स्वयं टाॅकस् व्हिडिओच्या शेवटी चॅनेल लाईक , शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी एक रेकाॅर्डेड निवेदन टाका. अजूनही तुमचे सबस्क्राईबर्स वाढत नाहीत , तेव्हा " पटलं त्या घ्या , नाहीतर वाटेला लागा " हा पुणेरी बाणा सोडा. 🙂
@rajhanssarjepatil5666Күн бұрын
श्यामराव जोशी सर तुम्हाला साष्टांग दंडवत. तुम्ही सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे. कोरोना काळात सांगत की श्वास खोलवर घ्या म्हणजे तो फुप्फुसाच्या अगदी कानाकोपर्यात पोहचेल त्याचे महत्व आज कळले.
@ARKisavailable2 күн бұрын
Khatarnaak
@sanjeevchitnis15472 күн бұрын
Are vocal chords represent Jai Vijay.
@AnantaKuber2 күн бұрын
Very good 👍🎉
@anitaashtekar10523 күн бұрын
खुप छान उदबोधन
@ujwalakarmalkar35293 күн бұрын
फारच छान!
@ujwalakarmalkar35293 күн бұрын
फारच छान!
@manjiridewannavar76223 күн бұрын
Guruji कुठे असतात कुठे भेटता येईल त्यांना
@minalyeole20913 күн бұрын
किती सुंदर मुलाखत ही सहज पण प्रभावी अनघा तुझे प्रश्न फार समर्पक वैभव जोशींच्या कविता भिडून जातात
@pradeeptorne75644 күн бұрын
Om Gan Ganapathy nama.
@LAXMAN_ILAG4 күн бұрын
मी सुद्धा used discarded 40 feet container विकत घेऊन त्या पासुन फार्म हाऊस 10 वर्षा पुर्वी बनवून घेतले आहे, त्यामध्ये एक हॉल, एक बेडरूम, एक टॉयलेट cum बाथरूम आणी एक pantry तयार केले आहे, अजून 10 वर्षे छान चालेल, त्यावेळी मला कंटेनर 2Lakh आणी बनवणे 2 Lakh असा खर्च आला होता. सोनाली ताईंनी छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏
@ArundhatiKakatkar4 күн бұрын
Madam jyana aai vadilanchi chtrachaya nahi tyani kona kade pahun jagave tyancha kalji ghenare kon aste dharni aani aakash tyana anna vatstra nivara hya prathmik garaja purvinare orphanage center (mulaga/mulagi)tyana avaghya 18-21 varsha paren postat tyanche kay mhanal
@shubhangipatil2074 күн бұрын
सुंदर मुलाखत.
@1952swami4 күн бұрын
Superb
@ArundhatiKakatkar5 күн бұрын
Ase kaho naste basari banavanre gujarat ,m.p. 2:17 madhe khup aahet te mhanale aamhi banavatana tithi pahat nahi basari vajavnarya madhe khup lok madhe aham bhav ego mark.kela aahe
@atulsalunkhe93445 күн бұрын
माझे डोळे भरून आले.... मी एक सैनिक आहे आणि मी हा अनुभव घेतला आहे .. खुप जास्त यातना भोगाव्या लागतात High altitude मध्ये पोस्टिंग असताना आणि नंतर सुधा.... शारीरिक आणि मानसिक.
@Dr.swatikarve6 күн бұрын
🙏🙏🙏
@ganeshmahajan43816 күн бұрын
Thank You For Useful talking...❤
@sujatathosar40796 күн бұрын
ठाणे येथे कुठे आहे तूमचे हॉटेल
@savitakalepwar43747 күн бұрын
आभाळ उंचीच व्यक्तिमत्व😊 कार्याला नमन! काम केल्या नंतर ही नाव नसण ....नावासाठी काम केल असेल तर त्या नावाचा अट्टहास हे वाक्य सर्वोच्च खरोखर कार्य जीवंत राहव अस मानणारे अशी व्यक्तीमत्वाची देव माणस आजही आहेत याचा अभिमान वाटतो !
@shendrepravin2287 күн бұрын
सोनालिताई खुप छान आपले विचार आहेत मी पण कोल्हापुर मधेच राहतो आपल्याला खुप खुप भेटायचा प्रयत्न केला मी
@ramchandratapsale92418 күн бұрын
१०० % खरंय
@BrijeshPechkade8 күн бұрын
खूप सुंदर धनश्री ताई किती छान विचार आहे तुमचे. तुमची बोलायची पद्धत मला खूप आवडते तुम्ही जे काही सांगता ते ऐकत राहवस वाटते ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🙏🙏👍👍
@babitasurlakar87848 күн бұрын
खूपच छान
@sanjaypattani81308 күн бұрын
Kindly let me know where Joshi Sir takes workshop on voice culture 🙏
@prakashbarge79489 күн бұрын
Very nice मुलाखत
@yogeshkad69289 күн бұрын
Thank you
@vinayakmane99 күн бұрын
Very nice sir
@ShubhadaKulkarni-t2b10 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली😊
@smitashewale211210 күн бұрын
Khup chan episode 👏👏
@shraghu78610 күн бұрын
How to get cool the globe app
@shraghu78610 күн бұрын
Subject is Need of the hour
@yashwantbhagwat915911 күн бұрын
99% लोकांनी मदत केली नाही. ज्या १% माणसांनी मदत केली त्यांच्यावर कुठलाही अन्याय झालेला नव्हता. केवळ एका माणसाची धडपड पाहून
@pdravsaheb621211 күн бұрын
Khupach chchan
@yashwantbhagwat915911 күн бұрын
Vdo is best
@yashwantbhagwat915911 күн бұрын
मी नव्वद वर्षांचा सामान्य माणूस आहे. मी माझ्यावरच्या , व समाजाच्यावरच्या अन्याय निवारणा साठी पदरमोड करून झगडलो. मी समाजसेवेचे व्रत घेतलेले नाही. अपयश यश सहन केले. Thanks ची अपेक्षा धरली नाही. राग मानू नका. ९९% मतलबी, कोडगे, बुळचट भेटले. भित्रे. We find good people at every corner, unfortunately the earth is round.
@vibhavaribhide385112 күн бұрын
गुरू विना कोण दाखवेल वाट❤
@oriandcalliartshop24915 күн бұрын
Gurubin kaun batave baat, bhavasagar ka lamba ghaat.. (One of amazing badishs in classical music 😊)
@vibhavaribhide385112 күн бұрын
❤खरं आहे. वाणी स्वच्छ आणि शुद्ध हवीच. खूप खूप धन्यवाद❤
@ashabhutada781612 күн бұрын
सरांना सविनय वंदन..खूपच छान उपक्रम! मी सरांची विद्यार्थिनी....सरांना ऐकणं ही मोठी पर्वणीच! पुढील भागाची अत्यंत उत्कंठा.. पुन:प्रत्ययाचा आनंद! धन्यवाद