भावपूर्ण श्रद्धांजली स्वराज्याच्या राजमाता सोयराबाई शिवाजी महाराज भोसले 🙏🙏💐💐
@ajaytaware36173 жыл бұрын
बरोबर बोल्ल्या सोयरा रानी साहेब ज्यांना महाराज समजले तो भाजीच्या देठाच्या, रयतेच्या सुखाचा, गवताच्या काडीचा विचार करतो तो आत्मसुखाचा गडकोट पाडुन टाकतो पाडलाच पाहीजे मानाचा मुजरा तुम्हाला
@ranapratappawale6781 Жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे सर, यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास जगासमोर खरा सत्य इतिहास मांडला . .. ...
@pallavibehare7798 Жыл бұрын
धारा आत्या ची माया काही वेगळीच होती येसूबाईंवर 😍😍😊😊.... 🙏🏻🙏🏻
@SurajDilipKolpe20 күн бұрын
Ho
@krushnaborude5148 Жыл бұрын
निर्मळ मनाच्या सोयरा मातोश्री आज कळाल्या पन खुप उशीर झाला होता 🙏🚩
@ajaytaware36173 жыл бұрын
खुप कही सहन केल छत्रपतीनच्या घरान्यांनी आपन कल्पानांही करू शकत नाही ज्याने तमाम रयतेला सुख दिल त्यांच्या घरात एवढे दु़ःख वाट्याला आले
@NoCopyrightSounds52_11 ай бұрын
किती निर्मल मनाची माणसं होती ना त्या काळात आणि आजच्या काळात रक्ताची नातीच वैरी होतात 🥺
@PallaviBehere-yv2bh Жыл бұрын
सोयरा मातोश्रीं च्या लक्षात आली त्यांची चूक, पण ती येईपर्यंत खूप उशीर झाला होता 😭......
@ajayladekar2925 Жыл бұрын
निमळ मनाच्या येसू बाई राणी साहेब दरबारात राणीसाहेबाचं काम केले न घरी सून बाईचं काम केले धन्य झालो येसू बाई राणी साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@pganesh12003 жыл бұрын
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५७९ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@rahuljadhaopatil28174 жыл бұрын
सोयराबाई च पात्र खूप छान केलं यांनी,सुंदर अभिनय
@dhanrajgalinde57764 жыл бұрын
Tru
@ketkik10084 жыл бұрын
अगदी खरं...स्नेहलता वसईकर अगदी सुरेख अभिनय केलाय 👌👌 मालिकेचं वैशिष्ट्य च आहे की प्रत्येक पात्र इतकं सुंदर साकारला गेलं आहे.
@rangakalore647 Жыл бұрын
खरंच छत्रपती संभाजी महाराज खूप संकटातून गेले
@akshayshinde818211 ай бұрын
सोयरा राणीसाहेब भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🚩
@vaibavwankhede78614 жыл бұрын
निर्मळ मनाच्या माता सोयराबाई राणीसाहेब आज कळाल्या.
@kunalparsutkar1645 Жыл бұрын
yes
@sahilbabhulkar939610 ай бұрын
❤
@ssr28098 ай бұрын
pn khup ushir zala kalayla
@mangeshjadhav.38513 ай бұрын
पंतांच्या बोलण्याला भुलायला नाही पाहिजे होत्या...
@SachinNakhate-bw9kl3 ай бұрын
पण दुसऱ्या च्या डोक्यान चालत होत्या
@siddheshwarpradnesh853 Жыл бұрын
😢😢डोळ्यातून अश्रू अनावर झाले.😢😢सोयरा मातोश्रीना मानाचे वंदन 😢😢 🚩🚩 श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
@parasaramahire3591 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सोयरा बाई साहेबांना
@sunilsakpal49284 жыл бұрын
Proud of yesubai rani saheb 🚩🚩🚩🙏🙏🙏
@cutegirlgayu71154 жыл бұрын
Yes
@sunilsakpal49284 жыл бұрын
@@cutegirlgayu7115 ho
@itzmepurva1264 жыл бұрын
Yes
@sandippanmand37283 жыл бұрын
खरा ईतिहास जगासमोर दाखवलयाबददल मनापासून आभार
@amrapalibandal7243 Жыл бұрын
मुळात सोयरा मातोश्री अश्या नव्हत्या त्यांच्या मनात लोभ आधी त्यांची माहेरची दासी सुदंरीने भरला आणि त्यांनतर अनाजी पंत
@PallaviBehere-yv2bh Жыл бұрын
कारभाऱ्यांच्या बहकाव्यात आल्या त्या... पण त्यांच्याकडून झालेल्या या चुका त्यांनी जर महाराज असताना त्यांच्यापुढे कबूल केल्या असत्या, तर... कदाचित महाराजांनी त्यांना समजून घेतलं असत... आणि त्यांचे गैरसमज दूर केले असते 🥺...
@deepaktawde9763 Жыл бұрын
To pan khup motha gunhach.. ekdahi tyana Yash milala asta tar swarajya tevhach sampla asta
@PallaviBehere-yv2bh Жыл бұрын
@@deepaktawde9763 hmmm खरं आहे तुमचं. महाराजांचे आणि औसाहेबांचे संस्कार 🙏🏻🙏🏻त्यामुळे च टिकले स्वराज्य. सोयरा मातोश्री सुखाच्या ऐवजी समाधानाने राहिल्या असत्या, तर हे असं झालं नसतं 🥺...
@PallaviBehere-yv2bh Жыл бұрын
दासी सुंदरी ही केवळ निमित्त होती, पण सोयरा मातोश्री स्वतः राणी होत्या, त्यांच्या लक्षात आलं नाही कि स्वार्थी माणसं त्यांच्या अवतीभवती आहेत, मुत्सद्देगिरी ने वागल्या असत्या तर ही वेळ आली नसती.
@dj3342 ай бұрын
जिजाऊ सारखी समज ह्यांमध्ये नव्हती म्हणून लोकांनी फसवल. जिजाऊ एवढं विचारांनी खंबीर राहण प्रत्येकाला नाही जमत. तेव्हा ही नाही आता ही नाही
@Sg702-g2e9 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली माता राणीसाहेब आज कळल्या खूप रडू येतंय मालिका बघून😢😭
@अखंडहिंदूस्वराज4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@ketkik10084 жыл бұрын
अगदी केविलवाण्या झाल्या होत्या शेवटी सोयराबाई.. असं बघवत नाही त्यांना 😢
@GyanTvAmit3 жыл бұрын
😂👌
@abhijadhav5613 жыл бұрын
@@GyanTvAmit he bg parat disala tu ithpn🤣😂😂
@GyanTvAmit3 жыл бұрын
@@abhijadhav561 😂👌
@dharmshreemahabale6311 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्य, छत्रपती, युवराज शंभूराजे शंभूबाळ हि मालिका खुप सुंदर आहे हो,राजान वडील,आई, पत्नी,भाऊ,भावजय ,बहिण यांच्याशी कस वागायचं हि मालिका शिकवते वेळ पडल्यास कठोर आणि मेनाहून मऊ असाव लागत. अनाजीच्या बहकाव्यात येऊन स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज शंभूराजे शंभूबाळ यांना किती , त्रास झालाय हो ह्यांचा विचार केला काय मातोश्री सोयराबाई यांनी हो, तुम्ही छत्रपती यांच्या अर्धांगिनी आहात हो,पण चुकलात हो,खरच किती कोणाच ऐकायला हव तेव्हढ तरी समजल काय मातोश्री यांना हो
@pandurangtaur6271 Жыл бұрын
खरंच येसूबाई महाराणी साहेब माझ्या राज्याने दिल्ली वर झडप मारली असती. होताच माझा राजा तसा नियतीने थोडा संयम दाखवायला पाहिजेत होता. अटके पर झेंडा रोवलाच म्हणून समाजाच होत....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निर्मळ मनाचा सोयरा मातोश्री आज कळल्या मन खुप भरून आल पण खूप उशीर झाला होता मातोश्री 😢 भावपूर्ण श्रद्धांजली सोयरा मातोश्री ना⛳🥺⛳
@santoshpotdar78194 жыл бұрын
सोयराबाई साहेबांची अभिनय खुप सुंदर
@rajendragarad6982 Жыл бұрын
तुम्ही अनाजी च्या कपटाला बळी पडल्याने छत्रपती संभाजी महाराज यांना खुप त्रास झाला
@prashantpatil-wp5oe3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभुराजे🚩
@Narayan.Dhanure-ou2eq Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@pratiksharameshmore43143 жыл бұрын
Yesubai ranisaheb great and nice
@adya_sings3 жыл бұрын
Superb Acting 👍👌❤️ Soyra Bai 👌
@vivekmhatre781411 ай бұрын
Serial chya nirmatyala manacha mujara.
@ganeshkadam66394 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे
@shankarchavan91284 жыл бұрын
Ya serial madhye pratyek carector tya tya carector sathi match hotat... Same to seme
@saibirajdar4858 Жыл бұрын
Soyrabai he changlyach hotya pan tyanchi ji dasi hoti sundara tichya bolnya mule manat asa vichar ala aani kar bhari mule pan ...nahi tar soyra bai shambhu rajana aaplya mula pramane vagvat hotya ...♥️❤️
Yesubai jas boly tas maharajani Delhi kabij keli asti tr aaj history khup velgli asti n 😢
@maheshmane587517 күн бұрын
Jagatali konti pn history pahunch bgha ....pn ekmev maja raja ahe....to kutech sapdnar nahi....Ani punha honar pn nahi..... chatrapati shivaji maharaj Ani chatrapati sambhaji maharaj.....atach aapal दुःख काहीच नाही यांसमोर..... येसूबाई च त्याग आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान अनंत आहे.....सगळी प्राचिन वस्तू, देऊळ , सगळं सांभाळलं even डोंगरांना पण नाव देऊन त्याच्या गुणांना आदर करून सांभाळणारा राजा होता....दगडाला पण किंमत देऊन गौरव करणारा माझा राजा.... पृथ्वी वरील स्वर्ग हा माझा रायगड .....एवढं प्रेम ...कुठेच नाही सापडणार असा राजा....आणि माझा धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज कधी कुणाला कळेलच नाही ......
Soyra bai changlya hotya ki vait hyacha andazch yrt nahi. Madhech changlya vagaycha madhech swarthi. Mhnun tya anyane faida ghetla. Pan ha episode bhagun khup vait vatl soyra matoshri baddle.
@sagar99753 жыл бұрын
Tya nirmal manachach hotya pan tyancha samorcha mansani fayda ghetla
@mohandeshmukh51379 ай бұрын
आज शोभतात शंभुराजांच्या मातोश्री
@pavanmuley97254 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@omkarpadya4847 Жыл бұрын
सोयरा मातोश्री कपटी न्हवत्या त्या लोभाला बळी पडल्या
@anitabalkawada72044 жыл бұрын
Good 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@dhanrajgalinde57764 жыл бұрын
Sakvar.bai.and.soyra.bai.tru
@ganeshwalunj91415 ай бұрын
579 done ❤
@nileshmane5786 Жыл бұрын
Ani balrajena chhatrapati kele hi dekhi... Yesu ranisahebani pan kontya paristhitit te paha shambhu raje chya balidana nantar he durdavya... Rani sahebanch....
@RahulShinde-n9m8 ай бұрын
Soyra ranisahebancha pachatap ahe ha 😢😢😢😢😢
@aakankshapimple22843 жыл бұрын
Soyra matoshri ek Rani mhanun kadhi kadhi chukicha vaglya pan tya Cha Kade aai Cha najarene baghitla tar tya agdich chuk navtya . he khara ahe ki tyani mula peksha swarajya Cha vichar karayla hava hota pan tyani aai Cha manane vichar kela kayam . tyancha shambhurajan var pan techadach prem hota pan to anaji tyacha manat Vish kalvaycha tyacha man shudhuraje mhanatat tas spatika sarkha Nirmal hota.
@umeshchougule26923 жыл бұрын
Dihlichehi takhat rakhto maharashtra maza
@sachindoiphode92623 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🕉️📿📿🏮🏮
@SanjayPatil-oj8pw11 ай бұрын
रनु आका कुट गेली
@balrajevyavahare798411 ай бұрын
आदर करा
@indiradevidasi90504 жыл бұрын
Soira bayinni swatachich izzat gamavali hoti,yevdha Shambhu rajanni tyanha maan dila hota tari pan akkal kami asalya mule mati kalli
Yesubai raani saheb kasha astil asa vichar kela tar prajakta ch dolya samor ubhi rahte yaat ch tichya kamacha yash aala🎉 tulana karu naye pan yenarya hindi cinemat rashmika la yesubai mhanun sweekarna jad ch janare itki chaap prajakta ne sodli aahe ya role var