No video

हातमाग कार्यशाळा | Handloom workshop | Pune

  Рет қаралды 40,384

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Handloom workshop centre in Pune near Gokhale nagar.
visit here:
maps.app.goo.g...
#textile #handloom #maharashtra #Pune #wool

Пікірлер: 176
@anilchadha4161
@anilchadha4161 6 ай бұрын
काकांनी तुझ्या पायानला काळा दोरा बांधला हदयसर्षि होते ते रक्ताची नसली तरी तुला आपल्या मुली प्रमाणे सर्व शिकवत होते thats great hats to them God bless you ❤
@mohanshinde6143
@mohanshinde6143 29 күн бұрын
स्वानंदी तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍🏻👍🏻
@deepakaher6687
@deepakaher6687 6 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा तुला स्वानंदी बेटा.. मराठमोळी मुलगी काही न काही शिकण्याची तुझी भुक पाहून खूप छान वाटले...!
@sudhirj.9676
@sudhirj.9676 2 ай бұрын
Nice comment
@truptiphotography6230
@truptiphotography6230 6 ай бұрын
फारच सुंदर झालाय हाही Vlog ! ❤ स्वानंदी, तुझा प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असतेच! शेवट बघून असं वाटलं की खरंच तुला कुणीतरी काळा धागा बांधण्याची गरज होतीच.. ☺️ या घोंगड्या बनवण्याच्या ठिकाणी लोकरीचा एक प्रकारचा उग्र दर्प असतो. पण तुझ्या सुहास्यामुळे असं काहीच जाणवत नाही. हे फार दुर्मिळ आहे गं..तुझ्या कोकणातल्या पार्श्वभूमीमुळे तू खूप ग्राउंडेड आहेस... हे एक छानच आहे ! तुझी चित्रं, गायन संगीत, कला साधना, त्याचबरोबर जपलेलं निरागसत्व, जिज्ञासा, नवनवीन शिकण्याची इच्छा, सर्व तुला भावलेल्या गोष्टी लोकांसमोर अत्यंत लोभसपणे मांडण्याची कला याचं अतिशय कौतुकच वाटतं. जेव्हा सुरुवातीला तुझे सगळे videos पहिले तेव्हा खरंच असं कुणी असतं का अशी शंका वाटलेली. अशीच मस्त, स्वस्थ आनंदी रहा! खूप सार्‍या शुभेच्छा 😊👍
@madhavisamant8145
@madhavisamant8145 6 ай бұрын
हातमाग कर्मचाऱ्यांना खूप शुभेच्छा 🎉
@vishvasapte3936
@vishvasapte3936 6 ай бұрын
स्वानंदी खरच छान विषयावर vlog केलास. चित्रिकरण ही अप्रतिम कुठलीही गोष्ट सोपी नसते सरावानेच सगळे होते सातत्य हवे खरच तुझा हरहून्नरी पणा कायम जपण्याचा प्रयत्न कर चित्रकला , गाणे कोकणातले video सगळ किती छान जमवतेस तू व तुझे vlog छानच असतात कधीतरी shooting करणारे व तुझे बाबा व आई यांनाही भेटव आम्हाला तुझ्या अशा कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा .
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 ай бұрын
❤❤,खुपच छान विडीओ असतात बेटा तुझे नवे विषय नवा आशयाने परिपूर्ण असे खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@vaishalisule6527
@vaishalisule6527 6 ай бұрын
स्वानंदी हा अगदी पहिला‌ vlog बघितला.अतिशय‌ छान पद्धतीने संपूर्ण माहिती मिळाली.खरच ही माणसं अतिशयच कष्टाने,मेहनतीने किती मनापासून काम करतात.किती प्रेमाने आपुलकीने त्या सर्वांनी खूप छान माहिती दिली.खूप छान पद्धतीने विणकाम कसं करायच‌ ते सांगितलं आणि काकांनी फारच आपूलीकीनं काळा प्रेमाचा धागा बांधला.मनाला अतिशय भावल.आपण सगळ्यांनी ह्या कामाची दखल घेऊन, प्रोत्साहित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवूयात आणि हे हातमागाचे वेगवेगळेproducts नक्की घेऊ‌यातGod blessed you.👌👍❤️
@prashantdeshpande8177
@prashantdeshpande8177 6 ай бұрын
विषयाची निवड आणि संपूर्ण मांडणी खूपच अप्रतिम आहे. सेवनिवृत्तीच्या जवळ आलेल्या कलाकाराने मुलीच्या रुपात तुला पाहून पायात काळा धागा बांधतानाचा प्रसंग डोळ्याच्या कडा पाणावून गेला.ही कष्टाने तयार केलेली आकर्षक उत्पादने खरेदी करण्याचा नक्की प्रयत्न करू....खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!! 👌👌👍 .
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 6 ай бұрын
स्वानंदी खूप छान व्हिडिओ झाला. हातमाग कामगारांना सलाम. अश्या तयार झालेल्या वस्तूंना सर्वांनी हातभार लावावा ही कळकळीची विनंती. धन्यवाद
@16912152
@16912152 6 ай бұрын
अतिशय सुंदर Vलॉग . कार्यशाळेतला मनमोकळा सहज वावर व सर्वांशी सहज संवाद कौतुकास्पद ! हातमागाचं अंगभूत असं सट्टकड्- फट्टकड् असं धोट्याचं संगीत एकदम गदिमांच्या एक धागा सुखाचा , शंभर धागे दुःखाचे , जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे या अमर गाण्याची आठवण देऊन गेलं . तुमच्या सामाजिक जाणिवेला व सहृदय संवेदनेला सलाम . शहरी तरुणाईने तुमच्या पासुन खुप काही शिकण्या सारखे आहे.👍🏻🙏🏻
@TanajiPawar-w7o
@TanajiPawar-w7o Күн бұрын
He Kam mi durun baghitlel kuthetari ,pan Aaj evadya javalun observe kel ,tujyamule . thank you 👍🙏
@chitralekhadeshmukh4302
@chitralekhadeshmukh4302 6 ай бұрын
स्वानंदी... किती वेगळा विषय निवडला आहेस त्या विषयाला इतक्या सुंदर भाषेत तू मांडलं आहेस!सहज सुंदर नैसर्गिक निरागसता सर्वांसोबतचं वागणं हे तुझ्या आई वडीलांचे कौतुक केले पाहिजे असे आहे.तुझा एक व्लाग पाहिला आणि लगेच सबस्क्राईब करून लागोपाठ बरेच पाहिले सर्वच आवडले.सुरेल श्रवणीय शुद्ध आवाज आणि तुझे हास्य अतिशय अनुपमच आहे.या विडीओ तील सर्व काकांनी सुद्धा जणू स्क्रिप्ट वर अभिनय करावा तसं वाटतं इतकं ते छान झालं आहे.तुझी सर्व गाणी ऐकली.. खूप यश गौरव लौकिक आणि सन्मानासह धनसंपदा लाभो या अंतःकरण पुर्वक शुभेच्छा! लवकरच मोठी संधी मिळेल.विडीओग्राफी पण खूप सुंदर आहे.
@MrSandyboy4u
@MrSandyboy4u 6 ай бұрын
Your smile (laughter) is contagious 😍. It always puts a smile on my face whenever I see your vlogs.... Feels so relaxing.👍🏼🙏🏼🙏🏼
@maharashtra0719
@maharashtra0719 6 ай бұрын
आता काही यु टुबर फक्त हाॅटेल व त्या ठिकाणची चव दाखवतात. पण ही मुलगी काही त्याच्यापेक्षा वेगळीच. पुर्ण व्हिडीओ झाल्यावर लाईक करा किंवा सबस्क्राय करा म्हणत पण नाही.
@sangeetaarolkar3773
@sangeetaarolkar3773 2 ай бұрын
Atishay sunder video...kitti god god ahes g tu....khup aplishi vates ...
@Dr_MandarDabhade
@Dr_MandarDabhade 6 ай бұрын
Still most of them will bargain for the products and show tantrums , having acknowledged the efforts put behind . Kudos to you , for making awareness , keep it up🎉😊
@maheshgadi3986
@maheshgadi3986 18 күн бұрын
एकदम खूप छान
@abhijeetsasane2955
@abhijeetsasane2955 6 ай бұрын
Tya kaka cha Swabhav khup aavdla ❤️🙌🏻
@user-yk6ru9tu8v
@user-yk6ru9tu8v 2 ай бұрын
खर च खुप खुप छान
@jdontour4you880
@jdontour4you880 6 ай бұрын
खूप कठीण काम खूप कौशल्य आवश्यक आहे..ही मुलगी शिकण्याचा प्रयत्न करत आहे हे इतके सोपे नाही आहे...मी यू ट्यूब ब्लॉगसाठी तिच्या प्रयत्नांचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक करतो.
@Anushka_Vlogs811
@Anushka_Vlogs811 6 ай бұрын
ताई तुम्ही १नबर हिडिओ बनविते आणि गाणं फार सुंदर गातच मी तुमचे व्हिडिओ पहातो खूप छान आहे
@tanajikadam5631
@tanajikadam5631 2 ай бұрын
Khup change God bless you
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 6 ай бұрын
खूप छान,उत्तम माहिती।आमची परंपरा एक अनमोल अनुभुती।🐂🐂🪈🪈💥💥🌿
@sunilpandre4450
@sunilpandre4450 6 ай бұрын
Atishay sunder presentation Amhala mumbait sarva mahiti milate
@user-on3bh6rd2j
@user-on3bh6rd2j 6 ай бұрын
स्वानन्दो खुप छान माहिती दिलीस.पुर्वो डि.एड.लाअभ्यासकर्मात हातमागावर खादिचे कापड विणावे लागत असे.आमच्या घराजवळच मोठ्या हृॉलमद्धे हातमाग ठेवलेले असत मी कॉलेजला असताना थोडेसे कापड विणले होते.धन्यवाद!
@sudhirchougule8104
@sudhirchougule8104 6 ай бұрын
We are living near the Ichalkaranji #The Manchester City in India.#हातमाग#विणकर #विणकाम #हातमाग म्हणजे विणकर्ऱ्यांच्या आयुष्यातील सुखाचा धागा.#लय्य भारी झाला Vlog...आणि शेवट तर अप्रतिम#कर्मचारी#निवृत्ति #आपलेपणा#द्रृष्ट#शेवटी काकांनी काळा धागा बांधुन जणू काही नजर न लागो तुला आणि तुझ्या चॅनलला अशाच मनातल्या भावना व्यक्त केल्यात...#Pure Artist❤
@RajendraKayandekar
@RajendraKayandekar 3 ай бұрын
Khup khup shubhechha hath Kam karma charna...….
@sudhindrabukkebag7502
@sudhindrabukkebag7502 2 ай бұрын
You are a amazing. Thank u for documentery
@mukunds65
@mukunds65 6 ай бұрын
हा खूपच छान vlog आहे. पुण्यातील बऱ्याच लोकांना याची माहिती नसेल. प्रत्येक कामात कौशल्य आणि कला किती दडली आहे ते हात पाय झाडल्या शिवाय समजत नाही हेच खरे! अश्याच नवनवीन उपक्रमांची माहिती तुझ्या vlog मधून व्हावी हीच इच्छा. येथील सविस्तर पत्ता कलवल्यास भेट देता येईल, तेव्हा नक्की कळव. तुला खूप खूप शुभेच्छा🎉🎊
@kiranfoundation7800
@kiranfoundation7800 6 ай бұрын
Blessed to see Handlooms Workshop..... Keep going.... Now A Days such handloom Works had been diminishing and truly salute for making it known to people like us..... This work had been great ancient foundation foundation for or culture and tradition.... This handloom workers had greatly devoted all their life in establishing such products.... very heartiest Salute for sharing.... Keep going....Parmeshwar aplya Tel, Mith va Pithala nehmi Ashirwad va Barkat devo.....God Bless!
@vivekjadhav9202
@vivekjadhav9202 6 ай бұрын
Tu khup god ahes ani tuze vlog khup simple ani mast ahe👌❤
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 6 ай бұрын
मेहनती मराठी मुलगी..... शुभेच्छा!!!
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 6 ай бұрын
असा सुंदर, महत्त्वपुर्ण व्हिडिओ कोणत्याही youtuber ने बनवला नसेल.स्वानंदी तु ग्रेट आहेस 😊तुला बघितले कि लहानपणी ची मीच मला आठवत रहाते, स्वानंदी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशीच छान छान व्हिडिओ बनवत रहा ❤
@user-rh7hc8ix8x
@user-rh7hc8ix8x 4 ай бұрын
You show nice videos by taking care of cows and bulls. "Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth,"
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 6 ай бұрын
खूप छान. आज नवीन गोष्ट बघायला मिळाली.
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 2 ай бұрын
खुप खुप छान विडीओ❤ सादर केला धन्यवाद🙏🙏
@vlogwithshree9508
@vlogwithshree9508 6 ай бұрын
Khup Chan 👍✨❤️
@imkrishna7814
@imkrishna7814 6 ай бұрын
dhanyawaad tya kakanche🙌.....jyani tuzya payat dhaga bandhla,,mazich najar lagli asti nhitr!!!😍
@gajanandeo9134
@gajanandeo9134 6 ай бұрын
वा आपण उत्तम रितीने माहिती देऊन आम्ही त्या मशीन वर आहोत,असा भास झाला. धन्यवाद .😊😊
@farmingtechnomore1247
@farmingtechnomore1247 6 ай бұрын
12:57 खूप छान ,माहितीपूर्ण vlog,आजच्या या automatic machine च्या जमान्यात हातमागावर तयार होणाऱ्या वस्तू आणि ते हात पाहून खरंच भरून आल्यासारखं झालं,असेच vlog बनवत रहा,खूप शुभेच्छा...
@santoshidalvi1350
@santoshidalvi1350 6 ай бұрын
Khup Chan vlog aahai❤❤❤❤
@janardankoli4062
@janardankoli4062 6 ай бұрын
स्वानंदी खूप छान ..काकांनी तूझ्या पायात बांधललेला काळा धागा खूप काही सांगून जातो. असंच भरभरुन प्रेम तूला सगल्यांकडून मिलो हि सदीच्छा ..❤❤
@kchandrakant50
@kchandrakant50 6 ай бұрын
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण. तुला खूप खूप शुभेच्छा!!!!!
@anandkadav6014
@anandkadav6014 2 ай бұрын
सांनदी किती किती नवीन गोष्टी शिकत असतेस ग खूप छान अशीच शिकत रहा तूझ मनःपुर्वक अभिनंदन
@LaxmanDaspute-go5hd
@LaxmanDaspute-go5hd 6 ай бұрын
खूप छान ❤
@ranjeetjadhav9711
@ranjeetjadhav9711 5 ай бұрын
सुंदर आहे
@vinitvartak3257
@vinitvartak3257 6 ай бұрын
Vegla vishay chaan vlog ,Abhinandan ani dhanyawad❤
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 6 ай бұрын
🌹🙏👌Shubham Bhawatu. Khup kathin ani mehaniteche kam ahe.
@rahulshinde3220
@rahulshinde3220 6 ай бұрын
Vlog yalach mhntat ❤👌🏻 खरी influencer 💯
@maheshdattatrayapanditpand4963
@maheshdattatrayapanditpand4963 5 ай бұрын
All rounder aahes tu, Hardik Shubhechha 🎉🎉
@vinayakchougale3199
@vinayakchougale3199 6 ай бұрын
नावाप्रमाणे च स्व आनंदी😊
@jyotikachitale2217
@jyotikachitale2217 6 ай бұрын
स्वानंदी,खूप छान व्हिडिओ तयार केला आहेस.लोकरीचे विणकाम बघायला मिळेल असं वाटत होतं पण जे बघायला मिळालं ते आणखीन छान होतं.आनंदवनात हे बघायला मिळालं होतं पण इथे तुझं निवेदन ऐकताना खूप माहिती मिळाली, धन्यवाद !
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 6 ай бұрын
❤swamimay 🙏
@minakshijadhav9200
@minakshijadhav9200 23 күн бұрын
👌😍👍
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 6 ай бұрын
Khup chan Swanandi di hatmagh chi machine pahun junya goshti athvlya tuzha avaj really Kokila ahes Swanandi best of luck
@yugandhartorane2365
@yugandhartorane2365 6 ай бұрын
Keep up the good work. I see a future for you in this untapped segment. Marathi vloggers are rare. The entry barrier is low. Cater to the demand or create your own audience.
@manoharbhovad
@manoharbhovad 6 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ झाला 👍 खूप खूप शुभेच्छा 💐
@shaileshpandit123
@shaileshpandit123 6 ай бұрын
खूप छान स्वानंदी, छान शूट केल आहे फक्त वॉइस ओवरची लेवल वाढवा आणि कॅमेऱ्यासमोरचा आवाज व वॉइस ओवर मॅच करा. बाकी उत्तम
@themtubers
@themtubers 6 ай бұрын
Khup upyogi mahiti suder vlog 👍
@user-ub7pr7lo6m
@user-ub7pr7lo6m 6 ай бұрын
Nice video banvti tu 👍👍👍
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 6 ай бұрын
छान! चांगली माहिती. धन्यवाद! तुला हातमाग ही चालवता येतो! छान!
@ronalddsa4060
@ronalddsa4060 6 ай бұрын
This is called Try everything to learn. Try and you will succeed So nice
@amolreddy4631
@amolreddy4631 6 ай бұрын
खूपच सुंदर आवाज बोलण्याची शैली... एकदम एकत राहावे अस 😊
@dineshpawarr4
@dineshpawarr4 6 ай бұрын
First time baghitla as kahitari😮
@santoshvartak305
@santoshvartak305 6 ай бұрын
स्वानु तू एन्जॉय केल पाहून खूप आनंद झाला. मी लहान असताना आमच्या शाळेत असेच एक हात माग यंत्र हाते व आम्ही मुलं त्यावर प्रॅक्टिस करायचे. आज मला ते दिवस आठवले. असो.❤
@santoshvartak305
@santoshvartak305 6 ай бұрын
Today I went to the Mahamandal and bought one aasan and pillow. Being in pune i was not knowing the availability of sheep and goat products.Thanks for your blog.
@prashantfattepur
@prashantfattepur 5 ай бұрын
superb...
@pranav8883
@pranav8883 4 ай бұрын
You are so gorgeous. I have no words to describe your beauty🙌
@123rrrrkk
@123rrrrkk 6 ай бұрын
❤❤❤
@Soundline09_
@Soundline09_ 6 ай бұрын
Nice vlog ❤
@pravinbhosale2807
@pravinbhosale2807 6 ай бұрын
तुझ्या या माहितीमुळे मी आता त्या ठिकाणी नक्की जाणार आहे ..... अशा लोप पावत चाललेल्या पारंपारिक कलांचा एक मोठा संग्रह होऊ शकतो ..... बाकी तुझ्या नैपुण्याचं, आवडी निवडिंचं आणि मनाच्या निर्मळतेचं कौतुक करावं तितकं कमीच ..... ते असंच वृद्धींगत होत राहो .....
@amolkandalkar4207
@amolkandalkar4207 6 ай бұрын
👌👌
@kathebhavna1781
@kathebhavna1781 6 ай бұрын
काहीतरी नवीन शिकण्याची आवड तुझ्यात आहे पाहून खूप बर वाटल तु खुप छान आहेस
@Nil889
@Nil889 6 ай бұрын
Khup mast hota video. 👍👍👍
@sandeeplondhe9906
@sandeeplondhe9906 6 ай бұрын
Khoopch. Bhari vlog
@user-bu6uh7zg2q
@user-bu6uh7zg2q 6 ай бұрын
Kokan kanya swandi ,shetkaryachi mulgi,vinkam aatmsat karnyachi Jodha khup khup prashanshniy.
@satishjadhav445
@satishjadhav445 6 ай бұрын
तुमचं बोलण वागण हे खूप innocent आहे त्या मुळे ते छान वाटत
@vijayakango8905
@vijayakango8905 4 ай бұрын
स्वानंदी, खूप छान वाटले व्हिडिओ पाहून😊
@sanjanaganpatye5905
@sanjanaganpatye5905 6 ай бұрын
स्वानंदी खूप छान, तू स्वतः कामात involve झालीस हे खूप छान
@creatorsarjunprisha27
@creatorsarjunprisha27 6 ай бұрын
किती गोड हसता तुम्ही😊😊
@pratikakadam6601
@pratikakadam6601 6 ай бұрын
Khup chan sundar
@bhatkantinilesh4812
@bhatkantinilesh4812 6 ай бұрын
खूप सुंदर बोलतात आपण खुप साऱ्या शुभेच्छा
@satishpatil4692
@satishpatil4692 6 ай бұрын
तुम्ही एखादा vlog पूर्ण पणे चित्र काढत असताना कराल का..... Vlog आणि चित्रकला खूपच छान होतायेत... अभिनंदन 👍💐
@arvindmustapure1356
@arvindmustapure1356 6 ай бұрын
🙏🙏👌👌👍
@RoosKitchenandGarden
@RoosKitchenandGarden 6 ай бұрын
Ati Shay chaan video banavlas. Tujha bolna hi mala khup avadta.
@bugmanoriginal31
@bugmanoriginal31 6 ай бұрын
लहानपणी इचलकरंजी आणि बेळगाव येथे हातमाग बघितले आहेत, तुझ्यामुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला.
@ujwalapande7407
@ujwalapande7407 8 күн бұрын
Good beyoñd añy commeñt
@promarathi01
@promarathi01 6 ай бұрын
Please Show the Camera =man... Because Both of you doing great job ....
@SameerTeli
@SameerTeli 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@sardarpatil1563
@sardarpatil1563 6 ай бұрын
खूपच छान 👍👍
@complustechnologies358
@complustechnologies358 6 ай бұрын
अप्रतिम !
@varad_sardesai
@varad_sardesai 6 ай бұрын
Your vlogs are always informative...Nicee❤️
@user-ny9lo1me5g
@user-ny9lo1me5g 6 ай бұрын
खूप छान तुला नवे शिकण्या ची आवड खूप गुणी मुलगी ❤
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 6 ай бұрын
स्वानंदी ताई, मस्त मस्त
@Daduslover
@Daduslover 5 ай бұрын
Tuzhe sanskar tula khup pudha gheun janar….. Tula khup khup shubheccha …..
@amulamul78
@amulamul78 4 ай бұрын
Khup chan
@anunath500
@anunath500 6 ай бұрын
Very informative post keep it up
@miteshsawant07
@miteshsawant07 6 ай бұрын
Are waa...mst vlog❤
@dildark7674
@dildark7674 3 ай бұрын
Masta vlog astat tujhe swanandi
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 6 ай бұрын
खुप छान.........👌👌👌
@shyamn1
@shyamn1 6 ай бұрын
सुंदर वर्णन
@hrushikeshg7611
@hrushikeshg7611 6 ай бұрын
Wow🎉
घरची हळद| Home Grown Turmeric| Farming| Kokan
14:47
Swanandi Sardesai
Рет қаралды 344 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Indian Solo Traveller | Aabha Chaubal - Interview | Swayam Talks
22:35
How to Stay Happy Forever - Dr. B M Hegde
9:56
Dr. B M Hegde Fans Club
Рет қаралды 43 М.
Behind the Laughs: Atharva Sudame's Journey to Fame | Mitramhane
58:27
Let's Go Shopping | Wear Saree | Silk Saree | Urmila Nimbalkar Saree
14:55
An Honest View on India After 18 Years (American’s perspective)
22:50
दिपू मला विसरला | Kokan |Village Life
17:23
Swanandi Sardesai
Рет қаралды 204 М.