Swarajyarakshak Sambhaji Ep 750 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 728,360

Zee Marathi

Zee Marathi

Күн бұрын

Пікірлер: 251
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
काय रे देवा..शंभू राजे चे मायेचे छत्र हरपले..किती संवाद मोठा होता मायेचा ..आई धाराऊ व शंभू राजे..आपोआप डोळे पाणावले..राजाचा पुत्र..परंतु कधीच राजा सारखा राहिला नाही केवळ रयेतेकरिता..परंतु आपलेच लोक नालायक कान्होजी.गणोजी शिर्के..असे बरेच जण फितूर झाले...आणि राजे संकटात अडकत गेले..मोठे दुर्डव..मराठे विरानो आता भविष्यकाळ खुप खराब आहे..सावध व्हा..राजे जय हो जय हो.. 🙏🚩
@S.j_77
@S.j_77 4 жыл бұрын
आज पुन्हा एकदा माझ्या देवाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपले 😭😭😭😭😭 धाराऊ मातेला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩
@maxadi08
@maxadi08 Жыл бұрын
😢😢😢😢
@Shubh45411
@Shubh45411 4 жыл бұрын
पुन्हा एक माझ्या राजाच अनमोल रत्न हिरावुन नेलस 😭😭😭😭 धाराऊ तुम्हाला मानाचा मुजरा🙏
@shweta5634
@shweta5634 Жыл бұрын
फक्त नावाला राजाचा मुलगा किती सहन केलं माझ्या राजांनी 😢😢😢 आज परत राजेन च्या डोक्या वरून मायेचा पदर गेला 😭😭😭😭 तुमच्या सारखा राजा परत होणे नाही राजे😭😭😭 धन्यवाद अमोल सर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना कळाले. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩😭😭😭
@siddheshwarpradnesh853
@siddheshwarpradnesh853 Жыл бұрын
🚩🚩 धाराऊ मातेला आईला त्रिवार मानाचे वंदन धाराऊ आई🚩🚩😭😭 आई जगदंबा माझ्या शंभु राजांचे रक्षण कर आई जगदंबा भवानी माता 🚩🚩🙏🙏 🚩🚩 छ्त्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 10 ай бұрын
छत्रपती चा मुलगा स्वतः धाकले धनी, छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज यांना स्वराज्याचे साठी खूप यातना सहन कराव्या लागल्या हो,शब्द अपुरे पडतात राजे तुमच गुणगान गायला हो
@mahadevgiri324
@mahadevgiri324 Жыл бұрын
किती सहनशीलता माझा राजाची किती जवळचे सोडून गेले माझ्या शंभूराजेला 😢😢😢😢
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 4 жыл бұрын
जन्मदात्या आई सारखी माया दिली धाराऊ नि शंभूराजे ना 💐💐💐💐💐💐💐 आई धाराऊ ला मानाचा मुजरा 💐💐💐💐💐💐💐💐
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
⛳धाराऊ फक्त धाराऊ नसून आधारू सुद्धा होती आणि अखंड राहील ⛳ ⛳धाराऊ मातेला भगवामय मानाचा मुजरा ⛳ 🙏⛳जय शिवशंभू महादेवा ⛳🙏
@yogeshshejwal7824
@yogeshshejwal7824 Жыл бұрын
शब्ध नाही बोलायला , डोळ्यात पाणी आले .. आई धाराऊ आणि शंभू राजे
@saiaskulkar3034
@saiaskulkar3034 4 жыл бұрын
हृदयातली माणसे अशी एकामागून एक सोडून गेल्यावर येवढं दुःख शंभूराजांनी कस काय सहन केलं ..... केवढी ही सहनशीलता 🙏🚩🚩
@ashaykanthale5843
@ashaykanthale5843 4 жыл бұрын
Kharech
@rashtravadi5428
@rashtravadi5428 4 жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं रे.....माझा राजा 🚩🙏🏻
@dattakate3987
@dattakate3987 Жыл бұрын
कीती सहनशीलता होती माझ्या राज्यामधी किती जवळचे सोडून गेले तरी खचले नाही त माझे राजे
@maheshsalunke3518
@maheshsalunke3518 Жыл бұрын
खरंच पाणी आलं ओ माझ्या डोळ्यातून. 🚩🚩
@abhijeetkale2954
@abhijeetkale2954 Жыл бұрын
आज १४मे छत्रपती संभाजमहाराज जन्मोत्सव 🚩🧡७५०भाग बघून पूर्ण झाले.🙇
@धनुषकोत्तेपल्लू
@धनुषकोत्तेपल्लू 4 жыл бұрын
धाराऊ मातेला भावपूर्ण श्रद्धांजली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@varshamatte5404
@varshamatte5404 Жыл бұрын
वर्षा मते मोघा खुर्द 🌹🌹 शंभू राजेजेय शिवाजी जेय जेय भवानी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद आई कायम पाटीशी राहुदे देवा पांडुरंगा 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🌹🙏🙏
@hemantrajbhoj9059
@hemantrajbhoj9059 3 жыл бұрын
कसा कर्तृत्व कस धैर्य कसा शूरया महाराष्ट्राला लाभला रे .... नसीब महाराष्ट्राचं......
@parasaramahire3591
@parasaramahire3591 Жыл бұрын
खरंच जस श्वास शरीरा प्रमाणे तस माझी मातोश्री आमच्या राज्या सोबत मनाचा मुजरा
@swatibongane1597
@swatibongane1597 3 жыл бұрын
एकमेव मायेचा पदर राहिला होता तो ही हिरावून नेला माझ्या राजाकडून 😢😢 मनाचा मुजरा धाराऊ😢
@अखंडहिंदूस्वराज
@अखंडहिंदूस्वराज 4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
@pganesh1200
@pganesh1200 3 жыл бұрын
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५० भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@Avni_575
@Avni_575 Жыл бұрын
🚩स्वराज्य सौदामिनी 🚩 ताराराणी 🚩
@KaranVarpe9409
@KaranVarpe9409 Жыл бұрын
धन्यवाद अमोल सर तुमच्यामुळे शंभूराजांचा इतिहास सगळ्यांना कळाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे😢😢🚩🚩
@mohanmukut6813
@mohanmukut6813 Жыл бұрын
मुसल.मानायला.कापुन.टाकाला.पायझे. जय भवानी जय शिवराय 🚩🙏💪🙏✌️
@PandurangGawade-m2p
@PandurangGawade-m2p 11 ай бұрын
धाराऊ आई साहेब यांना मानाचा मुजरा...🙏🏻🌍🚩😘
@buntysonawane1742
@buntysonawane1742 Жыл бұрын
धाराऊ मातेला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@parasaramahire3591
@parasaramahire3591 Жыл бұрын
आई म्हणजे काय हे धाराऊ माते कडून शिकावं 😭🔥
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 5 ай бұрын
750 done ❤❤❤ 2024 made kon kon bagat ahe? ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Yashu_1621
@Yashu_1621 4 ай бұрын
Bhai me 🤓
@surajsuryavanshi8693
@surajsuryavanshi8693 4 ай бұрын
Aaj 749 chalu ahe
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 4 ай бұрын
@@surajsuryavanshi8693 are wa khupach chan
@siddharthppawar
@siddharthppawar 3 ай бұрын
mi
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 3 ай бұрын
@@siddharthppawar hello bro Majha Ganesh Walunj name ne KZbin channel ahe jar wel bhetla tar nakki bag I hope awdel majhe videos tumhala
@shardakatke873
@shardakatke873 Жыл бұрын
🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🙏🙏माय माऊली, जय आऊसाहेब जय छञपती शिवाजी राजे जय धमेॅविर शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩😭😭
@sagarlandge3328
@sagarlandge3328 4 жыл бұрын
आज चा भाग पाहून डोळ्यात पाणी आले
@thane_rapper
@thane_rapper 3 жыл бұрын
बरोबर सर
@SatyawanMane-j6f
@SatyawanMane-j6f 8 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जय❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Samir786ize
@Samir786ize 3 жыл бұрын
श्रेष्ठ ते राजे....धन्य ती माऊली
@ajaybarad7050
@ajaybarad7050 Жыл бұрын
आणखी एक बुरुज कोसळला धाराऊ...😢🚩
@gauravfakatkar350
@gauravfakatkar350 Жыл бұрын
संभाजी राजांना नियतीने खूप दुःख दिले 😭😭🚩🙏🏻🙇🏻‍♂️
@shravya2589
@shravya2589 3 жыл бұрын
एकापाठोपाठ एक दुःख काय नशीब होत माझ्या राजाचं...😓😓😓😭😭
@Samm196
@Samm196 8 ай бұрын
एका माग एक संकट येतं गेलं सगळे सोडून गेले माझ्या राजाला 😢😢😢
@gurudeogujarkar4972
@gurudeogujarkar4972 6 ай бұрын
धाराoo माय गेल्याने डोळ्याला पाणी आले हो 😭😭😭😭🙏🙏
@adityarajchavan1710
@adityarajchavan1710 3 жыл бұрын
कोण माया माझा शंभुराज्यावर ...धन्य धन्य त्या धाराऊ आऊसाहेब.....
@माऊलीकृपा-ह1ठ
@माऊलीकृपा-ह1ठ Жыл бұрын
खर डोळे मध्ये पाणी आल धाराऊची माया पाहुन
@sanjaygaikwad2434
@sanjaygaikwad2434 4 жыл бұрын
खूप आभार सगळे ऐपिसोड टाकला धन्यवाद
@santoshkivale9388
@santoshkivale9388 8 ай бұрын
पुन्हा नियतीनी राजेंना पोरक केल निशब्द 🥹छत्रपती शंभूराजे की जय 🙏
@raghunathwakchaure5984
@raghunathwakchaure5984 4 жыл бұрын
काज्या, कान्ह्या लई वाईट केलं तुम्ही
@gajananangalwar3343
@gajananangalwar3343 Жыл бұрын
🚩🚩धाराउ ना मानाचा मुजरा 🚩🚩 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩
@Onlyviratkohalifans
@Onlyviratkohalifans 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सगळे episodes टाकल्या बद्दल
@vsgcreatermr.vikasexpprime4152
@vsgcreatermr.vikasexpprime4152 4 жыл бұрын
Write Bhau jay shambo raje
@maharashtrachihasyajatrash3204
@maharashtrachihasyajatrash3204 4 жыл бұрын
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY
@runway_to_do
@runway_to_do 7 ай бұрын
किती ती माया किती ते प्रेम धारावू मानाचा मुजरा 😢😢😢 आज आणखीन एक छत्र हरवल 😢
@hiranyapatil4827
@hiranyapatil4827 4 жыл бұрын
Shivba la jeev lavanari jijau Aani shambhu rajala vachvananri धाराऊ
@mhgamingzone8634
@mhgamingzone8634 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩❣️❤️💯
@शिवभक्तवीरपाटील
@शिवभक्तवीरपाटील 4 жыл бұрын
धाराऊ आई, मानाचा मुजरा
@digambarjadhav1970
@digambarjadhav1970 2 ай бұрын
750❤❤ पाहुण झाले जय भीम जय शंभुराजे ❤
@yogeshamankar2719
@yogeshamankar2719 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@punammadhavpatil7890
@punammadhavpatil7890 4 жыл бұрын
डोळ्यात अश्रु आले खरच
@ManishaSurvase-zh2sw
@ManishaSurvase-zh2sw 8 ай бұрын
राज्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र परत एकदा हरपले , जय हो धाराऊ जय शंभूराजे.
@sureshmujmule62
@sureshmujmule62 Жыл бұрын
खुप वाईट वाटतंय 😢😢😢😢😢
@ketkik1008
@ketkik1008 4 жыл бұрын
Sai bai rani Saheb khup lavkar gelya ..aai shevti aai ch pan Tari dharau ani putala maatoshri yaani sakhhya aai itki ch maya keli rajenvar😢
@mohanchavan9435
@mohanchavan9435 4 жыл бұрын
Ho
@sandeeppatil8900
@sandeeppatil8900 4 жыл бұрын
नाम क्या है पुरंदर रेहते कहा हो प्रतापगड काम क्या करते हो राजगड.
@samadhanmule5059
@samadhanmule5059 3 жыл бұрын
धन्य आहात धाराऊ आई कोटी कोटी प्रणाम खरचं खूप रडू आवरेना हो
@gurusutar774
@gurusutar774 Жыл бұрын
धाराऊ मातेला त्रिवार मानाचा मुजरा..🚩
@iasaspirant01
@iasaspirant01 8 ай бұрын
तुम्हासनी मुजरा धाराऊ माता..🙇🏻🙏🏻 मातोश्री धाराऊ..🥺🙏🏻तुम्ही पण..
@शौर्याडिजिटल
@शौर्याडिजिटल Жыл бұрын
Dharavu matela manacha mujara🙏😭😭😭😭😭😭😭😭🚩
@viralcasthub
@viralcasthub 4 жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद सर्व एपिसोड्स टाकल्याबद्दल. #ZeeMarathi #Zee5 #TV_Serials
@Vaibhavmalkar07
@Vaibhavmalkar07 4 ай бұрын
आज शंभूराजे पोरकं झाले 2 वर्षाचे असताना सखी आई सईबाई गेल्या नंतर बाकीच्या 3 सावत्र आई गेल्या नंतर राज्य भिषेक वेळी आऊसाहेब गेल्या नंतर शिवाजी महाराज गेले नंतर पुतळा राणी गेल्या आई ची माया कायमची गेली, पोरकं झाले नंतर सोयराबाई नी आकमन. केली नंतर सोयराबाई गेल्या , नंतर. धाराऊ नंतर औरंग़्यान अटक केली नंतर राज्याला मरण आल आपल्या डोळ्यासमोर येवडे मरण पाहिलै राजेंनी त्यांचं मरण कोणी पाहिलं नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Saraswatijadhav...
@Saraswatijadhav... 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र,🚩🚩🚩👍👍👍
@jitendrawaghmare6366
@jitendrawaghmare6366 8 ай бұрын
धाराऊ आईला मानाचा मुजरा जय शंभुराजे 🚩
@yogeshPatil-ho9mv
@yogeshPatil-ho9mv 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ashvinikad2545
@ashvinikad2545 4 жыл бұрын
पुरंदर प्रतापगड राजगड हे नाव ऐकून मुकर्बखान घाबरला 😊😊😊
@sagarlandge3328
@sagarlandge3328 4 жыл бұрын
आसाच साभाळ माझ्या आजीने केला आहे
@anjalitombre9690
@anjalitombre9690 3 жыл бұрын
Konacha ho
@मातोश्री-ब6श
@मातोश्री-ब6श 10 ай бұрын
शेवटचे भाग बघु पण वाटत नाही आपणमत्या डोळ्यातुन पाणी येत
@ritikaudhan4331
@ritikaudhan4331 5 ай бұрын
धाराऊ 🙏🥺🚩
@jayashsavle8489
@jayashsavle8489 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@GaneshThak-ph3ne
@GaneshThak-ph3ne 5 ай бұрын
खरच शंभूराज्यांसाठी हा क्षण कीती दुंखाचा😢😢😢
@gurudeogujarkar4972
@gurudeogujarkar4972 6 ай бұрын
आज 750 भाग पहन झाले आहेत माझे 🙏🙏💐💐
@mangeshjadhav.3851
@mangeshjadhav.3851 3 ай бұрын
सख्खी आईच्या 10पट सख्खी आई..आई धाराऊ....❤❤ !!मातृदेव भव!!..... मुजरा.मुजरा.मुजरा....
@shivshankarbhosle2356
@shivshankarbhosle2356 4 жыл бұрын
धाराऊ मातेला मानाचा मुजरा 👃👃👃
@gurudeogujarkar4972
@gurudeogujarkar4972 6 ай бұрын
धाराu माय किती गोड आहेस ग😭😭😭😭🙏🙏💐
@JayashreeApte-h4c
@JayashreeApte-h4c 3 ай бұрын
Kon kon August 2024 madhe bagat ahe serial
@SanikaMane-fx6hv
@SanikaMane-fx6hv 2 ай бұрын
जन्मदात्या आईएपेक्षा जास्त केलं धाराऊ
@rajashrisakunde8436
@rajashrisakunde8436 8 ай бұрын
धाराऊ मातेला मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@abhi_inventioncreator39
@abhi_inventioncreator39 4 жыл бұрын
किती भोगलं माझ्या राजानें
@RajuMarkand
@RajuMarkand 10 ай бұрын
धाराऊ मातोश्री ना मानाचा मुजरा 🙏🚩🙏🚩
@ArunKusalkar-b9g
@ArunKusalkar-b9g 5 ай бұрын
निसर्गानं सुद्धा परीक्षा घेतली शंभू राजांची
@ahersonali-mf2gt
@ahersonali-mf2gt Жыл бұрын
Dharau matoshree 😭😭😭😭🙏🙏💐 khup radyla al..
@abhishekrathod3161
@abhishekrathod3161 4 жыл бұрын
देवा किती दुःख माझ्या शंभूराजांच्या नशिबी एकामागोमाग जिवाभावाची मानस गेली तेही औरंगझेब स्वराज्याच्या सीमेवर असताना काय हे दुःख 😔
@dattamore7813
@dattamore7813 4 жыл бұрын
जय शंभुराजे
@maheshsalunke3518
@maheshsalunke3518 Жыл бұрын
माझा शंभू राजा
@adityamagar44
@adityamagar44 3 жыл бұрын
जय श्री शंभुराजे महाराज की जय
@कैलासगणेशमंडळ
@कैलासगणेशमंडळ 3 жыл бұрын
धाराउ मातेला मानाचा मुजरा 🙏🙏
@ganeshshelar6496
@ganeshshelar6496 7 ай бұрын
धाराऊ आई ला मानाचा मुजरा😢😢
@gautamkhela4541
@gautamkhela4541 Жыл бұрын
🌹🌹aai tulzabhavani 🌹🌹😭😭
@shwetamane894
@shwetamane894 4 жыл бұрын
अर्धी राहिलेली मालिका परत सुरु करा
@rahulproarts2113
@rahulproarts2113 3 жыл бұрын
डोळयात पाणी आले माऊली मानाचा मुजरा
@harikawade8524
@harikawade8524 4 жыл бұрын
कविराज सुपर मॅन आहे
@dnyaneshwarkhande1535
@dnyaneshwarkhande1535 5 ай бұрын
धाराऊ मातेला मानाचा त्रिवार मुजरा
@dhanshreekombe8685
@dhanshreekombe8685 4 жыл бұрын
मूकरबखाँन मक्करी तुम्हारी मेहबुबा नही तुम्हारी माँ रही होंगी, तभी तो ऐसी औलाद पैदा हुई😠
@surajsuryavanshi8693
@surajsuryavanshi8693 4 ай бұрын
धराऊ मरणाला टेकली तरीपण घोडा काढ बोलली 🙏🙏
@CryptoFeeders
@CryptoFeeders 4 жыл бұрын
salute to gr8 sambhaji , most fast and furious king of all time.
@sanjaynerpagare7311
@sanjaynerpagare7311 7 ай бұрын
येडया बापाच नाव घेताना आदब ठेऊन बोलायच येकेरी शब्द नको घेऊ ते आपले दैवत आणि बाप आहेत
@vikrampatil1136
@vikrampatil1136 3 жыл бұрын
🙏धन्य ती धाराऊ🙏
@BalabhauTayade-sy2jn
@BalabhauTayade-sy2jn 5 ай бұрын
हा कलश पाहिजे नव्हाता स्वराज्या मधे त्याचा काहीही समंध नव्हाता त्यामुळे स्वराज्यातले लोक नाराज झाले आणि फितुरीला सुरवात झाली ही खरी चुक आहे
@balajibudhanar
@balajibudhanar Жыл бұрын
धाराऊ 😭😭😭
@pandurangtekale2746
@pandurangtekale2746 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी शिवाय दुसरे काय धाराऊ तुझी महती ईतीहासात कायम राहील
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,3 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 29 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 114 МЛН
nitin banugade patil inspiring speech on chatrapati sambhaji maharaj
1:44:20
कूपमंडूक
Рет қаралды 918 М.
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,3 МЛН