स्वामींना कोणताही प्रश्न कसा विचारावा?|स्वामींना विचारुन योग्य निर्णय कसा घ्यावा? नक्की पाहा #shreeswamisamarth
Пікірлер: 563
@ranjanadeshmukh68574 ай бұрын
हो ताई हा अनुभव मी घेतला आहे फार सुंदर असा अनुभव मिळाला मला. स्वामींनी जे उत्तर दिले ते अगदी तंतोतंत
@greeshmabhomkar92284 ай бұрын
खूप छान🙂
@user-if2of1bj2n4 ай бұрын
ho...mi swaminche aaikle nahi...maze nuksan zale
@Sam-mo1ug4 ай бұрын
Kay hota anubhav ani swamini uttar kasa dile kahi sangshal ka
@kamblesonali12944 ай бұрын
Mi pan he adhi kel hot saptember madhe. Swaminchi ho uttar dilel... Pan hav tas tyat yash yet nahi. Kay sanket samjava. Tai upay sanga yavar.❤
@swarupakhandare69834 ай бұрын
Taai pregnancy honyasathi aapn he karu shakato ka
@sakshikangane-wh6gw7 күн бұрын
हो मला पण खूप वेळा स्वामी नि माझा प्रश्नाचे उत्तर दिले 😇☺️❤️
@subhashsanap49753 ай бұрын
हो ताई हे खर आहे स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येतात मी जिवनात खूप अनुभव घेतले माझ्या जीवनात पावलो पावली स्वामींनी साथ दिली... श्री स्वामी समर्थ
@sheetalnulkar79324 ай бұрын
मला बऱ्याच दिवसापासून याबद्दल माहिती हवी होती. आणि आज स्वामींनी मला तुमच्या माध्यमातून मार्ग दाखवला. खूप खूप धन्यवाद ||श्री स्वामी समर्थ ||
@aashahatiskar16552 ай бұрын
À
@nileshpatil70212 ай бұрын
हो मला पण काही समजत न्हवते काय करायचे... आणि आज हा व्हिडीओ भेटला....... श्री स्वामी समर्थ 🌺
@srushtipadalepikachugirl7640Ай бұрын
swami marg dakhavtat video chya rupane
@SarikaKawale9Ай бұрын
Ho ताई मी असे च करते आणी मला स्वामी नी खुप वेळा मार्गदर्शन केले आहे श्री स्वामी समर्थ
@Khandu-qt1lz4 ай бұрын
हो ताई मी पण चिठ्ठ्या ठेवत आहे कूठले ही काम करायच असते तेंव्हा मी अशीच चिठ्ठी ठेवत आहे आणि माझे स्वामी मला मार्ग दाखवता आणि माझे स्वामी जर हो बोले तर ते काम नक्कीच होते आणि नाही बोले तर ते होत नाही कारण मला माझ्या स्वामींनी खूप खूप संकटातून वाचवल आहे ताई माझ जीवन माझ्या स्वामींसाठीच आहे मी रोज माझ्या स्वामींना मूजरा करुणच जाते खूप छान अनूभव येतात ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यं ही शक्य करतील माझे स्वामी 😊❤🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌹🙏🏻🌸🙏🏻😊😊