❤ Avadhut Chintan shree guru dev Datt shree Swami samarth maharaj ki jai 😮
@satishparkar59973 ай бұрын
Om Shree Swami Samarth ❤
@KARAN9872.3 ай бұрын
श्री गुरू देव दत्त❤🙏
@VaishaliKalbhor19923 ай бұрын
Shree guru dev datt shree Swami Samarth..
@manishadhumal22263 ай бұрын
Dada sanshipt gurucharitra kase karave plz sanga.
@vishnuchole93553 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sunitakapse63873 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@madhukartamte21923 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@manishasandippatilshreeswa39453 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तदादा आपण जे काही सेवा सांगतात त्याचे नियम फक्त एकट्याने पाडायचे का सर्वानी🙏🌹🙏
@Abhirajmuleyworld3 ай бұрын
सगळ्यांनी नियम पाळावे नाही कोणी ऐकत तर तुम्ही स्वतः पाळून सेवा करा 🙏
@laxumisali61913 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🌹
@sunitasalunkhe54563 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌸🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏
@prajaktamane89723 ай бұрын
Shree swami samrth 🙏 🌺 ❤ 🌍
@satishghadi98473 ай бұрын
Shree gurudev Datt 🌹🙏 shree Swami samrth mauli 🌹🙏
@surekhabankar35193 ай бұрын
दादा माझा नवरा बाईला घेऊन राहतो मला माहेरी सोडले आहे 1 वर्ष झाल आत्ता आणी आत्ता मुला सुद्धा त्या बाई पाश घेऊन गेला आहे दादा मी काय करू ते सांग
@akshaykumbhar31073 ай бұрын
दोघी milun mislun रहा
@AnitaKumbhar-o4g3 ай бұрын
दादा मला तुमच्या बरोर बोलायच आहे
@AnitaKumbhar-o4g3 ай бұрын
दादा मला तुम्हाला भेटायला यायची आहे लोकेश मिळेल का
@manishadhumal22263 ай бұрын
दादा संशिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे. प्लिज सांगा.
@SanjaySawant-ru6wb3 ай бұрын
M.neber
@nileshghumare93903 ай бұрын
दादा माझे वडिल काका expire झाल्यपासुन खुप दारूच्या अहारी गेले आहेत सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यन्त गायब अस्तात खुप दारू पितात कसलच भान राहिल नाही दिवस रात्र फक्त दारू पिलेले असतात दादा काय कराव काहिच सुचत नाही पूर्णपने आम्ही वैतागलो आहे त्यांचा त्रासाला घरात सारखे वादविवाद होत आहे दादा काय कराव ते असेच जर पीत रहायले तर काहिही घडू शकत.