बाणाई वाटाणा कालवण.......... अन्नपुरणा आहे ग बाई. खूप छान झाले वटाणयाची कालवण. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 सागर ला गोड गोड पापा एक🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@AaduWrites267 ай бұрын
एक गोष्ट मात्र नक्की ये की बाणाईंच्या मागे कितीही घाई किंवा कामाचा लोड असला तरी त्या माऊली च्या डोक्यावरील पदर कधीच खाली पडत नाही हीच आपली संस्कृती धन्य ती माऊली ❤🙏🏻
@rmk9867 ай бұрын
मनापासून आनंदाने केलेले जेवण कधी ही चांगलेच होते , मसाले व पदार्थ कमी असेल तरी . बानाई साक्षात अन्नपूर्णा आहेत. तुम्हा सर्व लोकांना नवीन वर्ष चांगले जाओ हीच देवा कडे प्रार्थना.
@smitapatil16877 ай бұрын
घरातली मोठी माणसं जेव्हा प्रत्येक परिस्थिती आपल्या डोक्यावर हाथ ठेवतात तेव्हा प्रत्येक सुख-दुःख सहज पचवता येतात... तुमच्या कुंबातील हे नातं पाहिलं की फार छान वाटतं... असेच सगळे आनंदी रहा 🤗🙏
@radhajadhav63277 ай бұрын
बाणाई भाजी खूप खूप छान झाली आहे तुमचं कुटुंब बघून खूप हेवा वाटतो असं कुटुंब कुठे बघायला भेटत नाही खूप छान आहे तुम्ही आईची आणि बाबा खूप काळजी घेता खूप छान वाटते
@namratakudoo7 ай бұрын
खूपच छान ..कुटुंबाचा एकोपा एक नंबर …कमीत कमी सुख उपभोगाच्या वस्तू आणि त्यात तुम्ही जे पदार्थ बनवत आहात ते वाखळण्या सारखं आहे …👍
@priyankajadhav47127 ай бұрын
दादा तुमचे आई-वडील हे बाणाई वहिनीचे दुसरे आई-वडिलच आहेत. खूप माया लावतात. तुमच्या सगळ्यांमध्ये च खूपच जिव्हाळा आहे. आसेच एकमेकांवरील माया टिकून राहावी.
@karankharat1667 ай бұрын
दादा हेच खर जिवन आहे शहरातील धावपळ आणि ताणतणाव दूर करून तुमच्या सारखे जिवन जगले पाहिजे❤
@tanujagaikar40937 ай бұрын
खूप संघर्ष आहे धनगरी जीवनात,आपण नाही अस राहू शकत,कशी ही स्थिती असो सगळे आनंदात राहतात
@archanadandekar65837 ай бұрын
जय श्रीराम, बाणाईने खुपच छान हिरव्या वाटाण्याची ऊसळ बनवली,सागर पण खुष आहे!
@anitamali397328 күн бұрын
बाणाई वटाण्याची भाजी खूप छान झाली आहे ❤❤
@user-xq6xm7bi2p7 ай бұрын
खूप छान video असतात तुमचे जीवनात सदैव खुशी राहिले पाहिजे माणसांनी मग तुमचा व्यवसाय कुठलाही असो. रोज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बिराड असतं. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात खूप आनंदी असतात. मी बाळूमामाला प्रार्थना करतो की त्यांचं कृपया सदैव तुमच्यावर असून द्यावे🙏🙏🙏
@anitababar98777 ай бұрын
Shri Swami Samarth. Shabdha nahit Dada tumche aani tumchya parivarache kautuk karnaya sathi , roj ek nava sangharsh aahe tari samadhani kutumba aahe agdi sagar bal suddha lahan asun un , vaara , paus sagal sahan karto. Archana , banai tar khup kasht kartat pan Lakshmi sarkhya shant aahet. Ram Lakshman aani bharat sarkhe bandhu aahat tumhi. Swami aai tumchya sarvanche pathishi aahet.
@rupaliwaydanday93337 ай бұрын
बाणाई खरंच खूप छान आहे ❤अन्नपूर्णा आहे नेहमी आनंदी असते आणि कोणत्याही परिस्तिथीला सहज सांभाळते ❤❤❤❤बाकी विडिओ खूप छान आहे 😍
@swaitbhogal10277 ай бұрын
खूप छान ताई वटाण्याची भाजी दादा रोज एक व्हिडिओ टाकत जा ना❤❤
@vanitakadlak68017 ай бұрын
नमस्कार बाणाई भाजी मस्तच झाली . वटाणा भात ही एकदा दाखवा भोगीची भाजी आधीच दाखवा . म्हणजे तुमच्या पद्धतीने मला भोगीच्या दिवशी भाजी करता येईल .
@user-jq5wl8zf4j7 ай бұрын
एकच नंबर वाटाण्याची भाजी
@mulanimumtaj41217 ай бұрын
बानाई नेहमी पाट्यावर वाटून कालवण करते पाट्यावर वाटून केलेल्या कालवणाची चव खूप चांगली असते कोरड्यास व कालवणास कड आला ही जुनी बोलीभाषा बोलल्या जातात खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत असते ❤❤🎉🎉
@vidyasagvekar45607 ай бұрын
खूप छान वाटाणा भाजी तोंडाला पाणी सुटले , सगळे फॅमिली मिळून मिसळून राहत , हेच एकत्र कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे असेच छान राहा❤
@gabbar_jan_blossom4834Ай бұрын
असा... सासरा मिळणं मनजे देवाने सुनेला दिलेला मोठा " आशीर्वाद " हाय असं मी मानतो.. कॅन्सर काळात साथ... सलाम ओ सासरे बुवा... तुमी खूपच ग्रेट🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👌🏽 बाणाई नशीबवान 👍🏽👌🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽
@sandipkadam98137 ай бұрын
खुप मस्त बाजरीची भाकरी आणि वाटाण्याचे कालवन. त्यात चुलीवरचे जेवण म्हणजे मेजवानीचं
@vaishalikature13967 ай бұрын
मस्त मस्त एकदम झकास🎉🎉
@supriyamohite16007 ай бұрын
बानाई खरच अन्नपुरणा आहेस काही पण केलस तर छान च करतेस मनापासून करतेस आपल्या माणसांसाठी केलेलं जेवण ऐक सुगरण च करू शकते
@vijayadhamdhere79447 ай бұрын
वहिनी साहेबांची प्रत्येक रेसिपी मस्तच असते.आजच वाटाण्याच कालवण किती चांगल बनवलय.रूचकर तर असणारच ..👌👌🤤🤤
@shilky40397 ай бұрын
कष्टाळू आणि प्रामाणिक फॅमिली आहे दादा तुमची आई वडील यांचा तर नादच करायचा नाही कूणी
@sangitapagare58747 ай бұрын
Mastch zale vatane bhaje bhagun thodala pani sutle Vahini..1 no 👌👌👍👍☺️
@shobhapawar96237 ай бұрын
खूप छान बनवली
@somnathkumbhar51637 ай бұрын
Khupch Chan vatana bhaji❤❤❤❤1 ch no dada
@dinkartahakik10017 ай бұрын
Khup Chan resipi ❤❤❤
@vaishalijoshi82507 ай бұрын
मस्त भाजी🎉
@notoriousbella18757 ай бұрын
खूप छान एकच नंबर भाजी मस्तच
@jayashreebonde46027 ай бұрын
हिरव्या वाटाण्याचे कालवण एक नंबर झाले आहे 👌👌👌
@rammahamuni97717 ай бұрын
२५ मिनीटात ४०००/- पाहिला हा भाग आणि ५००/- लोकांनी आवडीचा अभिप्राय कळविला.........आश्चर्य🎉🎉🎉🎉🎉❤बानाई सिध्दूभाऊ अभिनंदन,,❤❤❤❤
@meenakshimore69377 ай бұрын
Khup Chan ❤❤
@sunandadrode69787 ай бұрын
खूप छान वाटाणा भाजी 👍❤️
@sumatishinde48097 ай бұрын
खुप छान झाली आहे भाजी बानाई ताई
@user-eb6fb9mo9s7 ай бұрын
Khup Chan 👌🙏
@rajeshpandit43997 ай бұрын
Very very nice 👍👍👍👍bhari dada, banai 🙏🙏
@sureshjadhav84077 ай бұрын
❤खूप छान वाटण्याची भाजी ताई❤
@rashmigaikwad21787 ай бұрын
Banai khup chaan banvate j1
@vishnugaikwad56157 ай бұрын
Chan video Banai you ❤
@Infotech.25567 ай бұрын
❤❤❤.....नमस्कार मस्तच
@poonamambekar31347 ай бұрын
mast Chan nice vlog dada❤❤🎉🎉😊
@pushpadeshpande15734 ай бұрын
बानाई मटार उसळ व बाजरीची भाकरी एकच नंबर
@NathMane-sj8ge7 ай бұрын
खूप छान
@tanajikhemnar41317 ай бұрын
वाटाण्याचं कालवण एकच नंबर बनवलय बाणाईताई ने. अगदी मन लाऊन आपल्या माणसांवरील प्रेमापोटी बनवलेले पदार्थ रूचकरच बनतात हे प्रत्येक गृहिनीने शिकावे बाणाईताई कडून.❤❤❤
@viddyullatabapat56006 ай бұрын
वाटाण्याची भाजी पोळी मस्त झाली ❤❤🎉
@Pratibha_Biraris7 ай бұрын
दादा तुमचे आई आणि वडील खुप प्रेमळ आहेत ,❤ बानाई वाटाणे कालवन स्वादिष्ट झाले 🎉😋😋
@parveenpatel53597 ай бұрын
Mast banavala Tai ne aaj vatana bhaji 😊
@abhilashkumar92157 ай бұрын
Khup khup chhan.
@rohittupsundar64557 ай бұрын
Mastpaiki zhali recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@lembhefamily73297 ай бұрын
झकास कोरड्यास मस्त 👌👌👍
@aakashirkule70007 ай бұрын
बाणाई खूपच सुगरण आहे छान झाली वाटाण्याची भाजी
@user-lg1mc8kq1t7 ай бұрын
मस्तच रसिपी असतात रानात फिरून एवढं समाधानी असता तुम्ही ताई . कुठलीही सुविधा नसताना एवढी अडजेस करता खरोखर सॅलूट तूम्हाला ताई
@mahersasarvlogs31637 ай бұрын
व्वा खूपच मस्त 👌👌
@gokulkandalkar22007 ай бұрын
Khup Chan dada
@geetagurav34147 ай бұрын
एकच नंबर भाजी❤❤
@ashokbandale49527 ай бұрын
एकच न. छा न 🎉🎉🙏🏻💐
@anupritasarang43977 ай бұрын
बाणा बाई छान समजावून सांगतात.आणि नेहमी हसत असतात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sushamasawant99207 ай бұрын
खूप छान भाजी
@anitakad123117 күн бұрын
खुप छान भानाई ❤❤🎉🎉
@sakshichoukhande99927 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान ओल्या वाटाण्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा खूप छान व्हिडिओ दादा सासवड भानाई वहिनी १ नंबर