Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar

  Рет қаралды 157,844

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

Пікірлер: 300
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
फारच कठीण, ते ही कोरोना काळात, जग बंद पडत असताना.. समीर व संपूर्ण टीमचे आभार व अभिनंदन! 💐
@pramodjoil6582
@pramodjoil6582 Жыл бұрын
😂
@RrahulChaugule
@RrahulChaugule Жыл бұрын
खूप विनोदवीर जगात पूर्वी होते आताही आहेत आणि नन्तर ही येतील परंतु समीर हा असा विनोदवीर आहे कि त्याला पाहिल्यावर वाटतं कि समीर हा प्रत्येकाच्या हृदयावर कायमस्वरूपी खोलवर घर करून बसणारा हास्य सम्राट आहे.. 🥳👑
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 Жыл бұрын
समीर दादा हा महाराष्ट्र चा हास्य सम्राट आहे...👌
@saurabhpawar6853
@saurabhpawar6853 Жыл бұрын
खरंच !! 💯💯
@qrcode94
@qrcode94 Жыл бұрын
Maha Samrat 🙏
@santoshpandit2276
@santoshpandit2276 8 ай бұрын
खूप आवडली ही मुलाखत. किती उत्स्फूर्त हा कलाकार आहे हे पावलोपावली लक्षात येतंय. अनेक चांगले दृष्टिकोन मिळाले
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप अप्रतिम आहे. समीर दादा is great. तसेच सर्व कलाकार हे खूपच छान perform करतात.व judges देखील अगदी योग्यच प्रशंसा करतात या सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 Жыл бұрын
समीर दादा आपल्या सहज सुंदर अभिनयाची आमच्या साठी मेजवानीच असते हास्याची.उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद.
@nimrajstudios2462
@nimrajstudios2462 Жыл бұрын
समीर दादा .... तुम्ही खुप महान आहेत... गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्र असल्याचा आणि महाराष्ट्राची तुम्ही सम्राट असलेल्या चा......🙏
@rajashreesankhe7201
@rajashreesankhe7201 Жыл бұрын
समीर भाऊ तुम्ही खरोखरच ग्रेट आहात.मी न चुकता हास्यजत्रा पाहते.तुमच्या कृतीला सलाम.तुमच्या कार्याला अशीच प्रगती होवोत ही सप्तश्रृंगी आई जवळ प्रार्थना
@coherent5605
@coherent5605 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याला दुसऱ्या कुठल्याही विनोदी कार्यक्रमाच्या बरोबर ठेवता येत नाही कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा सर्वोत्तम पदावर पोहोचलेले आहे आणि तसंच तेरी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@Usert52861
@Usert52861 Жыл бұрын
Tumhi kharach hq karekram gharat baghta...?? Kutumba sobat?
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Жыл бұрын
समीर चौघुले आपल्या असामान्य कर्तृत्वाची दखल उभ्या महाराष्ट्राने ज्या प्रेमादराने घेतलेली आहे ती योग्य आणि कौतुकास्पदच आहे. तुमचे कार्यक्रमाच्या दरम्यान "डाऊन टू र्थ" वागणे मनाला भुरळ पाडून गेले, आणि ते तसे वागणे हीच तुमच्या यशाची गुरूकिल्ली आहे असे वाटते.❤‼️धन्यवाद‼️
@linakote781
@linakote781 Жыл бұрын
व्हा समीर दादा व्हा ❤❤❤खूप खूप सुंदर उत्तरं दिलीस,या वरून तुझा गोड स्वभाव कळतो🎉🎉🎉आणि तू लाखो दिल की धाडकन का आहेस ते समजत.❤❤❤❤ मनाचा सलाम
@manasigokhale2880
@manasigokhale2880 Жыл бұрын
समीरजी , डाॅ. निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमची team खरोखर त्या वाईट काळात तुमच्या हास्यजत्रे मुळे जगण्यासाठी उर्जा देत होतात. तुमचे लिखाण, अभिनय, टायमिंग सारेच अफलातून. Hat's off 🎩 to you
@samirpawar9824
@samirpawar9824 Жыл бұрын
महाराष्ट्र आणि हास्य....हेच ते *समीर* करणं....HATS OFF DADA कधीच जात धर्म भाषा कधी ही ह्या माणसाने आडवे आणले नाही, आणि कधीच मुलाखतीत पण मांडला नाही, आणि कुठे ही कधीही भासवले नाही. फक्त कलाकार आणि फक्त कलाकार.. सॅल्युट
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
धावपळीच्या जीवनात विरंगुळा देणारे ..समीर सर ......मनापासून आभार..
@truth2357
@truth2357 Жыл бұрын
Shree Samir is a very high level talented actor, script writer, but today has proved to be a human being who doesn't criticize but use words of respect for actors on other channels.
@nivruttibane4496
@nivruttibane4496 Жыл бұрын
आपण सर्वंच खूप चांगलें काम करता. आपल्याकडे एक म्हण की साधी रहाणी उच्च विचार सरणी असच तुझं वागणं आहे.तुझी ही मुलाखात खूप खूप आवडी धन्यवाद.
@satishzagre6085
@satishzagre6085 Жыл бұрын
Legendary Actor🎭...असा नट पुन्हा होणे नाही 🎉💯🎭😊🤗👌👌👏🙏🚩🚩👏👏...
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 Жыл бұрын
🙏उदय हया नावातच खूप काही दडलेले आहेआपलयाआईअंचे प्रथम धन्यवाद असा पुञ लाभलाएवढं गुण संपन्न असून जमिनीवर राहाणं सोपं नाही हसत हसत खूप मार्गदर्शन केले धन्यवाद!👌👌👍❤️👏👏💐🌹😊
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
समीरदा खरच, तुम्ही म्हणजे ना .द् ग्रेट आहात ! निराश.. दुःखी.. आणि कष्टकरी मानसाच्या चेहय्रावरची,हास्य कमळे आहात ! आमच्या जीवनाच्या परसात, आजवर तुम्ही हास्याच्या किती बागा फुलवील्या,याची मोजदाद आम्ही कधीच करू शकत नाही..... आपणास मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@HarshalMahajan
@HarshalMahajan Жыл бұрын
समीर चौघुले खरोखर मराठी साहित्य विश्वातील एक हिरा आहे. त्याला मराठी साहित्य संस्था सुध्धा उपयुक्त असे स्थान देईल अशीच अपेक्षा आहे. हास्य रसाचा हा विक्रेता कायम असेच रसामध्ये त्याच्या अभिनयाची पाककृती मिसळून माध्यमावर येत राहावा आणि आम्ही त्याचा हास्य रसाचा आनंद घेत रहावा.
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 Жыл бұрын
धन्यवाद निरगुडकरजी.फार सुंदर मुलाखत घेतलीत आणि शेवटी चौगुलेंबद्दल आमच्याही मनातल्या भावना बोलून दाखवल्यात.
@jaywantpatil4797
@jaywantpatil4797 Жыл бұрын
दादा, आपण असेच लोकांना हसवत राहा. कारण लोकांना हसवण्याचे कसब आणी भाग्य फार कमी जणांना लाभते. दादा,आपणास ऊदंड आणी निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! धन्यवाद!
@AtulPandit-d2z
@AtulPandit-d2z 4 ай бұрын
समीर जी तुमची प्रशंसा करायला माझ्याकडे शब्द नाहीत.बच्चन आणि लता दीदी यांनी तुमच केलेल कौतुक खरच ग्रेट आहे. निरगुडकरांनी सांगितलेला प्रसंग ऐकून डोळे पाणावले.
@upendrashete5350
@upendrashete5350 Жыл бұрын
समीर दादा तू ग्रेट आहेस रे, आंबट गोड मध्ये तू आणि अभिजित बरोबर काम करण्याचा योग आला होता तेव्हा माझ्या सारख्या ज्युनियर आर्टिस्टला छान सांभाळून घेटलत दोघेही मोठ्या मनाचे अहात म्हणून आज मोठे अहात आणि नंतर योगायोग असा की 2016 झी कॉमेडी अवॉर्ड मध्ये तुम्हा दोघानाही नॉमिनेशन होत आणि त्या वेळीही मलाही नॉमिनेशन होत..... आजही तुझे एपिसोड बघतो आणि त्यातूनही काहिन काही शिकतच असतो..... परमेश्वर कृपेने तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदेत🙏
@commonsense8789
@commonsense8789 Жыл бұрын
Thank you Dr Nirgudkar for a wonderful presentation of Samir Choughule
@kb13586
@kb13586 Жыл бұрын
" SIR SAMIR CHOUGHULE " IS A LIVING LEGEND ❤
@avinashgandhe2222
@avinashgandhe2222 Жыл бұрын
Dear Uday ji, Apratim interview with 'Hasya Samrat' Samir Chougule. Thank you for this episode & Hats off to Samir ji.
@drsudhaarwari2429
@drsudhaarwari2429 Жыл бұрын
​@@avinashgandhe2222😅😊😅😊
@vijayshivgand
@vijayshivgand Жыл бұрын
​@@avinashgandhe2222😮😮😮😮
@neelampatil195
@neelampatil195 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्यजत्रा नंबर 1कायॅक्रम. निखळ मनोरंजन करतात हे कलाकार. 🎉
@sangeetasant3081
@sangeetasant3081 Жыл бұрын
हास्य जत्रा हा कार्यक्रम फार उत्तम आहे.अंगविक्षेप, पात्राना विरूद्ध रोल देण अस काही या कार्यक्रमात घडत नाहि. समीर, तु तर ऊत्तमच.
@kartikeybapat
@kartikeybapat Жыл бұрын
अतिशय आनंददायक interview होता 👏👏👏
@gajanandhande954
@gajanandhande954 Жыл бұрын
खरंच एखाद्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी कितीतरी संघर्ष, मेहनत आणि खूप वेळ द्यावा लागतो त्या कामासाठी, आपण स्वकर्तृत्वावर मिळविलेल्या अपार यशाबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो आहे.
@anitamore4278
@anitamore4278 Жыл бұрын
करोनाच्या काळातील अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. कारण असाच अनुभव मी सुद्धा घेतलाय. Thank you समीर दादा आणि हास्यजत्रा God bless you and your team
@arjunkadam6293
@arjunkadam6293 Жыл бұрын
समीर दादा तुम्ही हास्य जत्रा लवकर चालू करा, कारण कार्यक्रम बंद झाल्यामुळे माझी फॅमिली वेळेवर जेवत नाही आणि खुप कंटाळा येतो काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे सो pl लवकर चालू करा तुमच्या सगळ्या कलाकारांना बघायचा आहे 👏
@virendhemre5237
@virendhemre5237 Жыл бұрын
The No. 1 all round actor in this world so far!! We love SC ji ❤❤❤❤
@avinashmanurkar4234
@avinashmanurkar4234 Жыл бұрын
समीर आपण जो हास्याचा धबधबा निर्माण केला आहेत त्यात करोडो चाहते आकंठ चिंब भिजुन जात आहेत.तुम्हाला मानाचा मुजरा.असेच आम्हाला हसवत रहा ज्याची आजही ऊद्याही नितांत गरज आहे...🙏⚘🙏👏👏👏
@sachinkanhere6907
@sachinkanhere6907 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखतींपैकी एक आहे ही.....
@jaypanicker2362
@jaypanicker2362 Жыл бұрын
Sameer.. Great Actor.. Happiness to watch him
@milindbhoir9307
@milindbhoir9307 Жыл бұрын
मुलाखत छान झाली आणि फारच सुंदर.. 🌹
@mahadevmane6317
@mahadevmane6317 Жыл бұрын
समीर दादा खूप खूप छान ❤️🧡mhj वर्षानू वर्ष चालू राहिले पाहिजे ही आमची इच्छा आहे ❤️❤️🤟👍👍
@lelesavita
@lelesavita Жыл бұрын
every day i see one Sameer Da skit on you tube sometimes i watch repeat episode also becoz this is my daily tonic to keep myself happy maharashtrachi jatra is superb program
@ckparabparab1496
@ckparabparab1496 Жыл бұрын
धन्यवाद, अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायक सादरीकरण समीर दादाची ह्दया पासून दिलेली उत्तरे,मजेशीर प्रसंग, दोन महत्त्वपूर्ण शाबासकी सगळच सादरीकरण भव्य, अदभुत,दर्जेदार वाटल पण समीर दादा फक्त आमचा रोज चा आपलाच वाटला हेच समीर दादाचे वैशिष्ट्य, मोठ्याना मोठा वाटतो,दर्जेदार याना गुणी भासतो पण आम्हास आमचाच वाटतो
@satishkhandkar4769
@satishkhandkar4769 Жыл бұрын
खुपच छान मस्तच आभार ❤❤
@devdattasakhalkar9208
@devdattasakhalkar9208 Жыл бұрын
Ho Agree with you, Sameer Chougule is great artist, we Love to watch the way he speaks, his timing and dialogue delivery. Maharastrachi Hasya jatreche shrey Sameer ani dusare artists has taken this show to the new level.
@amarbachate0204
@amarbachate0204 Жыл бұрын
आजदेखील किमान एक तरी एपिसोड समीर दादांचा आम्ही फॅमिली सोबत दररोज बघतोच बघतो. ❤️
@neelampatil195
@neelampatil195 Жыл бұрын
निरगुडकर सर खरच कोरोनाकाळात याच हास्यसम्राटाने जगवले थॅंक्स टू सोनी वाहिनी.
@mohanhindlekar7680
@mohanhindlekar7680 7 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा, सदा बहार कार्यक्रम आहे.
@devendrawaghare4665
@devendrawaghare4665 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूपच सुखमय आनंद देणारा कार्यक्रम आहे, त्यातले सर्व कलाकार अप्रतिम आहेत.
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 Жыл бұрын
निर्विवाद हास्य सम्राट!👍👍👍💐
@ashokkashikar1989
@ashokkashikar1989 Жыл бұрын
Khupch chan mulakhat zali.Hardik Abhinanad to Samir.
@VijayManchekar-fm8pq
@VijayManchekar-fm8pq Жыл бұрын
समीर दादा तुम्ही ग्रेट आहात... तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो.... असेच चांगले चांगले विषय मिळत राहो हीच सदिच्छा..
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
समीर चौघुले व ग्रुप चे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@MrNimkar
@MrNimkar Жыл бұрын
लहान मुलांना आणि सगळ्यांनाच हसवणारा उत्तम कलाकार 🙏🙏
@hanumantsarvankar4122
@hanumantsarvankar4122 Жыл бұрын
समीरभाऊ आपला चार्ली चॅप्लीन खुप म्हणजे खुप आवडला
@HamaraHindustann
@HamaraHindustann Жыл бұрын
Sameer you are really really "The" Best Actor. 🙏🙏🙏
@anandgaikwad7706
@anandgaikwad7706 Жыл бұрын
समीर दादा नं1,हास्य जत्रा विनोदी आभिनेते. मस्त टाईमिंग
@kishorrane2819
@kishorrane2819 Жыл бұрын
मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांच्या नंतर डॉक्टर उदय सर उत्तम मुलाखत 👌
@abhijitpise321
@abhijitpise321 Жыл бұрын
अप्रतिम! मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🙏
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खरच समीर ग्रेट आणी ग्रेटच आहे धन्यवाद
@sunilkeshkamat6414
@sunilkeshkamat6414 10 ай бұрын
Great sense of Spontañeous and Nàtural Dày- to-dày Humour!🎉🎉
@vinar.vijaysingnath3554
@vinar.vijaysingnath3554 Жыл бұрын
समीर चौघुले हा कॉमेडीचा बादशाह आहे. धन्यवाद समीर साहेब. तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहात.
@neelapawar4942
@neelapawar4942 Жыл бұрын
हास्य जत्रेतील सर्वंच ग्रेट आहेत.💯🙏🙏🙏😍
@omom569
@omom569 Жыл бұрын
तुम्ही नट म्हणून किती ही मोठे असलात तरीही तू आमचा सम्या दादा आहेस❤❤❤❤
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 Жыл бұрын
Sameer is really very great perfomer. Thanks Sameer n Nirgudkar Sir
@rahulnagpure2408
@rahulnagpure2408 Жыл бұрын
Great सम्या दादा, Love your acting on the sets of MHJ. स्वच्छ मराठी फक्त सम्या दादाची !!!!!
@dipikadixit9088
@dipikadixit9088 Жыл бұрын
It's not easy to appreciate others when you are appreciated... A gentle soul only can do it... Truly Sameer Chaughule is one!!
@rahulmargale5313
@rahulmargale5313 5 ай бұрын
ग्रेट मुलाखत!
@suhasshinde5944
@suhasshinde5944 Жыл бұрын
एक दुर्मिळ इंटेलिजन्ट विनोदी कलाकार. 👌🏻👌🏻
@tanishromji2028
@tanishromji2028 Жыл бұрын
😂😂😂 मी समीर चौगुले यांनी कंप्लेंट करणार होतो .जाऊदे म्हटलं . यांच्या विनोदामुळे हसून हसून पोटात दुखायला लागलं .डॉक्टर . औषध .गाडी खर्च पकडून दोन हजार गेले . हा माणूस खतरनाक आहे . मी वसूल करणार होतो .पण जाऊदे म्हटलं.😂😂😂😂😂
@vivekpande5663
@vivekpande5663 Жыл бұрын
समीर भाऊ,तूमची काम करण्याची पधदत फारच चांगली आहे. मात्र यापेक्षा वेगळे काहितरी करण्याचा प्रयत्न करुन पहा. कारण पुढे तेच-ते पाहणे कदाचित आवडणार नाही. काही वेगळे करण्याचा प्रयत्न करुन पहा.
@pradeepnabar
@pradeepnabar Жыл бұрын
Dear Sameer, you are really great. May God give you sound health and tons and tons of happiness and that energy to keep us laughing, those moments which make forget our sorrows. Love you समीर. And Thanks Udayji for such a wonderful interact.
@amolp1972
@amolp1972 Жыл бұрын
Sameer, Prasad and the entire team..... God bless you ❤
@rahulpadwal2811
@rahulpadwal2811 Жыл бұрын
तुझ टॅलेंट खरंच खूप लाजवाब आहे समीर दादा सॅल्यूट तुझ्या कॉमेडी 🙏🙏🙏
@milindkavathekar1215
@milindkavathekar1215 Жыл бұрын
Aprateem....BOTH are having Extreme Talents in their respective fields...LOVE you BOTH .. God bless you ...❤❤
@sagarsinhpatil8730
@sagarsinhpatil8730 7 ай бұрын
समीर दादा आपल्या असामान्य व्यक्तिमत्वास सलाम
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 Жыл бұрын
समीर म्हणजे उच्च कोटीतील उत्तम लेखक आणि अभिनेता. त्याला पाहणे त्याचा अभिनय पाहणे हेच मुळात खुप आनंद देणारी गोष्ट आहे. अशीच आम्हा रसिकांची करमणूक त्याच्या कडून होत राहावी हीच इच्छा.
@chhayahande7397
@chhayahande7397 Жыл бұрын
माझा आवडता कितीही वेळा रिपीट बघू शकते असा कार्यक्रम
@rohanmeher1485
@rohanmeher1485 Жыл бұрын
Apali sagali dukkha lapvun ...dusaryala Hasavana ...jagatil sglyat kathin Kam ahe ...❤❤❤❤khup sarya shubhechha..❤
@hardrajesh
@hardrajesh Жыл бұрын
khup chan explain kela sameer dada
@LifeIsNow6
@LifeIsNow6 Жыл бұрын
Huge respect Samir ji❤🎉
@rnil2008
@rnil2008 Жыл бұрын
समीर तुमचा एकही एपीसोड् आम्ही मिस करत नाहीत … इंफ़ैक्ट प्रत्येक एपीसोड्स अनेक वेळा पाहूनही फ्रेश वाटतात ..you are simply Gret ❤️❤️असेच हसवत रहा
@शरदरोहणकर
@शरदरोहणकर Жыл бұрын
आयुष्य भर हसवत रहा समीर.आणी तुमचे आयुष्य असावे शतायुषी...निरोगी.चैतन्यमय. विदर्भ अमरावती जिल्हा.
@omkarsuryawanshi6368
@omkarsuryawanshi6368 Жыл бұрын
Last 10 minutes amazing.....lots of respect Samir sir😊🙏🙏
@vcsrider9051
@vcsrider9051 Жыл бұрын
Ekach vada amcha Sameer dada .bhavi bhavishysathi shubhecha 🎉❤❤❤❤
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
समिरदादा तुम्ही legend आहात... पुन्हा झालेले विनोद नक्कीच आवडत नाहीत. पण कॅरक्टर नवीन नवीन आणून खूप मज्या येते. त्याच प्रमाणे असे काही कलाकार बोलावा जे आम्हाला एंटरटेनमेंट करू शकाल.. मनपूर्वक शुभेच्छा
@yogeshshinde146
@yogeshshinde146 Жыл бұрын
He is more superior than any Bollywood actor
@drashwinsawant9102
@drashwinsawant9102 6 ай бұрын
समीर चौगुले... भारतीय चार्ली चॅप्लिन.
@balkrishnamadkar716
@balkrishnamadkar716 Жыл бұрын
आपण दोघे ही आपापल्या क्षेत्रातील श्रेष्ठ आहात. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 Жыл бұрын
समीर दादा एक जिवंत कलाकार मूडद्यांनापण हसवतो ❤😂
@atulsutar5866
@atulsutar5866 Жыл бұрын
खूप छान समीर सर अप्रतिम विनोदवीर महाराष्ट्र हस्यसम्राट
@shamkantjoshi7644
@shamkantjoshi7644 Жыл бұрын
Awesome ..... great personality
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 Жыл бұрын
मराठीतील एक मेव परफेक्ट चार्ली भारत देशात आहे ❤
@tejalisardesai7754
@tejalisardesai7754 Жыл бұрын
अतिशय आवडता अभिनेता 👍
@amitghodake1404
@amitghodake1404 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत...!!
@saketshindikar8691
@saketshindikar8691 Жыл бұрын
खुप छान मुलाखत .. समीर दादा ग्रेट आहेत😊
@hirajadhav9273
@hirajadhav9273 Жыл бұрын
Good answering Samirji.... nice talk.....
@bhawarlalsharma9245
@bhawarlalsharma9245 Жыл бұрын
Very heart touching ❤ episode Thanku so much
@Manasapte
@Manasapte Жыл бұрын
Great actor n writer. We would like to participate as audience
@mahadevkuchekar172
@mahadevkuchekar172 Жыл бұрын
समीर सर, उत्तम मुलाखत. 🙏👌
@Thoratpooja555
@Thoratpooja555 Жыл бұрын
स्वयम चें कार्यक्रम कुठे होतात.. आम्हाला यायला आवडेल..
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत dr उदय sir
@pankajghavate3678
@pankajghavate3678 Жыл бұрын
निरगूडकर फार दिवसांनी दिसले आहात कुठे
Dr Uday Nirgudkar | Early days, Career and Swayam Talks
38:02
Swayam Talks
Рет қаралды 157 М.
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Speech by Dr. Sanjay Upadhye in My home India function
31:34
Sanjay Upadhye
Рет қаралды 31 М.
Haasya Samraat Samir Choughule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:09:46
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН