घरची हळद| Home Grown Turmeric| Farming| Kokan

  Рет қаралды 314,795

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

5 ай бұрын

Processing of home grown turmeric at my home.
#turmeric #homegrown #farming #kokan #marathivlogger #marathivlog

Пікірлер: 558
@ganib1806
@ganib1806 5 ай бұрын
अग बाई तू तर दिसायला सुंदरच आहे पण बोलते पण खूप गोड.. तुझ बोलण ऐकावस वाटत.. तू लग्न होऊन ज्याचा घरी जाशील त्याचा घरी लक्ष्मी आली समजायचं..
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 5 ай бұрын
पण तो पण नारायण असला पाहिजे सर्वांगाने तसेच गुणाने.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 5 ай бұрын
🤣🤣🤣​@@jagdishrajguru3827
@manm3917
@manm3917 2 ай бұрын
आहे हो आमच्याकडे एक नारायण😊
@manm3917
@manm3917 2 ай бұрын
लक्ष्मी आणि सरस्वती संगम म्हणूया का?
@bhaiyyuraghuwanshi9311
@bhaiyyuraghuwanshi9311 21 күн бұрын
Ek dam chaan video 🎉
@rupalibhatkar8362
@rupalibhatkar8362 5 ай бұрын
स्वानंदी बाळा, मला तुझं खूप कौतुक वाटतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुली बहुतांशी जाॅब (Ac मध्ये बसायला मिळेल असा )शोधतात तर काही मुली व्यवसायात उतरताना दिसतात. तू मात्र निसर्गाशी एकरूप होऊन आपल्या चरितार्थाचा जो मार्ग निवडलास याबद्दल खूपच कौतुक तुझं आणि तुला खूप खूप शुभेच्छा.
@shubhashreejakhalekar8997
@shubhashreejakhalekar8997 5 ай бұрын
तुझ्या आईचा व तुझा फोटो दाखव एकदा तुझ्या वर किती छान संस्कार केले आहेत धन्य ती माता माऊली❤
@vilasjadhav7967
@vilasjadhav7967 5 ай бұрын
अगदी बरोब्बर बोलला त
@swardapandit2252
@swardapandit2252 5 ай бұрын
हो तिची आई छान आणि आनंदी, शांत आहे.
@neelajain5659
@neelajain5659 5 ай бұрын
Nice
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 4 ай бұрын
तू खरच छान आहेस मराठी म्हणून
@rahulitamravati
@rahulitamravati 4 ай бұрын
फक्त आईचा नाही तर आई बाबा दोघंही...कारण संस्कार फक्त एकटी व्यक्ती नव्हे तर सगळ कुटुंब करत असते...आई बाबा आजी आजोबा आणि अजून जे कुणी घरात राहत असतील जर एकत्र कुटुबपद्धती असेल तर
@ravindrasalvi3764
@ravindrasalvi3764 5 ай бұрын
निखळ, खळखळत, निरागस, मेहनती, सुंदर, आनंदी, नावाला तंतोतंत शोभेल अशी स्वानंदी. खुप छान❤
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y 5 ай бұрын
ज्याच्या आयुषात जाशील.....त्याच घर व जीवन समृध करशील....खुपच गोड आहेस...❤❤
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 5 ай бұрын
स्वानंदी, तुझा अभिमान वाटतो खूप... तुझ्यासारखी मुलगी किंवा मुलिसमान सून असावी...😊❤
@spandanambulance6202
@spandanambulance6202 15 сағат бұрын
Khup chha ahe tu Cute
@spandanambulance6202
@spandanambulance6202 15 сағат бұрын
Tuza Education kiti ahe
@santoshgurav5298
@santoshgurav5298 5 ай бұрын
तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . तुझं कशा कशाचं कौतुक करू , तुझ्या सुंदरतेचं , तुझ्या गायकीचं , तुझ्या पाककलेचं , तुझ्या चित्र कलेचं , तुझ्या प्राणी प्रेमाचं , तुझ्या शेती विषयक ज्ञानाचं , तुझ्यातं इतरांवर असलेल्या आपुलकी बद्दल , खरंच कशावर बोलू मी . तू अशीच आनंदी , प्रेमळ आणि हसत रहा .
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 4 ай бұрын
यथार्थ वर्णन 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 21 күн бұрын
खूप औषधी लोणचे.रक्तशुध्दी होते, धनुर्वात प्रतिबंधक, आणि अनेक फायदे
@seemanikam9458
@seemanikam9458 5 ай бұрын
तुझ्यासारखीच मुलगीच सगळ्याच आईच्या पोटी येवो हीच ईच्छा बाप्पा चरणी❤❤❤
@madhurimore9775
@madhurimore9775 22 күн бұрын
स्वानंदी तुझ बोलणही गोड अन तू आहेसही गोड तुझ्यासारखी मुलगी लाभलेले तुझे आईबाबा खरच खूप भाग्यवान आहेत खूप छान संस्कार केलेत त्यांनी अशीच छान रहा
@rajendrapawar2102
@rajendrapawar2102 5 ай бұрын
आपल्या आई-वडिलांना आपल्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत त्यामुळे आपणही त्याच पद्धतीने संस्कार करत आहात धन्य ते आई-वडील की तुमच्यासारखी त्यांना मुलगी मिळाली संस्कार से ही संसार घडता हे असं म्हटलं जातं
@anitarane3099
@anitarane3099 5 ай бұрын
Khup chan vatle video daghun🙏😊
@ranjanachobe1492
@ranjanachobe1492 21 күн бұрын
स्वानंदी तु सर्व गुण संपन्न आहेस, धन्य आहेत तुझे आईवडील त्यांच्या पोटी तु जन्माला आली❤❤
@milindmirashi6955
@milindmirashi6955 Ай бұрын
स्वानंदि खऱ्या अर्थाने स्वतः चा आनंद स्वतः मिळवणारी मुलगी. आशीच आनंदी समाधानी आणि सुखी रहा मुली
@user-uz5wc6ge5k
@user-uz5wc6ge5k 27 күн бұрын
स्वानंदी तु जिवंतपणी स्वर्गाचा आनंद घेतेस ग्रामीण मुलामुलींनी तुझा आर्दश घेतला पाहिजे
@vishvasapte3936
@vishvasapte3936 5 ай бұрын
स्वानंदी खरच तुझे जगणे हे खरे समृद्ध असे आहे तु सगळ्याचा आनंद ही तेवढाच घेतेस व आम्हाला ही तुझ्या vlog मधून मिळतो घरगुती हळदीचे लोणचे ही उत्तम मीही लहानपणी हे खाल्ले आहे आई करत असे असेच गाजर मटार फ्लॉवर मुळा याचेही या सीझन मधे लोणचे बनवतात कारण थंडीत या भाज्या ही चांगल्या मिळतात . तुझा परवाचा पुण्यातील मंडई मधील छोटा vlog ही उत्तम असेच नवनवे विषय दाखवत जा आणखी काय लिहू तुझ्या अशा सगळ्या उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 5 ай бұрын
Kokan Kanya / Swanandi beta Khup Chan. God bless u. Tnxxx
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 2 ай бұрын
अगदी गडी माणसांना सुध्दा आपल्याच कुटुंबातील च मानतेस खरच किती छान शिकवण दिलीय तुझ्या वडील माणसांनी .आणि सगळ छान जमतं .स्वतः जवळ प्रेमाने जेवणं किती छान
@dilipbhide7089
@dilipbhide7089 29 күн бұрын
बाकीच्यांनी केलेलं तुझं कौतुक खरच कौतुकास्पद आहे.मी ही तसच काहीसा व्यक्त झालो असतो.खूप खूप छान करते आहेस तू आणि दाखवतेयस पण सुरेख पध्दतीनं.तुझ्या सोबतच्या काकूंचही कौतुक.शहरात हे सारं अप्राप्यच.
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak 3 ай бұрын
स्वानंदी ताई तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे..... simple living but high thinking ❤
@mayuripalande3237
@mayuripalande3237 5 ай бұрын
आई वडील सगळ्यांनाच संस्कार देतात पण ते तु छान जपलेस खुप कौतुक तुझे तुझ बोलण खुप प्रेमळ आहे
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 4 ай бұрын
हे अगदी अचूक सांगितलेत. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@vrishabh26
@vrishabh26 4 ай бұрын
स्वानंदी तुझे vlogs बघून खूप भारी वाटतं अगदी कोकणात आल्यासारखा... मन प्रसन्न होऊन जातं लगेचच तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!
@marathilaksh
@marathilaksh 5 ай бұрын
काल तुमचा एक व्हिडिओ यूट्यूब वर अचानक आला त्या नंतर तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले. तुमचे गणे, खारुटाईच्या पिलांना एक प्रकारे नवीन आयुष्य देणे. तुमचं असलेलं मातीशी आणि कलेशी नात पण पाहायला मिळालं. तुम्ही खूप यशस्वी आहात, कारण "जीवन त्यांना कळले हो " ही कविता तुम्ही जगात आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏
@AjayP1410
@AjayP1410 4 ай бұрын
तुम्ही अगदी साधे आणि छान आहात. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला आनंद होतो. तुमचे व्हिडिओ विचारपूर्वक आणि अपार आनंदाने परिपूर्ण आहेत.तुम्ही जे बनवले आहे ते शेअर करताना खूप आनंद झाला. मला तेच वाटते.🎉
@deepalibhosle1746
@deepalibhosle1746 5 ай бұрын
Swanandi kharach tuza Mala heva vatsto tu sarv gun sampann ashes tuze bolne , tuzi pratyak goshatha Mala aavdate tuzya sarkhi mulgi saglyana asavi, tula shubha aashirwad aani subhechya ❤
@pramodpatil7315
@pramodpatil7315 5 ай бұрын
हा वोलग पाहताना खुपच आनंद झाला, हळदी च्या वाफयात काम कारताना कुंदा काकूं कडून गाणं शिकून म्हटलं ते पाहून खूपच मजा येत होती,हळद काडून लोणचं घाली पर्यंत चा प्रवास शिकण्या सारखा होता एकंदरीत काय आम्ही दहा पंधरा मिनटात कोकणात जाऊन आलो 🎉पण जरा मजुरी किती मिळाली तेव्हडी कळलं असत तर... 🙀🤩😂
@shriramkane5801
@shriramkane5801 5 ай бұрын
तुझ्या vlog ची आम्ही वाट बघत असतो...फारच छान...
@rekhabhave5143
@rekhabhave5143 5 ай бұрын
तुझा हेवा वाटतो किती छान वातावरणात राहतेस. खरच, कोकण देवभूमी आहे.
@sandhyaparab3118
@sandhyaparab3118 2 ай бұрын
स्वानंदी ketti cute आहेस गा तू मला खूप खूप आवडतेस तू गाणे खूप छान आणि तू पण छान.❤❤❤❤
@kiranfoundation7800
@kiranfoundation7800 5 ай бұрын
Truly…. Truly…. Truly blessed to see turmeric crop cultivation and it’s harvesting methods..... Blessed to see & hear KUNDA KAKU's song and lead by thou singing with her....Blessed to see GHAVANA.... and thy chatni making was AWESOME.... Blessed to see thou working as a labour for Turmeric harvesting…. Loved the song of kUNDA KAKU ---- Me Ek shetkaryachi mulgi…. Shetat kaam kari….. shetat kaam kari…. Halad pikavali…me ek shetkaryachi mulgi ahe….. . KUNDA KAKU’S song while collecting turmeric --- NAVARI CHYA BABA lA BOLVA….. NAVARILA HALAD CHADHAVA…..So sweeeettttt….. I really felt it all thy presence here while I’m hiking in very lone valleys in Malavali ( Lonawala)….. Blessed very heartiest to see Turmeric Pickle & It’s recipe of making…. Almost all the Pickles I loved …. My Amma (Mother) used to make Pickle of Carrots, Raddish, Amla, Kali Maina ( Raw), same how you have added all the ingredients and given the Tadka….but my Amma used to add badi sauf, with crused Mohari, Jeera, Methya Dana, Hing, Turmeric, lasun, green Mirchi, Pepper, Ginger, Limbu, etc….. but now both my parents Amma & Papa are with the Lord ( DEVBAPAKADE) ahe…. Blessed to see such great videos and enjoyed the journey with thou & Kunda Kaku….. At our childhood, we too used to share bowl of bhaji or sabji to our neighbours and from them they too used give us…. But never ever received the bowl empty…. Always been given with something or the other….. Pukshkall prem ani manuski nandat asaichi….. halli thodi far… pan ti pan lupt honyachya margavar…. Salute Swanandiji & Kunda kaku…. Blessings to thy Oil, Flour & Oil always & everlastingly….. God Bless!
@mansigupte5305
@mansigupte5305 23 күн бұрын
स्वानंदी तू सर्व गुण संपन्न आहेस किती आनंदाने करत असतेस सगळ
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 4 ай бұрын
जीवन त्याना कळले हो जीवन त्याना वळले हो, पक्व फळापरी मीपण ज्यांचे गळले हो. हे कुसुमाग्रजांचे काव्य तंतोतंत साकारले आहेस तु तेही जीवनाच्या बऱ्याच अंगांनी. तुझे निरागस हास्य, लाघवी बोलणे, अभिजात सुसंस्कृतपणा, नम्रता, कोकणच्या पार्श्वभूमीवर तु गुणगुणत असलेली भावविवश करणाऱ्या अप्रतिम सुरातील गाणी. सारेच काही शब्दांच्या पलीकडील आहे. वर्णन करण्यास शब्दच कमी पडतील. अशीच आनंदी रहा व उत्तरोत्तर तुझा उत्कर्ष होत राहो. धन्यवाद. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@prabhudombhare8220
@prabhudombhare8220 5 ай бұрын
स्वानंदी, तू परिपूर्ण निसर्ग जगतेस. किती चोखंडळ मार्ग निवडलास , तुला खुप खुप धन्यवाद.
@chikya_821
@chikya_821 5 ай бұрын
या गोष्टी तुमच्या कडून नवीन पिढीला शिकायला पाहिजे.. सोशल मीडिया जगात वावरताना स्वतः ला आपल्या मातीशी नातं किती घट्ट ठेवता येत हे बघायला मिळते आहे.. खुप खुप छान वाटत तुमचे विडीओ बघुन.. धन्यवाद ❤️🙏🏻
@mahadeochougale3632
@mahadeochougale3632 5 ай бұрын
Nice unseen turmeric making vlog by Swanandi. Your Kokan is great.
@sushantakavathankar5318
@sushantakavathankar5318 5 ай бұрын
खूप छान मस्त वाटले बघायला. वाटी संस्कृती अजूनही आहे मीही काही केलं की सर्वांना वाटत बसते. सर्वांना देऊन खाण्यात जीं गोडी आहे तिचं जास्त मोलाची. प्रेम व आपुलकी वाढते अशाने. माझ्या कामवाल्या पण बघत बसतात की मी केलं की कशी सर्वांना वाटत बसते. व हेही बघतात मला पण तेव्हढंच भरभरून येतं. Sharing is caring.मी माझ्या कामवाल्यांची पण कदर करते आवर्जून. त्यांनाही दररोज मिळत असतं त्यामुळे त्याही आता माझं बघून तशाच वागतात व मला सांगतात.
@seekertruth72
@seekertruth72 4 ай бұрын
उत्कृष्ट पाककृती अतिशय आरोग्यदायी आणि नैसर्गिक आरोग्यासाठी चांगली आहे धन्यवाद
@user-yk6ru9tu8v
@user-yk6ru9tu8v 20 күн бұрын
किती काम करते बाळा देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू असा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 5 ай бұрын
मिरीच झाड पहिल्यांदाच पाहिलं, खूप छान आहे...
@sanjalterse1111
@sanjalterse1111 5 ай бұрын
Hi Swanandi. परवा तुझा एक विडीओ पहाण्यात आला आणि माझी तीन दिवसांची सुट्टी तुझे इतर vlogs पहाण्यात गेली अग. 😂 तू खूपच गोड आहेस. तुझे कौतुक करण्यास शब्दच अपुरे पडतात. तुझे शिक्षण किती झाले आहे आणि तू पुण्याला काय करतेस याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. खूप खूप शुभेच्छा.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 5 ай бұрын
तुझे निरागसपणे वागण बोलणे कोणताही अहंकार नाही काळ्या आई बद्द्ल खूप असणारी आत्मीयता आमच्या मनाला भावते अशीच आनंदी रहा
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 5 ай бұрын
अरे बापरे खूप छान सुंदर अप्रतिम असा हा व्हिडिओ आहे अशी धनवान बेटी ज्या शेतकऱ्याच्या नशिबी आहे त्याच्या सारखा जगात दुसरा श्रीमंत शेतकरी कोणीच नाही बेटी ही धनाची पेटी आहे म्हणून बेटी बचाव बेटी पडावं धन्य त्या माय लेक
@ramakantpawar976
@ramakantpawar976 5 ай бұрын
अभिनंदन 💐 कोकणात हळद पिकाची लागवड व त्यांच्या पासून तयार केलेल लोणचे. हे छान दाखवून सर्वांनची मन जिंकून टाकली....🎉
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 5 ай бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 👍👍
@pujadande9512
@pujadande9512 2 ай бұрын
स्वानंदी u are sooo cute n u r doing ur work soo innocently ❤
@artideshpande7688
@artideshpande7688 5 ай бұрын
Hi स्वानंदी तुझे व्हिडिओ खूप छान असतात नवीन गोष्टी शिकवतात. तू घरातल्या सारखी वाटते.आजचा व्हिडिओ उपयोगी आहे.माझी पण हळद काढायची आहे.तू सांगितले त्या प्रकारे लोणचे करून पाहते.असेच छान व्हिडिओ बनाव. God bless you dear
@maheshjoshi197
@maheshjoshi197 5 ай бұрын
स्वानंदी खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीस.
@mohitkumar.24x7
@mohitkumar.24x7 5 ай бұрын
❤I can feel your positive and pure vibes!😊
@meerashembekar4636
@meerashembekar4636 5 ай бұрын
स्वानंदी,त्याच्यामध्ये लिंबू पिळ आणि केंप्र चा लोणचं मसाला घाल, खूप छान लागतं बघ हळदीचं लोणचं.
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 5 ай бұрын
स्वानंदी तुमच घर आणि परसबाग खूप छान आहे ❤ हळदीच लोणचं मस्त 👌👌
@Ss-tc1ui
@Ss-tc1ui 5 ай бұрын
स्वानंदी एकदा तुझ्याबद्दल सांग.शिक्षण कुठे किती झाले वगैरे. तुझे Vlogs खूप छान असतात
@pravinsannake1779
@pravinsannake1779 5 ай бұрын
खूप संतोष होतो पाहताना..सर्वांचे मी कॉमेंट वाचत असतो.खूप छान प्रतिसाद अगदी मनापासून तुला देतात नशीबवान आहेस. आणि ब्लॉग अगदी मनापासून आवडतं🙏🙏🙏खूपसमृद्ध आहेस
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 5 ай бұрын
खूपच छान छान सुंदर ब्लॉग बनवत आहे स्वानंदी जी, त्यात हि आपल्या कोकण भूमी मध्ये कस काय शेती केली जाते, कोणत्या ऋतू मध्ये काय केल जात, आताच्या नवीन पिढीला प्रेरणादायी अशी माहिती उपलब्ध करून देण्याची कामगिरी करत आहेस खुप छान वाटत अस काही नवीन शिकायला, त्यात तुम्ही स्वतः ची तुमची मेहनत, त्यात तुमचे ते गोड गोड काम करताना गीत गुण गुणता खुप छान गाता, त्यात तुमचे गोट्यातला लहान सुंदर वासरू त्याचे बरोबर तुमची गट्ट अशी मैत्री, किती मिसळून जाता तुम्ही निसर्गाच्या सा्निध्यात खुप छान वाटत, असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, तुमचे ब्लॉग मधून बराच काही शिकता येत,
@radhikawalke595
@radhikawalke595 18 күн бұрын
तू सर्व गुण संपन्न आहेस देव सदैव तुझ्या पाठीशी राहो आणि नावाप्रमाणे अशीच हसत रा❤
@deepamayekar2396
@deepamayekar2396 5 ай бұрын
लोणच्याची पद्धत खूप छान आहे सांगण्यात आणि समजण्यात एक आपलेपणाची भावना जाणवली खूप पण छान
@latapethe8047
@latapethe8047 4 ай бұрын
Khupch chan excellent vlog thanks for sharing❤❤
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 5 ай бұрын
❤ गोड गळ्याची तेजस्वी मुलगी....हो शेजारी दिल्याने वाढत..माझी ही आई म्हणते... सुंदर ब्लॉग कुंदा काकू ही छान..तो "सुकशि"सुकविण्यासाठी चा खास रत्नागिरी चा बोलीभाषेतला शब्द...आठवला आणि आवडला...खूप आशिर्वाद मुली...आई दृष्ट काढत असेलच❤
@kamalakarpatil7095
@kamalakarpatil7095 2 ай бұрын
निसर्ग कन्या स्वानंदी, तुझे हार्दिक अभिनंदन, कारण कोकण संपूर्ण उलगडून दाखवणारी मानसं आता फारशी राहिली नाहीत. त्यामुळे या लेकीच्या विशेष महत्त्व. ❤
@rajendrabhide2417
@rajendrabhide2417 5 ай бұрын
अप्रतिम खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 ай бұрын
Sunder Haldi Lonche Apratim Blog 👌👌 Saar Kahi Sureakh ch Apratim Apratim 👌👌
@user-ot9ul8gp7i
@user-ot9ul8gp7i 5 ай бұрын
हळदीच लोणचं नवीन रेसीपी ची माहिती मिळाली.छान .
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 5 ай бұрын
हळदीचे लोणचे हा प्रकार पहिल्यांदा बघितला.छान झाला व्हिडिओ.
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 3 ай бұрын
खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि खुप छान व्हिडियो केला तु स्वानंदी बेटा, असं तुला बघुन खुप भारी वाटलं ❤❤
@Rushi-zl4fh
@Rushi-zl4fh 5 ай бұрын
छान माहिती , and the content you have kept is so simple , means प्रत्येकाला आपल्या गावात असल्या सारख feel होईल
@suhasinikhanvilkar3688
@suhasinikhanvilkar3688 5 ай бұрын
खुपच सुंदर तुझे बोलणे ऐकून तुला भेटण्याची खुप ईच्छा आहे गावी गेल्यावर तुला भेटायला आम्ही नक्की येऊ . तुझ्या कामासाठी तुला खुप खुप शुभेच्छा .
@jaiprakashsohani6806
@jaiprakashsohani6806 2 ай бұрын
फार सुंदर माहिती. कोकणात राहून तू तिथल्या गोष्टी, प्रथा चालीरीती शिकून घेत घेत पुढे जात आहेस. अति सुंदर. तुला लक्ष लक्ष शुभेच्छा. असेच सुंदर व्हिडिओ बनव 🎉🎉
@dhananjaykulkarni5040
@dhananjaykulkarni5040 3 ай бұрын
बाळा, तुझे खुप कौतुक आहे..माझे आशीर्वाद तुला...🎉
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 5 ай бұрын
मस्त विडिओ. हळद, आलं आणि आवळा!
@pallaviavare2453
@pallaviavare2453 5 ай бұрын
खूप छान लागतं लोणचं 😋😋मला खूप आवडत. छान रेसिपी 🥰👌🏻
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 4 ай бұрын
मी एक कृषी पदवीधर शेतकरी, पंढरपूर (जिल्हा सोलापूर) Proud of you स्वानंदी🌿
@shashikalabele3658
@shashikalabele3658 16 күн бұрын
स्वानंदी मी तुझे आजच खूप व्हिडिओ बघितल्यावर मला खूप आवडते
@chetankhade4166
@chetankhade4166 5 ай бұрын
Nice farming swanandi ❤ god bless you and your family
@veenawatve7036
@veenawatve7036 2 ай бұрын
अतिशय औषधी आहे हे लोणच. कमी तिखट चवीच्या हिरव्या मिरच्या देखील add करू शकतो. लिंबाच्या रसामुळे खार छान सुटतो.😋😋 स्वानंदी तुझी शेती ची आवड अतिशय कौतुकास्पद आहे.👏🏼👏🏼
@user-pn9li5ys4v
@user-pn9li5ys4v Ай бұрын
उत्तम कार्य आहे तूझे, फूल टु हार्ड वर्किंग
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 5 ай бұрын
स्वानंदी , खूपच भाग्यवान आहेस खूप मोठं भाग्य लागतं अशी माती अन् अअशी माणसं मिळायला.
@JadhavsUnicorn_2013
@JadhavsUnicorn_2013 5 ай бұрын
Khup Chaan Explanation Aahe Khup Chagala Video Aahe Taayi Apala 😊👌
@pradnyaphadnis3146
@pradnyaphadnis3146 24 күн бұрын
Keep us updated Dear and all blessings to you and all .Khup khup shikun ghe , kalya aai chi seva kar ani Anandi raha.
@sijanair2685
@sijanair2685 5 ай бұрын
Wahh mastch, gavakadchi goshtach Nirali 👌👌😋👍❤️
@artitharkar5056
@artitharkar5056 4 ай бұрын
Haladiche lonache,yummy.Nehami pramanech chhan vlog.🙂👌
@vinodkathale3582
@vinodkathale3582 5 ай бұрын
तुझ्या वयातील मुलींना लोणचे कसे करतात ते पण माहित नाही सर्वा गोष्टीमध्ये तू सहभागी होते फार छान
@poojamestry5013
@poojamestry5013 18 күн бұрын
तू आणि तुझ हळदीचे लोणचे फारच छान 👌👌👌
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 5 ай бұрын
खूप छान..... अशाचप्रकारे कोकम, ओले काजू, फणस आणि इतर पदार्थांचे व्हिडिओज बनविले तर पाहण्यास नक्की आवडेल........
@BeginsYouth
@BeginsYouth 22 күн бұрын
Mam I have watched your all videos I'm always very excited to visit konkan again and Meet you and your village
@santoshmondkar6477
@santoshmondkar6477 5 ай бұрын
तुझे vlog आनंद देतात मनाला
@Rohandesai231
@Rohandesai231 5 ай бұрын
व्हिडिओ छान आहेत.विषय मस्त असतात.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@bharatilad6818
@bharatilad6818 Ай бұрын
खूप छान आहे ग तुझे सर्व व्हिडिओ 👌👌👌आपुलकी चे बोलणेआणि संस्कार खूप सुंदर 👌👌🌹🌹🌹.
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 5 ай бұрын
शुभ सकाळ शुभ रविवार. जय कोकण.
@rajeshgholap8953
@rajeshgholap8953 5 ай бұрын
Khup Chan information sagitlis
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 3 ай бұрын
कुंदा काकु ने पण खुप छान माहिती दिली ❤❤
@patil5888
@patil5888 5 ай бұрын
खूप छान संस्कार झालेले आहेत तुमच्यावर🙏
@anitamulye8511
@anitamulye8511 5 ай бұрын
किती गोड मुलगी आहेस तू. तू खूप मोठी हो. God bless 3.
@Avinashbk-b8x
@Avinashbk-b8x 5 ай бұрын
Nice मॅडम आपल्या सारख्या . मुळे च कोकण ची सुंदरता टिकून आहे. खुप छान👌👌👌👌
@hawkmsda
@hawkmsda 4 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग, every time I visited I experienced this.
@faimidanaik6950
@faimidanaik6950 2 ай бұрын
Khup chaan video banavta tumhi ❤ khup sundar
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 5 ай бұрын
Kupch sunder video apratim 😁
@avinashsalian718
@avinashsalian718 5 ай бұрын
Very hard work mulgi,GOD BLESS YOU 🌺🇮🇳
@sujatanarayanan5779
@sujatanarayanan5779 Ай бұрын
I have seen almost three videos of yours and they are superb..you are so active energetic and show so much enthu in almost all your channels ..the stamina you have for working walking and doing various activities is superb for your age of this current generation we hardly get to see young girls involving In household work ..and inspite been educated you are so humble and so rooted ...very nice to see your simplicity your command over the language and the way you express things out ..you are extremely beautiful to look and so talented too yet so humble, your parents are so calm and so simple ppl ..they are truly blessed to have you as their daughter... beautiful editing in the midst of nature and no show off it's pure authentic village life ...very nice to see such videos ...god bless you and your family ❤❤ and loads of love and blessings 🙌 2:17
@jyotimestry4709
@jyotimestry4709 5 ай бұрын
Khup sundar blog,
@snehalagokhale5481
@snehalagokhale5481 18 күн бұрын
खूप छान वाटलं स्वानंदी किती मनापासून काम करतेस.माहितीपण सुंदर सांगतेस.तुला खूप शुभाशीर्वाद मी ८३. वर्षाची आजी आहे
@sangitaarali7846
@sangitaarali7846 26 күн бұрын
खूप छान माहिती दिली 🎉❤❤
@TalatSurve-rh1eh
@TalatSurve-rh1eh 2 ай бұрын
Hi my dear friend good work great beautiful village thanks jay Maharashtra
@faimidanaik6950
@faimidanaik6950 2 ай бұрын
Tumcha video amhala lay Sundar vatla..khupach chaaan ❤
@Sandeepk577
@Sandeepk577 5 ай бұрын
Shetkari mulagi🎉 mast😊
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 59 МЛН
घरची गुढी | Gudhipadwa in Konkan | Celebration| Festival
20:54
Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I
18:22
PAULE CHALTI | पाऊले चालती
Рет қаралды 30 М.
गोड बातमी आहे! | Village Life | Marathi Vlog | Kokan
18:00
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН