Thanks madam, you are great Thanks for showing reuse of. Old utensils
@manaseechandwadkar50925 ай бұрын
तुम्हाला कुकरही लावायला लागत नाही म्हणून तुम्ही स्वत:ला lucky समजता पण ज्या गृहिणी आपल्या हाताने जेवण बनवून घरातल्या लोकांना जेऊ घालतात आणि त्यांचे समाधानी चेहरे बघतात त्याही तेवढ्याच lucky असतात.
@dranaghakulkarni5 ай бұрын
असेल कदाचित...माझा तो स्वभाव नाही
@beautyqueen28335 ай бұрын
अगदी बरोबर
@amrutapatkar85545 ай бұрын
जेवण स्वतःच्याच हाताने बनवून घरातल्यांना जेवू घालून त्यांचे समाधानी चेहरे बघतात त्या लकी असतात पण ज्यांना नवरा - मुलगा मदतीचा हात देतात .... स्वतःहून स्वयंपाक बनवतात आणि स्वतःच्या हाताने जेवायला वाढतात ( आजारी किंवा वाढदिवस वगैरे खास दिवस नसताना ) ती स्त्री सर्वांत जास्त लकी ..... ज्या घरात सर्वजण एकत्र बसून हसत खेळत जेवणाला नाव न ठेवत सहभोजन करतात ती स्त्री लकी कारण घरातील स्त्रीच्या चेहऱ्यावरील समाधान हे खूप मोलाचे असते !
@anuradhakulkarni14405 ай бұрын
स्वतः स्वयंपाक करण्याचा आनंद वेगळाच असतो
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@anuradhakulkarni1440 अलीकडे तो आनंद मी तात्पुरता का होईना milawat आहे...पण कायम स्वरुपी शक्य नाही....कारण फार time consuming आहे ते...सर्व गृहिणी खरंच ग्रेट...वर्षांनी वर्ष...न तक्रार करता ...सांभाळतात...हे department....salute to all women
@archanabolke76385 ай бұрын
खरच मैडम तुम्ही खुप लकी आहा👍👍स्वयंपाक करायच्या कटकती मधून मुक्त्त आहा👌👌❤❤👏👏🙏🙏
@sureshkalekar38154 ай бұрын
Bhandi cashi v kada
@ranjanasudame10005 ай бұрын
आजच त.भा.नागपूरमध्ये भांडी कोणती व कशी वापरावी यावर लेख आहे,तुमचे विचार या लेखाशी मिळतेजुळते आहेत.अभिनंदन!!!
नंतर ती चकचकीत ठेवण्याचे काम मावशीचे असते...आणि ते आपल्या हातात नाही...आपण मावशींना रोज kitkit करू शकत नाही
@mangalkonale24225 ай бұрын
Khray
@mangalkonale24225 ай бұрын
Swachh honar nahi barech june kitan ahe. Kukar plate.
@dranaghakulkarni5 ай бұрын
चालेल...
@saritawankhede315 ай бұрын
Khup Chan mahiti, itarann chaan mahnane other wise itaramadhe changale pahane yasathi khup ... Mote man asawe lagate Madam.
@dranaghakulkarni5 ай бұрын
खुप छान....लिहिले
@AshaDeogade-z1e5 ай бұрын
ताई संसोधनातुन सांगितलं जातं की निर्लेपची भांडी वापरली तर कयानसर हौतो अयालुमिलीयमची भांडी वापरली तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात स्टीलची वापरली तर भांड लवकर जळत मग स्वयंपाक करायचा कशात?
@dranaghakulkarni5 ай бұрын
खूपच योग्य कमेंट...जी मला अपेक्षित होती....हा प्रश्न सर्व विचारवंतांना पडायला हवा होता....good comment....comment of the day....very nice
@varshatikhe17215 ай бұрын
कीती खराब भांडी वापरता ताई
@hemalataraut85115 ай бұрын
कुणीही काहीही लीहु नये.मॅमचा आशय समजुन घ्याना.उगाचच मोठेपणा करण्याची सवयच असते.मॅम तुम्हाला सलाम कारण सासुच्या आठवणी जपताय.ह़ोआणी तुमची हौस तुम्ही जपत रहा आणि आमच्या सारख्यांना हे तर छान वाटतं.तुम्ही मला आवडलात.
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thank you very much...nice comment
@sujatarao70755 ай бұрын
Tumcha pramanikpana khoop avadto mala 👍😊💐
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks...
@varshajambhekar79135 ай бұрын
काय हे घ्या नवा कुकर. एका साडीच्या किमतीत येतो.
@shitaloak43625 ай бұрын
स्वयंपाकाला कोणती भांडी वापरावी🤔 हे कोण सांगतय पहा😂😂
@dranaghakulkarni5 ай бұрын
ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी पाहू नये
@manikthakar323713 күн бұрын
पुण्यात एक जण स्टीलची काळी पडलेली भांडी थोडे पैसे घेऊन परत चकचकीत करून देतात.कढया व कुकरही नव्यासारखे होतात.
@dranaghakulkarni13 күн бұрын
१० रूच्या भांड्याला गाडी भाडे १० ०००....
@varsharaykar93685 ай бұрын
Colgate tooth paste ni aluminium bhandi chan swach hotat
@dranaghakulkarni5 ай бұрын
मावशींना सांगते .....try करायला....भांडी गोरी होतात का बघू....जुनी toothpaste सापडली आहे ....परवाच.... thanks
@anuradhakulkarni14405 ай бұрын
छान चकचकीत भांडी असतील तर मनप्रेश होते
@dranaghakulkarni5 ай бұрын
प्रत्येकाचे मत वेगळे
@alkamundhekar46545 ай бұрын
मॅडम तुम्ही घातलेली ज्वेलरी एक नंबर ❤
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks
@madhurikate77535 ай бұрын
तरी पण भांडी बदलाच, खूपच खराब झाली नव्हे होऊ दिलीत तुम्ही.🙏🤭 कठीण च आहे एकंदरीत. छान राहता तर छान बनवा , बनवून घ्या आणि खा.
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thik आहे...पण ती पुन्हा काळी होणार नाहीत...याची guarantee कोण देणार
@rajendrakulkarni4146Ай бұрын
Chagala swaypak karta.. 👍🌹🙏❤️
@manikkulkarni15285 ай бұрын
ताई , तुम्ही वस्तू खूप दिवस वापरता ही महत्वाची व कौतुकाची गोष्ट आहे.मलाहि शक्यतो काही वाया गेलेल आवडत नाही.
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks...
@गीतारेवणकर5 ай бұрын
Wow आज खूप मज्जा आली video पहायला आणि इतरांच्या comment वाचायला..u r so cute 😊
@dranaghakulkarni5 ай бұрын
मस्त enjoy ना आज.... information and enjoyment साथ साथ
@anuradhakulkarni14405 ай бұрын
त्यात हारपिक मीठ सोडा घालून चांगले घासुन स्वच्छ होईल
@dranaghakulkarni5 ай бұрын
मावशी ना सांगते...बघू काय म्हणतात
@sharayukadam135129 күн бұрын
जुनं ते सोनं सासुबाई च्या आठवणी मनात अजूनही आहेत. सासु सुन दोघीही धन्य आहेत.
@shilpakulkarni31865 ай бұрын
Mi mazya gharatil sagale aluminum kadhun branded steel ghetal. Tasach plastic pan mximum avoide karate. Chachach bhand mi 26 varsh vaprtey tarihi lakkha aahe.
@@dranaghakulkarni aamchya gharat mich mavshi aahe. No bai, now I am 55 years old. Mazya aaine aayushyabhar BMC madhe nokari keli pan kamala kadhich bai thevali nahi, aamhi donhi muli mothya hot gelo tashi tila madat karat gelo tyamule gharkamachi savay pahilyapasun hoti Sasri pan bai navati, mi karat gele, kam hot geli, pan helping hand hava hi gosht 100% barobar aahe. Asooo baghu pudhe vichar karin hotay tovar karu tyamule maza fitness changla aahe.
@shilpakulkarni31865 ай бұрын
Madam take it positively chan maitrin mhanun mi tumachyashi share karate. Tumache volgs mala far aavdatat majja yete,aani tumhi ajibat nataki bolat nahit😀👍👍 manapasun bolata, maz aahe he as aahe! Kunala kay mat banvaychi ti banvudet😀😀 he bhari aahe🤣🤣
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@shilpakulkarni3186 very good... एक हाती स्वैपाक घर आहे...त्यामुळे टापटीप जमते...
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@shilpakulkarni3186 my kitchen my rule... हो ना... बोलणाऱ्याचे तोंड....असो...आपण सर्व जणी...kitchen queen 👑
@manaseechandwadkar50925 ай бұрын
अनघाताई तुमचा आजचा ड्रेस आणि ज्वेलरी खूप छान आहे.
@rajendrakulkarni4146Ай бұрын
Aaj bhari distay....!! Pune
@shagufk75545 ай бұрын
माझ्या आईची भांडी देखील ५७ वर्ष जुनी आहेत पण अजूनही छान आहेत. पण जेव्हापासून स्वयंपाकीण बाई ठेवल्यीपासून त्यांनी ३-४ भांडी करपवली व ती काळी पडली. पण आम्ही ती भांडी वापरतो.
@smitaparopkari20145 ай бұрын
तुम्ही रोज मेसचा डबा मागवता, तिथं कोणती भांडी वापरतात?
@dranaghakulkarni5 ай бұрын
आपण हॉटेल ला जातो..तेव्हा स्वैपाक कसा करतात हे बघतो का...नाही
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
सगळे परिणाम होतच astat पण काळजी घेणं आपले काम आहे
@madhurashahane72925 ай бұрын
Madam तुम्ही डाक्टर असल्याने एक प्रश्न विचाराव वाटतो अल्युमिनियम भांड्यात पदार्थ खाल्याने क्यान्सर होतो का अस मनात येत
@dranaghakulkarni5 ай бұрын
कॅन्सर ची कारणे....भरपूर आहेत
@anjalidilipogale42085 ай бұрын
कुकर, भांडी, कढया सर्व स्टीलचे किंवा नाॉनस्टीक वापरते.
@seemasuryawanshi39105 ай бұрын
पितळेची भांडी वापरली तर चालतात का
@dranaghakulkarni5 ай бұрын
त्याला कल्हई हवी ...खूप महाग असते
@pramilaznjr345 ай бұрын
मावशी कुकर ची रिंग केवळ 30/40 rs. पर्यंत येते.. कुकरमधून वाफ जात असेल तर आतील डाळ वगैरे शिजून उतू जाऊ शकते.. त्यामुळे रिंग तरी बदला..
@dranaghakulkarni5 ай бұрын
काही गरज नाही...त्याची
@mamtapaithankar58765 ай бұрын
Kaku Tumchi aajchi kurti Ani jwellery set khup mast aahe.mi suddha mjhya aai chy Ani mi ghetle lya Aluminium chya kadhaya cha vaprte fakta amti amsul ghalun steel chya kadhai ta khinvha pateli ta karte.chaan mahiti dili tumhi kaku.👌👌👌👌👌
@dranaghakulkarni5 ай бұрын
Ok
@sunitadixit70335 ай бұрын
Madam tumhi kharach swayampakghar hya department che ani tya sandharbhat kahich naka dakhavu hi mahiti generally saglyanna mahit aste baki general topics var bolat ja. Bakiche badal karta tarbhandi badalanyas kahi ch harkat nahi kharab zaleli bhandi apan soda vinegar ani vim gel kinva pitambari mix karun dhutlyas swatcha hotat. May b tumhi swatah swayampak karat nahi mhanun tumhala bhandi badalayche lakshat yet nasel. Pan kharach aplya health sathi mhanun badla thank u fakt ekach kadhai lagel tumhala navin
@dranaghakulkarni5 ай бұрын
Ok.... सर्व प्रकारचे व्हिडिओ या चॅनेल वर आहेत....आपल्याला जो विषय आवडतो तो आपण बघावा...
@neetachandratre295 ай бұрын
कढई स्वच्छ म्हणू नका.. तुमची बाई भांडी चांगली घासत नाही. उगाच काळी असली तरी ती स्वच्छ आहेत सांगू नका. दिसायला किती खराब दिसतं तुम्हाला कसं कळत नाही आणि वर ते कसं चांगलं असा भास मारू नका. आणि तुम्ही स्वयंपाक करत नाही तर रेसिपी दाखवू नका, अजिबात जमत नाही तुम्हाला
@dranaghakulkarni5 ай бұрын
तुम्ही दुर्लक्ष करा... कढई आणि माझा स्वैपाक....तुम्ही उगीच स्वतः च्या जीवाला त्रास करून घेवू नका
@SD-ws2tp5 ай бұрын
😂😂
@beautyqueen28335 ай бұрын
बरोबर चायनल चालवण्यासाठी काहीही फालतु विषय असतात 😂
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@beautyqueen2833 my kitchen my rule
@ChitraDharkar5 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ
@geetanjalidongare3755 ай бұрын
Changalya comment karat ja juni bhandi vaparali tari kahi harkat nahi ti ajibat unhyginic nahit tashahi tya roj cooking karat nahit 60+ ahet mala madam tumche vichar khup avadtat vaicharik mashagat hote tumchya gappa aikun
मुरखोंकी कमी नही यारो एक ढूॅंढे हजार मिले /समजणारे समजतात 😂😂😂
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
कशात ही काही करु नये प्रत्येका ची भांडी ठरलेली असावीत नाही ka🌹
@dranaghakulkarni5 ай бұрын
भांडी ठरलेली असतात... वर्षानुवर्षे....
@anuradhakulkarni14405 ай бұрын
आज जे दागिणे घातले आहेत ते कमी वयाच्या मुलींना चांगले दिसतील या वयात साधे सोबर दागिणे घालावे
@dranaghakulkarni5 ай бұрын
काहीही...
@anjalidilipogale42085 ай бұрын
Dr, tumhi स्वयंपाकाची शास्त्रीय माहिती छान सांगितलेली आहे.
@dranaghakulkarni5 ай бұрын
बऱ्याच जणींना व्हिडिओ चे उद्दीष्ट कळलेच नाही....तुम्ही छान समजून घेतले...thanks
@ENGINEERMADAM5 ай бұрын
तवा खूप काळ होता मागच्या व्हिडीओत
@sushamasuryavanshi8335 ай бұрын
Khup chan mahiti diliit. Ani mam jewlery mastch ahe
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks
@SmitaRege5 ай бұрын
आपण स्वयंपाकाला कोणती भांडी वापरावी हा स्वतःचा प्रश्न आहे.पण त्याचे प्रदर्शन करू नये.
@dranaghakulkarni5 ай бұрын
तुम्हाला व्हिडिओ चा विषय कळला नाही...व्हिडिओ पुन्हा एकदा बघा
@manishachoudhary29815 ай бұрын
मॅडम आज तुम्ही रोज पेक्षा फार फार छान दिसत आहात. ❤
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो...thanks
@shubhangijadhav18785 ай бұрын
Mam tumhi aaj khup chan destay❤❤❤❤
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks
@BENDRE495 ай бұрын
You are looking great
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks
@varshagokhale14915 ай бұрын
ठुम्ही आज खूप छान दिसता पण भांडी बदला अजून छान V hoel Kiti वर्ष तीच तीच भांडी वापरायची
@dranaghakulkarni5 ай бұрын
आयुष्यभर
@ashabhandari6035 ай бұрын
तरीही तुमची लग्नापासून ची भांडी ती ही काळी ... डॉ.अनघा ताई केवढा हा कंजूसपणा... स्वतःला एवढ्या वयात छान दिसावं म्हणून नीटनेटकेपणा ठेवता ... ही जुनी भांडी कुणा गरजुना द्या आणि आताची नवीन उत्तम सेलम क्वालिटीची भांडी घ्या आणि सुंदर विडिओ बनवा .🙏22.05.2024
@dranaghakulkarni5 ай бұрын
पदार्थ चवीष्ट आणि पौष्टीक बनणे महत्वाचे....भांडी सुंदर असून काही उपयोग नाही
@sujatakanse86305 ай бұрын
Khupch chan distay❤
@manjushajoshi55905 ай бұрын
Chirleli bhandi vapru naye
@manishachoudhary29815 ай бұрын
चला आज भरपुर माहीती मिळाली कुकर ची वाफ निघू नाही म्हणून तेल लावले , aluminium german भांडी यातला फरक समजला , अजून बरीच माहीती मिळाली, आजचा ब्लॉग मस्त 👍👍
@dranaghakulkarni5 ай бұрын
तुम्हाला खरा व्हिडिओ चा विषय कळला...बाकी बरेच जण ....भांडी भांडी करत राहिले
@seemakamat43035 ай бұрын
विमानासाठी गॅजलिंगचा पत्रा वापरतात . ⛳⛳⛳
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
आता वरणा ला फोडणी दया की 😃 भाजी, कोशिंबीर करणार की नाही..
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो
@snehajoshi10055 ай бұрын
Very nice video
@snehalchaudhari86075 ай бұрын
Mam mala bon mulicha ahe tr mulga asava ka yavar tumche mat kay ahe 🙏
@dranaghakulkarni5 ай бұрын
हा प्रश्न चुकीचा आहे
@snehalchaudhari86075 ай бұрын
@@dranaghakulkarni sorry mam but tumhi ya vishayavar mat mandale tr aavadel karan ajunhi aapalya gramin bhagat muglacha pahije asa aatthas ahsto👍
@shrutiangolkar54045 ай бұрын
तुम्ही अगदी खरं खरं सांगता.
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो ना... घरोघरी असेच असते...उगीच दिखावा असतो बऱ्याच जणांचा
@MadhuraKale-dr5ol5 ай бұрын
Khup chan dr
@varshatikhe17215 ай бұрын
किती खराब भांडी वापरता तुम्ही
@pillupillu34765 ай бұрын
लोकांनी सांगितले म्हणून स्वतःच्या घरातली भांडी लगेच बदलत जाऊ नये
@rekhashetty55675 ай бұрын
योग्य सांगितले असेल तर भांडी बदलायला काय हरकत आहे😮😮
@manishachoudhary29815 ай бұрын
पिल्लू पिल्लू बाई काय आहे ना की काही भांडी बदलणे गरजेचे असते, लोक पण खूप काही वाईट सल्ला देत नसतात... आणि या चॅनेल वर अगदी आवडीने काही लोक नियमित येणारे आहेत, भांडी छान असले तर वापरायला हरकत नसते, पण फुटलेली भांडी वापरणे योग्य नसते, म्हणून काही लोकांनी सल्ला दिला अणि तो योग्यच होता. आपण ज्या चॅनेल वर नियमित जातो त्यांच्या बद्दल एक भावनिक नाते बनते, अणि सहजच आपण एखादा सल्ला देतो , चांगल्या साठीच . ...
@sushmakulkarni81715 ай бұрын
एवढे कपडे दागिने खरेदी करत असतो. भांडी पण नवी घ्यावीत..जेवण बनवताना उत्साह राहतो..कळकट मळकट भांडीने मन उदास होत
@FunnySailingShip-sy7tq5 ай бұрын
परंतु त्या जेवण बनवतच नाही 😂@@sushmakulkarni8171
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@sushmakulkarni8171 असे अजिबात नाही
@pranitawarkar32325 ай бұрын
Ajjibat healthy nahi asha bhandyat jevan banavane india cha gdp 6.5 var gelai economy khup sudharalia technology hya daha varshat khup pudhe gelia update rahane swatala modify karane hyachi garaj ahe kitchen chi bhandi hahi ek alankar striyancha asu shakato emmitation jwellery pekha imp healthy food sathi ashi bhandi konalahi baghayala manapasun nahi avadanar saritas kitchen var khup options ahet bhandyanche latest follow kara mi pan manapasun khare bolatei
@dranaghakulkarni5 ай бұрын
मला जे आवडते ते मी करते... आणि मराठी लिपीत लिहिले असते तर कदाचित सर्वांनी हे वाचले असते...आणि तुम्ही काय लिहिले हे लगेच कळले असते...एवढी मोठी कमेंट पुढील वेळेस मराठीत टायीप करा
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
एव्हढा नटून थटून swympak🌹???😃😃
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो... स्वयंपाक हाही एक event समजून करावा ... आमच्या कडील कामवाल्या मावश्याही टीप टॉप येतात...work is worship
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
@@dranaghakulkarni टीप टॉप व्यवस्थित असावे स्वच्छ साडी केस बांधलेले.. असे नखरे नकोत नाही का...
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
रोज करणे म्हणजे इव्हेंट नाही होऊ शकत हॊ... बरेच प्रकार असतात स्वयंपाकात
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@AshaGharpure-w4z अंदाज अपना अपना...सर्वानाच छान रहाणे जमत नाही...
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@AshaGharpure-w4z रोजचे जगणे हा एक event आहे....उद्याचे कोणी बघितले
@mrunalbijukumar95605 ай бұрын
❤ mala pan avdat nahi...Randha wadha ushti kadha..😂 Kay banwayache te mala pan samjat nahi😅.. Same here.. I can relate with u❤❤❤ Masale bhat n kadhi banva shortcut😊
@dranaghakulkarni5 ай бұрын
Only भात वर चालत नाही ...चपाती भाकरी हवीच
@supriyamohite16005 ай бұрын
मॅडम भांडी पहिलं बदला खूप जुने आहे त्यात कुकर जुगड छान दोरी बांधून सासू बाईंच्या हातचे म्हणजे 50 वर्षापूर्वी चे भांडी बापरे मानल पाहिजे मॅडम आम्ही थोड खराब झालं तरी नवीन घेतो अल्युमिनियम उगळून पिल्या सारखं होत
@dranaghakulkarni5 ай бұрын
५०नाही...७०
@supriyamohite16005 ай бұрын
बापरे 70वर्ष 😂😂
@jyotibhate20825 ай бұрын
काय madam भांडी अगदी नामांकित आहेत शोभत नाही तुमच्या स्टेटस ला
@beautyqueen28335 ай бұрын
म्युझियम मध्ये ठेवायला पाहीजे ऑनटिक वस्तु म्हणुन 😂
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@beautyqueen2833 अगदी खरे....माझ्या मनातले
@mangalkonale24225 ай бұрын
Swachh ajibat nahi. ghasun swachh rahatat.vaprun kale hot nahi.swachh ghasle ki chakchakit rahatat.mawshila swachh karaila sanga.patal ahet.salecha mal.
@dranaghakulkarni5 ай бұрын
मावशी माणूस आहे...तिला रोज बोलणे...योग्य नाही
@jagrutiayare69655 ай бұрын
छान माहिती
@sunitachaudhari98615 ай бұрын
Steel ghya na kadhei feka tey jene bhande
@dranaghakulkarni5 ай бұрын
व्हिडिओ cha विषय समजून घ्या...
@trivenichavan75275 ай бұрын
😊😊
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
आणि त्यात केलेल पदार्थ काढून ठेवावा
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो
@bharatilad68185 ай бұрын
खूप छान माहिती👌👌
@dranaghakulkarni5 ай бұрын
Thanks
@anjanadethe97355 ай бұрын
Wa khupch Chan 👌 mahiti dilit 👌👍🙏
@kidzania48095 ай бұрын
चपाती कुठून ऑर्डर करता
@dranaghakulkarni5 ай бұрын
घरगुती
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
मातीच्या भांड्याचे नाही सांगितलेत. आजकाल खूप वापरतात
@dranaghakulkarni5 ай бұрын
काही फायदा नाही....झाले वापरून ..त्यावर भरपूर व्हिडिओ आहेत या चॅनेल वर....फुटतात सारखी
@kishoridani56585 ай бұрын
Madam ugich ch kashala tumhi tumchi bhandi dhkvta.... Lok nav thevthath na😅
@dranaghakulkarni5 ай бұрын
मज्जा येते तेवढीच
@jayashreerozalinalphonso-mn9tf5 ай бұрын
8:03
@shailajabangar13745 ай бұрын
अनघाताई,तुमच्यात..एक षोडषा..परकरी पोर आहे..ना ती फार भावते...
पण तुम्हाला असे नाही वाटले का आज पोळ्या पासून साग्र संगीत स्वयंपाक करावा छान. काय डॉ बाई
@dranaghakulkarni5 ай бұрын
अजिबात नाही आवडत
@supriyamohite16005 ай бұрын
मी रोज तुमचे व्हिडिओ बघते पण कमेंट करत नाही आज खरच कमेंट करून सांगते भांडी जाऊन सर्व नवीन आना असले भांडी बघू वाटेना आणि दाखवायला नको होत मॅडम सॉरी
@dranaghakulkarni5 ай бұрын
तुम्हाला विषय समजून घेता आला नाही....व्हिडिओ पुन्हा एकदा बघा
@supriyamohite16005 ай бұрын
मी पूर्ण व्हिडिओ बघितला नाही भांडी बघून राग मानू नये
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@supriyamohite1600 कमेंट करायची एवढी घाई कशाला...
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
हरबरा डाळ नाही ना घेतली वरणासाठी 😃
@dranaghakulkarni5 ай бұрын
नाही...girrr शिजवत नाही आम्ही
@shailajabangar13745 ай бұрын
😅😅😅
@dranaghakulkarni5 ай бұрын
हरबरा डाळीचे वरण...next recipe...thanks for suggestion
@savitagajanan5 ай бұрын
तुमची सून डबा नाही पाठवत का?
@dranaghakulkarni5 ай бұрын
काहीही ह....मी तीला डबा पाठवायचा...की तीने मला....उलटी गंगा
@savitagajanan5 ай бұрын
हा तुमच्या मनाचा मोठेपणा हा ताई. तुम्ही आम्हाला बहिणी सारख्या आहे म्हणुन काळजी
@shilpakulkarni31865 ай бұрын
Kay hoooo madam 🤦♀️ dhanya aahat ata saglach update kara😂
@dranaghakulkarni5 ай бұрын
तुमच्या १००पेक्षा जास्त कमेंट आहेत ...चॅनेल वर... चांगल्या..वाईट दोन्ही कमेंट करता....thanks
@shilpakulkarni31865 ай бұрын
@@dranaghakulkarni bapreee 🤦♀️🤔🤭🤭🤣🤣🤣evdhya Kharach ka ho madam! Ki firki ghetay mazi😅
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@shilpakulkarni3186 आम्हाला कोणी किती कमेंट केल्या...सर्व दिसते...तुम्ही active आहात चॅनेल वर.... कमेंट कशी करता यापेक्षा कमेंट करता....हे जास्त आवडते मला...keep it up
@shilpakulkarni31865 ай бұрын
@@dranaghakulkarni 🙏🙏
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
तुमच्यात आणि काकांमध्ये बरेच अंतर आहे वयात ना..७०/ ६२ ना
@dranaghakulkarni5 ай бұрын
Love 💕 marriage...
@bm.sinalkarsinalkar55035 ай бұрын
1857 सालची भाडीं आहे त
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो
@madhurisane47635 ай бұрын
Madam bhandikundi awra ata tumche nehmichech vlog karat ja
@dranaghakulkarni5 ай бұрын
पसंद अपनी अपनी....
@SwapnaliJadhav-e1q5 ай бұрын
Khup over vatat ahe jewellery
@dranaghakulkarni5 ай бұрын
छान वाटत आहे मला स्वतः ला
@shailabhalerao53975 ай бұрын
Nahi aiku janache krave manache...❤
@dranaghakulkarni5 ай бұрын
हो
@madhumatibhawalkar48735 ай бұрын
तुम्ही तरह आधी भांडी बदला
@dranaghakulkarni5 ай бұрын
आहे ते छान आहे की...उगीच काय बदल करायचा
@AshaGharpure-w4z5 ай бұрын
नाही आमचा रोज हात लागतो कुकरला 😀
@dranaghakulkarni5 ай бұрын
Hmmm.... मी आज १० महिन्यानंतर कुकर लावला...
@mangalkonale24225 ай бұрын
Aluminium foil tumchyahi ghari ahe.😂
@dranaghakulkarni5 ай бұрын
नाही
@sulbhasathe95965 ай бұрын
कमी अंघोळीसाठी पाणी तापवून घ्यावे लागले तर कुकर मध्ये छान गरम होते व एका माणसाला पुरते
@dranaghakulkarni5 ай бұрын
कुकर जड पडतो उचलायला...त्यामुळे पातळ हलके भांडे केले आहे...
@vishakhamutalik95605 ай бұрын
आहो तुमचं वय किती हो,❤❤😅😅😅
@dranaghakulkarni5 ай бұрын
साठी झाली...
@anjaliparanjape12365 ай бұрын
म्हणूनच 70च्या पिढीला नावं ठेवतात. ह्या अमरपट्टा घेऊन आल्यात
@dranaghakulkarni5 ай бұрын
@@bhimraopatinge8076 negative comments delete केल्या जातात
@rekhakilpady4875 ай бұрын
@@dranaghakulkarni कशाला डीलिट करायचे अहो आपण सगळे मित्र मैत्रीण आहोत मनोरंजन होते कट्टी करायची नाही 🤩❤❤❤❤