Swarajyarakshak Sambhaji Ep 570 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 2,107,668

Zee Marathi

Zee Marathi

4 жыл бұрын

Click here watch Full Episode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, considering the overall situation, Sambhaji decides to absolve everyone of their crimes. However, the representative of 'Dharmapeeth' requests him to punish the culprits. Later, Sambhaji gives the final verdict.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 570
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 472
@chandrakantghule286
@chandrakantghule286 7 ай бұрын
अमोल कोल्हे यांनी संभाजी राजांचे काम अगदी चांगले केले आहे त्यांना मानाचा मुजरा
@gauravthorat7553
@gauravthorat7553 4 жыл бұрын
खरचं धन्य त्या कावेरीबाई ज्यांनी स्वतःच्या कुंकवापेक्षा स्वराज्याचे कुंकूबळ महत्त्वाचे मानले व वेळीच महाराणी येसूबाईंना सावध केले आणि कटाची माहिती दिली अशा थोर विचारांच्या माय माऊलींमुळेच स्वराज्य सुरक्षित राहीले 🙏🙏
@akashpawar6647
@akashpawar6647 4 жыл бұрын
Laka ekda sodal hota ki mag ka kel asa
@ajaygharat843
@ajaygharat843 3 жыл бұрын
🙏
@akshaysutar7483
@akshaysutar7483 3 жыл бұрын
@jayadipkadam785
@jayadipkadam785 4 жыл бұрын
आज खुप बर वाटल न्याय बघुन खरच या पृथ्वी वर एकच राजे झाले ते म्हणजे संभाजीराजे तुम्हाला मानाचा मुजरा राजे.
@DipakKale-st7pn
@DipakKale-st7pn 2 ай бұрын
एक नाही दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
@mahadevgiri324
@mahadevgiri324 11 ай бұрын
कावेरी बाई तूमच्या त्यागाला सलामा माझा ⛳⛳
@akshayshelke7412
@akshayshelke7412 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अन्या पंत😂😂😂
@marutidhebe5836
@marutidhebe5836 10 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@udaygurav4662
@udaygurav4662 9 ай бұрын
😂😂😂😂😂
@yoge_sh291
@yoge_sh291 8 ай бұрын
😂😂😂🎉
@FFgameingleoindia
@FFgameingleoindia 4 ай бұрын
😂😂😂
@user-js4dq5mq1c
@user-js4dq5mq1c Ай бұрын
Wow 😲 beautiful
@varunsaste6258
@varunsaste6258 4 жыл бұрын
कावेरीबाईंच्या त्यागाला मानाचा मुजरा ज्याना आपल्या कुंकवापेक्षा स्वराज्य महत्वाच वाटले 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे
@pushparajgirase2773
@pushparajgirase2773 4 жыл бұрын
धन्य ते स्वराज्य आणि धन्य ते स्वराज्य रक्षक... विर पुत्र स्वराज्याचे धाकले धनी श्री छत्रपती दैवत संभाजी महाराज चा विजय असो...राज तुम्ही होता म्हनुन आज देवळात देव आहेत....🙏🙏🙏🚩🚩🚩⚔️⚔️
@pranaligade6426
@pranaligade6426 3 жыл бұрын
Barobar
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 Жыл бұрын
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतीम आहेत. डाॅक्टर अमोल कोल्हे सरांचे खरोखर समाजावर उपकार आहेत कि ज्यांचे मुळे समाजातील बांधवांना संभाजी महाराजांचे चरित्र समजले त्यामुळे अमोल कोल्हे सरांचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 жыл бұрын
कावेरी बाईचं मना पासून आभार पंतांची गद्दारी पूर्ण जगाला कळली आज सर्वांच्या मनात आहे स्वराज्याचा इतिहास तसे आचरणात आणायला हवे मग कोर्टाची गरज नाही पोलिसांची गरज नाही पडणार जय हो राजे
@venomgaming4102
@venomgaming4102 4 жыл бұрын
Savidhan He Swarajya chya pashvrbhumivarch avlambun ahe
@omkarjadhav3356
@omkarjadhav3356 4 жыл бұрын
लय भारी
@venomgaming4102
@venomgaming4102 4 жыл бұрын
@@kishorkadu7568 kay zal tula 🧐
@kishorkadu7568
@kishorkadu7568 4 жыл бұрын
@@venomgaming4102 chukun type jhal asel sorry
@venomgaming4102
@venomgaming4102 4 жыл бұрын
@@kishorkadu7568 it's okay bhava
@tukarambiradar3600
@tukarambiradar3600 4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@haribhade74
@haribhade74 4 жыл бұрын
चिटणीस बाळाजी या कारस्थान फसले गेले आणि शिक्षाचा पात्रता ठरले😭😭😭
@kailasharbale2515
@kailasharbale2515 4 жыл бұрын
कावेरीबाई व सर्व साक्षीदार यांना माझा मुजरा 🚩जय शंभुराजे 🚩
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 4 жыл бұрын
खुपच छान अपीसोड आणि कलाकार योग्य त्या जागी योग्य वाटले कडक
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
याला म्हणतात न्याय नाहीतर आजचा न्याय हा फितुरीचा न्याय म्हणून दिला जातो कारण आत्ताच्या कायद्यात न्याय हा जात, पद आणि श्रीमंती बघून दिला जातो एवढच नव्हे तर मुख्य आरोपींना न्याय देऊन गोरगरिबांचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳
@paripandey108
@paripandey108 Жыл бұрын
Sahi baat bhai lekin kya kar skate hai Aaj k nyay ka paisa or post power or sanvidhan vaisa bna hai kya kar skate hai
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 Жыл бұрын
@@paripandey108 Maratha khada to sarkar se bhi bada. Law hi galat likh rakhe hai aur sirf likhe nahi hai import bhi kiye hai sirf unkeliye agr nyay nahi mil raha hai to oppose kro utna kro ki unko nyay denahi padega. Sb lawyer judg lootere hai sala law hi lootere jaisa hai to kaise nyay milega yaha
@shubhangimeshram1268
@shubhangimeshram1268 Жыл бұрын
@@paripandey108 savidhan changla ahe pn tyala waparnare changle havet.. savidhan ahe mnun jaat paat nahi ahe .. savidhana mulech deshat equality Ali ahe .
@paripandey108
@paripandey108 Жыл бұрын
@@shubhangimeshram1268 ho Bhai..tech boleli mi pan..pan aata sanvidhan cha gair vapar hotoy bagha na tumi pan.
@shubhangimeshram1268
@shubhangimeshram1268 Жыл бұрын
@@paripandey108 ho barobar ahe tumch
@balajipanchal1958
@balajipanchal1958 4 жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी .हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे.
@pratiktambe2011
@pratiktambe2011 4 жыл бұрын
मराठा तीतुका मेळ वाव महाराष्ट्र धर्म वाढवावा. समर्थ रामदास स्वामी यांचे शब्द....🙏🙏🙏🙏💐
@mrsidhdhant8481
@mrsidhdhant8481 4 жыл бұрын
कावेरी बाईंच्या त्यागाला माझा नमस्कार......
@ajaygharat843
@ajaygharat843 3 жыл бұрын
🙏
@madhurikarwate728
@madhurikarwate728 3 жыл бұрын
?🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaydeshmukh7195
@sanjaydeshmukh7195 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@bhoomimusicworld2599
@bhoomimusicworld2599 3 жыл бұрын
Khar ahe 🙏😊
@vaibhavpatil-zm3ku
@vaibhavpatil-zm3ku 4 жыл бұрын
राणा दुर्गादास राठोड 🚩🙌 स्वराज्य निष्ठा असलेल्या कावेरी बाईंना मानाचा मुजरा 🚩🙌 तुमच्यामुळे प्रमुख पुरावे हाती लागले🙏 🙏🚩आमचा राजा आमच्यासाठी भगवंतच🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@prakashrgadekarbhajan5048
@prakashrgadekarbhajan5048 Жыл бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे सरांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेची निर्मिती करुन समाजावर खरोखर फार मोठे उपकार केले आहेत कारण आज त्यांचे मुळे सर्व लोकांना संभाजी महाराजांचे सविस्तर चरित्र समजले त्यामुळे त्यांचे आम्ही ऋणी आहोत कारण ही सोपी गोष्ट नाही सदर मालिकेतील सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतीम आहेत. तथापि कोल्हे सरांना व सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा.
@user-cd7wz8dj5p
@user-cd7wz8dj5p 3 жыл бұрын
खूप महान आहेत धर्मवीर ,महाकवी , छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले जी की जय
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
याला खरा रयतेचा राजा म्हणतात....जगदंब जगदंब
@angels8548
@angels8548 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🙏🏻🙏🏻
@vishuu86
@vishuu86 4 жыл бұрын
शंभुराज्यांचे विचार सुद्धा विचार करण्यासारखे आहेत..एवढं होऊन हि माफी देण्याचं मन राजांच..! धन्य ते शंभू राजे आणि धन्य त्या आऊसाहेब जिजाऊ..🙏🙏🙏
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 10 ай бұрын
अनाजी पंताला भावपूर्ण श्रध्दांजलि । 😂😂😂
@kailasharbale2515
@kailasharbale2515 4 жыл бұрын
आजवर मालिका पाहीली पण आजचा एपिसोड फार फार आवडला
@saurabhdahatonde3819
@saurabhdahatonde3819 4 жыл бұрын
हर हर महादेव , छञपती शिवाजी महाराज कि जय, छञपती संभाजी महाराज कि जय, हर हर महादेव
@swatibongane1597
@swatibongane1597 3 жыл бұрын
खरंच आज एपिसोड बघून अंगावर शहारे आले खरंचमहाराजआपण देव नाही पण देवापेक्षा ही महान आहे छत्रपती संभाजी महाराजां चा विजय असो
@rohitkamble4071
@rohitkamble4071 3 жыл бұрын
वासुदेव शास्त्री तुमचे विचार खुप चांगले आहेत .... तुम्हाला नमस्कार 🙏
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 4 жыл бұрын
कावेरी बाई सारख्या स्त्रिया स्वराज्यात असताना कुणाच्या बापाची हिम्मत आहे या स्वराज्याच्या केसाला धक्का लावण्याची, धन्य आहेत ह्या माय मऊल्या .
@omkarpadya4847
@omkarpadya4847 10 ай бұрын
बरोबर कावेरी सारखी आई सर्वांना भेटली पाहिजेच
@shubhampawar808
@shubhampawar808 9 ай бұрын
धन्य ही माय माउली❤
@shankarpol3935
@shankarpol3935 5 ай бұрын
ही सगळी नाटकं आहेत त्या जातकुळीची कित्येक पिढ्या गेल्या तरी आपणाला अजून सुद्धा समजले नाही औरंगजेबाने 57 वर्षे राज्य केलं ते काही मुसलमानांच्या साहाय्याने नाही बहुसंख्य हिंदू लोकांच्या साहाय्यानेच ते राज्य केले औरंगजेबाला मदत करणारे कोण होते त्यांची जातकुळी काय एक अनाजी पंत गेला तरी बाकीच्या नातेवाईकांनी राजे यांना कसे हाल हाल करून मारले सर्वांनाच माहित आहे इतके करून सुद्धा ती शेवटी नामा निराळेच राहिले आपण मात्र आपापसात भांडत राहिलो
@akashlondhe3650
@akashlondhe3650 5 ай бұрын
​@@omkarpadya4847आहे nn
@bhaskarshelke1118
@bhaskarshelke1118 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@omkarpadya4847
@AugustineGajbhiv-vl5mf
@AugustineGajbhiv-vl5mf 10 ай бұрын
The Great warrior in the world 🌍 Chatrapati Shambhu Raje❤ 🇮🇳Jai Hind🇮🇳
@savitrimalshette6429
@savitrimalshette6429 5 ай бұрын
7P7 ]
@narayanchavan6661
@narayanchavan6661 4 жыл бұрын
रूद्र अवतार.... जय भवानी जय शिवाजी
@rushi93338
@rushi93338 8 ай бұрын
अन्या तुझ्यासारख्याला भावपुर्ण श्रद्धांजली सुधा द्यावा नाही वाटत re😂
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
धन्य तुमचे विचार शंभूराजे
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
धन्य धन्य हो कावेरीबाई तुम्ही योग्य वेळीच महाराणी येसूबाई ना सांगितलं आणि स्वराज्य हितासाठी मोठा काम केलं स्वतःच्या कुंकुवाच्या समोर देखील विरोधात उभा राहिलात.मित्रांनो राजांचे विचार किती सुंदर होते हे तर तुम्ही या निवाड्यामध्ये बघितला आहे कारभाऱ्यांनी इतके कांडा करूनही त्यांना माफ केलं होतं तरीसुद्धा गुरुमुळे राजांनी योग्य ती त्यांना शिक्षा दिली आणि ते करणं अत्यावश्यक होतं हा अनाजीपंत आला जर सुटका दिली असती तर अनाजीपंत खूप माजला असता
@sunitasapte3137
@sunitasapte3137 4 жыл бұрын
धन्य आहे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वर विष प्रयोग केला हे माहीत असूनही महाराज मन कीती महान आहे तरीही माफ करत होते परंतु आनाजी पंत व काही मंडळी ही स्वराज्याला लागली ही कीड होती त्यावेळी च महाराजांनी ठेचून काढली पाहिजे होती नाहीतरी हे लोक एवढे माजले नसते आणि अशी चुक परत कोणी केली नसती नंतर जी शिक्षा केली अशी शिक्षा आजच्या काळात लागु केली पाहिजे तर समाजातील वाईट कृत्य थांबतील आज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हवे होते कावेरी बाई धन्य आहेत आपल्या कुंकवाची परवा केली नाही त्यानी दाखवून दिले स्वराज्य समोर कोणत्याही नाती नाही प्रथम स्वराज्य जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी राजे (छावा )जय हिंद जय महाराष्ट्र
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 жыл бұрын
@@sunitasapte3137 विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना योग्यवेळी पकडला होता परंतु थोड्या सबुरीने घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की ही माणसं स्वराज्यासाठी कामि आलेले आहेत थोडा संयम बाळगा नाहीतर संभाजीराजांनी योग्य वेळीच अनाजी पंतांना शिक्षा दिली असते तुम्ही बघितल असेल... जय हो शंभूराजे
@shaileshkamble5498
@shaileshkamble5498 3 жыл бұрын
सोयराबाई ह्या सुद्धा दोशीच होत्या.
@user-pq3ls5hu5t
@user-pq3ls5hu5t 4 жыл бұрын
स्वराज्याच्या राणिसाहेब येसूबाई साहेब व कावेरी बाई यानां मूजरा मूजरा मूजरा
@amoldarkonde-cu2kz
@amoldarkonde-cu2kz Жыл бұрын
व्हा याला म्हणतात न्याय,पैठण धर्मपिठ यांच्या चरणी कोटी कोटी वंदन.
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 4 жыл бұрын
मला नाही वाटत की संभाजी महाराज असे होते....... महाराजांकडे बगण्याची हिम्मत होत नव्हती कुणाची ..ते इतके मवाळ राहूच शकत नाही... ही सजा एकाच दवशी झाली असावी खटला पण भरला नसावा...
@ajaygadekar106
@ajaygadekar106 4 жыл бұрын
Maharajanche kavita vacha te ek thor vicharvant suddha hote
@rahulGaikwad-dk2pi
@rahulGaikwad-dk2pi 3 жыл бұрын
योग्य वेळी योग्य न्याय मिळत होता म्हणून तर स्वराज्य उभे राहिले ना
@official-boxer1882
@official-boxer1882 Жыл бұрын
आनाजी पंता सारखी आत्ता समाजात खुप लोक आहेत, असल्या लोकांन पासून सावध रहा
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 жыл бұрын
वासुदेव शास्त्री योग्यच बोलले.
@bargujeumesh9178
@bargujeumesh9178 3 жыл бұрын
बरोबर
@patil8948
@patil8948 3 жыл бұрын
धर्मपंडितांनीं केले तेच योग्य एवढं करून संभाजी महाराज माफी कासकाय देऊ शकतात ,आणाजी ने 5 जनांचा जीव घेतला..त्याला शिक्षा द्यायला च पाहिजे
@vaibhavnichal9911
@vaibhavnichal9911 4 жыл бұрын
श्री... श्री... श्री ...शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय
@ketkik1008
@ketkik1008 3 жыл бұрын
शास्त्री बुवा अगदी योग्य वेळी बोलले..नाहीतर आमच्या भोळ्या सांब शंभू राजांनी यावेळीही सर्वांना माफी दिली असती!!
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Ай бұрын
खासदार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपणास धन्यवाद देऊ इच्छिते कारण युवराज छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका तंतोतंत केलात, आम्हाला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर दिसत होता हो , भूमिकेसाठी आपण आपल्या राहत्या घर मालिकेसाठी विकलात धन्य आपले विचार राजे आपणास त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻
@pganesh1200
@pganesh1200 3 жыл бұрын
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५७० भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🚩
@user-pq3ls5hu5t
@user-pq3ls5hu5t 4 жыл бұрын
धन्यवाद कावेरी बाईसाहेब व धाकल्या धन्याची धन्यता व शंभू राजे चे सवृच साथीदारांना आमचा मानाचा मुजरा मुजरा मुजरा
@uttamsinghparmar8488
@uttamsinghparmar8488 4 жыл бұрын
हर हर महादेव ।।। छत्रपति ।।न्याय ।। जय भवानी
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 9 ай бұрын
आजचा एपिसोड पाहताना आनंद होतो आहे हो स्वराज्य द्रोही,राज्य‌ द्रोही यांना शिक्षा दिलात पुन्हा गुन्हा करण्यास कोणीही धजावणार नाही हो
@balajighule9406
@balajighule9406 4 жыл бұрын
अनाजी पंत सारख्या गद्दारी करण्याला माफी नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
काही माणसं मृत्यूच्या तोंडात असतांनाही आपला अहंकार सोडायला तयार होत नाहीत....अनाजी आयुष्यभर मुत्सद्दीगिरी केली तरीही आताही तेच करायला पाहतोय.... हीच समाजातील विकृती आहे
@shivajisarkate8828
@shivajisarkate8828 4 жыл бұрын
हाती च्या पायाखाली द्या आनाजी ला☝️
@vaishnavichavan1873
@vaishnavichavan1873 3 жыл бұрын
कावेरी बाईच्या त्यागाला मानाचं मुजरा 🙏🙏
@HarshadAusekar-ht4wr
@HarshadAusekar-ht4wr Жыл бұрын
कावेरी बाईला मनापासु आभार व्यक्त करतो
@satishgaikar4324
@satishgaikar4324 Жыл бұрын
Amol sir thodasa history madhe tumhi chukichi mahiti deli Karan Chatrpathi sambhaji mahrajani sarv mantryana lagech Shiksha deli..
@nanaraolekule4666
@nanaraolekule4666 4 жыл бұрын
राहोजी नाना वाचला रे बाबा एकदाचा मोहिमेवर गेला मंहुन वाचला
@bargujeumesh9178
@bargujeumesh9178 3 жыл бұрын
राहोजी नाना चे नशीब
@user-bg8vf9zf4z
@user-bg8vf9zf4z 3 жыл бұрын
Hona
@sureshmujmule62
@sureshmujmule62 Жыл бұрын
आज खुप आनंद होतोय हा ऐपीसोट पाहुन ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
@ektarathod1482
@ektarathod1482 Жыл бұрын
Kharch🎉😂
@dhirajpawar1683
@dhirajpawar1683 8 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@SanjayPatil-ys3px
@SanjayPatil-ys3px 4 жыл бұрын
आगदी खरे बोल्ल्या कावेरी काकू
@vaishnavigurav2181
@vaishnavigurav2181 11 ай бұрын
शिवशंभू👑 🚩❤
@ShubhamBhosale-yj4hu
@ShubhamBhosale-yj4hu 7 ай бұрын
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩🙏
@KS-ot1vq
@KS-ot1vq 3 жыл бұрын
स्वराज्याचे धाकलधनी छञपती संभाजी महाराज ...यांना मानाचा मुजरा... धन्य तो संभाजी राजा...🙏
@pranavjedhe4192
@pranavjedhe4192 3 жыл бұрын
कावेरी बाईंचा सार्थ अभिमान वाटतो 🙏🚩
@avinashpawar6417
@avinashpawar6417 4 ай бұрын
वासुदेव शास्त्री बरोबरच बोले शिक्षा झालीच पाहिजे
@rahulkamble6851
@rahulkamble6851 3 жыл бұрын
Annnaji Pantanchi bhumika karnarya actor kharch khup chhan acting awsome keliye Jai Shivray Jay sambhaji maharaj
@pragatiugale08
@pragatiugale08 4 жыл бұрын
खरचं कावेरी बाई तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा...🚩🙏तुम्ही खरचं खूप चांगले काम केले स्वत:च्या कुंकूपेक्षा तुम्ही स्वराज्यातील कित्येक बायकांच्या कपाळावरचे कुंकू वाचवले...🚩🙏खरचं धन्य आहात तुम्ही...🚩🙏छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...🚩🙏माफी न देता शिक्षा दिली खूप चांगले काम केले त्यामुळे स्वराज्य व्यवस्थित सुरक्षित राहिले...🚩🙏जय शिवराय...🚩🙏जय शंभु राजे...🚩🙏हर हर महादेव...🚩🙏
@chandrakantghule286
@chandrakantghule286 7 ай бұрын
असा राजा होणे नाही
@akshayshinde8182
@akshayshinde8182 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩
@saurabhvare3553
@saurabhvare3553 3 жыл бұрын
असाच वचक पाहीजे धन्यवाद महाराज ✨👌🏻जय् शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akya_edits_32
@akya_edits_32 Жыл бұрын
संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ⛳
@madhavkamble2227
@madhavkamble2227 4 жыл бұрын
कावेरी बाई यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
@navanathkumbhar7136
@navanathkumbhar7136 4 жыл бұрын
वा!राजे वा!वा!
@nanapawar3881
@nanapawar3881 4 жыл бұрын
असा इतिहास होणे नाही... मुजरा राजे... 🚩🚩
@chetankulkarni5861
@chetankulkarni5861 4 жыл бұрын
Kiti cangle hote sambhuraje tre pn lok tyanchya jivavr uthly.... KY lok hote tevha... Nalyak lok hote sambhurajenchya as pas
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Жыл бұрын
भटजी काका बोलले ते बरोबर😂😂अणाजी पंत😂😂
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 4 жыл бұрын
राजेंबराेबरच त्या वासुदेव शास्री ना ही नमन ते जर बाेलले नसते तर अनाजीपंताना शिक्षा झाली नसती
@ajitkarale7428
@ajitkarale7428 4 жыл бұрын
Hya nalayak lokanpasun khup tras zala mazya rajala. Hya nalayak lokanna khup aagodarach hi shikshya dyayala pahije hoti. Mazya rajanni aanakhi khup itihas ghadavla asta. Jay SHAMBHURAJE
@prashantghogare3774
@prashantghogare3774 3 жыл бұрын
राणू आक्कसाहेब आणी सरनौबत हंबीरराव मोहिते साहेब ही दोन प्रमूख माणसे इथे असायला पाहिजे होते..
@jyotikale8400
@jyotikale8400 3 жыл бұрын
मुजरा राजे😍🔥🔥🔥
@sharadshinde5544
@sharadshinde5544 4 жыл бұрын
जय शंभूराजे
@surajmore4394
@surajmore4394 4 жыл бұрын
कावेरीबाईचा मला सार्थ अभिमान
@DattaVinerkar
@DattaVinerkar 4 жыл бұрын
Kaveri bai yana sawbhi manach mjura thanks a lot for that
@vaibhavikunale8942
@vaibhavikunale8942 4 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaray 🚩 jay shambhu raje 🚩
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 3 жыл бұрын
Hi vaibhavi
@srushtiyamgalli3087
@srushtiyamgalli3087 Жыл бұрын
Shastri Bua barobar bollat swarajya rahila tarch hindustan rahil aani shambhu raje aapan rahila tar aamhi sagle rahu 🙏🚩🚩🚩
@depalikulkurni7786
@depalikulkurni7786 4 жыл бұрын
जय शंभूराजे 🙏🙏🙏
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 3 жыл бұрын
Hii
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 5 ай бұрын
आजचा एपिसोड बघून मनाला आनंद वाटतो की आज खऱ्या अर्थाने स्वराज्याला लागलेली किड नाहीशी झाली. पण यामध्ये कावेरीबाईचा खूप मोठा त्याग आहे. स्वराज्याच्या हितासाठी आपल्या पतीची सुद्धा परवा केली नाही. धन्य धन्य धन्य कावेरीबाई.
@gajananangalwar3343
@gajananangalwar3343 7 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩
@DattaVinerkar
@DattaVinerkar 4 жыл бұрын
Thank you so much shambu maharj thumhi kelet te changle kalet
@saibirajdar4858
@saibirajdar4858 8 ай бұрын
Vasudev shastri Yana manacha mujra ❤
@superstarunivers9
@superstarunivers9 4 жыл бұрын
स्वराज्य राहीले तर हिंदुस्थान राहील
@raghunathwakchaure5984
@raghunathwakchaure5984 3 жыл бұрын
राहुजी सोमनाथ ला सुद्धा कडेलोट करायला हवे होते
@akshayshinde8182
@akshayshinde8182 7 ай бұрын
राजे शिक्षा ऐकून खुप आनंद झाला.. 🙏🚩
@vedpalshikar8262
@vedpalshikar8262 3 жыл бұрын
वसुदेव शास्त्रींनी स्वराज्य सेवा केली आहे मोठी🙏🙏ब्राह्मण जातीचा गौरव केला
@vishaldalvi391
@vishaldalvi391 4 жыл бұрын
Jai bhavani Jai jijaaau jay shivray Jay shambhuraje 🚩🚩🚩
@lingayatkedarnath3064
@lingayatkedarnath3064 Жыл бұрын
व्वा वासुदेव शास्त्री 🙏🙏🙏🚩🚩🚩
@Narayan.Dhanure-ou2eq
@Narayan.Dhanure-ou2eq Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ashokbhusare2913
@ashokbhusare2913 7 ай бұрын
कावेरीबाई योग्य निर्णय घेतला
@BhimaNagapure
@BhimaNagapure 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@anandshinde7161
@anandshinde7161 4 жыл бұрын
शिव शंभो
@ramumisal9994
@ramumisal9994 4 жыл бұрын
मुजरा राजं.
@user-cd7wz8dj5p
@user-cd7wz8dj5p 3 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@nitinjadhav8139
@nitinjadhav8139 4 жыл бұрын
Jay shambu raje 🚩🚩
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 2,9 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 145 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 8 МЛН
Щенок Нашёл Маму 🥹❤️
0:31
ДоброShorts
Рет қаралды 6 МЛН
Harley Quinn made everyone disappear#joker #shorts
0:54
Untitled Joker
Рет қаралды 4,1 МЛН
Бросила дочку и мужа 🤯
0:35
Фильмы I Сериалы
Рет қаралды 2,1 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
0:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 6 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
0:30
MacDannyGun
Рет қаралды 26 МЛН