай бұрын
हम हर उस दिल की सुनते हैं, जो सच्चे हृदय से हमें याद करता है.. तुम्हे इस बात पे शिकायत नहीं करनी चाहिए, की हम तुम्हारी बात नहीं सुनते...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@sarthakmadhe36398 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤😊
@omsuryawanshi23488 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹💗💗💗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@leenadudhe20078 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏
@kumudchaudhari821612 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
@JyotiKamble-qe5id2 ай бұрын
खरच ताई मला पण खुप अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@aditizade8928 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
@shilpakulkarni35748 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई
@suvaranavarkute46265 ай бұрын
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@suhastodkari61718 ай бұрын
Aajcha vedio mazyasatich hota thx tai....me 108 parayn chalu kely and maza nvra yevda bhanda khup marl devoce pryant gela pn me ghr sodun nay gele mla parayn purn kraychy bs khup vait vel aaley tai khup shree Swami Samarth
@PoojaPande-m4k4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤ ताई तुम्ही खुप छान सांगतात तुमचे विडियो पाहुन खुप प्रसन्न वाटते धन्यवाद ताई
@rajshreevadi40398 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nirmalapatil40765 ай бұрын
Shree Swami Samarth Khup Chac mahiti Sagitli Aahe
@swatibiradar218 ай бұрын
Avadhoot chintan Shri Gurudev datta Sri Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🌸🌼🌺🌼🌸🙏
@InduNalavade-l3f8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@vidyadhuri72498 ай бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth ❤❤❤❤ Shree Swami Samarth ❤❤😂 me khoop dukhat ahe swami pan mala tumchivar purn vishvash ahe ❤ Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@padmabhabad63437 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤ khupch chan sangitale Tai thank you
@pradnyagajre21758 ай бұрын
Khup chan sangta tai tumhi🙏🙏shree Swami samarth 🚩🙏
@PushpaMagdum-ms2tv8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 खूप खूप सुंदर माहिती 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏