तुम्ही जरांगे चा त्याग सांगू पैसे कमवा तुमचं काय त्याग आहे समाजासाठी महाराज लोक म्हणजे लुटारू टोळ्या एक नंबरला नेते समाजाला लुटतात दोन नंबरला महाराज लोकच आहेत
@pritimane2638 ай бұрын
महाराज लोकांच्या पैशावर बोलण्या अगोदर, महाराज लोकांचे योगदान पहा कारण स्वतः चा जीव धोक्यात घालून समाजासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतायत, जे पैसे घेतायत त्याच काय करतायत याचीही माहिती घ्या मग बोला, दादा तुम्ही समाजासाठी काय हेही पहा.