जय श्री गुरू देव माऊली ⚘️ छान माहीती दिला बदल धन्यवाद ⚘️🙏🏻🙏🏻⚘️🤲🤲⚘️⚘️👌⚘️
@chandrashekhardhurbade802910 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माहिती अंगदी बरोबर आहे जय श्री स्वामी समर्थ
@atharvabelekar60826 ай бұрын
ज्यांना शांत रहायला जिंकण्याची इच्छा आहे. त्यांनी ब्रह्म विद्या शिका आँनलाईन....3 महिन्याचा खूप छान कोर्स आहे.मला स्वतः हा लाभ खूप फायदा झाला.
@siddharthjoshi61510 ай бұрын
🌲श्री स्वामी समर्थ जय शंकर🌳🌿🌸🌹🙏 अप्रतीम🙏
@sharadaghorpade492710 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 धन्यवाद. खुपच छान माहिती दिली आहे.
@kalpanadevkate9513 күн бұрын
हे सर्व ऐकून मनाला खूप समाधान वाटले जय श्री स्वामी समर्थ रागावर नियंत्रण ठेवण्याबाबत
@salonimali813510 ай бұрын
खुपच सुंदर आणि उपयोगी. श्री स्वामी समर्थ!
@shrinivaslahoti278310 ай бұрын
जीवन जगण्यासाठी सुंदर माहिती आपण दिली श्री स्वामी समर्थ
@ramdaschavan39654 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ 💐 जय श्री कृष्ण 🌹 जय श्री राम 🚩 जय श्री हनुमान 🚩 🙏
@shamamhabdi98086 ай бұрын
❤स्वामि आजोबा .शांतरहायला मानसिक बळ द्या मी खुप अशांत असतेजिवनात प्रसंग असेच घडत आहे पुर्वि मी अशी नव्हते . मला शांत रहायचे आहे मी खुप रागावते. नियंत्रण स्वतःवर रहात नाही.।।श्रीस्वामी समर्थ।।❤❤❤