खानदेशात या दिवसात ज्वारी चे धिरडे व गुरमयी रोटी पण करतात . आपण किती ही वयाचे झाले तरी आजी ,आई,काकू,मावशी शेजारच्या बायका ,नातेवाईक बायका यांच्या शिकवलेले पदार्थ , ईतर स्वयंपाक आपण विसरत नाही . माझ्या आजीच्या हातच्या गुळपोळ्या खुप छान होत होत्या . मातीच्या तव्यावर करायची . असे च भाजलेल्या कच्च्या ज्वारी च्या घार्या पण छान होत होत्या .
@SwarasArt5 күн бұрын
खुप मस्त.. भाजलेल्या कच्चा ज्वारीच्या घाऱ्या पहिल्यांदा च ऐकल्या रेसिपी सांगू शकाल का, तुमच्या नावासह व्हिडिओ शेअर करता येईल 😊