अनुराधा ताई यांचे हे अनुभव सर्व पुढारी, युवक युवतीनी, सर्वच समाजाने ऐकलं पाहिजे... जे फक्त देशप्रेमाच नाटक करतात....
@prakashsalunkhe8267 Жыл бұрын
सैनिकाची केलेली व्याख्या खूपच अप्रतिम आहे.मी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे कारण मी सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव बाजिमोहिते यांचे गाव तळबीड येथील एका सैनिकाचा मुलगा आहे
@vibs99 Жыл бұрын
खूप छान सांगितलं आहे.. किती जीव लाऊन सैनिकांच्या साठी काम करत आहेत. अत्यंत प्रेरणादायी 🙏🙏 ऐकून डोळ्यात पाणी आलं.. आपल्या सैनिकांच्या बद्दल जितका अभिमान आणि जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच 🙏🙏 त्यांच्या मुळे आपण सुरक्षित आहोत.
@SunilShete09 Жыл бұрын
🇮🇳सैनिक हा कोण असतो हे खूप छान सांगितलं आहे आणि आपण त्याच्या साठी काय करू शकतो?हे अगदी थोडक्या शब्दात सांगितलं. जीव लाऊन सैनिकांच्या साठी काम करत आहात हे काम प्रत्येका साठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल ..... ऐकून डोळ्यात पाणी आलं.....🙏🙏🇮🇳💂#भारतीय सैनिक...🇮🇳
@poorvalele2892 Жыл бұрын
नमस्कार, अनुराधा प्रभुदेसाई.तुम्ही कांदिवली ला आपल्या आर्य चाणाक्य नगरात राहायला होतात.तेव्हाही आपल्या काॅलनीतल्या मुलांना घेऊन तुम्ही ट्रेकिंग ला न्यायच्यात.तेथेही तुमची छाप पाडली होती.आजही तुम्ही जश्याच्या तश्या डोळ्यासमोर उभ्या राहाता.हे खरोखरच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कधी च विसरता न येणारे त्रिवार सत्य आहे.तुमच्या कर्तुत्वाला मन:पूर्वक सलाम.सलाम .सलाम.
@sachinkarande8304 Жыл бұрын
Mi pn ek aarmy member aahe.tumhi aamachyabaddal avdha vichar karta he pahun khup bar vatal. Jay hind 🇮🇳🇮🇳
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
आमच्या देशात प्रत्येक नागरिकाला मिलिटरी ट्रेनिंग अनिवार्य करणे गरजेचे आहे.प्रत्येक राजकीय व्यक्ती ही कमीतकमी ५वर्षे सैन्यात काम केले असले तरघ त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी द्या.
@meenashete3107 Жыл бұрын
संजीवनी तेलकर बोलल्या ते १00%खरं आ हे.
@AnjaliRajadhyaksha Жыл бұрын
अगदी खरे. सहमत. Military वा semi military शिक्षण हवे आहे. It's high time.
@KrishnaRajput-mw6sw Жыл бұрын
अग्निवीर योजना त्यासाठीच आहे पण हे भ्रष्ट गद्दार नेते त्याला पण विरोध करत होते. कुठे ना कुठे जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांच्या मतांसाठी आणि आंतरराष्ट्रीय भारतीय दुष्मणांच्या पायाखाली बुद्धी गहाण ठेवलेल्या यांना हे मान्य नव्हतं. हे कसले ट्रेनिंग घेतील? आपण बोलला ते योग्यच आहे. देशाच्या आंतरिक आणि बाह्य रक्षणासाठी हे योग्यच आहे आणि याच उदाहरणं आहे इस्राएल. जय हिंद 🇮🇳🙏
@samatazaware2503 Жыл бұрын
प्रेरणादायी बोलणे तर आहेच ताई तुमचे...मेलेल्या मनाला खडबडून जागे करणारे आणि सैनिक जे मातृभूमी साठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येकासाठी आपले प्रेम आमच्या सगळ्याच्यामध्ये जागृत राहावे असे बोलणे ....भारी वाटले...
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
अनुराधा तांईचे बोलणं ऐकतच राहावे असे असते. ते ऐकताना डोळे भरून आल्याशिवाय रहात नाही. त्यांना भेटण्याचे भाग्य मिळाले हे सुदैव मानते. त्यांच्या अनमोल कार्याला आणि जिद्दीला सलाम.जयहिंद. 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@meenashete3107 Жыл бұрын
झिंदाबाद, अनुराधा ताई!!!हँट्स आँफ!!!👍👍👌👌💐
@jitendrathakur7836 Жыл бұрын
अनुराधा मासी आपको दिले से प्रणाम जो आपने indian army अपने मा भारती के प्रति जो मानसम्मान है ! उसे इतनी सुंदरता से present किया. की सारे देशवासियो दिल जीत लिया. सलाम हमारे भारतीय सैनिकोको जय हिंद.....
@Abhijit-p-Mokashi Жыл бұрын
खरंच खूप,,छान वाटतं जेव्हा आपला मराठी माणूस,,,,जेव्हा परराज्यात भेटतो ,,
@shashikanthulwale6966 Жыл бұрын
हम क़दम क़दम बढ़ाते हैं, मरने का कोई खौफ नहीं। काम ना आए,जान वतन के, ऐसी जान का हमें शौंक नहीं।। ..... सैनिक
@arundhatibarve7850 Жыл бұрын
अनुराधा ताई तूम्हाला आणि समस्त सैनिकांना शतशः प्रणाम
@asharaniyadav939 Жыл бұрын
अप्रतिम मॅडम 👍 खरंच प्रत्येक सैनिकांना मानाचा मुजरा🥰
@shashikanthulwale6966 Жыл бұрын
भारत देश का सैनिक मैं सीमा पर तैनात खडा हूं । देश के लिए आजाद मैं मृत्यु से भी लडा हूं ।।
@narendradeo9204 Жыл бұрын
आम्ही मॅडम बरोबर कारगिलला जाऊन आलो.. खूप चांगला अनुभव आला. 🌹🌹👍👌
@prabhakarchougule53 Жыл бұрын
मी सिनियर सिटीझन आहे. ताईंच बोलणं मनाला इतकं भिडलं की मला वाटलं माझ्या तरुणपणी असं कोणी मार्गदर्शन केलं असतं तर??कदाचित मी सैन्यात भरती झालो असतो.
@umasurve1462 Жыл бұрын
Love you INDIAN ARMY♥️♥️♥️♥️♥️ Love you ANU MAVSHI♥️♥️♥️♥️♥️
@mayurchopade3317 Жыл бұрын
हे प्रेम फ़क्त मोबाईलवर दिसत, साधं 1 सैनिक सुट्टीवर जाताना जेव्हा त्याला कंफर्म सीट भेटत नाही तेव्हा कुठे जात प्रेम, अश्या खुप गोष्टी आहेत त्यातलीच एक
@sanjayboine6736 Жыл бұрын
जय हिंद भाऊ... नकारार्थी कॉमेंट शोभत नाही.... देशासाठी काय पण...
@shubhadapatil1397 Жыл бұрын
Speechless, truly said by Doctor .you are inspirational.
@latasirsikar7549 Жыл бұрын
Great work salute to this work
@yadavsandeep6996 Жыл бұрын
Thanks खूप छान मला गर्व आहे मी सातारा जिल्ह्यात जन्म घेतला आहे अणि मी देशसेवा करत आहे The marshal of district satara thanks mam 🎉🎉😊😊
@rajivg6261 Жыл бұрын
शत शत प्रणाम 🙏🏽
@anagharane86313 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@sukanyatanpure9442 Жыл бұрын
Thanks to you mam , perfectly to explain our soldier journey for nation🙏
@kisanshingare4921 Жыл бұрын
आपले जगणेच व भारत माता चे पुत्र सैनिक आहे मनून भारत सूरकक्षीतःआहे व ताई तूमच्या सारख्या असले मूळे
@hemaxichandiwale74 Жыл бұрын
Ur dedication on this mission is uncamparible❤🎉
@vidyadalvi9972 Жыл бұрын
खरचं खूप छान अभ्यास, सलाम सैनिकांना व तुम्हाला नमस्कार
@gurukrupap6732 Жыл бұрын
समाजाचा पोत सुधारणार तर प्रत्यक्ष आर्मीची परिस्थिती बालवाडी पासून अभ्यासात आणली पाहिजे त्यातली इंग्रजांची मुस्लिमांची व पोर्तुगीजांची नावे सुद्धा त्याच्यात रहाता नये तरच भारताचा पोत बदलणार
@vibhavarichitnis2870 Жыл бұрын
Great work...salute to you ma'am ...Jayhind
@gutteshankarrao284 Жыл бұрын
खुप छान अनुभव
@nilimadeshmukh738 Жыл бұрын
अनुराधा ताई ऐकुन खरच काय वाटले ते शब्दात सांगता येत नाही तुम्ही सैनिकांकडे कशा पोहचलया हि माहिती सांगा
@shindeganesh1169 Жыл бұрын
Khup ch. Chhann
@rameshdesai6002 Жыл бұрын
ताई शतशः नमन
@jitendragole6080 Жыл бұрын
Thank you madam for your love and study towards soldiers..❤ i can proudly say that those 24 years serving in Indian Army.. service to the nation ..were golden period of my life...now remembering that every moment...thank you soo much swayam too that its..very first platform where someone like mam talking about soldiers and their life...with love and respect...Live a life less ordinary...once a soldier always a soldier 🙏
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद! तुमच्या कार्याला सलाम!
@nitindokhale9180 Жыл бұрын
जय हिंद ...अनुराधा मांसी डोळ्यात पाणी आणलं
@Sunilrajbinde. Жыл бұрын
जय हिंद ❤🇮🇳
@meghan903 Жыл бұрын
आम्हालाही एक सातारचा सैनिक लडाख ला जाताना जोझिला पास येथे भेटले . खूप अभिमान वाटला कारण सातारा माझे सासर
@meghan903 Жыл бұрын
सलाम त्यांना आणि तुमचे कौतुक
@swayamtalks Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असाच नवनवीन माहितीपूर्वक आशय तुमच्यापर्यंतर पोहोचवण्याचा प्रयत्न करू
@sandipsawant6724 Жыл бұрын
Jai hind...
@akshunikam6090 Жыл бұрын
जय हिंद ☺️ ⚔️🇮🇳
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
Ase anamol karya karanare aapalya deshyat far kami aahet aapalya kartutwala aamacha salaam
@vishalsutar6878 Жыл бұрын
Jai hind 🙏🇮🇳🇮🇳
@kiranbahira5140 Жыл бұрын
JAI HIND ❤
@lakshmanpawase3323 Жыл бұрын
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏
@haribhaushinde4708 Жыл бұрын
जय जवान जय किसान जयहिंद
@surekhabhave1920 Жыл бұрын
जय हिंद. सलाम
@mpa5562 Жыл бұрын
Jay Hind. Salute to you madam.
@diwakarnene927616 күн бұрын
भारत माता की जय
@shubhangimache3688 Жыл бұрын
ग्रेट मॅम खूप छान काम करत आहेत तुम्ही अगदी भरून येत ऐकत राहावे असं वाटत
@dollyshirke7012 Жыл бұрын
Jai hindh ❤🙏👏
@sachinmhadalekar Жыл бұрын
खुप धन्यवाद
@priyadevasthali6460 Жыл бұрын
No words only salute and❤❤
@rameshjagtap5130 Жыл бұрын
Elijeabal to come reborn. Thanks. Love you.
@madhavdb Жыл бұрын
त्रिवार मुजरा अनुराधाताईंना
@sachchitgodbole7004 Жыл бұрын
👌💐👍 👌💐👍 👌💐👍
@yamunadhavana5740 Жыл бұрын
Jay hind jay bharat Jay javan jay kisan
@chidanandhiremath1625 Жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳
@bhagwatdesale8980 Жыл бұрын
I salute tai
@shivtejcakerecipes7225 Жыл бұрын
Yes
@dollyshirke7012 Жыл бұрын
Aykun dolyat pani aale...kaai bolnaar speechless.
@hemaxichandiwale74 Жыл бұрын
Anuradha i desperately want to meet u since years v haven't met after u left Malad Regards 🎉