लांबच्या प्रवासा नंतर लवकरात लवकर मुक्कामाला पोहोचणे हा एकच ध्यास मनाला लागलेला असताना,उबग खाबड रस्त्यावरील प्रवासा नंतर पायी चालत रिसॉर्ट वर पोहोचणे नकोस वाटत.क्षमस्व.
@avinbhave22 күн бұрын
😂
@ROCKNILESH16 күн бұрын
खरे बोललात दादा तुम्ही 👍
@sachinchougule842523 күн бұрын
ROOM RENT KITI AHET
@SurveRocks23 күн бұрын
+91 74481 15656 Pl call mayekar
@SahilKolambkar23 күн бұрын
माझा भोगवे गाव दाखवल्या बद्दल धन्यवाद. पुन्हा आलात तर गावच्या दुसऱ्या बाजूला असलेला निवती किल्ला आणि बीच सुद्धा नक्की बघा. कुडाळ भोगवे बस टाइमटेबल - ८.००, १०.००, ११.४५, १५.४५, १८.२० तसेच किल्लेनिवती आणि कर्ली गावात जाणाऱ्या एसटी ने परुळे बाजारात उतरून रिक्षाने भोगवे ला १५ मिनिटात पोचता येते.
@SurveRocks23 күн бұрын
किल्ले निवतीची रापण व्हिडिओ केला आहे. तोसुद्धा पाहा.