Рет қаралды 41,734
सन्मा.शिक्षक बंधुभगिनी व विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव नवीन वर्षाचे सुंदर सोप्या चालीत स्वागत गीत कराओके ट्रॅक वर पहा .आणि शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये सादर करा .
सुरुवातीला स्वागत गीताचा कराओके ट्रॅक आहे त्याला जोडूनच पुढे माहितीसाठी गायन केलेले गीत आहे .
#viral #swagatgeet #स्वागतगीत२०२४ #स्वागतगीतनवीन
गीत , संगीत , गायक - जयकर जाधव सर
तबला - विनायक वाडेकर सर
साईडरिदम - देवानंद पाटील सर
ध्वनि - जयमल्हार स्टुडिओ (८७६६७१०७८९)
माझ्या जयकर जाधव या यूट्यूब चैनलवर सर्व प्रकारची शालेय गीते ,स्वागतगीत , इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या आशयपूर्ण संगीतमय कविता , सण उत्सव गाणी व माहिती , प्रबोधनगीते, दिनविशेष माहिती , आणि बरंच काही..... शालोपयोगी .
या यूट्यूब चैनलचा आनंद घ्या इतरांनाही द्या आणि आपल्या कमेंट्स जरूर पाठवा .