स्वामी समाधी मठ दर्शन 🙏ह्या वेळेस फक्त आभार मानले स्वामींचे...आई वडीलांना अभिमान वाटला,स्वामी कृपा🙏

  Рет қаралды 96,051

Pooja's Lifestyle

Pooja's Lifestyle

Күн бұрын

#अक्कलकोटस्वामी #अक्कलकोटदर्शन #स्वामीसमाधी #समाधीमठ #swamianubhav #swamiseva #shreeswamisamarth #swamisamarth

Пікірлер: 772
@kunalharichandre7705
@kunalharichandre7705 Жыл бұрын
आमच भाग्य आहे ताई की आम्हाला तुमच्या मुळे स्वामींचे दर्शन झाले
@shrutikadhangar5732
@shrutikadhangar5732 Жыл бұрын
Ho kharch
@vaibhavnalide420
@vaibhavnalide420 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitapawar1695
@savitapawar1695 Жыл бұрын
malahi mathat jayache ahe
@anjalimainkar6536
@anjalimainkar6536 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ!!🙏 तुझे बोलणे खूप मनाला भावते...तुझ्यामुळे आमची पण स्वामिंवरची श्रद्धा आणि भक्ती वाढली आहे..शिवाय तसे फळही मिळाले आहे..तुला खूप शुभेच्छा..:-🌹आणि धन्यवाद..🙏
@sarikagavali2055
@sarikagavali2055 Жыл бұрын
Tai ami 3vela gele pn samadi mat mahiti navtha pn thank u tai
@swapnilkshirsagar2997
@swapnilkshirsagar2997 Жыл бұрын
ताई माझं पण लवकरात लवकर हे स्वप्न पूर्ण व्हावं आणि मीही अक्कलकोट स्वामी चरणी दर्शन घ्यावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ
@rajashrijadhav7732
@rajashrijadhav7732 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏 ताई आमचंच नशीब आहे की तू आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला पण स्वामी सेवेला लावलस तुझी आभार कसे माना ते समजत नाही खूप खूप आभार ताई 🙏🙏तुझे तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा आयुष्यच पूर्ण बदलून गेलं🥰🙏
@347-fshreyarane2
@347-fshreyarane2 Жыл бұрын
Ho barober
@poojaghuge1044
@poojaghuge1044 Жыл бұрын
Ho karach...Tai... Shri swami samrth 🙏🙏
@rajshinde8082
@rajshinde8082 Жыл бұрын
Ho kharcha ahe
@ratnamalagore5652
@ratnamalagore5652 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@manishakhot3825
@manishakhot3825 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, तू खूप मनापासून सांगते, तुझ्या आई वडील बद्दल सांगत होती ना, माझ्या डोळ्यात पाणी आले, आणि तुझ्या मुळेच मी स्वामी सेवेत आले, तू खूप मनापासून sangte 🙏🙏
@smore9141
@smore9141 Жыл бұрын
माझ्या मनातली इच्छा लवकर पूर्ण करा महाराज आणि मला लवकर तुमच्या दर्शनासाठी बोलवालवकरात लवकर माझी तीव्र इच्छा पूर्ण करा
@punammhase4108
@punammhase4108 Жыл бұрын
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
@vidyalembhe3173
@vidyalembhe3173 Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 Жыл бұрын
धन्यवाद पुजा तुझ्यामुळे आम्हाला पण दर्शन झाले स्वामींचे 🙏🏻🙏🏻आणि खरंच स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही 🙏🏻🙏🏻
@cookingwithytfamily
@cookingwithytfamily Жыл бұрын
किती जीव तोडून सांगतोय ताई...स्वामी चि कृपा सर्वां वर होऊ द्या ...स्वामी सेवा कधीच सोडू नका...हे खरंच आहे
@ankitaaparadh7192
@ankitaaparadh7192 Жыл бұрын
तुमच्या आईवर स्वामी कृपा झाली आहे त्यांना माझा नमस्कार 🙏🙏🙏
@vitthalpawar611
@vitthalpawar611 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏
@aditigaikwad6331
@aditigaikwad6331 Жыл бұрын
What a luck yrr.... 😍😍💃💃💃💃💃वर्ष पुर्ण nahi zhale आधीच्या दर्शनाला तरी swamin चे बोलावने आले .... अशीच खूप अखंड कृपा स्वामीची राहो.. सगळ्यांवर 🙏🙏🙏❤️🙏🙏🙏
@samidhadhabade2783
@samidhadhabade2783 Жыл бұрын
ताई तुझ्या मुळे माझ्या आयुष्यात खुप काहि बदल घडले ताई तु ज्या सेवा सांगते त्या मी जेवढ्या शक्य होतात तेवढ्या करते ताई मला तुला खुप भेटायच आहे तु कधी मुंबईला आली का माझ्या घरी ये त्या वेळी मी तुला माझा नंबर देईल🙏🙏🙏
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Shree swami samartha🙏
@jayantballal1397
@jayantballal1397 Жыл бұрын
Tai plz अक्कलकोट मध्ये अभिषेक चा विधी, खर्च, पध्दत, आणि त्या पुजारी चा नंबर, बद्दल माहिती सांगा, आम्ही लवकरच अक्कलकोट ला पहिल्यांदा जाणार आहे.... plz लवकरात लवकर त्या बद्दल चा video बनवा...I'm sure की बऱ्याच लोकांना हा विडिओ हवा असेल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayantballal1397
@jayantballal1397 Жыл бұрын
@pooja'slifestyle
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Ho
@jayantballal1397
@jayantballal1397 Жыл бұрын
@@poojaslifestyle3558 thank uh.. pn plz lavkr video banva
@deepalipawar3419
@deepalipawar3419 Жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 thanks ताई तुझ्या विडियोद्वारे आम्ही शरीररूपी नाही तर आत्मारूपी अक्कलकोटला गेलो.
@kalpanagadakh3938
@kalpanagadakh3938 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏 tai mi yach vedio vat phat hot thank u tai तुमच्या मुळे आमचं दर्शन झाले ताई आजपहाटे तुम्ही माझ्या स्वप्नात आल्या होत्या आणि आरोही पण होती आपण खूप गप्पा मारल्या आणि तुम्ही मला महाराजांबद्दल पण माहिती दिलीत खूप छान वाटले ताई तुम्हाला भेटण्याची खुप इच्च्या आहे पण आज स्वप्नात महाराजांनी माझी ईच्या पूर्ण केली आपण भेटू ताई मी पण नाशिक लाच राहते
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Bhetu tai apn lvkrch
@swamis2074
@swamis2074 Жыл бұрын
Tai Abhishek booking contact sangana plz
@suhasponde2286
@suhasponde2286 Жыл бұрын
🙏🌼अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙏 🙏🌼श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌼🙏
@sureshpatil3102
@sureshpatil3102 Жыл бұрын
Tai Shree swami samarth
@sunitagalakate5510
@sunitagalakate5510 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@swarachimojmasti4766
@swarachimojmasti4766 Жыл бұрын
Aamhi 16 December la jaun aalo tumhi balappa maharajachya mathat nahi gelat tumhi .tithe maharajachya pavlanche thase aahet Ani khandoba mandirat jithe Swami cholappa maharajyanchya ghari jaychya agodar tithe tya khandoba mandirat rahat hote.
@tusharsubandh1920
@tusharsubandh1920 Жыл бұрын
🙏Shree Swami Samartha🙏
@ashwinipawar2627
@ashwinipawar2627 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला स्वामी महाराजांच्या समाधी मठाचे दर्शन घडले..🙏
@Gavhaneashwini262
@Gavhaneashwini262 Жыл бұрын
ताई आम्ही नशीबवान आहे तुझ्यामुळे आम्हाला स्वामींचा दर्शन मिळालं श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 12 күн бұрын
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤❤❤❤❤
@harshalapatil6087
@harshalapatil6087 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🙏🙏 आपल्या आई ला आपल्या स्वामी आई चे दर्शन करुन दिले.. खुप आनंद झाला असेल त्यांना तुला दोन्ही कडून भरपूर आशीर्वाद मिळाले असतील आणि ते कायम सोबत राहतील 😊😊👌👌
@rajjoshi927
@rajjoshi927 Жыл бұрын
पुजा तुझ्या कडची स्वमींची मुर्ती कुठून घेतली? कारण केंद्रात अश्या मुर्त्या नसतात 🙏🙏🙏
@manasinewalkar8
@manasinewalkar8 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹खूप छान स्वामींचे दर्शन झाले ताई तुझ्यामुळे ❤️❤️🌹🌹
@snehalchavan4876
@snehalchavan4876 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 तुमच्या मुळे मी सेवेत आली ताई 🙏आभारी आहे 🙏 श्री स्वामी समर्थ
@deepmaladorle5687
@deepmaladorle5687 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुझ्या मुळेच मी स्वामी सेवेत आले
@deepmaladorle5687
@deepmaladorle5687 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@sangitadhuri6388
@sangitadhuri6388 Жыл бұрын
खूप छान आम्हाला पण तुझ्या मुळे दर्शन झाले. मी पण श्री स्वामी समर्थ याची भक्त आहे. मला पण खूप अनुभव आले आहेत. ते लगेचच भक्तांन साठी धाऊन येतात.,🙏🙏👍👍
@samidhadhabade2783
@samidhadhabade2783 Жыл бұрын
ताई मी पण जाणार आहे 20 तारखेला मला पण समाधी मनामध्ये अभिषेक करायचा आहे तर मला गुरूजींचा नंबर द्याल का म्हणजे मी ईथुन फोन करून बुक करेल प्लिज द्या ना मला नंबर
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
9960381248 vr cll kra
@komaltakawale6527
@komaltakawale6527 Жыл бұрын
Tai tumache video pahatna khup vela mazya dolyatun pani apo ap vahat asta as vatat tumachya ropat aamche swami amchya shi boltat ...sagal ojh halak kartat ...tumhala pahatch rahav vatat ...tumachya ropat aai vadil maharaj sagle disatat as vatat .man bharun tumhala aaikav ❤️
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Shree swami samartha🙏
@savitahande6485
@savitahande6485 Жыл бұрын
ताई मी तुमचे सगळे वीडियों बघते. खूप छान वाटते.
@laxmankakde2135
@laxmankakde2135 Жыл бұрын
Tai abhishek karayla appointment kashi getat te sanga
@surajtpatil88
@surajtpatil88 Жыл бұрын
ताई कर्जातून बाहेर पडणयाचा उपाय कोणता. ..किंवा माझा 1rk flat आहे. .तो विकने आहे. .उपाय सांगा. श्री स्वामी समर्थ
@mrunalbagul7517
@mrunalbagul7517 Жыл бұрын
Khup Chaan Tai 🙏🌺श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺
@phd10dec
@phd10dec Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद समाधी मठाचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻 माझ्या साठी प्रार्थना करायला सांगा ताई please तुमच्या आईला माझी इच्छा पूर्ण करायला सांगा ताई 😢please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenakshishinde9846
@meenakshishinde9846 Жыл бұрын
Tai Abhishek करण्यासाठी कोणाला संपर्क साधायचा ....
@priyagawade4354
@priyagawade4354 Жыл бұрын
Aamhi pan tyach दिवशी होतो समाधी मठामध्ये😊🙏 श्री स्वामी समर्थ
@sumedhsiddheshwar5667
@sumedhsiddheshwar5667 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, ताई तुझ्यामुळे मला दर्शन मिळाले अक्कलकोटचे स्वामींच्या मठाचे, खूप खूप धन्यवाद
@priyankahargane9329
@priyankahargane9329 Жыл бұрын
28 डिसेंबरला आम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामींच दर्शन घेतलं 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@ramadaskore3056
@ramadaskore3056 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatibiradar21
@swatibiradar21 Жыл бұрын
🚩🙏✨🌺🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺✨🙏🚩
@swamimauli1322
@swamimauli1322 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 ताई तुम्ही या वेळेस जोडीने अभिषेक केले नाही का?
@Amol.R.BawaneBawane
@Amol.R.BawaneBawane Ай бұрын
Mi khup dhanya Zale tai tumchya mude mala swami nche drshan midale mazi pn aakalkotla jaychi khup ichya ahe kadhi bolavatat swami kay mahiti ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@neetamore8469
@neetamore8469 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🙏🏻ताई जशी तुमची ईच्छा होती की आई वडिलांना अक्कलकोट ला स्वामी नं च्या दर्शनाला न्यावे तशीच माझी हि ईच्छा होती मि हि माझ्या आई वडिलांना घेऊन गेली होती तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट जेजुरी सगळ्या देवांचे दर्शन घडवून आणले पण ऐका गोष्टीचे दुःख मनात राहून गेले माझ्या आई ची ईच्छा होती की तिला मि काशी ला घेऊन जावे 😔😭 आणि मि नेणार हि होते पण 2021 च्या करोनात आई देवा घरी गेली 😭😭😭😭तिची ती ईच्छा मि पूर्ण नाही करू शकली खूप अपराधी वाटत मनाला मि तुमचे अक्कलकोट ला आई वडिलांना घेऊन जाण्याचे सगळे व्हिडीओ बघितले आणि प्रत्येक वेळी रडले की आज माझी आई वडील जिवन्त असते तर मि हि असच त्यांना घेऊन काशी यात्रा घडवली असती. आणि त्यांनी जन्म दिल्याचे सार्थक केले असते पण त्या परमेश्वरा पुढे कुणाचेच काहीही चालत नाही. 😭
@monab9245
@monab9245 Жыл бұрын
Agdi barobar
@monab9245
@monab9245 Жыл бұрын
Sharee Swami smarth
@madhuritambade1211
@madhuritambade1211 Жыл бұрын
Shri Swami Samarth guruji cha mob no deta deta yelil ka?
@sudhapatil1139
@sudhapatil1139 Жыл бұрын
ताई आम्हाला दिंडोरी येथील श्री स्वामी मठात भेट देता येईल का कसे जायचे नक्की कोणत्या ठिकाणी यायचं गुरूपीठ मध्ये दर्शन का प्रधान केंद्र नक्की समजत नाही आपण मार्ग दाखवा पालघर सेंटर मठाच्या शेजारी
@nikisworld2284
@nikisworld2284 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई एकदा वेळ असेल तेव्हा तुम्ही लाईव्ह या ना प्लिज 🙏🙏🙏 काही प्रश्न आणि शंका आहेत माझ्या सारख्या खुप स्वामी भक्तांचे त्या शंकाच निरसन होईल तर तुम्ही एकदा लाईव्ह या 🙏🙏🙏🙏
@sonalisathe9156
@sonalisathe9156 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺
@vaishalichouhan6214
@vaishalichouhan6214 Жыл бұрын
ताई तुम्ही सांगू शकाल का अक्कलकोटला कुठे कुठे दर्शन घ्यावे कुठची ठिकाण आहेत
@nilanchalsahu8586
@nilanchalsahu8586 Жыл бұрын
नमस्कार ताई माझं नाव नंदिनी तुमच्या मुळे आम्हाला अक्कलकोट स्वामी चे दर्शन झालं खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@archanaingole1124
@archanaingole1124 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏 Tai swamincha Abhishek kraysathi aaplyala sobat ky ky nyav lagta plz sanga 🙏🙏
@anjaligandhi447
@anjaligandhi447 Жыл бұрын
खरच तुमच्यामुळे खूप छान झालं दर्शन आमचं माझी सुद्धा खूप इच्छा आहे अक्कलकोट ला स्वामी ची दर्शन घेयच बघू स्वामी ची इच्छा असली तर पण लवकरात लवकर माझीही इच्छा पूर्ण होऊ
@vijaypatil7946
@vijaypatil7946 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
@swapnaliharale5
@swapnaliharale5 Жыл бұрын
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
@minalpatil6852
@minalpatil6852 Жыл бұрын
🙏🌺🔔Shri Swami Samarth🌺🙏 Tai Aaj tumcha Shri Swami Samarth Samadhi Mathache Darshan zhale !🙏🙏 Tai ..khup khup abhari ahhe ..Aaj tumchya mule khup chaan Darshan milale
@sangitakharat6422
@sangitakharat6422 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 पुजा ताई मला गुरुचरित्र चौदा आध्या अठरावा अध्याय संध्याकाळी वाचले चालेका मला सकाळी प्रयत्न करते होत नाही दिवसभर मी कामाला जाते आठवणी मला सांगा श्री स्वामी समर्थ🙏🙏
@shivajikukurle
@shivajikukurle Жыл бұрын
ताई माझी मदत करा plz. मी 51 सरमृताच पारायण करत आहे. 6 पारायण झालेत पण माझी नोकरी जाण्याच्या मार्गावर आहे 15 दिवस राहिलेत . Maze पारायण पण कंप्लीट होत nhi towar. Maza sathi महाराजांकडे प्रार्थना करा. मला काहीतरी मार्ग दाखवा . मला ही नोकरी घालवायची nhi me 11 varsha पासून ही नोकरी करत आहे.
@vaishalimhatre961
@vaishalimhatre961 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान धन्यवाद आई बाबांना त्याच्या मुळे तुमच्या सारखी स्वामी सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले 🙏🏻🙏🏻🙏🏻
@madhurisonawane1672
@madhurisonawane1672 Жыл бұрын
आम्हांला पण नबंर दया अभिषेकी करतां तया दादाचा पिलिज
@Sons18in
@Sons18in Жыл бұрын
Pooja Thank you. Tujhyamule akkalkot darshan zale. Swamin che darshan zale. Khup chhan vatla. Khup khup thanks :)
@aartipawar887
@aartipawar887 Жыл бұрын
Tai तुमच्या शी संपर्क साद्यायचा आहे प्लिज रिप्लाय दया मला तुमचा मार्गर्शन हवंय
@tastyhealthy5574
@tastyhealthy5574 Жыл бұрын
राजेंद्र पवार, कोल्हापूर,,,,,,,,ताई मी ज्यावेळी हताश होतो. निराश होतो तेव्हाच ते काम होते. हा अनुभव नेहमी येतो. पण संकटातून नेहमी सुटका होतेच .पण आशा निराशेचा खेळ हा ठ रलेला असतो.मी कुठे कमी पडतो हे मात्र कळ त नाही.कमी तिथे स्वामी हे मात्र घडतेच.
@chandrakantpawar2828
@chandrakantpawar2828 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही नाशिक ला राहाताय का मी पण नाशिक ला राहतोय माझी खूप इच्छा आहे स्वामी च्या सेवा करण्याची तुमचे खूप व्हिडीओ पाहिले आहे मी
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Thanks tai so lucky tujhyamule SWAMI AKKALKOTLche darshan jhale aai baba sastang namasakar🙏👍✌🌹
@bhartigadgilwar8779
@bhartigadgilwar8779 Жыл бұрын
ताई कृपया माझी मदत करा मी खुप अडचणीत आहे. माझी कुलदेवी कोण आहे ? या प्रश्नाच्या शोधात स्वामी परीवारातील अनेकांचे व्हिडिओ बघून त्यापैकी एक उपाय केला. सोबतच कुलदेवीचा मंगल कलश मागच्या मार्गशीर्ष महिन्यात स्थापन केला. चौथ्या गुरुवारी आईचा निरोप आला. दुसऱ्या दिवशी दर्शन घेतले. आता प्रश्न तोच पडत आहे की, तीच देवी माझी कुलदेवता आहे का? माझ्या सासरच्या सर्व नातेवाईकांना कुलदेवता कोण आहे माहीत नाही. पण मला जाणून घ्यायचेच आहे. आजवर माझ्या हातून कोणतीही सेवा घडलेली नाही. माझ्या कुटुंबात समोर कोणतेही संकट नको यासाठी कुलदेवीची सेवा आवश्यक आहे हे कळल्यावर मी खूप अस्वस्थ आहे. कृपया यासंदर्भात स्वामी केंद्रातील जाणकार लोकांकडून माहिती घेऊन मला कळवा. शक्य असल्यास तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर फोनवर बोलता येईल. 🙏
@SK-xn2gl
@SK-xn2gl Жыл бұрын
Swami plzs pooja taila mhanje aarohila yek cute brother hou det.... Complete family
@sangitajoshi4549
@sangitajoshi4549 Жыл бұрын
खूप आनंद झाला ताई श्री स्वामी समर्थ
@sangitajoshi4549
@sangitajoshi4549 Жыл бұрын
खूप आनंद झाला ताई श्री स्वामी समर्थ
@manishamahajan1385
@manishamahajan1385 Жыл бұрын
तुमच्याशी संवाद साधता येईल का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे ११पारायणे केली ९ गुरुवार झाले आणि माझा नवीन फ्लॅट मिळाला सर्व व्यवहार पूर्ण झाला आणि पहाटे स्वामी़नी दर्शन दिले मी त्यांच्या पायाला स्पर्श केला पुढे बरच आहे तुम्हाला सांगायचे आहे.
@laxmigangurde1514
@laxmigangurde1514 Жыл бұрын
ताई जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ मला पण अक्कलकोट ला जायची खूप इच्छा आहे खुप प्रयत्न करते पण जाणं होत नाही असे का
@mayurabhelsaikar2053
@mayurabhelsaikar2053 Жыл бұрын
किती अभिषेकाला खर्च येतो आणि खरंच सगळी अभिषेकाची माहिती सांगा मला
@gangurdepooja6279
@gangurdepooja6279 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुम्हाला भेटले तो माझ्या आयुष्यात तील सर्वात आनंदाचा दिवस होता मला किती दिवसापासून अक्कलकोट ला जायची इच्छा होते पण काय माहिती जाण होतच नव्हतं आणि अचानकपणे आठ जानेवारीला जाण्याचा ठरलं आणि मला माहित पण नव्हतं सकाळी जेव्हा स्वप्नील दादा भेटला आणि स्वप्निल दादांनी सांगितलं की पूजा ताई पण आज समाधी मठात आहे हे ऐकल्यावर माझा आनंद गगनात मावत नव्हता मला असं झालं होतं की तुम्ही मला कधी भेटायला जर त्या दिवशी तुम्ही मला भेटला नसेल तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा दिवस असतात पण तुम्ही मला भेटले आणि मी तुमच्याशी बोलले मला मी सांगू शकत नाही पूजा ताई तुम्ही तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आले आणि माझ्या पूर्ण आयुष्य बदलून गेलं तुम्हाला मी तुम्ही माझ्यासाठी काय हे काहीच म्हणजे ज्यांच्यामध्ये मला माझे स्वामी दिसतात कोणता पण प्रश्न पडला की दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ त्याच विषयावर असतो ह्या निवड योगायोग नसूनही फक्त स्वामी कृपा आहे तुम्ही आणि स्वप्निल दादा माझ्या आयुष्यात ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले आणि ताई लवकरात लवकर आपण भेटूया मला तुमच्याशी खूप बोलायचे तुम्ही कल्याणला या नक्की आणि मी पण नाशिकला आल्यावर तुम्हाला लवकरात लवकर नाशिकला येऊन तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेन
@aishwaryakulkarni2440
@aishwaryakulkarni2440 Жыл бұрын
Khup Chan wattla Tai agdi akkalkot la aalyasarkha wattay .. श्री स्वामी समर्थ
@sonalisathe9156
@sonalisathe9156 Жыл бұрын
Hi tai mi jya gharat bhadyane rahte tithe mla bilkul prassana vatat nahi mla room badlaychi ahe pan nehmi kahitri adchan yete pliz mla khai tri upay dya tai mla lavkar room badlaychi icha ahe 🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺
@rakshitausturage6904
@rakshitausturage6904 Жыл бұрын
ताई माझं माहेर अक्कलकोट आहे तिथली गल्ली पाहून खूप छान वाटलं
@मार्गस्वामींचा
@मार्गस्वामींचा Жыл бұрын
ते अभिषेक बद्दल .आणखी माहिती विचारून .. व्हिडिओ करा....पुरुषांचे सोहळे..वैगेरे..याबाबत
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Жыл бұрын
Lvkrch
@deepmaladorle5687
@deepmaladorle5687 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुझ्यामुळे च मी स्वामी सेवेत आले त्या मुळे खूप खूप धन्यवाद
@mohinisonavane2022
@mohinisonavane2022 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज ताई तुमच्या मुळे अक्कलकोट च दर्शन झाल ताई मी कधी जानार काय माहीत खुप सागते नवर्याला पन नाही नेट
@prabhakulkarni5232
@prabhakulkarni5232 Жыл бұрын
Awdoot. Chinta. Gure. Datt. Shree. Semi samarth.
@snehalchavan4876
@snehalchavan4876 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏
@samikshakhunte1951
@samikshakhunte1951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 गण गण गणात बोते शेगाव निवासी महाराज की जय 🌺🙏माऊली
@ashwinimaladkar7818
@ashwinimaladkar7818 Жыл бұрын
Tai स्वामिनी किती hi परीक्षा घेतली तरी Shevatyachya श्वासापर्यंत स्वामी सेवा karat rahanar. .aani आम्ही karach तुझ्या अनुभव शेअर karaychi vat baghatoy लवकर शेअर kar tai🙏🙏🙏
@ashwinimaladkar7818
@ashwinimaladkar7818 Жыл бұрын
Tai tuza email ID de na mala bolaych hote thode माझा प्रॉब्लेम sangaycha hota.
@338_prajwalsatpute7
@338_prajwalsatpute7 Жыл бұрын
Me pn 4तारखेला gele hote amhi pn Abhishek kela hota
@ashwinipatil8859
@ashwinipatil8859 5 ай бұрын
Tai tithe javun Abhishek kasa ghalycha yavr purn video banva
@ssdrecipevlogs
@ssdrecipevlogs Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई,तुमच्या अकलकोट समाधी दर्शनाच्या व्हिडिओ मधे जिथे चाप्पालांच स्टँड आहे तिथे माझे मिस्टर स्वामींची मूर्ती घेऊन उभे आहेत नारांगी रंगाची शर्ट मधे आणि मी आणि माझा मुलगा जयनि निळ्या रंगाचा जॅकेट घातली जो आरोही एवढाच आहे त्याच्या जवळ मी आहे ,tumhi माझ्या एवढ्या जवळ असून सुध्दा मला कलं नाही,तुमच्या मुळे स्वामी कोण आहेत हे कळले,सहा महिन्यापूर्वी माझा एकुलता एक भाऊ गमावला जो ३० वर्षांचा होता,sagl सँपल होत ,जगणुची ईच्छा नव्हती , पण ताई तुमच्या व्हिडिओ मुळे परत एकदा देवावर विश्वास tavnychi इच्छा निर्माण झाली,स्वामींची सेवा करायला सर्वात केली आहे,स्वामींचा नवीन फोटो घेतला,माझी मम्मीला सुध्दा मी स्वामिन बद्धल सांगितलं ,तीचादेवावरच विश्वास उडाला होता पण परत akdha तुमचं व्हिडिओ मुळे ती स्वामी सेवकरते, स्वामींनी माझ्या भावाच्य आत्म्याला मुक्ती दयवी,शांती द्यावी आणि परत एकदा त्याचं नवीन आयुष सुरू करावं, ताई तुमच्या सगळ्या ईच्छा समिनी पूर्ण कराव्यात,तुमच्या मुळे आम्हाला जगण्याची नवीन दिशा मिळाली
@ashokshinde5784
@ashokshinde5784 Жыл бұрын
नमस्कार ताई मला आरोग्य सेवा मिळेल का आणि माझा मुलगा खूप चिडचिड करतोय राग पण येतो
@kumudchaudhari8216
@kumudchaudhari8216 Жыл бұрын
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
@Savita-p7w
@Savita-p7w Жыл бұрын
कुशावर्ती तीर्थ आणि अभिषेक चा व्हिडीओ बनवा ताई
@Wonder_vibes-h5y
@Wonder_vibes-h5y 3 ай бұрын
Tai ya guru shi amhi pan bhetlo tai ❤😊 ani Swamin kadhe ekch maghitla tuza sarkh maza pan youtube channel grow wahav manun😊😅
@ssdrecipevlogs
@ssdrecipevlogs Жыл бұрын
श्री सावामी समर्थ ताई, तुमच्या मुळे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि तुम्ही माझ्या समोर असुन सुध्दा तुम्हाला भेटू शकले नाही त्याचं वाईट वाटलं ताई
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏 khup Chan vatta na swamincha pay jithe lagle swami jithe rahile jya vastu tyani hatallela serva baghun ..dolyat panich yete na Tai
@meenatheek2294
@meenatheek2294 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏 Shri Gurudev datt🙏🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Жыл бұрын
आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते पूजा तू पण दुसऱ्यांचे छानच चाहते ना
@Durva_thorwat
@Durva_thorwat Жыл бұрын
ताई माझे स्वामी चरित्र सारमृताचे १८ पारायण झाले आणि मला मासिक अडचण आली तर मी काय करू प्लिज मला सांगा
@ushashirole3102
@ushashirole3102 Жыл бұрын
Thanks to you Karan tujhyamule aamhaala darshan jhale 🌹🙏 Shree Swami Samarth🙏🌹
@Nandinilahamage
@Nandinilahamage Жыл бұрын
🙏अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
@PRANAV-e1o
@PRANAV-e1o Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप छान
@vaishalisawant6861
@vaishalisawant6861 Жыл бұрын
ताई मला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे. मी कधी पासून करू ह्या महिन्यात केल तर चालेल का
@RiddhiSPPawar
@RiddhiSPPawar Жыл бұрын
kharay swaminchich iccha aste aplyala bolavaycha ki nahi diwali javese vatle thevha nahi jamla pan atta Tuljapur akkalkot gangapuur yermala naldurg Khandoba hey sagle dev swaminmule ghadun aale shri swami samarth 🙏🙏🙏
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 101 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,6 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
22:25