#स्वानुभव

  Рет қаралды 33,197

DATTA G SARDESHMUKH

DATTA G SARDESHMUKH

Күн бұрын

■ कव्हर फोटो - अर्जुन वेलजाळी , नाशिक 90495 22240
■ मूळ साहित्य श्राव्य माध्यमाला अनुकूल करण्यासाठी सहाय्य--
वसंत गणपतराव जाधव,पुणे
98814 90170

Пікірлер: 81
@silentmusic9137
@silentmusic9137 14 сағат бұрын
एकदा ऐकून मन भरतच नाही एवढं सुंदर लेखन , वाचन .... निःशब्द🙏🌺
@prabhakarapte5812
@prabhakarapte5812 6 күн бұрын
डॉ. शंतनु गेल्यानंतर त्याचा लेख ऐकला. मन खिन्न झालं पण केवढ्या धैर्याने तो आजाराला सामोरा गेला हे कळल्यावर दुःख व्यक्त करावं असं वाटत नाही. ते करून त्याच्या धैर्याचा अपमान करायचा नाही. म्हटलं तर तो फार जवळचा होता आम्हाला.या शूर वीराला सलाम! संजीवनी आपटे.
@shyamalaathalye419
@shyamalaathalye419 3 күн бұрын
मरणावर पण मात करणारे असे हे लेखन.स्वत: मृत्यूच्या दारात उभे असताना हे लिहिणे काही सोपे नसणार.ऐकतांना कळते की अशा स्थितीत असताना त्यांनी कुठेही दु:खी सूर न लावता किती सहजपणे लिहिले आहे.धन्य आहे त्यांची.पण आपले डोळे पाणावतातच.
@tanayakshire3484
@tanayakshire3484 6 сағат бұрын
निशब्द ... खूप सुंदर लिखाण, एकाच वेळी भोगण व त्या वरील लिखाण....किती अवघड आहे . ऐकताना सतत अश्रू वाहात होते .... भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐🙏
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 7 сағат бұрын
अत्युच्च आत्मविश्वासाने 30:40 30:40 कॅन्सरशी दोन हात करणारे डॉ अभ्यंकताचे ज्वलंत उदाहरण.bravo docter.
@bhagyashreetembe651
@bhagyashreetembe651 4 күн бұрын
मन सुन्न झालं.किती धैर्य लागत हे सर्व सोसायला.आमची आई कॅन्सरने गेली.शेवटच्या स्टेपला निदान झालं.त्यावेळी तिला आम्ही हे कळू दिलं नाही म्हणूनच ती शेवट पर्यंत व्यवस्थित शांतपणे जगू शकली.केमो किंवा अन्य कुठल्या थेरपी देण्यात काही अर्थ नव्हता. Dr.अभ्यांकरांचे धीरोदात्त विचार ऐकून आपण आपल्या उर्वरित आयुष्याचा आलेख कसा करायला हवा याच खूप सुरेख मार्गदर्शन झालं.dr. नी मरणावर जय मिळवला.धन्य आहे त्यांची.
@dineshlad1403
@dineshlad1403 Күн бұрын
फारच दु:खदायक.एक महिन्यांपुर्वी डाक्टरांचे निधन झाले.ओम शांती!🙏
@damodardate7287
@damodardate7287 8 сағат бұрын
मी निशब्द आहे.मन खिन्न झालं पण केव्हढं हे धैर्य.स्वतःच्या आजारासंबधि इतकं लिहिनं.. इतकं सहन करन... Hats off Ishawar tyanchya आत्म्याला शांती देवो. आपण एका चांगल्या dr.. ला गमlवल आहे. 🙏🙏🙏🙏
@vilassawant9837
@vilassawant9837 7 күн бұрын
ह्रृदयस्पर्शी, थोडावेळ सर्व विचार, जीवन याविषयी चींतन करायला लावणार हे क्रुर दैव दुर्दैव. काय बोलाव ते कळत नाही, फक्त श्रद्धांजली अर्पण करण्याशिवाय काय करू शकतो. हा पराभव आहे, जीव्हारी लागणारा
@sujatawalunjkar9028
@sujatawalunjkar9028 5 күн бұрын
Khupach hridaysparshi 🙏🙏🙏
@savitarokade153
@savitarokade153 19 сағат бұрын
नेहमीच आपले परखड आणि नास्तिक विचार निर्भिडपणे बोलणं त्यातला आत्मविश्वास ऐकायला आवडतं असे.तेंव्हा कुणी विचारले हे काय ऐकतेस मी म्हणायचे यांचे विचार मला आवडतात.पणं हे आता हयात नाहीत.एवढेच.पण आज आपले अभिवाचन ऐकलं आणि सुरवातिला मन भरुन आले.पण नंतर ते स्विकारतानाचे साहस पाहून असामान्यत्व यालाच म्हणतात आणि अखेरही जगण्यातल साहस आणि सहजता निर्भयता देऊनच गेलात मनापासून "सलाम"
@savitarokade153
@savitarokade153 19 сағат бұрын
अतिशय धिरगंभिर भावनिक वाचन.
@santajinaik9372
@santajinaik9372 3 күн бұрын
कामालीचा संयम, धैर्य, व समंजसपणा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 күн бұрын
Aayushya faar avghad, maanus sodun jaane faarach dukhdaayak😢
@rekhashah4104
@rekhashah4104 3 күн бұрын
No words to express. 🙏😔
@geetanjalipawar3411
@geetanjalipawar3411 8 күн бұрын
वाऱ्याला खुपली आनंद झुळूक विझला तेजाचा दिवा असाच उजेड देणारा दिवा तो आणील कुठून नवा. येतील जातील देणारे हात तू तिथेही उजवा देवा गाय-गरीबाची बात नको तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा देऊन भरारी आभाळा पल्याड पतंग सरकला..... Really We will miss you so much dr.S.Abhyankar Sir🙏🏻😢
@sujatawalunjkar9028
@sujatawalunjkar9028 5 күн бұрын
🙏🙏🙏
@sanjaydusane37
@sanjaydusane37 7 күн бұрын
खूप हृदय स्पर्शी , व याच स्थितीतून जात असल्याने मार्गदर्शक चिंतन !! आपल्या या प्रवासात काय बरोबर चाललं व काय चुकत हे ही समजले , तसेच मन व विचार हलकं झालेत
@jyotsnadate7138
@jyotsnadate7138 2 күн бұрын
Very absorbing
@amitapatil7320
@amitapatil7320 Күн бұрын
डॉ चे अतिशय उत्तम लेखन आणि दत्ताजीं चे धीरगंभीर वाचन ह्यामुळे व्हिडिओ शेवटापर्यंत ऐकत रहाण्याखेरिज पर्याय नाही डॉ ना नमस्कार
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 3 күн бұрын
निशब्द झाले
@AmitOak
@AmitOak 3 күн бұрын
Asa sonya saarkha maanus kaa nelaas re baba DEVAAA!!!??? Sampoorn video aikna baghna avghad ahe..Mann sunnnna jhaalay! RIP 🙏
@sanjoshi729
@sanjoshi729 9 сағат бұрын
खूप शिकायला मिळालं या लेखातून..
@santoshwaghchoure67
@santoshwaghchoure67 4 күн бұрын
ऐकताना खूप भावनिक होते ..डॉकटर तुम्ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहात .. तुमचा भूतकाळात उल्लेख करणे नाही शक्य झाले .. तुम्ही आमच्या स्मरणात आहातच .. ❤ U Dear.
@AnilSuryawanshi-ue1rd
@AnilSuryawanshi-ue1rd 10 күн бұрын
उत्तम अभिवाचन डॉ.च्या मानसिकता आणि वास्तव स्विकाह्ररतेला सलाम
@user-dl6sn5mo3t
@user-dl6sn5mo3t Күн бұрын
निशब्द
@sujatathakare3598
@sujatathakare3598 2 күн бұрын
नि:शब्द
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 2 күн бұрын
हार हिंमत लागते बाबा हे सगळे लिहायला
@ashishkorg8170
@ashishkorg8170 2 күн бұрын
सुंदर अभिवाचन....मला रेडियो च्या दिवसांची आठवण आली...
@sandhyapatil7140
@sandhyapatil7140 7 күн бұрын
डॉक्टरांची बरीच व्याखाने ऐकलीत. हा लेख ऐकताना डोळे पाणावले. दिर्घायुष्य लाभो👏👏👏
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 7 күн бұрын
Dr. Your thinking is great which will give spirit of living 🙏🙏
@ShilpaPS-q9i
@ShilpaPS-q9i 4 күн бұрын
हा लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@ShubhadaMulay-o8g
@ShubhadaMulay-o8g 3 күн бұрын
अतिशय सुंदर लिखाण
@user-oc5oy1cb6u
@user-oc5oy1cb6u 4 күн бұрын
निशब्द.. मृत्यूचा सोहळा करणं हे एव्हडं सोपं नसतं.. शेवटी नियतीला स्वीकारावं लागतं.. पण खरंच थोडं अध्यात्म असावं आयुष्यात ज्यामुळे जन्म आणि मृत्यू यापलीकडे जाऊन आपण विचार करू शकू.. लेखाला शीर्षक म्हणून ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबारायांची गाथा आपल्याला नक्कीच जीवनाकडे पाहण्याचा एक उदात्त दृष्टिकोन देऊ शकते आणि या जन्म मरण चक्रापलीकडे घेऊन जाऊ शकते... आणि मग खरंच मृत्यूचा सोहळा सुद्धा अनुपम्य होऊ शकतो... धन्यवाद....
@vishwanathpurohit8182
@vishwanathpurohit8182 2 күн бұрын
घिरोधात्त
@sambhajigaikwad6184
@sambhajigaikwad6184 3 күн бұрын
Doctor saheb salute 🙏🙏 Naman 🙏🙏🙏
@myfluffy9465
@myfluffy9465 2 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@varshaaparab251
@varshaaparab251 Күн бұрын
🙏
@mamtamuthal2900
@mamtamuthal2900 6 күн бұрын
एक आगळं वेगळं लेखन, उत्तम वाचन. खूप आवडलं
@rohiniahiwale7480
@rohiniahiwale7480 5 күн бұрын
भावपूर्ण श्रधदांजली
@user-ri6qr8gi5f
@user-ri6qr8gi5f 5 сағат бұрын
Salut ! ! !
@arvindbapat1013
@arvindbapat1013 3 күн бұрын
.त्रिकालाबाधित व.एकमेव सत्य .जो येणार.तो जाणार.
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 5 күн бұрын
मृत्यूला हसत हसत सामोरं गेलेले हे डॉक्टर। किती धैर्य असेल
@chhayadeshpande9283
@chhayadeshpande9283 4 күн бұрын
खुप च वाईट वाटत आहे,
@sangitairabatti6379
@sangitairabatti6379 Күн бұрын
Hari Om...
@nirmalagonjari3754
@nirmalagonjari3754 8 сағат бұрын
Vaite vatale
@shreyastanksale8861
@shreyastanksale8861 8 күн бұрын
निशब्द डॉक्टरांना आदरांजली 😢 आणि नमस्कार
@vivekkanade9209
@vivekkanade9209 17 сағат бұрын
माझ्या तर डोळ्यातुन अश्रु वाहत होते
@pranavjoshi1567
@pranavjoshi1567 2 күн бұрын
Pudhe Kay jhal next part plz how he recovered
@HindiSongs-jl6jr
@HindiSongs-jl6jr 3 күн бұрын
Very well written and very nice read out too!
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 11 күн бұрын
हा लेख मी अनुभव दिवाळे अंकातून वाचलेला होता ,आता पुन्हा ऐकले ।
@milindpingale1890
@milindpingale1890 Күн бұрын
सरदेशमुख साहेब आपण आकाशवाणी केंद्रावर होते का ? मी आपल्या आवाजात आकाशवाणी वर बरेच कार्यक्रम ऐकलेत.
@dhanashrijoshi851
@dhanashrijoshi851 4 күн бұрын
Dr Shantanu maze senior hote BJ medical college madhe Atishay hushar harahunnari aani umada manus Uttam lekhak
@madhavdesai2145
@madhavdesai2145 4 күн бұрын
ह्याला काय म्हणावे कर्माचे भोग की आणखी काही
@prachibehere1074
@prachibehere1074 5 күн бұрын
वाचन खूप सुंदर. आवाज धीरगंभीर. अहो हे तर डॉक्टर होते सामान्य माणसाला खर्च, वेदना कशा सहन होणार? जाहिरात तंद्री भंग करतात त्या नको होत्या.
@ashaysukhdeve927
@ashaysukhdeve927 10 күн бұрын
भळभळून येतय
@pradipshinde9557
@pradipshinde9557 7 күн бұрын
मरणालाही सावरणारा अवलिया❤
@meenakshijachak8744
@meenakshijachak8744 Күн бұрын
🙏🙏😢
@shilpajoshi4134
@shilpajoshi4134 Күн бұрын
😊
@meerabhave8981
@meerabhave8981 6 күн бұрын
खूपच गंभीर. मन गलबलून गेल.
@aditimadhavan4121
@aditimadhavan4121 2 күн бұрын
डॉ. अभ्यंकरांचं लिखाण, भाषा हे तर अचंबित करणारं आहेच. त्याबरोबर अभिवाचन ही योग्यप्रकारे झालंय. अन्यथा कित्येकदा उत्तम लिखाण असलं तरी अभिवाचन योग्य प्रमाण भाषेत नसतं, आवाजातील चढ-उतार बरोबर नसतात. त्यामुळे ऐकताना अडसर होतो.
@sopandeo
@sopandeo 6 күн бұрын
No words!!!🙏
@babannandavadekar5934
@babannandavadekar5934 4 күн бұрын
लेखा बदल धन्यवाद
@aparnajoshi628
@aparnajoshi628 11 күн бұрын
मला लिहायला शब्द नाहीत.कीती कससहन केल असेल पेशंट जाणे..न हेलावून गेले
@medhadikshit8766
@medhadikshit8766 3 күн бұрын
Very sad story ! His soul should RIP!
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 5 күн бұрын
काय बोलावे . शब्द सुचत नाहीत. किती क्रुर आहे ही नियती.असे व्हायला नको होते.डॉक्टरांचे असे अचानक जाणे .कल्पनाच करवत नाही.
@yojanapatil7395
@yojanapatil7395 6 күн бұрын
No words!
@ashalatainamdar8703
@ashalatainamdar8703 3 күн бұрын
पुन्हा पुन्हा ऐकाव असच आहे.
@sunandasaraf2110
@sunandasaraf2110 3 күн бұрын
केवळ "निशब्द!😢
@vasantisudame9687
@vasantisudame9687 4 күн бұрын
३५व्या मिनीटांनंतरचे वाचन व्यावहारिक पण ऐकणे कठीण जाते.
@jyotibhat2721
@jyotibhat2721 4 күн бұрын
नमस्कार.शब्द नाहीत.
@rajanibhosale2846
@rajanibhosale2846 10 күн бұрын
Kay लिहावं कळत नाही.😢
@manasibhide.9862
@manasibhide.9862 2 күн бұрын
निःशब्द .
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 8 күн бұрын
नमस्कार निःशब्द...
@prakashkshirsagar7049
@prakashkshirsagar7049 11 күн бұрын
दत्ताजी, मी या सर्व अवस्थेतून गेलो आहे, या डाक्टराचा माझा परीचय होता ,खूप छानच, लेखन,वास्तववादी आहे,त्यापेक्षा आपलं वाचन अत्यंत प्रेरणादायी, प्रभावीपणे झाले, यातून मला खूपच प्रेरणादायी मिळाली.धन्यवाद नमस्कार
@AmitOak
@AmitOak 3 күн бұрын
Asa sonya saarkha maanus kaa nelaas re baba DEVAAA!!!??? Sampoorn video aikna baghna avghad ahe..Mann sunnnna jhaalay! RIP 🙏
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 Күн бұрын
Devala sonyasarkhya manachich lagtat🙏
@smitaamritkar5913
@smitaamritkar5913 8 күн бұрын
निःशब्द ...
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 40 МЛН
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 677 М.
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Celebrity Katta
Рет қаралды 34 М.
'पुनर्जन्म' - भाग १ ( Punarjanma Part1)
58:25
Dr. P. V. Vartak
Рет қаралды 133 М.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН