Swarajyarakshak Sambhaji Ep 568 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 2,234,397

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Click here watch Full Episode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, Sambhaji confronts all the culprits. Later, he ponders over the plausible punishment to be given to the culprits. Chancing upon this, Aanaji suddenly starts accusing Soyrabai. However, Soyrabai refuses to give any explanation.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 568
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 488
@omkarankushe9556
@omkarankushe9556 4 жыл бұрын
६२५ जणं, ज्यांनी dislike केलेत. ते नक्की ह्या पंतांचे वंशज असतील !!
@itielectrician612
@itielectrician612 4 жыл бұрын
नाही शिर्के चे
@badsoulgaming7941
@badsoulgaming7941 4 жыл бұрын
@@itielectrician612 tuji ka jalatey baman ahe vatatay
@malharmore3558
@malharmore3558 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@dinkarmule7306
@dinkarmule7306 3 жыл бұрын
आमचे संभाजी राजे आणि शिवाजी महाराज होते मणून ह्यांचे आई बहिणीच्या इज्जती राहिल्या हे विसरले जे की आमच्या राज्याचा तिरस्कार करतात. ज्यांना आपली आई ही आई वाटते आनी बहीण ही बहीण वाटते त्यांनी आमच्या राजाला बदनाम करु नये
@anuragkashikar525
@anuragkashikar525 3 жыл бұрын
Ho
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩
@PrashantSayambar
@PrashantSayambar 11 ай бұрын
या वेळी सईबाईराणी साहेब असत्या तर हे सगळ झाल नसत
@amoldarkonde-cu2kz
@amoldarkonde-cu2kz Жыл бұрын
शंभुराजे,,,ह्या आन्या औरंग्याच्या औलादीला सजा द्याल तेव्हा द्या पण आता ह्या क्षणी एक तरी कानाखाली मारायलाच पाहीजे होती. मनाला शांती मिळाली असती.
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 ай бұрын
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 4 ай бұрын
​@@yuvrajagnihotri3546 akbar was also name of aurangazebs son , akbar rebelled against aurangzed
@jyotijadhav298
@jyotijadhav298 Жыл бұрын
Ya veli हांबिर मामा हवे होते ते कोठे गेले ते आल्यावर मजा असते योग्य ते बोलतात ते
@samahanKadam
@samahanKadam 2 ай бұрын
महाराष्ट्राला दोन अनाजी पंत लाभले एक म्हणजे आणाजी पंत प्रभूनिकर आणि दुसरा म्हणजे देवेंद्र फडणवीस अगदी तंतोतंत.....
@sarthakkulkarni1348
@sarthakkulkarni1348 Жыл бұрын
स्वराज्याशी बेईमान असणाऱ्या लोकांना असच ठेचला पाहिजे..... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🔥🔥
@sushilNK
@sushilNK 4 жыл бұрын
जगातील सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@umeshkawale1535
@umeshkawale1535 3 жыл бұрын
Sushil manatal bolalat... Thanku
@59abhishekneman50
@59abhishekneman50 3 жыл бұрын
Ekdam barobar.
@dilipjondhulkar2698
@dilipjondhulkar2698 4 ай бұрын
शिवपुत्र
@carryonmarathi15
@carryonmarathi15 4 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🎉
@ItihasMarg
@ItihasMarg 3 жыл бұрын
*आजचा अनाजी पंत हा शरद पवार आहे...त्याला गाढवाच्या पायी द्या...*
@akashdode8528
@akashdode8528 Жыл бұрын
Ek no bolas bhava ekch no
@sanirajpatil643
@sanirajpatil643 Жыл бұрын
खर तुझा बाप अनाजी पंत कारण त्याचा पोटी तू जन्म घेतलास. हरामखोरा
@sanirajpatil643
@sanirajpatil643 Жыл бұрын
आणि त्याला आणि तुला डुकराचा पाया खाली द्यावे
@bro-t6v
@bro-t6v 4 ай бұрын
अनाजी पंत म्हणजे नीच बामन माणसं... फडणवीस ला फाशी दिली पाहिजे
@PrarthanaUmaranikar
@PrarthanaUmaranikar 4 ай бұрын
Kharach.....maharashtrachi vaat lavtil hi loka
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 жыл бұрын
एका माणसाचे ऐकून 21 जणांनी स्वःताच्या पायावर धोंडा मारून घेऊन स्वःताचेच संसार उध्वस्त केलेत.जो माणूस एवढे कटकारस्थान करू शकतो तो अनाजी शंभूराजांसारख्या तडफदार माणसाला हटवू पहातो तो शंभूराजा नंतर सोयराबाई तुला कशावरून हटवले नसते का? हा विचार कसा नाही आला.
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 ай бұрын
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@SayaliWalunjkar
@SayaliWalunjkar 7 ай бұрын
​@@yuvrajagnihotri3546 He is not 1st akbar ... This akbar is son of aurangajeb and great grand son of 1st akbar (jalaluddin mohammad akbar)..
@anjanamesquita4112
@anjanamesquita4112 4 ай бұрын
​​​@@SayaliWalunjkarthank you sis for this historical information god bls u .
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 жыл бұрын
हो तिढा बसणार पण तो कुसका निघणार. सोमाजी तुझा दादा एक नंबर फुसका निघाला.
@jyotikale8400
@jyotikale8400 3 жыл бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे सर.... जबरदस्त अक्टिंग 😍🔥🔥🔥🔥🔥
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 жыл бұрын
खरच महाराज तुम्ही दिलेल्या माफिला यांनी तूमची दुर्बलता च समजली।।।।।
@narayandhanure3360
@narayandhanure3360 2 ай бұрын
माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा
@SportsInstinct9
@SportsInstinct9 Ай бұрын
बामण ची लाळ चाट्या आधी स्वतःचा रक्षण कर आला धर्म वाचवायला
@zakasmusic7566
@zakasmusic7566 Жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज राजमाता जिजाऊ नसत्या तर.... मंदिर तर सोडा ...तूम्ही आम्ही ही नसलो असतो.... dislike करणार्या आऊलादीं ca द्धिक्कार
@neetagaikwad8541
@neetagaikwad8541 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांचाही इतिहास जगासमोर यावा
@vickysuryawanshi9069
@vickysuryawanshi9069 4 жыл бұрын
खर आहे त्यांच्या बद्दल काहीच माहीत नाही
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Ho
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Hii neeta
@kiranghadge4227
@kiranghadge4227 Жыл бұрын
आरे माझा राजा राजपन काल होत आणि उद्याही राहणार
@mixsongs121
@mixsongs121 4 жыл бұрын
711 अनलाइक करनार्या लोकांना झोंबल😂😂 जय शंभू राजे🚩😊
@swatibongane1597
@swatibongane1597 3 жыл бұрын
2:22 खाली पहा आणाजी लायकी नाही तुझी राजाच्या डोळ्याला डोळे भिडवायची
@BalasahebThorat-wr7vw
@BalasahebThorat-wr7vw 2 ай бұрын
हय❤ उच्च सर्व
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 3 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवराय.डोळे भरुन येतात संभाजी महाराज यांचा इतिहास वाचताना ऐकताना.बाळ येथे निजला शिवाचा बाळ येथे निजला हे गीत ऐकताना आपोआप रडु येतं.
@mohandeshmukh5137
@mohandeshmukh5137 8 ай бұрын
हंबीरमामा पाहिजे होते दरबारात
@Shubha998
@Shubha998 Ай бұрын
Tyanchi atvan yati paijn hote
@aaa-bx4sg
@aaa-bx4sg 16 күн бұрын
एक नंबर
@Narayan.Dhanure-ou2eq
@Narayan.Dhanure-ou2eq Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
अमोल सर धन्यवाद❤❤
@saburiarne4492
@saburiarne4492 Жыл бұрын
Anaji chidlya vr tyach thobad 😂😂 😂
@ashawiniwagh4466
@ashawiniwagh4466 4 жыл бұрын
हा एपिसोड पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Ho khrch ha
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Hiii
@yuvrajgode1001
@yuvrajgode1001 10 ай бұрын
Ho khrac ahe
@satishjangle7475
@satishjangle7475 Жыл бұрын
जय शंभो छत्रपती संभाजी महाराज
@aheditstech9925
@aheditstech9925 3 жыл бұрын
यालाच म्हणतात संगतीचा परिणाम सांगत नीट ठेवली पाहिजे
@balajipanchal1958
@balajipanchal1958 4 жыл бұрын
अनाजी पंतासारख्या नालायक माणसाच्या नादी लागल्यावर वाट लागणारच बर झाल शंभुराजांनी त्याला हात्तीच्या पायी दिले.
@akshaysatamkar6645
@akshaysatamkar6645 Жыл бұрын
आज आबासाहेब् असते तर......!!!
@rahulawad1540
@rahulawad1540 4 жыл бұрын
ऐकलं का अता अणाजी पंत आता आपला पंचनामा होणार
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
अण्णाजी पंत बैल आहे बैल स्वता पण अडकला दुसऱ्या पण अडकला
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
खरोखर अगदी सुंदर छान प्रकारे इतिहास मांडण्याचा काम तुम्ही केलं त्याबद्दल आम्ही हार्दिक अभिनंदन करतो...... परंतु अनाजीपंत यांसारखी माणसं आज सुद्धा काही जिवंत आहेत...मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की जर अनाजीपंत सारखी माणसे स्वराज्य हितासाठी काम मिळाले असते तर शंभूराजे खूप काही दिवस राहिले असते औरंग्याचा बापाचे हाती लागले नसते असते आणि विशेष म्हणजे आजचा इतिहास हा खूप काही आगळावेगळा असता जय हो जय शिव शंभो....
@haribhade74
@haribhade74 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sudarshansingh8507
@sudarshansingh8507 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी के समय मेंआनाजी पंत और सोयराबाई के खिलाफ कार्रवाई न करना सम्भाजी के लिए घातक हुआ
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 ай бұрын
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@sudarshansingh8507
@sudarshansingh8507 9 ай бұрын
बिल्कुल सही बात है
@SportsInstinct9
@SportsInstinct9 Ай бұрын
​@@yuvrajagnihotri3546गेंडू इन्सान गटर का किडा है तू और तुम्हारा समाज
@shravanjadhav9726
@shravanjadhav9726 Жыл бұрын
Har har mahadev ❤
@rupeshchalke2117
@rupeshchalke2117 4 жыл бұрын
या जागी छ शीवाजी राजे असते तर या फितुराना टकमक कड्यावरून ढकलून दिल असत फितूरा राना मापी नाही म्हणून राज्य टिकलं पन छ . संभाजी राज्याना मापी केली न म्हणून दुसऱ्या फितूर लोकाना संधी मीळाली . या राज्यात काहीही केलं तरी मापी मिळते . याचा फायदा गनूजी शिर्के या हाराम खोरानी पूरा फायदा घेतलान म्हणून राज्य 50 वर्षे टिकनार ते ९ वर्ष राज्य टिकल का फितूराना संधी मिळानी आणि वैरी जवळ या फितूराना फायदा उचलीन छ .शिवाजी राज्यानी फितूराना मृत्यूदंड म्हणून म्हणून राज्य झालं लोकाचा विश्वास राहीला खंरा राज्य घड्ल संभाजी माफ केलीन दुसऱ्या लोकानी _तिसऱ्या फितूर केलीन म्हणून राज्य घडल नाही 5O वर्षे राज्य केली न झाल असत दिल्ली तक्त आपल झालं असत यातून आपन आपला कोण आणी आपला परका कोन यातून घेतल . पाहिजे जय संभू राजे
@balajipanchal1958
@balajipanchal1958 4 жыл бұрын
संभाजी महाराज यांना समोरासमोर अटक करणारा माईचा लाल पैदा व्हायचा राहीलाय. हे अनाजी पंत तर लेकरू आहे . म्हणुन शंभुराजांनी त्याला कित्येक वेळा माफ केलं.
@ganeshshelar6496
@ganeshshelar6496 5 ай бұрын
I miss you Hambihir mama and Ranu akka😔
@swayamkhandge8d487
@swayamkhandge8d487 Ай бұрын
What happened to ranu akka
@pganesh1200
@pganesh1200 3 жыл бұрын
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५६८ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
स्वराज्याशी‌ इमान न‌ राखणार्या देशद्रोही ,लबाडीपणा, शरम ,न वाटणार्या राज्यद्रोह, करण्यात येणाऱ्या ला‌ शिक्षा झाली पाहिजे राजे कडेलोट करा हो त्यांनचा बर काय
@yashwantjadhav7964
@yashwantjadhav7964 4 жыл бұрын
जबरदस्त, अमोल कोले साहेब, आपण आम्हाला माहीत नसणारा इतिहास समोर आणला आभारी आहे!
@dinkarshewale-pv7eg
@dinkarshewale-pv7eg Жыл бұрын
Fantastic dialogue of Dr. Kolhe.🎉
@shreyastamane9696
@shreyastamane9696 4 жыл бұрын
मी काय म्हणतो, कि अनाजीपंत प्रकरण वर्षभर खेचलं, पण औरंग्याप्रकरण एक-दोन आठवड्यात का बरं आटोपलं? खरं म्हणजे माझ्या महितींनुसार औरंग्याने 40 दिवस तडपवून मारलं संभाजीराजेंना. पण तरीदेखील शांतिप्रिय समाजाच्या आणि आपली मतपेटी कमी होईल ह्या भीतीने औरंग्या प्रकरण इतक्या कमी दिवसात आटोपतं घेतलं. कधी कधी कळतच नाही कि औरंग्या मोठा व्हिलन होता कि अनाजीपंत. असो. ब्राह्मण-द्वेष्टी राष्ट्रवादी जिंदाबाद.
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 4 жыл бұрын
अनाजी pant Karan to jya tatat khaicha तिथेच hagaich औरंगझेब समोरून लढला पण ब्राह्मण anaji पंत याने gaddari केली हा फरक आहे तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून गद्दार अनजी पंत ची साथ देऊ नका सर्व जात धर्मात असे गद्दार nightatch आता इथे मत पेटी चे राजकारण करू नका ब्राह्मण anaji पंत गद्दार होता हे सत्य आहे
@366590
@366590 4 жыл бұрын
आबे कोणती गोस्ट कुठे जोडता
@nitinbangad4474
@nitinbangad4474 4 жыл бұрын
जो आपला फितूर होतो तोच खरा दोषी असतो
@maheshjadhav3344
@maheshjadhav3344 4 жыл бұрын
Are jati varun rajkarni bhandan lavta apan ka bhandto apan samanya janta nahi ektra zalo tar asamanya taquat aho teva please bhandu naka🙏🙏🙏
@sachinghume7014
@sachinghume7014 4 жыл бұрын
Abe ya cha Kay smabnd be
@PratikPatil-us1nj
@PratikPatil-us1nj Жыл бұрын
Amol sir awsom ❤❤❤❤❤
@AdityaNalawade-qy5vg
@AdityaNalawade-qy5vg 10 ай бұрын
Dada ch kam honar😂😅 somaji datoo
@shyamhawale450
@shyamhawale450 4 жыл бұрын
या कली युगात पन कई अनजी च्या औलदी आहेत . मनूनच मराठा समजला न्याय मिळत नाही .
@rashmi7774
@rashmi7774 8 ай бұрын
सोन्या सारखा राजा आपला, जो लाखांचा पोशिंदा त्याच राजाच्या जीवावर उठले होते. 😢
@santoshpotdar7819
@santoshpotdar7819 4 жыл бұрын
आखड किती तुझा सोयरा 🚩छत्रपती च्या पत्नी आहोत आम्ही ,🚩 मग कट करताना लक्षत नाही आलं 🚩की आपण कोण आहेत नालायक बाई 🚩स्वराज्य द्रोही सोयरा 🚩 फुकट च वाचली तू🚩 पण कट तर केलीस तू🚩 हे विधी लिखित आहे 🚩पण वाचली तू 🚩, तू 🚩--- खालीस पण जाऊदे 🚩 🙏🙏🙏श्री शम्बोशिवजातस्थ 🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sakshibagade7266
@sakshibagade7266 3 жыл бұрын
Aai aahet tya Tya Chaya mule shanbhu raje Wachare he lakshat theva🙏🙏🙏
@gautamkhela4541
@gautamkhela4541 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏aai tulzabhavani 🌹🌹🙏🙏
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Жыл бұрын
आजचा अनाजी पंत म्हणजे फडणवीस
@shrirangjoshi6497
@shrirangjoshi6497 Жыл бұрын
Tuzhi layki tari kaire. Tyanni nagpur madhe khup kama kelay jara bagh yeun
@songsandvideos7796
@songsandvideos7796 Жыл бұрын
Tu je 3 baap bagh adhi ek afzal ek shasta ani ek mhatara aurangzeb
@vedantmulay305
@vedantmulay305 Жыл бұрын
Tuza pawar aurangzeb ahe maderchot ,😂😂😊😂😂
@snehalbagade8744
@snehalbagade8744 Жыл бұрын
अगदी खर आहे
@vedantmulay305
@vedantmulay305 Жыл бұрын
Ha tuza bap ahe fadanvis
@rahulwaghmare7343
@rahulwaghmare7343 4 жыл бұрын
आजही या पंतच्या औलादी जीवंत आहेत जय शंभु राजे
@mr.gaitonde5490
@mr.gaitonde5490 4 жыл бұрын
Rahul Waghmare Devendrapant 🤣
@mayurisule1145
@mayurisule1145 4 жыл бұрын
योगय
@rajpardeshi4811
@rajpardeshi4811 4 жыл бұрын
मग आता
@VVB009
@VVB009 4 жыл бұрын
पंतांच्या औलादी दिसतील पण शिर्केच्या नाही दिसणार...तसंच ज्यांनी शंभूराजांची निर्घृणपणे हालकरून हत्या केली त्यांच्या औलादी नाही दिसणार... कारण शेवटी पंत म्हणजे ब्राम्हण आहेत ना...
@9969760439
@9969760439 4 жыл бұрын
Akhand jaativat ani brahmandwesh dusre kay, jyamule aajhi maharashtra mage padat challa ahe...
@akshayshinde8182
@akshayshinde8182 10 ай бұрын
यांना सगळ्यांना hatichya पायी द्या राजे.. 🙏🚩
@santoshphatak5913
@santoshphatak5913 4 жыл бұрын
सर्वच जातीत गद्दार असतातच. छत्रपती शिवाजी महाराज, यांना स्वकीयानीच छळल होते. पण पंतांचा गद्दारी खुपच खेचून फक्त एकाच जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हा एकच ऊद्दीष्ट ठेवलय या मालीकेचे हेच दिसतय.
@9969760439
@9969760439 4 жыл бұрын
Brigadi sponser aslyavar dusre kahich apekshit navhate...
@santoshphatak5913
@santoshphatak5913 3 жыл бұрын
@@omeshp.5849 तुम्हाला स्वत:च नाव लिहायला पण भिती वाटते कारण मग शिव्या देण सोप होत... हे संस्कार तुमच्यावर झालेले 😅
@santoshphatak5913
@santoshphatak5913 3 жыл бұрын
@@omeshp.5849 अरे बापरे भरपुर मिरच्या लागल्य कि... असो छ. संभाजी महाराजाना त्यांच्याच मेव्हण्याने पकडुन दिले तेंव्हा ते मेव्हणे शिर्के पण अनाजी पंताचीच अवलाद आहे... छ. शिवाजीना विरोध करणारे हे त्यांचे सगेसोयरे सुध्दा होते ... आम्हालाही गर्व आहे छ. शिवाजी व छ. संभाजी महाराजांचा म्हणुन आम्ही ईतर जातीला शिव्या नाही देत... शिव्या देतात त्यांचे संस्कार व संस्कृती कळते .. असो.
@santoshphatak5913
@santoshphatak5913 3 жыл бұрын
@@omeshp.5849 वाद संवाद साधायला बुध्दी लागते... ती नसली कि चिडचिड होते आणि मग समोरच्याला शिव्या देणे ऊगाच अपमान करणे वगैरे गोष्टी घडतात.. असो घरचा राग फ्रस्ट्रेशन मग बाहेर निघते. तुमच्या चिडचिडीवरुन तुमची बुध्दीमत्ता व वैचारीक पातळी कळते आहे.. 😁😁
@santoshphatak5913
@santoshphatak5913 3 жыл бұрын
@@omeshp.5849 छान ... आवडला रिप्लाय... असं हसत खेळत रहा... 👍👍👍🙏🏻
@vyankateshpaithankar3514
@vyankateshpaithankar3514 4 жыл бұрын
अनाजी पंथा ला हाती च्या पाया खाली देलच पाहिजे महाराज 💯🙏🙏🙏🙏
@superstarunivers9
@superstarunivers9 4 жыл бұрын
ग्रेट अमोल सर तुम्ही खरा इतिहास दाखवला हजारो पुस्तका नी सिध्द केले नाही ते या मालिकेतुन सिध्द झाले आणि या मुळे समाज जागृत झाला धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
@pratapsudake2101
@pratapsudake2101 3 жыл бұрын
Paha ha aahe dada haaaaa.anaji panta sarkhe rakshsannaa 100 vela marla pahije .jay shambhuraje
@vishalkanhe360
@vishalkanhe360 4 жыл бұрын
No.1 acting Amol sir ❣️ Tod nahi tumchya bhumikela 🙏🚩
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 жыл бұрын
एका शिव छत्रपतींनि ह्या भारतात पन्नास लाखच्या वर मावळ्यांच्या मनात शिव स्वराज्य निर्माण केले आहे भान राखली पाहिजे जय हो राजे
@mohanshinde5194
@mohanshinde5194 4 жыл бұрын
567 & 568 nice episodes in Swarajya court.
@prathmesh0004
@prathmesh0004 3 жыл бұрын
Ho
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@vikasshinde6501
@vikasshinde6501 4 жыл бұрын
Anaji lai harami Hota pn Shevti Barobar bolla. SoyraBai la ek danka pahije Hotach Lai Swarthi , Lalchi Hoti. Tich Nav ghyayla pahije Hotach.
@कोतकर
@कोतकर 4 жыл бұрын
राजं आपलं मन लई मोठं होतं त्याचा फायदा या भडग्यानी घेतला
@namitapatil5774
@namitapatil5774 4 жыл бұрын
Mama asavaa tr hambihir mama srka
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Hoy khr ahe
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 жыл бұрын
Hi Vandana
@sagardesale007
@sagardesale007 4 жыл бұрын
हरामखोर टकल्या..
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Жыл бұрын
Jai shivrai
@ankushshinde6007
@ankushshinde6007 Жыл бұрын
❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे ❤
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 4 жыл бұрын
शरद पवार ...आजचा अनाजीपंत आहे
@rameshwakale8676
@rameshwakale8676 4 жыл бұрын
आजचा अनाजीपंत फडवणीस आहे च्युत्या
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 4 жыл бұрын
@@rameshwakale8676 शरद्या पवार च्युत्या आहे
@pratapv.b9379
@pratapv.b9379 4 жыл бұрын
अगदी खरं आहे काका बद्दल.......
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Ithe rajkaran nko bhavanno ha aaplya dharma cha mudda aahe
@amitharpale9470
@amitharpale9470 4 жыл бұрын
फितुरीला कलंक फुटला आणि धाकलं धनी त्या औरंग्याच्या तावडीत सापडले😭😭😭😭
@santoshkale306
@santoshkale306 3 жыл бұрын
लाखात एक बोलतात शंभुराजे
@vijaylakhote939
@vijaylakhote939 3 жыл бұрын
अनलाईक वाले कोण आहेत खरंच देशप्रेमि आहेत का?????
@babusawant6110
@babusawant6110 4 жыл бұрын
बिन शिंगाच बोकड मुजुमदार 🐮🐮
@omii238
@omii238 3 жыл бұрын
मावळ्यांनो आपल्या महाराजांचा सुवर्ण इतिहास पसरवा Share it to more and more people Share it to your friends,your relatives
@bhausahebpawar6549
@bhausahebpawar6549 4 жыл бұрын
Dislike करणारे औरंगजेबाची औलाद असणार
@kunaljadhav1901
@kunaljadhav1901 4 жыл бұрын
Beiman lok he
@dhanrajvadane2087
@dhanrajvadane2087 4 жыл бұрын
Ho 'B' lok astil
@arbazfadnis2145
@arbazfadnis2145 4 жыл бұрын
airangzebachi aulad tar mharajana adarsh mante hi pantachi aulaad
@sudeshgaurat3691
@sudeshgaurat3691 4 жыл бұрын
Dada he bramhanvadi sgle
@rajupatil2052
@rajupatil2052 4 жыл бұрын
एकदम बरोबर
@arnavgaming331
@arnavgaming331 10 ай бұрын
Jai शिवराय जय शंभूराजे
@manikjadhav5388
@manikjadhav5388 6 ай бұрын
निदान या मालिके मुळे छत्रपती संभाजी महाराजांची तेजस्वी कामगिरी समोर आली.... नाही तर आज पर्यंत या महा पराक्रमी आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजाची बदनामी च केली...... काही नालायक लोक आजही हेच करत आहेत.....जय शिवराय जय शंभुराजे
@shantanusurjekar4518
@shantanusurjekar4518 4 жыл бұрын
Amol Kolhe sir khup jabardast role krtat.pudhe bhavishyat Chatrapati Sambhaji Maharaj vr movie bnla tr Amol kolhe best ahe ya role sti.Jay shivray.Jay hind Jay Maharashtra
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@prakashbharati8924
@prakashbharati8924 3 жыл бұрын
Aatta kashi mafi maghatat Maf kara maharaj Jay Shambhuraje
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 4 жыл бұрын
अनाजी पंत अजुन आहेत ! जाण्याचे काही चिन्ह दिसत नाही !
@sk-rt3qf
@sk-rt3qf 3 жыл бұрын
हो औरंग्याला मिळालेले हे सर्व आपल्या पंतप्रधानाला विरोध करायला चीन आणि पाकिस्तानचही गुणगान हातात.
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
मारून टाका हरामखोर अनाजी पंत यांना
@vishalkhute3160
@vishalkhute3160 4 жыл бұрын
आता कळाला असेल आणजी पंत सोयराबाईला तो काय होता
@india6025
@india6025 8 ай бұрын
Bramhni aahet raje yana marun taka raje saheb
@prashantkatti118
@prashantkatti118 8 ай бұрын
Sambhaji had more struggle than Shivaji Maharaj because many of his trusted followers betrayed him. That has been the unfortunate history of India. For a few bucks people sold their loyalty.
@PavanTaras-wh8my
@PavanTaras-wh8my 8 ай бұрын
Sambhaji maharaj
@rasikpatil2994
@rasikpatil2994 4 жыл бұрын
असे अण्णांजी प्रतेक जागी असतात
@amolbhosale8724
@amolbhosale8724 Жыл бұрын
जय शंभुराजे
@rajpardeshi4811
@rajpardeshi4811 4 жыл бұрын
हारामी औरगजेब साला सगळे हिंदु मारले
@rajjadhav4266
@rajjadhav4266 4 жыл бұрын
The Great Sambhaji Maharaj many many solute to you
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 3 жыл бұрын
शिवरायांच्या चरणी प्रथम नमन,या करासस्थना मध्ये फक्त अनाजी पंत जबाबदार नाहीत,तर सोबत असलेले सर्व सरदार,आणि मुख्य सोयराबाई सुधा आहेत,त्यामुळे अनाजी पंत चुकीचे होते त्यांना शिक्षा झाली ते बरोबरच,परंतु ते ब्राह्मण होते महणून त्यांचा द्वेष आणि इतरांना सन्मान.खरे तर सगळेच चुकले,त्यांना शिक्षा झाल्या,पण आजही आपण हिंदु हिंदू मध्ये जात - पात यात अडकलो आहे विशेष.
@Ramcharan-yc2bn
@Ramcharan-yc2bn 11 ай бұрын
शिवाजी महाराज यांचा पत्नी आणि युवराज असने किती कठिन होते
@akshayshelke7412
@akshayshelke7412 Жыл бұрын
7:09 👌👌👌
@kanchanpurhaighschool
@kanchanpurhaighschool 4 жыл бұрын
या स्वराज्य द्रोहींचे वंशज कुठे असतात कळालं तर बरं होईल
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 4 жыл бұрын
शरद पवार...बारामती
@pavanmuley9725
@pavanmuley9725 4 жыл бұрын
🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 жыл бұрын
त्या हालकट पंतांनीच छत्रपतींचे 32 मन सोन्याचे सिहासंन आणि बाकी सर्व सर्वे गायब ,पचवले असावे पक्के
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 4 жыл бұрын
Bhikarchot Rss wale cha pilla ajun taycha karat ahaya
@suniljape6809
@suniljape6809 4 жыл бұрын
Marathyachya chhatraptinche 32 man vajani sihasan jhulfikar Khana NE phodale hote, raigad jinkalyavar. Je phutat navate te tyane jalale hote. Aajhi raigadavar kale padlele te pashan hya goshticha saksh detat
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@sachinrathod6620
@sachinrathod6620 3 жыл бұрын
Superb 🔥🔥🔥🔥
@rameshpatil7650
@rameshpatil7650 4 жыл бұрын
किती हा ताटपणा सोयराबाई
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Жыл бұрын
🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@shivrajdabhade4553
@shivrajdabhade4553 4 жыл бұрын
स्वराज्यद्रोही ब्राम्हण ....
@rashtrabandhu4570
@rashtrabandhu4570 4 жыл бұрын
हो रे बाबा, स्वराज्य फक्त तुम्ही मराठ्यांनीच निर्माण केलं, ब्राह्मण, महार, रामोशी, अठरा पगड जातींनी तर फालतू झक मारली... तुमच्यासारख्या चू मराठ्यांना मराठा म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे..
@jaymaharashtrajayshivray3625
@jaymaharashtrajayshivray3625 4 жыл бұрын
@tannya 🙏🙏
@jaymaharashtrajayshivray3625
@jaymaharashtrajayshivray3625 4 жыл бұрын
@@rashtrabandhu4570 barobar ahe bhaav
@VVB009
@VVB009 4 жыл бұрын
कोण कोण स्वराज्यद्रोही होतं ना सगळ्यांना माहीत आहे...
@9969760439
@9969760439 4 жыл бұрын
@@rashtrabandhu4570 soda rao, hyanna fkt brahman distat, soyrabaiche Karasthan ani itar maratha jaat wale nahi disnar...
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 жыл бұрын
डिस लाईक करणारे आन्याचे आंडवे आहेत।।।।।
@laughcrylaugh583
@laughcrylaugh583 4 жыл бұрын
Amhi Shambhuraje na manato Shivarayanna manato ganoji Shirkela nahi Amhi bajiprabhu Deshpande na manato Anaji pant la nahi Amhi kalamanna manato Aurangajebala nahi dharmabhed nako jatibhet nako Fakt vicharabhed kara Jay Shivaray
@omii238
@omii238 3 жыл бұрын
शिवविचारांना सर्वत्र पसरवा
@abhishekghongade9480
@abhishekghongade9480 4 жыл бұрын
अनाजी पंतला नजरण्याच्या पहिल्या चुकीच्या वेळीच शिक्षा द्यायला हवी होती
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,8 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН