Рет қаралды 23,606
स्वामी समर्थांचे ११ गुरुवार कसे करावे? कोणत्या सेवा कराव्या? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे @Divinemagicalpower24
#swamiseva #guruvarseva #swamianubhav
नमस्कार मंडळी, खूप दिवसापासून स्वामी समर्थांविषयी पूर्ण सिरिज आणावी अशी मागणी होत होती.म्हणूनच आजपासून आपण सर्व भक्तांसाठी ही विशेष सिरिज सुरू करत आहोत. तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. आज आपण पाहूया श्री स्वामी समर्थांचे गुरुवार कसे करावे, याची संपुर्ण माहिती
११ गुरुवार पूजा मंडण्या करिता साहित्य पुढील प्रमाणे:
• श्री स्वामी समर्थांची प्रतिमा
• श्री स्वामी चरित्र सारामृत
• एक चौरंग, एक पाट
• बसण्या साठी आसन
• गोमूत्र
• १ लाल /पिवळे वस्त्रे ( अंथरण्यासाठी)
• रांगोळी
• १ तांब्याच तांब्या
• ४ विड्याची पाने, १ नाणे, १ सुपारी
• पाणी
• फळे / खडीसाखर ( नैवेद्य)
• २ अखंड दीप ( एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा)
• १ समई
• कापूस ( कापसाच्या वाती)
• जपमाळ
• 3 ताम्हण (एक आरती साठी,दुसरे संकल्प साठी आणि अभिषेक साठी)
• उदबत्ती ( सोबत उदबत्तीचे Stand)
• पंचपात्र, पळी
• हात पुसण्यासाठी रुमाल
• फुले, तुळशी चे पाने, दुर्वा
• हळद, पिंजर, अष्टगंध, अक्षता, हीना अत्तर
• धुपाटणे, कापूर, धूप ( आरती साठी)
पंचामृता करिता साहित्य पुढील प्रमाणे:
• दूध, दही, मध, साखर, तूप
मला स्वामींनी खूप काही दिले आहे, आपणास ही भरभरून देतील, हीच स्वामीन चरणी प्रार्थना.
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🏻
#shriswamisamarth
#swamianubhav
#swamiseva
#guruvarseva
#dattaseva
गुरुचरित्र पारायण पारायण कसे करावे संपूर्ण माहिती | Gurucharitra Parayan
• गुरुचरित्र पारायण २० त...
#motivation #divinepower #गुरूचरीत्र #पारायण #दत्तजयंती #पारायण कसे करावे