स्वयंपाक झटपट व्हावा म्हणून बाणाईने बनवले झणझणीत पिठलं व बाजरीची भाकरी | Pithale Bhakari | Jhunka

  Рет қаралды 668,030

धनगरी जीवन

धनगरी जीवन

11 ай бұрын

स्वयंपाक झटपट व्हावा म्हणून बाणाईने बनवले झणझणीत पिठलं व बाजरीची भाकरी | Pithale Bhakari | Jhunka
Jhunka Recipe | पिठलं | pithale recipe
#jhunka
#झूणका
#पिठले
#jhunkarecipe
#pithlarecipe
#pithla
#siduhake #dhangarijivan #shepherd #रेसिपी #recipe #marathirecipe #पिठलं #zunkarecipe #zunka #zunkabhakar
#besancurry #besansabji #besan #बेसन

Пікірлер: 502
@ajaykachave9024
@ajaykachave9024 11 ай бұрын
बाणाई ताई तुम्हाला पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झाला शिक्षण झालेल्या बायकांना जेवढ जमत नाही ते तू करून त्यांना एक आदर्श निर्माण केला आहेस मी रोज तुमच्या video ची वाट पाहते खर सांगू मी तुला पाहिल्यावर माझी आई पहिल्या सारखे वाटत माझी आई तुझ्या सारख सगळ्याच प्रेमाने करायची पण आता ती या जगात नाही(वारली) 😢😢मला तू खुप आवडते 🙏🙏
@yam668
@yam668 11 ай бұрын
बानाई कुठलाही पदार्थ अगदी मनापासून जीव ओतून बनवते त्यामुळे तो चांगलाच होत असेल.अन्नपूर्णा आहे बानई.
@rupalisupekar4388
@rupalisupekar4388 11 ай бұрын
बाणाई ताई तुमची भाषा आम्हाला खूप आवडते आणि तुमच्या या पावसाळ्यातील कष्टाला सलाम .आणि ताई आणि दादाचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात मनापासून सांगा.
@nandinipatil4637
@nandinipatil4637 11 ай бұрын
भाषेवर काही अवलंबून नसतं. भावना महत्त्वाच्या असतात. प्रेम जिव्हाळा महत्त्वाचा आहे. तो तुमच्या कडून मिळतो. तुम्हाला खूप शुभेच्छा
@mokindalad35
@mokindalad35 11 ай бұрын
बानाई तर कष्टाळु आहेच पण मला तर आर्चनाचे कौतुक वाटतय कधी कोणाला बोलत नाही काय नाही आपल काम भल व आपण भल ति खुपच शांत स्वभावाची आहे.तिच्या कष्टाला सलाम............ मि परभणी पोलिस मो रा लाड.
@nehakulkarni2423
@nehakulkarni2423 11 ай бұрын
खुप गुणी आहे सागर. किती मिळून मिसळून राहता सगळी जणं तुम्ही. तुमच्या आई आणि दादांचे संस्कार आहेत.
@shubhamhatre2081
@shubhamhatre2081 11 ай бұрын
बाणाई तू साध्या सोप्या पध्दतीने छान जेवण बनवितेस.तुझ कौतुक वाटत. छोट्याशा पाट्यावर वाटण बारीक वाटतेस. कष्टाचे जीवन असुनही आनंदात असतेस.मला खुप आवडत तु केलेलं जेवण बघायला.
@suhasjagtap09
@suhasjagtap09 11 ай бұрын
चुलीवरच्या जेवणाला जी चव असते त्याला कश्याची सर येणार नाही त्यात पिटल भाकरी असेल तर नादच करायचा नाही ❤❤❤
@deepakpawar7238
@deepakpawar7238 11 ай бұрын
खरोखर खंडोबा चा आशिर्वाद यळकोट यळकोट जय मल्हार
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 11 ай бұрын
बाणाई तुम्ही जश्या आहेत तश्याच रहा आणि बोला जून ते सोन असत 😊
@lakshmikantjadhav359
@lakshmikantjadhav359 11 ай бұрын
अर्चना आणि किसन ची खरी मेहनत आहे
@veenashinde5871
@veenashinde5871 11 ай бұрын
ताई तुमच्या साधेपणात तुमचे वेगळे पण आहे, मी तर तुमचे video नवीनच बघते आहे. खूप वास्तव आहेत. तुम्ही फार आनंदी दिसता त्यात. अशाच आनंदी रहा .मी तर तुमचा बघण्याच्या आधीच like करते 👍 👌 ♥️
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 11 ай бұрын
दादांच्या कष्टाला बाणाईची पूर्ण साथ आहे.जोडी लय भारी .
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 5 ай бұрын
बाणाई दादा तुमच्या कष्टाला सलाम बाणाईला कधीही कंटाळा येत नाही हासत हासतसर्व काम करते मस्त पैकी बाजरीची भाकरी आणि पिठल 😊
@prakashshinde873
@prakashshinde873 11 ай бұрын
किती भारी दिसतेय पिठले... लई भारी!!! 👌👍
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 11 ай бұрын
मुलीने कसा ही स्वयंपाक केला तरी वडिलांना च कौतुक असत बाकी कोणी नाही करत इतकं प्रेम
@rohineematange2446
@rohineematange2446 11 ай бұрын
वडील व पोरगी एक खुळ मायेचं नात। आहेत का ग तुझे वडील कोठे असतात आज मला वयाच्या 62 वर्षी ही स्वपनात येऊन बोलतात 7 वर्षे झाली जाऊन ।आपण आईच्या हाताशि शिकतो सर्व पण बापाला आपल्या हातच खूपच आवडतं ।😂😂😊
@bharatijagtap3941
@bharatijagtap3941 11 ай бұрын
खरच वडिलांनाच कौतुक असत मुलीच
@wdt678
@wdt678 11 ай бұрын
Ho
@RaguLanjewar
@RaguLanjewar 11 ай бұрын
Khar bolat
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 11 ай бұрын
Yes
@manishapatil9813
@manishapatil9813 11 ай бұрын
Banai तुझ्या तोंडून प्रतेक shabada खुप ऐकायला गोड वाटतो तुझ साध राहण बोलण खुप छान आहे आम्हाला आवडत 😊मस्त वाटत
@sonalisasane7552
@sonalisasane7552 11 ай бұрын
दादा सागर खूप हुशार मुलगा आहे खूप छान संस्कार दिले तुम्ही त्याला छोटासाच आहे पण गुणवान आहे आत्ताची हल्ली मुलं अस समजून घेत नाही बाणाई तुम्ही किती जीव लावता त्याला 👌👌🙏🙏🙏⭐️⭐️
@visheshparshurambhumi4794
@visheshparshurambhumi4794 11 ай бұрын
तुमचे शब्द तुम्ही बदलू नका। तुम्ही जे बोलता ते समजतं आम्हाला आणि तेच खूप छान वाटतं। बाकी सगळे व्हिडिओ खूपच छान असतात। तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे।😊
@sandipkadam9813
@sandipkadam9813 11 ай бұрын
बाजरीची भाकरी आणि पिठलं खुप मस्त लागते. मला आवडते
@supriyamohite1600
@supriyamohite1600 11 ай бұрын
बाणाई चुलीवरच्या जेवणाला five star hotel ची सर येणार नाही पिठल भाकरी अप्रतिम सागर बाळ छान पावडर लाव ❤❤
@harshawarade5565
@harshawarade5565 11 ай бұрын
बानाई ताई सोई सुविधा नसून ही छान जेवण बनवता नेहमीच....अर्चना ताई पण खूप काम करतात. शांत स्वभाव ...सागर बाळ पण खूपच हुशार समजदार🙏🙏
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 11 ай бұрын
खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही खरंच खूप कठीण परिस्थितीत राहतात तरीही आनंदी राहता 🙂🙂👌👌
@adityasonawane686
@adityasonawane686 11 ай бұрын
बाणाई धन्य आहेस तू माऊली...घरची लक्ष्मी कशी असावी याची व्याख्या तुम्हाला बघून कळते. जशा आहात तशाच रहा. तुमच्या खऱ्या भाषेमुळे जेवण आणखी रुचकर दिसते आणि बनते. हे सर्व मनापासून बनवलेले पाहून आणि भाषा ऐकून आमची ही खूप खाण्याची तीव्र इच्छा होते. खऱ्या सुखाची व्याख्या तुम्हा सर्वांना बघून कळते. स्वामी समर्थ तुमचे कल्याण करो आणि सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो.....खूप खूप छान असतात तुमचे व्हिडिओ..कुठेच कसला खोटा दिखावा नसतो. 👏👌👌😊
@sangitamahanwar1941
@sangitamahanwar1941 11 ай бұрын
शिक्षण घेतलं नाही तरी तूम्ही खूप बुद्धिमान आहात संभाषण कौशल्य खूप छान आहे तूम्ही भाषण पण किती छान केलं
@govindtakalkar9893
@govindtakalkar9893 Ай бұрын
बाणाई ताई मला खात्री आहे तुमच्या हाताला खरंच खूप आपुलकीची चव असणार आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव कृपा आशीर्वाद देवो आणि तुम्ही नेहमीच निरोगी आणि स्वस्थ आयुष्य लाभो
@kiransable8942
@kiransable8942 9 ай бұрын
बनाई ताई किती मस्त जेवण बनवते आणि कधी पण चेहऱ्यावर आनंद असतो सर्व तुमि मस्त रहातात खूप आवडते तुमचे व्हिडिओ बघ्याला
@yogeshdar
@yogeshdar 11 ай бұрын
बाणाई तुमची भाषाच खरी आहे . साधी सरळ 😅 .आजच्या काळातल्या शिकलेल्या बायकांनी तुमच्याकडून आदर्श घ्यावा असे तुमचे जगणं वागणं आहे . एकदम साधं सिंपल 😂
@amitamanjrekar2035
@amitamanjrekar2035 11 ай бұрын
खूप खूप छान दादा,ताई तुमचे व्हिडिओ असतात खूप मेहनत,कष्ट करता देव तुम्हाला आयुष्यभर अखंड सुखी ठेवो आमचे आशीर्वाद आहेत तुम्हाला.
@aartisarak7536
@aartisarak7536 11 ай бұрын
लहानपणीच्या आठवणीच वेगळी बानाई मस्त व्हिडिओ असतात तुमचे
@mandakinigaikwad7314
@mandakinigaikwad7314 11 ай бұрын
तुमच्या मुळे धनगरी जीवनाचे रहस्य कळले कसे आनंदी रहायचं ते
@blognagesh549
@blognagesh549 11 ай бұрын
Very nice
@rasikadeshpande22
@rasikadeshpande22 16 күн бұрын
Waah, mast. Bet, bhakri Ani pithl
@vandananavale6559
@vandananavale6559 11 ай бұрын
बा नाई तू खुप छान बोलते असच छान वाटते तुझी भाषा जेवण छान बनवते आणि सगळे एकत्र येऊन खाता हे पाहून खुप छान वाटते
@anitashinde3375
@anitashinde3375 11 ай бұрын
पिठलं भाकरी खूप छान बेत आहे😊😊
@jyotsnamore118
@jyotsnamore118 11 ай бұрын
Aamchi Banai वहिनी साहेब खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@rajendrasonawane721
@rajendrasonawane721 18 күн бұрын
Banai & her husband and their family members are the God's men.Their simplicity, impromptu arrangement of cooking in the open fields, their bonding with love and tending the huge flocks of sheep in the open fields, scare of the predators, leopards, wolves and robbers.Happy family sent on earth by Khanderaya ,the God of Jejuri.
@punajeechaure6405
@punajeechaure6405 11 ай бұрын
तुमच्या सगळ्यांची बोलण्याची वाणी लय भारी आहे , सागर फार गोड आहे, त्यात बेसन पीठल भारीच बनवले ताई ने,
@vandanagujar4857
@vandanagujar4857 11 ай бұрын
पितळचे ताट मला खूप आवडतं❤
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 11 ай бұрын
चुलीवरच पिठलं भाकरी एकच नंबर❤ झकास बेतआहे आज 😍😍👌
@saakshichavan
@saakshichavan 11 ай бұрын
अप्रतिम पिठलं आणि भाकरी😋😋
@sunandanair5658
@sunandanair5658 11 ай бұрын
मी रोज बघते व्हिडिओ मला खूप आवडतात.दादा आणि ताई चा आवाज खूप छान आहे.
@ingleranjana5441
@ingleranjana5441 11 ай бұрын
बानाई तुझा स्वयंपाक फार छान वाटतो .तू चुलीवर खूपच चांगल्याप्रकारे स्वयंपाक करतेस.शिवाय पाहिल्यावर कळते तो खूप चवदार असणार.
@abbishindang8454
@abbishindang8454 11 ай бұрын
तुमची भाषा माहिती पुर्ण व मनोरंजक आहे!!
@sweetys2737
@sweetys2737 11 ай бұрын
बाणायी ताई तुमची भाषा साधी सरळ आहे आणि तीच खूप छान वाटते..त्यापेक्षाही तुम्ही सर्वजण प्रेमाने मिळूनमिसळून राहता ती खूप मोठी गोष्ट आहे...👌👌👌👌
@allvideo7419
@allvideo7419 11 ай бұрын
बानाईताईच खरोखर कौतुक करायला च पाहिजे जंगलात राहुन नेहमीच स्वयंपाक जीव ओतून करतात खुप छान👏✊👍
@DaminiTupe
@DaminiTupe 10 ай бұрын
झुणका भाकर एकदम मस्त ताई बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@kirandevghare9842
@kirandevghare9842 11 ай бұрын
भाकरी आणि पिठलं एक नंबर 👌
@anjanniwachami8282
@anjanniwachami8282 Ай бұрын
Dada रात्रीच झोपता कस तुम्ही पावसाचं दिवसात...❤❤❤❤❤ तुमचे विडिओ खूप आवडतात मला मी सगळे विडिओ बघते तुमचे..असं वाटते बाणाई माझी बहिणचं आहे ❤
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 11 ай бұрын
पिठलं भाकरी जाम भारी बनलं आहे.
@user-by5md6te3v
@user-by5md6te3v 11 ай бұрын
खूप छान सुंदर 🙏🏼
@sushmapatil7263
@sushmapatil7263 11 ай бұрын
खूप सुंदर सुरेख बाणाई ताई आणी दादा बघताना गावात आल्या सारखे वाटते. 🙏🙏🙏💐🌹🥀🌷⚘
@user-yv9id9rn6q
@user-yv9id9rn6q 4 ай бұрын
Khup chan banai😊
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 11 ай бұрын
लय छान 😊👍👌
@virajhake4636
@virajhake4636 11 ай бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌
@govindlakhe9348
@govindlakhe9348 11 ай бұрын
जेवायला या म्हनता आमच्या तोंडाला पाणी सुटले नुसते धन्यवाद दाजी
@user-ur4in8rj4o
@user-ur4in8rj4o 11 ай бұрын
लई भारी गावकडील प्रसिद्ध झुणका भाकर आणि कांदा ठेचा
@drsonone9644
@drsonone9644 11 ай бұрын
Khup ch Chan ahe pithl bhakri ❤️🙏
@annapurna606
@annapurna606 11 ай бұрын
Khup mast maz favourite ahe 😋👌
@shobhapawar6913
@shobhapawar6913 11 ай бұрын
मस्त च पिठल भाकर बानाई ताई खुप आवडीने बनवतात सर्व स्वयपाक खुप छान आहे ताई तुमची भाषा मला खुप आवडते साधी सरळ भाषा आहे
@sureshpawar2861
@sureshpawar2861 11 ай бұрын
Mast paikki pithal bhakri bet kela aahe chhan khup chhan
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 11 ай бұрын
ताई तुम्ही खूप सुंदर व हुशार आहे पिठलं मस्त आहे सुगरण आहे
@savitrithagare6981
@savitrithagare6981 11 ай бұрын
खुप छान झालं आहे मस्त 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@vaishalibadjate1068
@vaishalibadjate1068 10 ай бұрын
Kiti chan, mast, pithl, bhaktri, ani chuli varchi testch mast yummy, testy, nice aste
@surekhagaikwad-mw3kf
@surekhagaikwad-mw3kf 2 ай бұрын
बानाई ताई खूप छान जेवण करून सर्वांना आंनदाने खायला देतात खूप मस्त आहे
@bharatiraskar4567
@bharatiraskar4567 11 ай бұрын
बाजरीची भाकरी आणि पिठल एकच नंबर
@vinayakumbhar5140
@vinayakumbhar5140 4 ай бұрын
छानच बेत,बाणांई खरंच अन्नपूर्णा आहे.
@vijaytoraskar9230
@vijaytoraskar9230 11 ай бұрын
wa khupch chan kel ahe pital ani bajrichi bhakri
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 11 ай бұрын
खुप छान व्हिडिओ दादा 👌👍❤😊
@kisantambe8953
@kisantambe8953 11 ай бұрын
मुलीचा स्वयंपाक बाप खुपचं आवडीने खातात
@Dada_devkate
@Dada_devkate 11 ай бұрын
खुप छान पीठल भाकर केली बानाई खुप छान बोलते
@jijabaibramhe7412
@jijabaibramhe7412 11 ай бұрын
बाजरीची भाकरी आणि पीठल माझ आवडत जेवण आहे १च नंबर 😋😋😋😋👌👌👌
@vetakalpana3957
@vetakalpana3957 11 ай бұрын
खुप छान ❤
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 11 ай бұрын
छान पिठल भाकरी
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 11 ай бұрын
खूप छान
@prakashshelar2737
@prakashshelar2737 11 ай бұрын
खूप छान मस्तच झालाय स्वयंपाक
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 11 ай бұрын
Wa mast pithl bhakri
@nirmalakhandekar6937
@nirmalakhandekar6937 11 ай бұрын
Khup छान माहीती दिलीस धन्यवाद असा व्हिडिओ करून द्यावी
@savitachokle8275
@savitachokle8275 3 ай бұрын
खूप छान स्वच्छ बनवता तुम्ही
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 11 ай бұрын
दादा आता ते नवीन प्रकारचे टेन्ट (तंबू ) थोडक्यात ते आना जेणे करून तुम्हाला रात्री चे झोपता येईल बसता येईल.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 11 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 बानाई वहिनी खूप छान भाकरी बेसन दिसतंय,,👌👌
@saiwaghe29
@saiwaghe29 11 ай бұрын
मस्त बेत,👌👌👌
@sujatashete6608
@sujatashete6608 11 ай бұрын
बाणाई माझी पहिलीच कमेंट आहे एकच नंबर मीरची रोज वाटण करता तुमचे हात फणफण करत नाहीत का तुमच्या कष्टाला सलाम सगळ्या चायनल मधे तुमच्या चायनलला एकही वाईट कमेंट नसते अशीच सगळ्यांची मने जिंकत रहा
@user-gk4bj6wq7z
@user-gk4bj6wq7z 11 ай бұрын
Mast tai pithl bhakri
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 11 ай бұрын
Pithal bhakri Chan jevan 👍👍👍🙏🙏🙏
@prakashgawari4975
@prakashgawari4975 11 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 11 ай бұрын
खूप छान आहे
@avinashkalambe7527
@avinashkalambe7527 11 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही खरचं अन्नपूर्णा देवीचा अवतार आहे. देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
@govindlakhe9348
@govindlakhe9348 11 ай бұрын
स्वयंपाक लय भारी बनवताय आम्हाला जेवायला यावं वाटतं आक्का.बरं का दाजी! धन्यवाद दाजी!
@shubhadapetkar1519
@shubhadapetkar1519 7 ай бұрын
Masth very nice
@user-mj3ti1kj6e
@user-mj3ti1kj6e 27 күн бұрын
Tumchi bhasha god aahe premane bolta kanala god vatate🙏
@smitalandge9358
@smitalandge9358 11 ай бұрын
खूप छान वाटत असा चुलीवरचा स्वयंपाक पाहिला शहरात नाही करता येत फ्लॅट सिस्टिम असल्यामुळे आणि चुलीचे जेवण तर एकच नंबर खाण्यासाठी
@t-rexgamer4072
@t-rexgamer4072 11 ай бұрын
खुप छान आहे.
@sandhyadabhade6311
@sandhyadabhade6311 17 күн бұрын
बाकी खरच अन्नपूर्णा आहेस तु❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 11 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गरमागरम पिठले भाकरी कांदा खूप छान व्हिडिओ दादा
@user-ig3je6tr8d
@user-ig3je6tr8d 11 ай бұрын
Great बानाई
@mrunali8065
@mrunali8065 11 ай бұрын
Pithla bhakri ekach number 👌👌
@nilawagh6889
@nilawagh6889 3 ай бұрын
खरच बाणाई ताई सुगरणच
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 11 ай бұрын
खूप छान पिठलं.भाकरी.एकदम.छान.जेवण.
@sushmavartak169
@sushmavartak169 11 ай бұрын
मस्त पिठलं भाकरी
@Ram-vs6th
@Ram-vs6th 11 ай бұрын
बाणाई तु खरी हिरो आहे माझ्या साठी......जीवनातील... तुझ्या कडे पाहून जीवनाचा अर्थ कळतो👍🏻👍🏻❤️ माझ्या मनात तुमच्या विषयी खुप काही प्रश्न आहेत... सावी बोराटे 🙏
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 33 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 15 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15