कोणा कोणाला वाटत या चित्रपटाचा भाग 2 यायला पाहिजे ❤❤❤
@sachinwadkar8236Ай бұрын
फिल्म बघताना खूप वेळा डोळ्यातून पाणी आलं... अर्थात त्याच श्रेय लेखक , दिग्दर्शक आणि कलाकार याचंच आहे....भरत सर आजपर्यंत तुमची जेवढी काम बघितली आहेत त्यातील ती सगळी काम एका बाजूला आणि हे काम एका बाजूला ... अप्रतिम अभिनय सर....
@PundalikMasuleАй бұрын
ही शूटिंग आमच्या शाळेपासून गावापासून सुरुवात झालेली शूटिंग आहे खरंच शेतकऱ्याचे जीवन काय असतं हे या चित्रपटातून दिसते गाव सडगाव तालुका जिल्हा धुळे मनापासून सर्व कलाकारांचे आभार❤
@anandjogale8294Ай бұрын
अप्रतिम चित्रपट, लिहिण्यासाठी शब्द न सुचत नाही आहे, शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सांगितली आहे, सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
@Mukund_PatilАй бұрын
या चित्रपटाची शूटिंग आमच्या गावातच झाली होती खूप दिवसापासून वाट बघत होतो शेवटी आता अपलोड केला खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये आमच्या शाळेचं बालपण आहे खूप आठवणी आहेत कारण हा पहिला अनुभव होता आमचा शूटिंग बघायचा....🥰 मनापासून धन्यवाद 🙏🏻 समस्त ग्रामस्थ सडगांव, धुळे.
@ashokkamble2079Ай бұрын
खूपच छान चित्रपटपाहताना मन भरून आले डोळ्यात अश्रू आले शेतकऱ्याची सत्य परिस्थिती हुबहुब चित्रीत केली आहे सरकार ने आता तरी शेतकऱ्या साठी चांगला हमीभाव व योग्य ती मदत केली पाहिज '
@bhatushinde3331Ай бұрын
😢❤🎉लेखक दीर्घदर्शक .मनापासून धन्यवाद कारण की शेतकऱ्याची व्यथा मांडायला वाघाचं काळीज लागत सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलं आहे कोटी कोटी धन्यवाद .तसं भाग दुसरा झाला .तर बरं होईल परत एकदा .सडगाव गावी बनवा❤🎉
@gauravpatil4803Ай бұрын
या पिक्चर ची शूटिंग आमच्या गावात झाली होती सडगाव 2009❤❤
@rameshwarshinde18825 күн бұрын
Ho baba mg Kay tula award dyayacha ka
@organic_shetkari_mitra27 күн бұрын
खरंच मूवी बघता बघता जे आपल्या सोबत घडामोडी झालेल्या आहेत त्यांचं स्वरूप आकर्षक अंगाला काटे येता बघता बघता😢
@pralhadkale9858Ай бұрын
मी लहानपणी पाहिलेला चित्रपट मला यातील एकच वाक्य आठवत होत ते म्हणजे '' ए शाण्या दिसत नाही का वाटण्या " एवढ्या एका वाक्यावरून हा चित्रपट शोधला खूप भारी वाटलं🥰🥰
@SampatLembhe23 күн бұрын
खरंच खूप काही शिकवून गेले ही कथा पाहून आणी डोळ्यातून पाणीच काढलं
@pramodrajkor220322 күн бұрын
हा चित्रपट पाहून मन हृदयातून रडतंय पण काय चित्रपट तो चित्रपट पण तेवढ्या टाईमपुरते सगळेचे सगळे इमोशनल होतात नंतर सगळे जण विसरून जातात परंतु शेतकऱ्यांची वेथा जी ची तीच असते तरी शेतकरी प्रत्येक गोष्टीवर मात करून आतून हृदयात झिंजलेला असतो तरीपण खम्बिरपणे उभा राहतो
@namastetechnical3474Ай бұрын
आयुष छोटा आहे.....आपण आजू बाजूच्या लोकांना पाहून थोडी मदत करूयात....आणि थोड बदल घडऊयात
@maheshjagtap387311 күн бұрын
आयुष्यात पहिल्यांदा इतका भारी चित्रपट पाहिला याचा बोध माझ्या परिवारांनी पण घेतला खूप भारी पोस्ट होती
@maheshjagtap387311 күн бұрын
खरंच काहीतरी माझ्या मुलासाठी दाखवण्यासारखं होतं या चित्रपटांमध्ये माझा मनासाठी
@GaneshPagare-lj3wzАй бұрын
मी शाळेत होतो तेव्हा मला ही कधी शाळेचे कपडे किव्हा इतर गोष्टी पासून वंचित राहिलो आणि माझे वडील आणि आई हे देऊ शकत नव्हते कारण आम्ही खूप गरीब होतो या मुवित भारत जाधव थोडस शेत दाखवलं आहे आम्हाला तर तेवढं पण नव्हत😢माझा जन्म 1991 चा आहे आणि तेव्हा गरिबी खूपच त्रास दा यक होती
@sahilramteke27623 күн бұрын
Bhau aata Kay krto tu
@deliza1b61621 күн бұрын
Aata Kay kar tay mag
@gajanansirsat391526 күн бұрын
खूपच सुंदर कथा... अनेकदा डोळ्यात अश्रू आले... पण शेवट छान झाला...असाच प्रत्येक सिनेमाचा शेवट गोड असावा...❤❤❤
@AshokRaghukuleАй бұрын
ज्या प्रकारे श्याम ने प्रयत्न केले... तसेच प्रयत्न आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे ❤
@DevidasKhalkar-w4g25 күн бұрын
Khup apratim chitrapth ahe,pahatanni kitekda dolyatun Pani ale,pn shevt matra God zaylanantar kaljachi aag vizli khup bre vatle.❤
@sonihahire15 күн бұрын
आमचि पण आशिच परसती आहे हा चित्रपट बघितला आस वाटत आहे हे आपल्या सोबत असंच झालं आहे गरीबी खुप वाईट राते आम्ही शेतकरी आहे शेतकरी च जगन असंच रात दिवाळी आखाजी कुठे निघून जाते ते सुद्धा कळत नाही 😢😢
@ajaypatil3054Ай бұрын
खुप छान आहे खराज डोळ्यात पाणी आले 😢
@rajeshjadhav79855 күн бұрын
भारी वाटलं... हा सिनेमा बघुन...❤❤❤❤
@Gorpankajar3Ай бұрын
विदर्भाची वऱ्हाडी बोली.. जबरदस्त..
@akashjagtap26368 күн бұрын
डोळ्यात पाणी आले यार पुढील भाग हा ह्या पेक्षा ही छान असावा
@ravishete1784Ай бұрын
माझी सुद्धा हीच अवस्था होती लहानपणी पण माझ्या वडिलांनी खूप मेहनत केली आज महिना तिचा सोनं झालं आज स्वत
@Mr.Kshitij-official13 күн бұрын
खूप हृदय स्पर्शी कथा आहे वास्तव तेच दाखवले आहे😞😞
@PradipMokalАй бұрын
ही परिस्थिती आज पण आहे आणि पहिली पण होती ती फक्त शेतकऱयांसाठी... आणि आत्ता तर जास्तीच हाल आहे गरिबांचे... होत राहणार...... चुकीचे लोकं सत्तेत बसवले तुम्हीच तो विचार करा
@kailasmaharaj7699Ай бұрын
भावा चित्रपट सडगाव गावाला बनला आहे आमच्या गावाला..
@Eknathpund29028 күн бұрын
सत्तेत कोणी पण बसो हाल हेच आहेत
@santoshkashid743023 күн бұрын
सत्तेत कोणीही असो हाल हेच राहणार
@vishalpawar8452Ай бұрын
हे कलाकार गरीब शेतकऱ्यांच्या जीवनावर चित्रपट करून पैसा कमावतात ,आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जशी च्या तशीच आहे,बोलण्या सारखं खूप आहे
@SantoshPatil-lo9nvАй бұрын
Khara ahe kai upag nahi he kayam chalu rahanar ahe kone vichar nahi karat nahi jar vichar kala tar ek he kisan nahi marat pan ek he sarkar vichar vichar nahi karat apan sagala rog javan karto kona mula kisan ahe manun pan he sagala asacha chalu rahanar baga kone vichar nahi karat atta parant kete sarkar ala an gala kai upag nahi fata kisan la dhuk dila ahe he prabhu aai tuljbhavane tuch bag atta sorry kisan
@kavitahatkar4867Ай бұрын
हा चित्रपट मि १० वि ला असताना शुट झाला होता पाहून मन भरले आमचया जुनयय आठवनि
@ajaypatil3054Ай бұрын
पूर्ण बघा मन लाऊन नक्की डोळ्यात पाणी येईल
@manoharvadpate6072Ай бұрын
या चित्रपटाची शूटिंग आमच्या सडगांव गावात झाली आहे ❤❤
@bv..2548Ай бұрын
Tu gotanyach aahe 😂
@bv..2548Ай бұрын
Tu gotanyach aahe 😂
@kailasmaharaj7699Ай бұрын
ही शूटिंग आमच्या गावाला झाली आहे.. 2009 मध्ये सडगाव जिल्हा धुळे...❤❤❤❤❤❤ धनंजय सूर्यवंशी...
@ravipatil2568Ай бұрын
पिक्चर बघताना खूप वेळा रडू येते खूप छान पिक्चर आहे
@saurabhjadhav245020 күн бұрын
ही परिस्थिती फक्त शेतकऱ्याची असते...😢
@motivational_tonic_2909Ай бұрын
आज 2024 तब्बल 15 वर्ष ओलांडली परंतु वास्तव मात्र जस होत तसच त्याच्यात तीळ मात्र सुध्दा बदल झालेला नाही 1700 रुपये प्रति क्विंटल च्या भावाने आता 7500 ची जागा घेतली तर 10000 कर्जा न आता लाखाची जागा घेतली.
@Abhya1540Ай бұрын
👌👌👌 खूप छान चित्रपट शाम च जिद्दीला सलाम 🇮🇳
@manojdhole95063 күн бұрын
खुप छान मुव्ही माझा तर डोळे तन 😭 वाहत होते खुप छान जय महाराष्ट्र ❤
@navneetamudaliar1026Ай бұрын
Lai bhari movie bharat jadav cha acting lai bhari👌👌
@ajantapcgangakhed730622 күн бұрын
भयंकर परिस्थितीत शेतकरीवर्ग आहे धन्यवाद साहेब परिस्थिती समोर आनत आहात
@SureshShinde-gb8seАй бұрын
खुप छान चित्रपट जूनी आठवण
@MonikaChotmal8 күн бұрын
Khup khup khup chhan movie ❤❤❤❤
@ramdasshinde35721 күн бұрын
शेती आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या हाल अपेष्टा त्यावर आधारित कथा त्यासाठी मिळणारं अवॉर्ड खूप छान वाटतं जे हे अवॉर्ड घेतात आणि जे हे देतात त्यांनी खरच हे अनुभवल आहे का कधी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आनंदाची ज्योत पेटवली आहे का शेतकऱ्यांची स्टोरी आणि ग्रामीण भाषा यावर करोडो कमावले खूप छान वाटतं पण ग्रामीण लोकं यांना आवडत नाही आणि शेतकरी तर अजिबात कुणालाच आवडत नाही फक्त यांच्या जीवावर कमावणारे खूप पडलेले दिसतील ही वास्तू स्थिती आहे
@मिशनमाणुसकीАй бұрын
खूपच छान सुंदर अप्रतिम चित्रपट मनाला भावला धन्यवाद
@Amolwavage26 күн бұрын
Khup sundar aani reality movies ahe
@jitendrasonavane94928 күн бұрын
खूपच सुंदर कथा आहे राव . माझा आवडता अभिनेता भरत सर
@हभपवैष्णवीताईमोरेजवळवाडीकर28 күн бұрын
शेतकर्याची खरी परीस्तिती जगासमोर माडली धन्यवाद
@vithobakoli16 күн бұрын
😢पाणी यते हो
@shivrajTelang-s4fАй бұрын
आवडला यार खुप छान 😢😢❤❤
@RamdasShewale-kn9zsАй бұрын
खूप छान चित्रपट 👌👌
@chaitalisirsat9214Ай бұрын
मस्त मुव्हीज आहे पण हि परिस्तीत बदलायला हवी
@sourabhkhavadkar1376Ай бұрын
लवकर दुसरा भाग काढा🙏
@JyotiTelange-j2yАй бұрын
👌👌👌👌 खूप छान
@bhausoshinde4642Ай бұрын
अप्रतिम...
@straighttalks258120 күн бұрын
ekdum mast
@ManyabhaiKamble-ep3jn9 күн бұрын
Hyaj karna mule gaawa kadchi kiti tari lokani apli jamin aple ghar vikun shahera kade nighale aani kiti tari lokani aatm hatya keli,,,jagat sawat jast mehat shetkari karto tari pan shetkari aaj hi garib aahe to jagat sawache pot bharto tari tyachech mul baad bhukhe jhptat,,,aani hi parishtithi aagodar pan hoti aani aaj hi aahe,,,ji story hya movie madhe dakhvli tich story aajhe aai babani ni kadhli aahe aaj tar te swrg washi jhale pan je dukhacha daam aaj pan dishu yeto,, thanks bhau,,,hi movie you tube war dakhwlya badal,,,karan tumhi movie nahi pan majhe aai baba la dakhwal,,, thanks,,,miss you Aai baba,,,😭😭😭😭
@NarayanPawar-o4p21 күн бұрын
भारत सरांच सगळेच काम एक नोम्बर आहे
@vishalmore34253 күн бұрын
संपूर्ण चित्र पठ रडत पाहीला एक समजल मरना पेक्शा जास्त भयानक आहे मरनाची वाट बगने 😢
@alexmcleod4829Ай бұрын
Real famer movie I love it jai maharashtra
@DyaneshwarMore-c5qАй бұрын
खुप.छान. एकनंबर
@ManishaNimkar-n7m7 күн бұрын
😢😢 डोळ्यात पाणी आले
@saijadhav8442Ай бұрын
Nice👌❤❤❤❤ 20 varsha ni mi mazi shala bagitli❤
@avinashpawar5376Ай бұрын
Nice picture ❤
@bhaleraomachindra4242Ай бұрын
1 नंबर
@prashantkoli7867Ай бұрын
खुप छान
@vekyvikey895228 күн бұрын
Mast muvi aahe. End mastttttttt
@AAf91527 күн бұрын
Litterally cried😢😢
@JagannathdeshmukhDeshmukh19 сағат бұрын
1 number 😢
@rohangalfade9144 күн бұрын
जो भी मेरा कमेंट पड़ रहा हैं बस जय जवान जय किसान जय हिन्द लिखो ❤
@krishnaharkal895627 күн бұрын
शेतकरी खरी परिस्थिती
@ganeshkhandekar7413Ай бұрын
ह्या चित्रपटाची शूटिंग आमच्या गावात झाली #सडगाव❤
@ParmeshwarLondhe-dy8lp26 күн бұрын
So beautiful ❤😢
@NikitaPatil-o2iАй бұрын
Nice movie ❤
@ponampatil111Ай бұрын
मस्त आहे move 💯💯💯❤️
@eknathbhakad403321 күн бұрын
No.1
@PravinUtekar-h3t16 күн бұрын
❤❤❤
@ajantapcgangakhed730622 күн бұрын
सत्य परिस्थीती 😢
@BhaiyyaDevoreАй бұрын
धूळ सडगाव ❤❤❤❤❤❤आमचा गाव मदें जाली सूठीग❤❤
@vikasdhagare969Ай бұрын
मस्त कथा आहे. दुसरा भाग आला पाहिजे.
@poonamingle727821 күн бұрын
Akkha chitrapat baghtana mi radat hote..... Atishay hridaysparshi chitrapat ahe .......khari paristhiti ahe ..ajhi😢😢😢😢 amhi pn he divas baghitle ahet
@LahuKatkar-yc7qb18 күн бұрын
खरचं खुप छान आहे फिल्म
@hkpatil9970Ай бұрын
शेवटी फार चान होता 😢😢😢😢
@SakttLaunda00723 күн бұрын
असे बहुत मराठी चित्रपट्ट अहेत सुपरहिट पीएन त्यची मार्केटिंग होता नाही
@HasnainKhan-r4v8mАй бұрын
Ya film dekh kar rona aara
@subodhmaske122410 сағат бұрын
शेतकर्याची खरी परीस्थीती आहे😢😢😢
@sangita43328 күн бұрын
😢😢😢😢khub chan
@KiranYatamwadАй бұрын
खुप छान चित्रपट
@pramodade4746Ай бұрын
पण ही परिस्तिथी निर्माण सुद्धा आपणच स्वतःवर करून घेतो,, दुसऱ्याची कॉपी करत,,, कोणी तीन फेर खताचे दिले ,, तर मी कशाला मागे राहू,, लोभाचा भर अजून खर्च वाढवून जातो,,, प्लीज शेंद्रीय खत तयार करा थोडा त्रास जास्त होईल पण खर्च कमी होईल,,