मातोश्री असाव्या तर पुतळा मातोश्री सारख्या ताईसाहेब असाव्यात तर राणुअक्का सारख्या मामा असावा तर हंबिर मामा सारखा मित्र असावा तर कविराजा सारखा आणि बायको असावी ते येसूबाई सारखी. आणि राजा असावा तर शंभु राजे सारखा जय शंभुराजे 🙏 जय शिवराय 🕉️ जय हिंदुराष्ट्र 🚩
@saees70404 жыл бұрын
आणि बाप असावा तर माझ्या शिवरायांसारखा..आजी असावी तर जिजाऊ मातांसारखी..💐💐
@smileplease81514 жыл бұрын
Ani Chatrapati asave tr maharajansarke
@vitthaljagtap60884 жыл бұрын
आणि राज्य असावे तर स्वराज्या सारखे
@tushartayde63734 жыл бұрын
🚩🚩🙏जय शिवशंभु🙏🚩🚩
@prameshbante92444 ай бұрын
खुप मस्त लिहिले दादा तुम्ही ❤
@akshaychavare67624 жыл бұрын
हंबीर मामा व सर्व सरदारांना शंभूराजे यांना सपोट केल्याबद्दल मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे
@amitmore38694 жыл бұрын
महाराज गेल्यानंतरही त्या औरंग्याला शंभुराज्यानी पळता भुई थोडी केली त्यात सरसेनापती मामाश्री हंबीरराव मोहिते यांचा खुप मोठा वाटा होता ते जर शंभुराजे च्या पाठीशी उभे राहीले नसते तर....कल्पनाही करवत नाही मामाश्री धन्य तुमची स्वराज्यनिष्ठा🙏🙏🙏🙏
@suraj_jadhav5123 жыл бұрын
राणु अक्का कोठे आहात आपण 😭😭😭😭😭 या ना शंभू महाराज यांच्या मदतीला
@sonalmuthal6518 Жыл бұрын
येसुबाई महाराणी साहेब तर पाहिल्या नाहीत पन अस वाटत त्या तूमच्या सारख्या च असाव्यात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
राणुआका साहेब कुठे आहेत हो आपण त्यांनी यायला पाहिजे होते अशा वेळी शंभूराजे यांचे कडे हो.सगळं थांबवायला पाहिजे जे होते आहे रायगडावर चा प्रकार.
@suraj_jadhav5123 жыл бұрын
काय केलत महाराज 😭😭😭😭😭😭 एवढा विश्वास योग्य नव्हता पंतांवर
अरे दादाहो...आपली मावळ्यांची जात...आपली पवित्र वाचा जगदंब जगदंब...हर हर महादेव म्हणण्यासाठी वापरा... लबाड लांडग्याची नाव शोभत नाही आपल्याला....आणि अश्लील शब्द कुणाची आई काढणं हे तर कदापि आवडणार नाही आपल्या राजाला..जय शिवराय...जय जय शंभूराजे💐💐💐
@S.j_774 жыл бұрын
Barobar ahe pn aplya rajala jo raytechya sukhasathi ladhat hota tyalach he haramkhor pant tras det hote .. Mhanun nakalat galat shabd mukhatun nighatat ...
@suraj_jadhav5123 жыл бұрын
Kay zal he😭😭😭
@msgaming743 жыл бұрын
💯 right
@harshjadhav79583 жыл бұрын
त्यांच्या साठी तसलेच शब्द वापरले जातील
@shubhamrahate7005 Жыл бұрын
Kharch re bhava 👍👍
@vikramghode1211 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शहाजी जय शिवराय जय शंभू राजे मुजरा तुम्हाला राजे छत्रपति आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 💐🚩🚩🌹🙏
@vijaydinanathgoshalwargosh55333 жыл бұрын
शेवटी सावत्र ते सावत्रच असे सोयरा मातोश्री ने दाखवून दिले.
पुतळा मातोश्री ची अवस्था बघून खरच मन गहिवरले😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@rushikeshtekale42737 ай бұрын
मतुष्री असावीत पुतळाबाई सारखीच
@SatishKulkarni-vr3iw9 ай бұрын
हंबीरराव मोहिते आणि श्रीकृष्णाच्या तुळशीच पान काय उपमा दिली आहे .🚩🚩🌹🙏
@pravinfand81324 жыл бұрын
या अनाजी पंत चा भाऊ भाडखाऊ कुठून आला ।। एवढे दिवस कुठे गु खात होता महाराज होते तेवढे दिवस
@rakeshnikam63184 жыл бұрын
👌👍👍
@shamtawar73396 ай бұрын
हो खर आहे हा कुठे गु खात होता काय माहित
@dipakmagar82535 ай бұрын
@@shamtawar7339Qq11111116 bio8ऋ,क़
@pramodpatil25503 күн бұрын
Rxh@@shamtawar7339
@kalyanivrinda9497 ай бұрын
मामा हो तो हंबिर राव जैसा जिसने अपने स्वार्थी बहन का साथ ना देकर स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज का साथ दिया धन्य हो आप हंबिर राव जी धन्य हो 🙏🙏
@carryonmarathi154 жыл бұрын
हंबीरमामा नसते पाठिशी तर इतिहास काही वेगळाच असता. सरसेनापती होते.एकनिष्ठ होते.
@suraj_jadhav5123 жыл бұрын
शंभु राजांच्या समोर कोणाचा निकाल नसतो लागत त्यासाठी डोकं पण लागत आणि योजनाही 😤😏😏😏
@akshayshinde96694 жыл бұрын
🚩👑शंभूराजे नावातच दहशत👑🚩⚔️
@unqrohitgaming7238 Жыл бұрын
शिवशंभू🚩🚩
@bittubattan47894 ай бұрын
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाजी का छावा था। मा पराक्रमिक परम प्रतापी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की हर-हर महादेव।🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖
@ShreedeviPutwad8 ай бұрын
पुतळा मातोश्री खरंच तुम्ही महान होता तुम्हाला माणाचा मुजरा मातोश्री
🚩👑स्वराज्य चे सरसेनापती हंबीरराव निस्टवंत मावळा 👑🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩👑🙏💪
@ashokpalwade Жыл бұрын
निष्ठा हंबीर मामा
@shubhamsawant49174 жыл бұрын
सरसेनापती ! .... निष्ठा ठेवा महाराज आपल्यातच आहेत
@dipakpote1149 Жыл бұрын
अण्या आणि सोम्या ला हत्तीच्या पायाखाली द्या लवकर
@madanshingare9277 Жыл бұрын
नियोजन चालू होईल
@ashawiniwagh44664 жыл бұрын
कोण हा सोमाजि कुठून आला महाराज होते त्या काळात कुठे गेला होता त्याचा अगोदर कटेलोट करा शंभुराजांचा विजय असो
@sandippatil12914 жыл бұрын
ho na
@vrg44383 жыл бұрын
ही सोयराबाई शंभूराजांच्या बद्दल कटकारस्थान करते आणि त्यांनीच आग्र्याहून आणलेली शाल घेऊन फिरते
@नागनाथगोरड-ठ5ठ4 жыл бұрын
हंबीरराव मोहिते 👌👌
@rahuljadhaopatil28174 жыл бұрын
अनाजी आणि त्याचा भाऊ या घाणीतील किड्यांना कोण सांगणार प्रत्येक जण सोयराबाई सारखा मूर्ख नसतो
@yogeshyeul9964 жыл бұрын
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩 🚩🚩🚩 जय हिंद। 🚩🚩🚩 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 🚩🚩 भारत माता की जय🚩🚩 🚩🚩🚩वन्देमातरम 🚩🚩🚩 🚩🚩Jai ho Hindu aarmi🚩 😍😍 🐯रोयल योगेश दादा 🐯😍😍
@pganesh12003 жыл бұрын
आज दि. ०१/०२/२०२१ रोजी ३८५ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@sanchitasimajinaryworld...41414 жыл бұрын
बेस्ट अक्टर् शंभूराजे हांबिर माम⛳⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩
@sarthakgamer41704 жыл бұрын
धन्य ती पुतळा मातोश्री
@ramanandbankar31664 жыл бұрын
मामा असावा तर असा
@gajananangalwar33432 ай бұрын
पुतळा मातोश्री व स्वराज्याचे सरनोबत हंभीर मामा ना त्रिवार त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩
सरसेनापती मनजे पुर्ण सेना त्यांच्या खाली संपुर्ण सेना एकिकडे व अष्ट मंडळ एकिकडे याचा फायदा हा अनाजी घेणार पण आपले सेनापती महाराज चा हात आहे हंबीर तो खंबीर
@ashvinikad25454 жыл бұрын
स्वत: ची महत्त्वाकांक्षा दाखवणारे अनाजी पंत , सोमाजी दत्तो यांनी आईची माया तोडली सोयरा मातोश्रींच मन शंभूराजे कडे होतं पण अनाजी आणि सोमाजीने ते मन तोडलं
@ashvinikad25454 жыл бұрын
अष्टप्रधान मंडळाच्या निर्णयात सोमाजीने दखल देवु नये असे का नाही बोलल्या 😞😞 सोयरा मातोश्री
@ashvinikad25454 жыл бұрын
एका आईला तिच्या मुलापासून तोडलं😡😡😡
@ashvinikad25454 жыл бұрын
एका आईला तिच्या मुलापासून तोडलं😡😡😡
@harshjadhav79583 жыл бұрын
बालराजेंच काम करणारा पोरगा 12 ते 13 वर्षाचा आहे म्हणजे जाणता आहे पण तो अस दाखवतो जणू त्याला काहीच कळत नाही हे योग्य नाही
@sidk85973 ай бұрын
१२ १३ varsh he rajkaran jananyach vay ahe ka ?
@sunnyraj59144 жыл бұрын
Chhatrapati sambhaji raje
@somnathveer70574 жыл бұрын
हंबीर मामा ना मानाचा मुजरा
@harshjadhav79583 жыл бұрын
कशाचा मुझरा हंबीर मामीन पलटवल त्यांना
@yogeshPatil-ho9mv4 жыл бұрын
जय भवाणी जय शिवराय
@rushalidhavare95604 жыл бұрын
Jay shivray jay shambhuraje
@ankushtanmane10654 жыл бұрын
जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩
@sahebrao19974 жыл бұрын
सोमाजी सोयरा बाईच्या बापाने रयतेवर अन्याय करत होते म्हणून महाराज म्हणत होते की मी अन्याय केला तर मला पण शिक्षा होईल
@sagarbjadhav6954 жыл бұрын
बाकी सर्व मातोश्री कुठे आहेत?
@nitinpradhan17903 жыл бұрын
सोयरा १ न ची राजकारणी आहे तिला माहित आहे घरातून दबाव कसा निर्माण करायचा ...कारण तेही तेच करत होती....घरात तेही छत्रपती शिवाजी महाराज असताना आता तर ते नाही मग ....हिला तर हेच हवे होते असे वाटते....सर्व स्वराज्याची अब्रू घालवली सोयरा नी....किमान शिवाजी महाराजांची शिकवण याद रखायला पाहिजे होती..
@amolkolhapure35653 жыл бұрын
नावासारखेच होते हंबीरममा हंबीर तो खंबीर
@dhanrajGalinde-qm2wg9 ай бұрын
हंसाजी.अगदी.बरोबर.40.40
@shekharraut17634 жыл бұрын
रानु अक्का कूटे गेल आता
@किशोरखंडागळे-फ3ह4 жыл бұрын
त्या यायला पाहिजे अश्या वेळी
@dhanrajgalinde57764 жыл бұрын
Raygad
@S.j_774 жыл бұрын
Ranu aakkachi kharach ata garaj hoti
@तेजसनरसाळे-ष1ढ3 жыл бұрын
Tynna mahiti nahi ajun
@prashantpatil-wp5oe3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय... जय जिजाऊ... जय शिवराय...
@vaishnavigolande93203 жыл бұрын
हंबीरराव तुम्हाला मानाचा मुजरा⛳⛳⛳
@kailasparvat43483 ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हंबीरराव 🚩🚩🚩🚩🚩🚩
@tukaramkinkine212Ай бұрын
जय शंभुराजे जय शिवराय जय राजमाता जिजाऊ आई साहेब
@anandjaiswal95354 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji jay shambhu raje
@vishalgalinde70404 жыл бұрын
Babaji.no.1
@yogeshyeul9964 жыл бұрын
Kon babaji
@vishalgalinde70404 жыл бұрын
@@yogeshyeul996 dham.dhara
@ashawiniwagh44664 жыл бұрын
हंबीरराव मोहिते मामा शंभू राजांना पाठिंबा दयायला हवा
@ujjwalakale94314 жыл бұрын
Denar
@BasuJamadar-ne4ef11 ай бұрын
😢maharaj😢😢
@snehalbagade87444 жыл бұрын
मामासाहेब🙏🙏🙏🙏👌👌
@rangnathdevakar70184 жыл бұрын
🙏🙏🚩🚩jay shivray🙏🙏🚩🚩jay shambhuraje🚩🚩🙏🙏
@pawanepramod86004 жыл бұрын
जय शंभुराजे💪💪💪
@MohanMendhekar2 ай бұрын
हंबीर तोच खंबीर वाह हंबीर मामा वाहं यालाच म्हणतात निष्ठा
@harshjadhav79583 жыл бұрын
मामी नाही पटली आपल्याला मामी म्हणजे दुसरी सोयराच
@govindsutar18533 жыл бұрын
जय शिवराय
@tukarambiradar36004 жыл бұрын
Jay shambhu raje
@abhaydhumal91193 жыл бұрын
पुतळा मातोश्री ना मानाचा मुजरा
@SantoshSwami-g5w Жыл бұрын
वाघाला पकडणे सोपे नाही
@devendrasuryawanshi5114 жыл бұрын
Puthalabhai saheb yana manacha mujra rani saheb naman great biography hoti thaynchi
@madhavkamble22274 жыл бұрын
हया सोयरी तीची लायकी दाखवा
@suresh.unde.188 ай бұрын
हम्बीर तोअ खमबीर मुजरा सरसेनापति मामा साहेब 🚩🚩
@devendrasuryawanshi5114 жыл бұрын
Chawa the chawa shambhu raje koti koti naman raje manacha mujra raje
@pratiksharameshmore43143 жыл бұрын
Putala Rani saheb is great..... Hambir mama is great.......
@narayandhanure33603 ай бұрын
सर्वा नी हिंदू धर्मा च रक्षण करा जय श्री राम
@pallavihuse59064 жыл бұрын
Rajmata hoyla nashib lagat soyra matoshri ...
@supriyakhandagale45927 ай бұрын
खरंच मामा असावा तर सरसेनापती हंबीरराव मामासारखा असा मामा होने शक्य नाही 😢😢 आई असावी तर पुतळा राणीसाहेबांसारखी , बहीण असावी तर राणू अक्का सारखी 😢😢