Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@smitakulkarni37608 ай бұрын
😊😊😊😊😊
@bhumanandamaharaj81772 ай бұрын
छान मनो वैज्ञानिक विश्लेषण!😊👌💓
@radhikakulkarni76218 ай бұрын
बहिणाबाईंच्या या ओळी माझे वडील कायम म्हणून दाखवत असत आणि सासू म्हणता म्हणता... या ओळीनंतर दिलखुलास हसत असत! 😄 अनेक संस्कृत सुभाषिते, गद्य उतारे, वेगवेगळ्या कवितांच्या ओळी त्यांच्याकडून ऐकण्यात फार मजा वाटत असे.
@prajaktadeodhar13668 ай бұрын
जे सांगता ते अगदी मनापासून, नेमक्या शब्दात, योग्य उदाहरणे आणि उद्धृत देऊन. सहज विनोद असल्याने ऐकत रहावं असं वाटतं. धन्यवाद आणि नमस्कार!
@muktapalimkar91919 ай бұрын
खरोखरच नात्यात त्यागाची भावना कमी झाल्यामुळे च् घर प्रसन्न नाही. खूप छान.👏👏
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@vinayakkulkarni92827 ай бұрын
मन करा रे प्रसन्न सुंदर विवेचन
@vanitamhatre44038 ай бұрын
तुमचे विचार ,,विवेचन छान असते,तुमची वाणी गोड आहे.मन प्रसन्न होते.❤❤❤
@sunandamasal54148 ай бұрын
खुप छान विचार ,वणी,अभ्यास करून सांगितले जाते ऐकत राहावे वाटते असे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल
@rashmijoshi7839 ай бұрын
खूपच सुंदर आहे उपाध्ये यांच्या विवेचनात ले विचार. मन आणि घर दोन्ही प्रसन्न होते.💐🙏
@shobhakhedkar95989 ай бұрын
खूप छान अशा प्रवचनांची खूप आवश्यकता आहे
@niveditasahasrabhojane89678 ай бұрын
खूप सुंदर विवेचन धन्यवाद सर 🙏🙏
@NilambariJadhav-nv8hq9 ай бұрын
झोन..., टोन...., सवय.... समजावून...., इमोशनल.....,नातं.... अशा अनेक शब्दांचा खरा भावार्थ आपण खूप छान समाजावून दिलात...... धन्यवाद...!!🌹🌹 मी आपले सगळे व्हिडिओ पहाणार आहेे याची ग्वाही देते....!! 🙏🙏
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@vijayajoshi73223 ай бұрын
KHAARRECH !! KITTI KHARRE AAHE HEI !!! THE BEST !!! EXCELLENT !!!!!!!!!
@SwarnagauriMunagekar9 ай бұрын
खूपच अप्रतिम आणि सरळ, सहज पटेल असे रसाळ विवेचन!!!!❤
@swatiyeshirao80394 ай бұрын
Gratitude🙏
@anandijadhav84729 ай бұрын
नमस्ते! अरे, मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं. रेडीओवर मात्र नेहमी ऐकते!❤
@ashwinikulkarni73689 ай бұрын
❤️💯 खूप सखोल विवरण केले तुम्ही 😊
@surekhasonaje9 ай бұрын
खूपच सुंदर विचार मांडणी
@jitendramayekar84779 ай бұрын
मार्मिक ,ऊत्तम ,अर्थपूर्ण भावस्पर्शी!
@snehalkulkarni48809 ай бұрын
छान ओघवती भाषेत विवेचन . हसऱ्या वातावरणत झाले . असेच छान विषय आवडतील
@shyamkahate15139 ай бұрын
खूप छान विषय व विवेचन असेच भेटत रहा❤❤❤❤❤
@dilippotdar51992 ай бұрын
ख़ुद सुंदर मांडणी👌🏻👌🏻
@pramodsonar23509 ай бұрын
❤फार सुंदर निशब्द मनःपूर्वक आभार
@srk11in9 ай бұрын
फारच छान , तुमचे monologues नेहमीच छान असतात ऐकायला
@smitachitale22229 ай бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम करतोस संजय
@pramitmahajan56399 ай бұрын
खुप छान ❤ गुरुदेव
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@jyotibudhe45519 ай бұрын
फारच सुंदर मन करा रे प्रसन्न
@saylia_29408 ай бұрын
खुप छान असे समजून सांगणारे हवे
@ashasawant9489 ай бұрын
खूप सुंदर कौटुंबिक संवाद, खूप छान विवेचन. धन्यवाद.
@shubhamkulkarni51039 ай бұрын
खूप हवे आहेत असे Videos!❤
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@vishwanathshetake13487 ай бұрын
अगदी सहज आणि खूप छान
@pravinshinde12588 ай бұрын
खूपच सुंदर प्रकारे सादरीकरण केले. भाषेवरील प्रभुत्व उल्लेखनीय आहे. समजावण्याचा प्रयत्न खूप सुंदर आहे.
@sangeetakankarej43429 ай бұрын
अतिशय उत्तम संकल्पना मांडलीय... रेडिओ स्टेशन वर आम्ही नेहमीच अतुरतेने आपला कार्यक्रम ऐकायचो.... धन्यवाद🙏
@swayamtalks9 ай бұрын
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@SanjayUpadhye9 ай бұрын
सध्या आकाशवाणी पुणे वर बुधवार गुरूवार सकाळी ७.५० मिनटांनी कार्यक्रम सुरू आहे.
@sangeetakankarej43429 ай бұрын
आच्छा मग मी नक्कीच ऐकेन, धन्यवाद सर🙏🙏
@shirishchitale1148 ай бұрын
❤❤
@snehaiswalkar8039 ай бұрын
खुपच छान माहीती आहे❤ मन करा रे प्रसन्न
@VinayaNandedkar-z4d9 ай бұрын
छान विषय आहे इतके सहजपणे सांगता आहात खूप खूप आवडले
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@bhagyashrihadole22158 ай бұрын
Khup chan ahe hi serij pratekane ekavi ashi ani pratekane asle vichar atmsat karave ashi
@swatidixit3539 ай бұрын
🙏खूप छान सहज नात्यांमधील गुंता सोडवता येईल असे वाटते. पण त्यावरील उपाय करून बघायला हवेत.
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@raginisawant16798 ай бұрын
शून्याच महत्त्व खूप जास्त आवडल.....
@harishkulkarni91399 ай бұрын
Namskar Sir khoop sunder tumacha vakyn. From Monali 😊
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@apurvakatdare18699 ай бұрын
खूप खूप सुंदर विषय.नुसते ऐकतच रहावे असे वाटते.
@VijayDahivalikar9 ай бұрын
खूप छान विवेचन
@rashmibarve40928 ай бұрын
Khup sunder zale.
@michaelgonsalves37248 ай бұрын
धन्यवाद सर नातेसंबंध कसं टिकून राहावं या बाबतीत उत्तम रितीने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
@sanjayjoshi25669 ай бұрын
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@deepalimithbawkar25899 ай бұрын
अप्रतिम सुरेख सुंदर
@supriyashinde8118 ай бұрын
खुप छान मला खुप आवडले मी पहिल्यांदाच ऐकले.अप्रतिम विवेचन केले.मनापासुन पटले.🎉🎉😊 नमस्कार.धन्यवाद.
@rashmilanjekarmurudkar90859 ай бұрын
नमस्कार सर,मी अस्मिता ची विद्यार्थीनी आहे तुम्ही जेव्हा शिबीरामध्ये यायचात तेव्हा पाहिले होते तुम्हाला आज विडीओ पाहून छान वाटले.🙏
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@bhavanamodi14959 ай бұрын
DHANYAWAD! 🤣🤣🙏🙏🙏😊❤
@ushamokashi44798 ай бұрын
कित्ती सुरेख सांगितलेत . प्रत्येक गोष्ट पटते .😊
@vandanabodhe85078 ай бұрын
फार सुंदर सांगितलं सर...
@savitakamath76228 ай бұрын
खूप छान सांगितले आहे👌👌🙏
@godblessings5919 ай бұрын
Khup ch Chan 🙏
@trupti58118 ай бұрын
Khup chan margdarshan 🤗🙏 thanks 😊
@KalyaniNavalikar-oy9ps9 ай бұрын
Khuup sundar 😊🎉
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@mridulakhisti46089 ай бұрын
खुप सुंदर विचार
@jayaphalke7689 ай бұрын
Khup chhan
@ujwalawaghmare65759 ай бұрын
खूप छांन धनवाद
@bhagyashrihadole22158 ай бұрын
Sir tumchya ya Prabodhnachi ajchya kalatil pratik kutumbatil pratyk oyaktila ahe
@mohinikulkarni47679 ай бұрын
Waa farach chaan sangitlay tumhi thanks
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@sugandhagurjar60909 ай бұрын
सुरेख सुन्दर
@nimanaik21519 ай бұрын
अतिशय सुंदर
@ashokmaharaj51379 ай бұрын
Not only excellent.....marvelous Sir. ❤❤
@madhurichaudhary79879 ай бұрын
खूप सुंदर विवेचन, 🙏
@mrs.smitaraut57339 ай бұрын
खूपच छान आहे विदियो.आवडला..धन्यवाद..👌👍
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@jyotikawale58369 ай бұрын
छान विवेचन
@AB-vh2wc9 ай бұрын
खुपच छान.
@sanjaybhoir47308 ай бұрын
खुप छान प्रस्तावना सर
@ushaghadge8 ай бұрын
Very well analysis 👍
@purvisapre75649 ай бұрын
Khoop sunder vichaar
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@supriyakhopade9 ай бұрын
खुप खुप सुंदर विवेचन, खुप धन्यवाद स्वयंम.
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@anjalikulkarni22889 ай бұрын
खूपच सुंदर पुढच्या भागाची वाट पाहत आहे
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@rashmidanait29389 ай бұрын
फारच सुंदर
@bhaidhupkar17879 ай бұрын
उत्तम विषय, कधीतरी रत्नागिरी त तीन किंवा पाच दिवसांच तरुण पिढीला मार्गदर्शन शिबीर घ्यायला हव .
@darshanakulkarni54469 ай бұрын
सुंदर विवेचन
@dnyaneshwarmane88379 ай бұрын
Amazing tips
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@shobhashenoy11849 ай бұрын
Chaan,as usual
@bhagwanhume98549 ай бұрын
सुप्रभात नमस्कार.....अप्रतिम...पण...दहा मिनिटे व्हिडिओ असावे...हल्ली शाॅर्टस फिल्म व्हिडिओ चा जमाना?
@swayamtalks9 ай бұрын
पुढच्या व्हिडिओत नक्की प्रयत्न करू
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@u19ish9 ай бұрын
मस्तच.
@ujwalabuwa60769 ай бұрын
खूप खूप उत्तम विवेचन केले आपण,तुम्हाला खूप दिवसांनी ऐकले.मला तुमचे बोलणे आअवडते.म्हटवाचे विषय तुम्ही हलक्याफुलक्या रीतीने हसतखेळत सांगता व म्हणून ते आवडते आणि मनाला भावते.👌👌👌
@prabhakardesai27419 ай бұрын
Good 👍🙏
@Smitabhagwat-y2h9 ай бұрын
खर आहे टोनमुळे खुप फरक पडतो
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
@swatigawade88019 ай бұрын
अप्रतीम
@supriyasudame70869 ай бұрын
खुप सुंदर
@swayamtalks9 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
माणसांमधील संबंध bighdnyache कारण म्हणजे पैसा आणि lavalavya करणारी माणसे,यावर काही इलाज असेल तर सांगा
@nutanphaltane87748 ай бұрын
Very important.....basic स्वभाव बाजूला केला तर jealousy खूप वाढली आहे अणि मग लावलाव्या ,पैसा हे problems......exact solution कधीच नाही मिळणार..... कारण व्यक्ती तितक्या प्रकृती अणि त्यानुसार different solutions....हल्ली वर्षातून एकदा भेटलो तरी problems होतात