Рет қаралды 188
#GadGanesh #GanapatiVisarjan#GaneshFestivalInMaharashtra
स्वराज्याचा_श्रीगणेशा
स्वराज्यातील दहा गड आणि त्यावरील गणपती बाप्पा...
आज अनंत चतुर्दशी. गणपती विसर्जनाचा दिवस. गेले दहा दिवस बाप्पांचा मस्त थाट होता. पण ही आरास होती ती घरच्या आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीसाठी... गडकोटांवरचे बाप्पा मात्र वर्षभरच एकांतवासात असतात. कुणी एखादा अभ्यासक सोडला तर ते बाकीच्यांचा दृष्टीसही पडत नाहीत.
आज अश्याच दहा गडांवरील गणपतीबाप्पांचे घरबसल्या दर्शन घेऊयात. स्वराज्यासाठी महत्वपूर्ण असणारे दुर्ग राजगड, रायगड, दातेगड, अजिंक्यतारा, दौलतमंगळ, पुरंदर, सिंहगड, प्रबळगड, पन्हाळा, कोरीगड यांवरील दुर्लक्षित गणेशमूर्त्या पाहुयात.
व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलच्या लिंकवर क्लीक करा तसेच व्हिडिओ आवडल्यास like व शेयर करा. चॅनेल subacribe करायला विसरू नका...
#Dakhkhan_Desh #दख्खन_देश