शाळा 2 मध्ये शिपाई मामा यांची भुमिका भारी आहे, आपल्याला खूप आवडली , आमचे जिवलग मित्र नील शिंदे 1नबर ... लाव चुना मळ पुना...❤❤❤❤
@ExcitedSeaMonster-yi9tq2 күн бұрын
❤सुंदर
@jyotikolate50610 күн бұрын
Nice concept....charactors are real....especially Shipai mama
@samadhanmisal509514 күн бұрын
शिपाई मामा कॅरेक्टर अप्रतिम. खूप छान भूमिका केलीय.❤
@prajwaljadhav346514 күн бұрын
Avishakar bhai on top 👌 👏 👍 🙌 😎 😉 👌 👏 👍 🙌 😎 😉
@Vinnayakmsutar13 күн бұрын
Neel dada jbrdast series ahet dada... Tumcha pahila series dekhil jbrdast hota.... Mst hota 😂😂😂😂😂😂😂😂
@saurabhrathodchalisgaon55444 күн бұрын
खूप छान... सगळ्यांना शुभेच्छा असच शाळेतल्या नव नवीन विषय पोहचवत राह आणि ई. खुप खुप अभिंनंदन....🎉
@umeshus4513 күн бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@mr.clunique...18244 күн бұрын
Shipai mama charector jabardast ahe all good ❤️😊
@trakesh852911 күн бұрын
शाळा -2 वेब सिरीज खूप छान आहे . मला माझे शाळेतील दिवस आठवले. शाळेत केलेली की मस्ती आठवली . शाळा टू मधील शिपाई कॅरेक्टर मधील माझा मित्र निल शिंदे यांनी केलेली शिपाई भूमिका खूप छान आहे त्याने खूप छान एक्टिंग केली. आणि शाळा टू मधील सर्व कलाकार ने खूप चांगली भूमिका केली आहे यात सर्वात जास्त शिपाई मामाची भूमिका खूप आवडली नील शिंदे तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalbobade373713 күн бұрын
मस्त आहे राव शाळा, त्यात आपले शिपाई मामा.. लाव रे चुना..
@SulabaiPawar-ii4th13 күн бұрын
Shipai Mama Number - 1 ❤🎉😂 Mast ahe khup
@Saajan.113 күн бұрын
खुपचं fresh mood होतोय ही वेबसिरीस पाहून.....
@KavyaPagare-d3w11 күн бұрын
खुप सुंदर आहे वेबसिरीज आहे ❤❤❤❤
@ganeshmane701714 күн бұрын
Sai pan khup chan abhinay karat ahe .All team good.🎉
@MahadevMotorDrivingSchool13 күн бұрын
शाळा 2 मध्ये मला शिपाई मामा यांची भूमिका खूप आवडली... लाव चुना मळ पूना...
@umeshus4513 күн бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@marathimulgiswaa986414 күн бұрын
character…Aakash😍😍… natural acting 👏🏻👏🏻Anosh well done!!!
@anoshthombe511313 күн бұрын
Thank you 😊♥️
@rajnipawar601013 күн бұрын
खूपच छान शिपाई मामा खरच पुन्हा एकदा शाळेची आठवण झाली 1 no.शिपाई मामा.❤❤❤❤
@akshypatil251814 күн бұрын
सुरज... म्हणजे निखील भिसे काय अभिनय केलायस भावा माणल तूला तुझे डायलॉग आणि एक्स्प्रेशन खरंच खूप जबरदस्त आहेत मस्त निखील 🎉🎉 ऑल द बेस्ट भावा असाच चमकत रहा 🫂
@SynergyProductions13 күн бұрын
धन्यवाद
@vivekpatil01913 күн бұрын
शिपाई मामा नंबर 1.... best actor
@NKBabaOfficial-k2c12 күн бұрын
❤शिंदे भाऊ एक नंबर वेबसिरीज बघायला भारी वाटते एक नंबर वेब सिरीज चालू आहे सर्व कलाकारांना माझ्याकडून शुभेच्छा
@ganeshshelke263814 күн бұрын
अनोष (आकाश) सुंदर अभिनय 😍 दोंघांची जोडी मस्त दिसेल ❤️
@anoshthombe511313 күн бұрын
Thank you dada ❤😊
@navnathshinde946513 күн бұрын
Super duper शिपाई मामा . लय भारी शिपाई मामा .हा भाग पाहताना खरोखर शाळा आठवली.शिपाई मामा पाहिल्यावर आमच्या शाळेतील शिपाई आठवला.Very very nice शिपाई मामा ❤❤❤❤character
@sarika-1214 күн бұрын
खूप छान my friend मेघा शिंदे 😍😍😍🤩🤩 as धोपटे मॅडम मस्त मस्त all very nice Congratulations all team 🎉🎉🎉
@SynergyProductions14 күн бұрын
Thank you
@umeshus4513 күн бұрын
मस्तच भाग घेतला आहे
@santoshpotdar351613 күн бұрын
अनुष खूप छान अप्रतिम तुला पाहून शाळेतील दिवस आठवले सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
@anoshthombe511313 күн бұрын
Thank you sir 😊
@prashantshinde902611 күн бұрын
शिपाई मामा no.1 खूप भारी वाटलं शिपाई मामाचा अभिनय पाहून खरचं खूप छान आहे ही वेब सिरीज