छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक डोळ्यातून पाणी येते राजे
@vijayjadhav-r6sАй бұрын
शंभू राजे आपणास आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा
@DhanshreeRasal-wx5yu10 күн бұрын
स्वराज रक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@aishwaryaghule56038 ай бұрын
आज सकाळी वाटले की सागर काही तरी संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त माहिती देणार अतिशय छान दिली कोकणातील वातावरण सुंदर शंभूराजांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा🙏
@VirusDidi1238 ай бұрын
ऐकताना डोळ्यांतून पाणी आलं 😔😭😔 खुप सहन केलं आपल्या शंभूराजांनी......🚩
@shekharsawant91292 күн бұрын
जय् शंभूराजे ❤😢😢😢😢🙏🙏🙏🙏 डोळे भरुन आले 😢 खरंच दादा प्रत्येक्षात नाही गेलो तर वीडियो बनून ते दाखवलंस डोळे भरून आले खरंच तुझे मनापासून आभार जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sagarmaske18418 ай бұрын
अगदि बरोबर आहे दादा शंभुराजे यांनी स्वराज्यासाठी खूप मोठे बलिदान दिले त्यासाठी त्यांनी खूप सहन केले अक्षरशा डोळ्यात पाणी येते हे सगळे ऐकून
@jitendrafanadeofficial8 ай бұрын
डोळ्यातुन पाणी आलं. जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@Peaceful_life288 ай бұрын
जय शिवराय, छान माहिती दिलीस सागर, धन्यवाद
@truptidubey67108 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती दिलीत धन्यवाद संभाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी
@MilindJadhav-q3x7 ай бұрын
खूप खूप छान व्यवस्थित माहिती दिली आहे. जर आपले राजे नसते तर हिंदू धर्माचे केवहाच अधःपतन झाले असते हे सत्य आहे. अनेक आशीर्वाद बेटा 🙏❤
@nandunaik42218 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली आहे 👍👍🙏जय संभाजी महाराज 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@chandrakantvichare97796 ай бұрын
सकाळ चे ४.३० वाजले आहेत छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती आपल्या प्रयत्नाने एैकायला मिळाली मन सुन्न झाले धन्यवाद
@kundakelkar65238 ай бұрын
हां इतिहास जराहि न विसरता निदान महाराष्ट्रातून तरी सगळ्या गावा/शहरांची मुसलमानी नावं बदलून टाकली,तरच शत्रपती संभाजीराजेंना खरी श्रद्धांजली ठरेल.
@RD-ij2sz7 ай бұрын
Barobar . Pan ahet ethe Sharad Pawar sarkhe gaddar who opposed change in name of Aurangabad to Sambhaji nagar .
@phadatareharidas3 ай бұрын
Braobar bhava
@rajabhaujadhav87768 ай бұрын
धर्मवीर शंभूराजे की जय हो छान माहिती दिली भाऊ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय शिवराय
@VaishaliPalande-q1c8 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@bablumundecha-voiceofjathk53238 ай бұрын
सर्वांना धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.संभाजी राजेंनी आपल्या स्वराज्यासाठी स्वताच्या देहाचे बलिदान दिले 😢 हे महाराष्ट्र कधिही विसरणार नाही.फक्त एक संभाजी राजेंना संधी मिळाली असती त्या मुकरफ खानाला व नंतर त्या औरंग्याला माझ्या छाव्याने फाडला असता पण त्यावेळी 😢 नियती रुसुन बसली होती असो सागरदा आजचा video फार मस्त होता डोळ्यांतून अश्रु वाहत होते 😮
@Govindraut-el4ge8 ай бұрын
आम्हा नाभिकांच काळीज संभाजी महाराज जय शिवराय जय शंभुराजे ❤
@sunilkharat46237 ай бұрын
Hi4
@madhavidesai49948 ай бұрын
खुप सुंदर व्हिडीओ केलाय
@santoshsapte95886 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे निशब्द खूपच छान माहिती दिलीत सागर जय शिवराय
@SagarMadaneCreation6 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@SayliGugale21008 ай бұрын
माझ्या लाडक्या राजांची शेवटी हि अशी अवस्था पाहुन आजही रडायला यतो. विडिओ कितीही वेळा पाहिला तरी देखिल मन भरतच नाही. अजुन देखिल वाटत या प्रसंगातुन देवानी एकदा सोडवल असत तर, तर आजचा इतिहास काहितरी वेगला असता. पुन्हा कधीही असा वाघ होउच शकनार नाही.
@SagarMadaneCreation8 ай бұрын
जय शिवराय... जय शंभूराजे
@balajishinde4335Ай бұрын
Jay ho shabu Raja
@SatishJadhav-yc3ix27 күн бұрын
तुमच बरोबर आहे ओ
@SayliGugale210027 күн бұрын
@@SagarMadaneCreation जय शिवराय...... जय शंभुराजे दादा 🙏🚩🙏
@ajinathchitale35093 ай бұрын
खूप छान माहिती सांगितल्यामुळे तुम्हाला धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@puranemahadeot.76428 ай бұрын
Khup chan mahiti dilit jay shambhu raje jay shivray
@VirusDidi1238 ай бұрын
खुप सुंदर व्हिडीओ आहे दादा...👌
@sakshipawar99145 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे.दादा धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩 शतशः नमन.
@yashwantbandarkar57376 ай бұрын
सुंदर माहिती दिलीत. मेहनत ही खूप अणि मनापासून घेतली आहे. धन्यवाद
@NarayanBhanavase8 ай бұрын
जय शिवराय ! जय शंभुराजे ! 🚩🚩आजचा व्हिडिओ अप्रतिम ! 👍👍👌शंभूराजांबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा! छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सारखा ऐकतच राहावा वाटतो. छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! 🙏🙏 खरंच मित्र असावा तर कवी कलशांसारखा ! ज्यांनी आपल्या मित्राची साथ मरेपर्यंत सोडली नाही. असा राजा पुन्हा होणे नाही.🚩🚩🚩
@sujatabedarkar86648 ай бұрын
इतिहासाचे वर्णन खूप भारदस्त भाषेत केले आहे. 🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏😥
@YogeshGhadage-h8e8 ай бұрын
सागर दादा मला वाटतं ते मंदिरे शिवकालीन आहे त्या मंदिरांचे जिर्णोद्धार करून ती आपण शंभुराजे यांची आठवण म्हणून ती आपण जोपासली पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव धन्यवाद सागर दादा ❤
@jaydeobhalshankar81438 ай бұрын
Aapnas ase watate pan roj uthun chatrapatinche nav ghet rajkaran karnaryana ase ka watat naahi...?
@siddhesh_patil_7898 ай бұрын
खरंच त्या सरदेसाईनी तरी हा वाडा सुरक्षित ठेवला पाहिजे होता त्याचा कडून जर काही जतन होत नसेल तर ही वास्तू पुरातत्त्व खात्याने घेऊन ती जतन आणि येनाऱ्या शिवभक्त ही खरी स्मारक आहेत राजांची ॥ जय शिवराय जय शंभुराजे ॥ 🔱❤️🚩
@surekhagaikwad90538 ай бұрын
खूप खूप छान माहिती आहे ऐकताना मन भरून आले
@swapnilhegishte39878 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@mamta76142 ай бұрын
Jay shivray Jay Shambhu Raje. Khup chan mahiti sangatil
@yogeshbhimani46998 ай бұрын
Khup mast hota video sager jai shivray jai shambhu raje
@दत्तगूरूमाऊली8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@AjinkyaSavade4 ай бұрын
खरंच खूप छान माहिती सांगितली आपण
@sachinshinde82838 ай бұрын
Jai Shambhuraje.Jai Shivray.Jai Jijau Aaisaheb.Nice video.
@nanasahebsakhare76706 ай бұрын
सागर दादा खूप छान आणि सुंदर माहिती दाखवली, शिव कालातील एखादा मावळा असणार, ती तळमळ, ती संभाजी राजा बद्दलच्या प्रेम.... जय शिवाजी जय भवानी जय हो.....मंगल हो..... 🚩
@satishlingayat43368 ай бұрын
खुप योग्य माहिती दिली आहे सागर भाऊ.इतिहास समोर उभा केलाय. आमचे दुर्दैव ज्या भूमीत आम्ही राहत आहोत .
सागर शेवटचे जे शब्द वापरुन तुसांगीतले खरच रडु आले .खुपच छान .जय शिवाजी जय भवानी........जय महाराष्ट्र. .........।।
@sachilmasal924322 күн бұрын
छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा जगदंब जगदंब ऐसा राजा होणे नाही
@arunbandekar6945 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मित्रा, धन्यवाद
@SagarMadaneCreation5 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻😍
@NomadRam.19798 ай бұрын
Bhai very nice video ...jai shree Ram....Dharamveer chatrapati sambhaji maharaj ki jai ho
@nehadhanawade91408 ай бұрын
माझं दैवत शंभुराजे
@leenaupadhaya42058 ай бұрын
Chhan mahiti dili .Thanks
@vijaymuley54334 ай бұрын
ऐकल्या नंतर डोळ्यात पाणी नाही तर आग बरसते 😠जय शिवाजी जय शंभूराजे जय भवानी 🙏🙏🙏
@shakuntalachandane16544 ай бұрын
खुप छान माहिती जय शंभु राजे 🙏🙏🚩🚩
@SudhaYamagekar7 ай бұрын
Dada mahiti kup sundr sagta
@pushpalatakhomne67038 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली जय शिवाजी जय संभाजी जय तुळजाभवानी
@nandajadhav77978 ай бұрын
खूप छान माहिती मिळेल धन्यवाद🎉🎉
@adivashinishargraja19618 ай бұрын
खुप छान माहिती देता जय शंभुराजे
@vikasnimbore71706 ай бұрын
खुप छान माहिती दिली सागर सर धन्यवाद
@pradippayghan56788 ай бұрын
फार छान माहिती दिली सागर दादा
@pritithombare85198 ай бұрын
Khup Chan video 📸 Jay shivray 🚩🚩
@laxmandeshmukh46834 ай бұрын
Kooop chan mahiti sangitli ahe tumi 👌💯💯🌟🌈
@suchitakhandekar87552 ай бұрын
Khup chan mahiti Dili
@ramasamudre19398 ай бұрын
Very good information for the best
@krushnamahakal17568 ай бұрын
Sangit khup bhari aahe bhava
@pushpalatakhomne67038 ай бұрын
फारच सुंदर माहिती
@asn75358 ай бұрын
फारच सुंदर माहिती.
@ganeshsitafale78458 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना या वाडयात वास्तव केले ते स्थळ म्हणजे हा वाडा आहे यांची इतकी दुर्दशा का झाली आहे निदान या वाड्याची देखभाल करणे अपेक्षित होते असो छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी आई
@payalkangane486526 күн бұрын
देखभाल आपण पण करू शकतो एक प्रकारे सेवा च असेल आपली ती त्यांच्या पायी. ठरवल तर सगळं होईल फक्त बोलणे पुरेसे नाही कृती करणे पण महत्त्वाची असते
@सोमनाथखांडेकर-त5स8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pranavunde55988 ай бұрын
Khup chan mahiti dili.
@Poojakasbe-y6i8 ай бұрын
Jay shivray 😭 jivala lagun rahila haa video Jay Shambhu
@VaishaliPatil-pt5oj7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@dahnshreeready8 ай бұрын
Dada very good video Dada aayklyvar angavar kate aale 🌹🌹👌👌👍👍🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@prakashkakade25688 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 👍🏻
@sudhapatole55978 ай бұрын
Apratim Maheti Deli Mana cha Mujara Salam Mahan Raja Sambhji Maharaja Na Apratim Apratim Blog 👌👌
@devanandrathod54888 ай бұрын
खुप छान माहिती सागर दादा
@SagarMadaneCreation8 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@savitapawar7528 ай бұрын
Khup khup vait vatte jay sambhaji maharsj
@RahulSavagaveАй бұрын
आपल्या राजाने आपल्या हिंदूंसाठी खूप सोसले आहे आज महाराजांचे बलिदान ऐकून बघून खूप रडू येतय 😢🥹🙏🏻🚩💫
@dnyaneshwargholap127 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩
@laxmanwadje68048 ай бұрын
धन्यवाद भाऊ आपण माहिती दिल्याबद्दल
@सोमनाथखांडेकर-त5स8 ай бұрын
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सर
@Gatha_sawarajyachi8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा.
@SagarMadaneCreation8 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@mohanhundre79508 ай бұрын
धन्यवाद भावा माहीती दील्याबदल
@balchandrakamble57158 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🧡🧡🧡 संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा 👌👍
@ajaysawant80856 ай бұрын
सागर सुंदर माहिती संकलित केली आहे हा परिसर पाहिल्यानंतर आज ही अतोनात मनाला वेदना होतात त्या या गोष्टीच्या की आमचे हिंदू नेते आजही या वास्तूकडे मंदिराकडे पाहायला तयार नाही आहेत आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या लोकांकडून या परिसराची स्वच्छता केली जाते पण नेते या बाबत डोळेझाक करत आहेत हे दुदैव आपले 🚩 जय शिवराय जय शंभूराजे🚩
@atishjadhav24388 ай бұрын
No 1 video bhawa
@vimalgaikwad88368 ай бұрын
जय संभाजी महाराज
@pritii4576 ай бұрын
निशब्द 😢😢😢😢😢😢 जय शिवराय ❤️🙏 जय शंभु राजे❤🙏🚩🚩🚩
@vishalshinde51568 ай бұрын
खूप छान दादा 🚩🙏🧡
@hirenshah69158 ай бұрын
bahut hi sunder aur badhiya video banaya hai Sagar. tumne bahut emotional kar diya muje. hamare sabhi purvarjo jinhone dharma ki raksha ke liye balidan diye un sabhi ko aur Chhatrapati Shri Sambhaji Maharaji ko koti koti vandan.
@ramdasmagar8736Ай бұрын
वाडा व मंदिरांचा जिर्णोद्धार झाला पाहिजे
@Storiesbyvj28288 ай бұрын
हर हर महादेव 🚩🔥🙏 जय शिवशंभो 🔥🙌
@TheSantoshalekarАй бұрын
जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩नतमस्तक 😌🙏🏻🙏🏻🙏🏻
@ulhasgawas9448 ай бұрын
जय शिवाजी जय शंभुराजे
@sandeeppunekar45198 ай бұрын
Nice jay sambhaji
@mpnaik65425 ай бұрын
Beautiful beautiful koti koti pranam jai Hindu samrat.
@ShivajiChavan-gr8wv2 ай бұрын
😭😭😭 शंभू महाराज सारखे महाराज परत होने शक्य नाही 🙏🙏🙏
@ganeshlad96826 ай бұрын
ऐकताना अश्रू अनावर झाले.😭😭 हा आहे माझ्या राजाचा इतिहास....
@Omkar_Kambari_320723 күн бұрын
शंभु राजे 😭😭😭
@shobhapavaskar94972 ай бұрын
Khup chan
@ashokjadhav43428 ай бұрын
🚩🚩जय शिवराय. जय शंभुराजे🚩🚩
@Somamore-j5i8 ай бұрын
nice video 😊
@vaibhavdombale68318 ай бұрын
Chatrapati Shambhurajena Manacha Mujara 👏👏👏🚩🚩 Khup Sundar Apratim Vlog 💯👌👌 Sundar Mahiti 💯👌👌 Video pahatana ani aiktana kharokharach angavar kata ubha rahila 🤔😞😥 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩