सरितास किचन चे फार मोजके व्हिडिओ मी पाहतो हा विषय आरोग्याशी निगडित आहे म्हणून मी सूचना लिहीत आहे आपले पितळी भांड्याचे कलेक्शन खूप छान आहे माहिती थोडी अपूर्ण दिलीत ती अशी की पितळी भांडी जेवण चहा आणि इतर पातळ पदार्थ बनविण्यासाठी खूप फायदेशीर आहेत आरोग्याच्या दृष्टीने कारण पितळी भांड्यात कलाई केलेल्या जेंवन बनवून ते खाल्ले असता मनुष्य निरोगी होऊ शकतो अगदी 100%आपण ही माहिती द्यायला हवी होती परंतु दिली नाही आपण किचन मधले आयडॉल आहात म्हणून तशे पूर्वी पितळी भांड्यात 90%स्वयंपाक होत होता माझे वय आजरोजी 70वर्षे आहे माझी आई सर्वात जास्त पितळी भांडीच वापरत होती पण मी गावावरून मुंबईला आलो लग्न ही मुंबईच्या मुलीशी झाले आणि घरात अल्युमिनियम आणि जर्मन भाड्याने घर कशे भरले तेही मला समजले नाही आजरोजी माझ्या पत्नीस मधुमेह , रक्तदाब थायरॉईड आणि ओरिजनल एकही दात नाही आता नकली दात वापरते विशेष म्हणजे मला ही खूप त्रास होता व आहे पण मी आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला ठीक करण्याच्या प्रयत्नात असतो मला आज कोणतीही अलोपेथीच औषध मी घेत नाही आज खूप लिहिले पुन्हा कधीतरी झालेल्या आपल्या भांड्याच्या विषयाबद्दल खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सरिता ताई
@dipalidhotre-nimbalkar91418 ай бұрын
तेच दागिने थोडे चमकवा महिन्या तून एकदा तरी 😂
@nsnarayan11595 ай бұрын
amhi alimunium bandya vaprayche band kele aluminium is bad ata amhi matiche bhande va bidache cast iron he vaprat aho krupayya margadarshan karave........
@hemlatasonawane412914 күн бұрын
माहित नाही पण मुंबईच्या व्यक्तींचे एकूण आरोग्य मान इतके खास नाही... रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड हे इथे कॉमन झाले आहे.. लाईफ स्टाईल, जॉबचा दबाव, व्यायामाचा काही प्रमाणात अभाव इत्यादी कारणे असू शकतात.. मी पण गावाहून मुंबईला आल्यानंतर आजारांचे प्रमाण वाढले माझ्यात.. गावी राहायची तेव्हा काहीही नव्हतं
@VaishnaviFulamade-ng2oc8 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻सरीता मी तुमचे cooking videos पाहूनच एक एक भांडी घेत आहे कारण आमच्या घरात सरार्स aluminium आणि german प्रचंड वापर आहे ...छान वाटले ही भांडी tryply pan kadhai आणि ठोक्याची कढ ई किमंत जरा जास्त आहे खरं एकदाच investment..👍🏻👍🏻nice video उपयुक्त माहिती 🙏🏻
@sunitapatil24748 ай бұрын
खूप चांगला विषय घेतलात आणि उत्तमपणे सादर केलात त्यामुळे आम्हालापण भांड्यांचा सुयोग्य वापर कळला😊
@vijayawankhede77884 ай бұрын
जास्त आवडलेली भांडी म्हणजे बीड, लोखंडी,ट्रायप्लायची अतिशय सुंदर सुरेख आहे धन्यवाद 🙏🌹
@rupaliborgave58529 ай бұрын
मला तुमचे किचन खुप आवडते आणि तुमचे भांड्याचे collection he खूप छान आहे . 👍🏻
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much for watching
@madhurigore36099 ай бұрын
सगळी माहिती छान वाटली.फक्त अजून एक माहिती सांगायला हवी,ती म्हणजे डिश वॉशर मध्ये यापैकी कुठली भांडी स्वच्छ होऊ शकतात?
@vandanapatne8729 ай бұрын
माहिती आवडली , त्या दृष्टीने खरेदी करता येईल आम्हाला म्हणून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏खूप छान पद्धतीने सर्व सांगितले ❤
@BharatiSukale9 ай бұрын
Me sudhha coment krun tumhi vaparta te bhandi konati ahet.. Vicharle hote, tyachi tumhi dakhal ghetli... V lagech video karun pathavlat, tya baddal Thak you.... Khup chan mahiti milali....
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊❤️🙏
@shradhadhavale18139 ай бұрын
तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि मनाला भावणारे असतात .
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@valsalanayak7939 ай бұрын
Omg ❤u dear. This video is fantastic. You have explained everything not only in detail but from bottom of your heart. One can easily feel your heart. You are standing like a responsible professor and practically explaining, so students will give proper attitention and understand. 😊
@saritaskitchen9 ай бұрын
Thank you so much 😀
@vijayasarode55533 ай бұрын
छान माहिती दिली ताई. मला hard ionised भांड्याबद्दल शंका होती(अॅल्युमिनियम मुळे पण मेहेंदळे गाईंच्या comment मुळे तिचे निरसन झाले. धन्यवाद ताई.
@rajeshreetarase40515 ай бұрын
अतिशय उपयुक्त विडीओ,ती हंडी मला खूपच आवडली, तुमचं सादरीकरण फारच आवडतं मला, मी सध्या काही भांडी घेणार आहे त्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल, धन्यवाद
@bhartichandawarkar55075 ай бұрын
ताई छान टिप्स दिल्यात ट्राय पल्य ची भांडी वापरायला खूपच छान ताई मिक्सर बद्दल पण सांगा कुठला चांगला आहे आणि बीड मध्ये तळता येते का नक्की रिप्लाय देशिन अशी अधा करते
@parabcatering76742 ай бұрын
भांड्याचे कलेक्शन खूप छान आहे आणि माहिती पण खूप छान सांगितली धन्यवाद
@takkutantarpale52036 ай бұрын
किती छान स्वयपाक घरातील दागीने 1दा इतक छान भाड्यान बद्दल आइकल नहीतन भाडी कोनत्या कामाची म्हणतात 😊😊😊
@dikshramore93443 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद🙏🙏 . आपे पाञ खूप छान आहे 👌👌
@wondergirls49389 ай бұрын
खुप छान माहिती खरच बीडच्या तव्यावर डोसा खुप खरपूस होतो.डोसा करत करत मी तुमचा व्हिडिओ पाहात आहे.
@saritaskitchen9 ай бұрын
Khup chan..
@pratibhasamant91879 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.व्हिडिओ खूप छान ❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much 😊
@shobhagharge75969 ай бұрын
Tumhla mee vicharnarch hote to paryant tumcha video aalach khup 🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thank you so much 😁😊
@advprititikhe10 күн бұрын
Khup chan collection ahe tumcha especially pittali bhandi
@rasikahaate9 ай бұрын
खूप महत्त्वपुर्ण माहिती दिलीत. मी या भांड्याच्या व्हिडिओची वाट पहात होते. मला अशी भांडी घ्यायची आहेत.
@saritaskitchen9 ай бұрын
Chan..naki ghya..thanks a lot
@swatikshirsagar29857 ай бұрын
खुप छान माहिती दिली अशी भांडी घ्यायची आहेत
@jayashreeraut385Ай бұрын
ताई तुम्ही छान माहिती दिली आहे धन्यवाद
@AnjaliBhavsar-hl1ht7 ай бұрын
खुपच उपयोगी माहीती आहे !!मनापासुन धन्यवाद 🙏
@manalimehendale54699 ай бұрын
खूप छान माहिती. एक माहिती द्यावीशी वाटली,हार्ड ionised म्हणजे अल्युमिनियम वर अल्युमिनियम ऑक्साईड चा थर दिलेला असतो electroplating अस त्या पद्धतीचे. नाव आहे.यामुळे अल्युमिनियम ची हवा,पाणी याबरोबर reaction होत नाही.
@saritaskitchen9 ай бұрын
हो !! बरोबर. प्रक्रियेचे नाव माहिती नव्हते. माहिताकरिता धन्यवाद 🤗
Ashich ekda Maaychi Bhandi che collection dakhvun tyache upayog aani mahtv patvun denyacha ek video nakki banva... Sarita Tai... Tumhi thodkyat uttam mahiti purvta...! Keep it up..!👌👌👍💐🙏😊
@varshabhagwat6497Ай бұрын
Khup chan mahiti
@manjugurjar82419 ай бұрын
वाह माहीती पूर्ण video ❤ detailed mahiti..उपयोगी. ..पितळेची bhandi फार सुरेख Ceramic ..glass crockery badal pan सांगा काही mahiti..ani copper base भांडी..please
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks. Nakki will try to upload
@manjugurjar82419 ай бұрын
Thanku sarita
@Veerarecipes9 ай бұрын
मस्त माहिती दिली धन्यवाद
@saritaskitchen9 ай бұрын
Most welcome 🤗
@parinitapowle15072 ай бұрын
खूपच छान मस्त कलेक्शन भांडयांच
@Virenkale0013 ай бұрын
Khup chan information ❤❤❤❤
@jsharayuvlogs19845 ай бұрын
Helpfull video to everyone ❤ Thank you
@shobhakaware46158 ай бұрын
Mam mazyakade pn tumchyasatkhich pitlechi n triplychi bhandi ahet n tava mi lokhndich vaparte mala khup avadle tumche collection👍
@nayanajadhav52769 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏💐
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@poojavichare58333 ай бұрын
Khupach chhan mahiti sagitali tai tumhi 👌🙏
@prabhagandhi69319 ай бұрын
सर्व भांडी छान आहेत मला पण टा्य पलय ची भांडी घ्या यची आहेत मुंबई ला कुठे मिळतील माझ्या कडे स्टील ची भांडी आहेत पण भाजी वगैरे करपते मी गावावरून पितळेची भांडी आणलीत दुकानातून नवीन घेतली लंगडी टोप वगैरे सर्व ऑलीमियची भांडी मी वापरत नाही सर्व काढून टाकली खूप छान व्ही डी ओ आहे धन्यवाद दीदी 👌👍🎊❤
@saritaskitchen9 ай бұрын
कोणत्याही भांडी दुकानात मिळतात. फक्त चांगली ब्रांड ची बघून घ्या.
@prabhagandhi69319 ай бұрын
@@saritaskitchen धन्यवाद दीदी❤❤
@vasantikale19999 ай бұрын
Vinod, prestige,burgener ब्रँड चांगले आहेत
@madhavipatwardhan66829 ай бұрын
खूप छान होता व्हिडिओ आणि माहितीपूर्ण. माझ्याकडे पण पितळ्याची तीन-चार पातेली आहेत पण मुंबईच्या हवेला ती लवकर लवकर काळी पडतात त्यामुळे जास्त वापरली जात नाहीत पडतात
@saritaskitchen9 ай бұрын
Khup chan..ok
@VaishaliShegaonkar-w5m9 ай бұрын
Kupch छान माहिती दिली nice vidi0 पितळ व लोखंडी
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@tejaswinimokashi46239 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. तुम्ही जी गॅस शेगडी वापरता त्याची सुद्धा माहिती हवी होती.
@saritaskitchen9 ай бұрын
क्यावर विडियो करेन
@TejalBhagat-xw6xq2 ай бұрын
शेगडी खरंच खूप छान आहे त्यावर एक व्हिडिओ कर सरिता
@vinitapimpale30389 ай бұрын
खुप छान माहिती दिली. 👌🙏
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so
@vidyadhotre16249 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@saritaskitchen9 ай бұрын
Dhanyawad
@sangeetashinde2309 ай бұрын
छान ताई खुप छान माहिती दिली
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much ☺️
@jayamemane19825 ай бұрын
खुपचं छान सर्वच भांडे छान
@anupamatondulkar54739 ай бұрын
विडीओ बघण्याच्या आधीच नेहमी प्रमाणे लाईक केले आहे. एकदम मस्त माहिती दिली आहे.धन्यवाद..😊
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊❤️🙏
@hemavelankar22639 ай бұрын
मी पण नेहमीच सरिताने लाईक करा सांगितल की लगेच लाईक करते , मग व्हिडिओ बघते.
@shreyapethkar58558 ай бұрын
Very useful information. Thank you Sarita tai 👍
@jayashripatil29249 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@yoginimahajan69989 ай бұрын
पितळेच्या कढया खूप छान...मी पण आणते मंडईतून
@saritaskitchen9 ай бұрын
Chan.. thanks
@minalkhedekar7969 ай бұрын
Khupchan tai collection sarvach utensils chan ahet tryply best for future very NICE VIDEO THANKS FOR SHARING so HELPFUL 🙏👌👍❤
@saritaskitchen9 ай бұрын
My pleasure. Thanks a ton 🩵
@vaishalishinde47122 ай бұрын
Problem share kelya baddal thanks karan mala ashiich shegdi gyaycha vichar hota 😮
@amrutasawant19699 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीस .. 👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
धन्यवाद
@sarikarite91429 ай бұрын
Khup chan collection ahe bahndynch 👍👍👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thank You
@madhavigarud62796 ай бұрын
Khup chan mahiti dilis sarita thanks
@milindgolatkar69749 ай бұрын
छान माहिती दिली भांड्यांची..
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@Sundargkitchen_jq3Aq2 ай бұрын
Wow Kharche kiti chan
@kalpanatheurkar65599 ай бұрын
Thank you Sarita tai khup Chan mahiti
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@sulabhalatke44599 ай бұрын
Wow, मस्तच तुमचं tryfly च कलेक्शन खूप आवडलं मला .
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much 😊
@dipalid52619 ай бұрын
Thank you tai ... Khup wait karat hoti ya video chi❤❤❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@deepaghadi966021 күн бұрын
very useful video
@KaveriSantoshDhokale8 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे तुमच्या गॅस शेगडी वर पण विडीओ करा
@neetachandakkar41827 ай бұрын
छान माहिती👌 आजकाल परत मातीची भांडी वापरात येत आहेत , त्या बद्दल माहिती दयावी.
@gloryoflyrics8 ай бұрын
Hello Sarita Nice video and information also..very useful Thanku
@malatimore69069 ай бұрын
Steel triply chi best.....sarv ch bhandi aawadali.... Nice information share
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u
@anupamabhagwat28522 ай бұрын
Khupach chaan mahiti dilit tai👌👌dhanyavaad🙏discription box madhe link dilya mule bhandi vikat ghyayla soppa jayil😊pitali bhaandyanchi link pan dya na jar shakya asel tar pl🌹🙏
@amitpalkar24899 ай бұрын
🙏ताई छान माहिती दिलात 👌👌👍👍❤️❤️ धन्यवाद
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@yashwantnaik43739 ай бұрын
हार्ड अनु डाईज जी कढई दाखवले आहे तू तशीच आहे माझ्याकडे मोठ्या साईजचे बिर्याणी एक नंबर होते त्यात खाली लागत नाही
@saritaskitchen9 ай бұрын
Chan..
@kanchanpandire9999 ай бұрын
Tai khupech chan mahati milali ❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much
@tapasyapatil77519 ай бұрын
Thanks for this video.. waiting for it since long ☺️
@saritaskitchen9 ай бұрын
Most welcome 😊
@lalitasugandhi75336 ай бұрын
सरिता ताई खुप छान माहिती दिली आहे लोखंडी कढईत भाजी केलेले असते तर ते लगेचच दुसऱ्या भाडींत काढून ठेवावे का
@vidyagadhave66229 ай бұрын
छान च आहे collection... माझ्या कडे पण पितळी आणि triply ची भांडी आहेत...तुझ आप्पे पात्र खूप आवडलं..मी ही घेईन आता tas...😘😘
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u so much 😊
@maithileesamant3878 ай бұрын
तुमचे triply ची भांडी कोणत्या brandची आणि कोणती आहेत कारण मला फोडणी साठी भांडी घ्यायची आहेत
@maithileesamant3878 ай бұрын
thanks
@nandinishirke66039 ай бұрын
Wa khup chan mahiti👌👍💖
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@meghanajoglekar26069 ай бұрын
Very useful information Sarita !! Cast Iron Tawa and Pitali Kadhai are my favourite
@saritaskitchen9 ай бұрын
Thank you so much ☺️
@varshausture89669 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई तुम्ही. लोखंडी आप्पेपात्र कुठे मिळेल ते तेवढे प्लीज सांगा. मी खूप शोधलं पण कुठेच मिळत नाही. धन्यवाद.