From last 4-5 yr i follow your video nd my life gradually changed its really help me thank you Rahul sir
@vidyagite224810 ай бұрын
Sir tumche vichar khup changale aahet
@vidyajadhav9488 Жыл бұрын
🙏💐💐🌹🌹नमस्कार राहुल सर. अशा विडीओ बघायला व ऐकायला छान वाटतात. 👏👏👏👏 ही विडीओ पण खूप छान विचारांनवर बनवली आहे . सर विडीओ बनवताना तुम्ही किती मेहनत घेता. 🙏थॅक्यु
@nikamsamadhanlaxmannikam3257 Жыл бұрын
🎉अप्रतिम विचार आहे साहेब❤❤❤
@suryakantpanchgalle837311 ай бұрын
खूपचं कष्ट करून vdo बनविला आहे. 🌹🙏
@nikitakamble3141 Жыл бұрын
नमस्कार सर तुमचे व्हिडिओ खूपच मोटिवेशन देणारे असतात, तुमचे विचार खूप छान पद्धतीने मांडता , तर असेच व्हिडिओ ( आय एम सी कंपनी नेटवर्किंग मार्केट ) ह्यावर बनवून टाकला तर आम्हाला खूपच मदत होईल सर.