Рет қаралды 214
*** जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत ***
Bhatakanti With Shailesh Vlogger
** अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचे भव्य मंदिर असलेले ठिकाण हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे . याच अक्कलकोट संस्थानाचा एक प्राचीन वाडा या ठिकाणी आहे . या वाड्याला स्वामींचा सहवास लाभला तसेच या वाड्याचे शेवटचे वारस कोण आणि या वाड्याची माहीती आपण आज पाहणार आहोत .
जय शिवराय
#swamisamarth
#akkalkotswamisamarthmaharaj
#malojirajebhosale
#rajwada
#akkalkotrajwada
#श्रीस्वामीसमर्थ
#अक्कलकोटस्वामीसमर्थमहाराज
#मालोजीराजेभोसले_अक्कलकोट
#shaileshtamboli
#jankimataproduction
#bhatakantiwithshaileshvlogger