Jaruri nahi aahe bhau har ek manus chor nasto kahi loka seriously kama pan kartat . Farak ithe padta ki apan lokanchya behaviour wise nivdayche astat
@bapushete68783 жыл бұрын
सध्या देशात आमदार खाजदार हेच माणूस म्हणून सुख सुविधा युक्त जीवन जगत आहेत, सामान्य माणूस आपला राशन वर गहु, तांदूळ कधी येईल याचीच वाट बघत बसतो, येणाऱ्या काळात जगातील सर्वात जास्त खाजदार आमदार असलेला देश म्हणून गिनीज बुकात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही 🙏
@ankushbhaije7513 жыл бұрын
पेन्शन चे काय ????????
@ssnnrr3 жыл бұрын
लुटारूंची संख्या कशाला वाढविताय?
@bhilraja78683 жыл бұрын
आमदार, खासदार स्वतःचे खिसे भरतात त्यांची संख्या वाढवून काय फायदा
@alwayswin87993 жыл бұрын
सर सर्वप्रथम या सगळे आमदार खासदार नगरसेवक महापौर पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचे पेन्शन बंद करा आणि तुम्हाला जेवढे वाटले तेवढे आमदार-खासदार वाढवा
@bhimraoshinde49983 жыл бұрын
सग़ळयांचे पेंशन बंद करा नंतर च काय वाढ करायची ती करा
@ravindrakarambelkar77453 жыл бұрын
म्हणजे आता 84 राजकारणी लोकांना तहहयात निवृत्ती वेतन मिळणार.
@dilipkhose44123 жыл бұрын
कशासाठी खोगीर भरती करत आहेत विनाकारण देशाच्या तिजोरीवर अर्थीक तान करतं आहे
@uddhavbade69983 жыл бұрын
तुम्ही बरोबर बोलले
@laxmankedar56893 жыл бұрын
या नव्या खाजदार व आमदार याला पगार बंद करून एका गांवात एक आमदार व खासदार तयार करा
@sanjaygulve30173 жыл бұрын
भारताच्या तिजोरीवर ह्यांच्या पगाराचा अजुन भर पडेल तसेच पेंशनचाही
@ashokkarke14893 жыл бұрын
घटनेत बदल करून, भारतातील सर्व खासदारांची संख्या निम्मी करावी, म्हणजे संसदेतील गोंधळ कमी होऊन कामाला गती येईल. मंत्र्यांचीही संख्या निम्मी करावी. लोकशाहीत खर्च नेहमी कमी असावा.
@suhasjoshi36313 жыл бұрын
एवढे फुकटे कशाला वाढवताय? लोकसंख्या आणि वाढ पटत नाही. सरकारी तिजोरीत अजून भार टाकून नये.
@shivramwagh69473 жыл бұрын
फक्त प्रत्येकआमदार खासदाराने युपीएस् सी ची परीक्षा पास होणे अनिवार्य करा .आणि कीतीही जागा वाढवा काही हरकत नाही .
@sudhakarpatil8126 Жыл бұрын
आमदार ,खासदार यांची संख्या कमी करावी,देशातील सर्व आमदार खासदार यांची पेन्शन बंद करावी सर्व राज्यातील तसेच केंद्र सरकारने सत्ता प्रस्थापित करण्याअगोदर राज्यावर केंद्रावर असलेले एकूण कर्ज किती सत्ताकाळ पूर्ण केल्यानंतर कर्ज वाढवले,कमी केले याची श्वेतपत्रिका जाहीर करावी जास्त कर्ज वाढविले असल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री मंडळ ,मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांना जबाबदार धरले जावे व 6 वर्षे कोणतीही निवडणूक साठी अपात्र ठरविण्यात यावे पक्ष कोणताही असो भेदभाव करता कामा नये खोटे आरोप करणाऱ्याला शिक्षा दिली पाहिजे
@ganeshkengar24293 жыл бұрын
पंतप्रधान पद दोन झालं पाहिजे..मंग खरी मजा येईल. 🤩👍
@जीवाचपाखरु3 жыл бұрын
Right
@abhijeetpatil74073 жыл бұрын
२००% सहमत बाप्पू
@aabasaheb76803 жыл бұрын
इथ लोकांना रोजगार उपलब्द नाही.उगीच जास्त खासदार वाढवुन काय उपटणार.जनतेच्या पैंश्याची लुट करणार.एकदा निवडुन आला तरी आयुष्यभर पेंऩ्शन घेणार.इथे सामान्यं जनतेला अतिसामान्य केले व पेंन्शन बंद केल्या मग आमदार, खासदार,नगरसेवक यांच्या पण पेंन्शन बंद करा.
@adityapawar42423 жыл бұрын
खासदारांची संख्या कितीही वाढू द्या मात्र पवार साहेब दोन आकडी खासदार निवडून आणू शकत नाही हे सत्य कायम राहणार.🤣🤣
@harsh54693 жыл бұрын
Underrated comment 🤣🤣
@8txj453 жыл бұрын
सगळ्या खासदारांनी 2019 पासून किती काम केले त्याचा व्हिडिओ बनवा
@mayurpatil40203 жыл бұрын
Haka आमचा टॅक्स चा पैशावर आजुन राजकारणाच्या पोट भरू त्यात काय आणि त्यांची नाटक पण सहन करू
@yashraj40033 жыл бұрын
जी व्यक्ती सर्व प्रापर्टी सरकार जमा करेल त्यालाच नेतृत्व द्यावे 🙏
@ARYAN-be7mi3 жыл бұрын
काय गरज आहे संख्या वा ढ़वायची ह्याचा पगार. फुकट राहण्याची सोय ,विजबिल ,पेट्रोल खर्च इतर आणि नंतर सर्वाना पेंशन सर्व काही जनतेच्या पैशातुन.😰
@bvasant57673 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत एक खासदार दहा लाख लोकांना कधीही न्याय देऊ शकत नाही तेव्हा 5-7 लोकसंख्येचा खासदार असावा. हे करत असताना भत्ते मात्र आजीवन नसावेत कारण ते लोक प्रतिनिधी आहेत नोकर नव्हेत
@500warrior.3 жыл бұрын
ज्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोल केली त्यांना प्रतिनिधी कमी मिळेल.
@kantilalpatil41653 жыл бұрын
मी 4 वेळा लोकसभेसाठी मतदान केले पण खासदार चे तोंड पण पाहीले नाही & ते आमच्या गावात पण कधी आले नाहीत 😀 या फुकटचंदांचे पगार & पेन्शन बंद करा हे समाज सेवा करण्याची मानसिकता यांच्यात नाहीच
@shivajitrimbake95353 жыл бұрын
खासदार पदा आड लपलेले स्थानिक गुंड वाढतील आणि लोकशाही धोक्यात येईल
छान आहे लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. निदान चांगले लोक येतील. कारभार नीट काळजी पूर्वक होईल यात शंका नाही. फक्त त्यांना मोजके मानधन देण्यात यावे जेणेकरून तिजोरीवर भार हलका होईल.
@subh21733 жыл бұрын
चांगल्या लोकांना खालीच दाबलं जात त्रास दिला जातो ,गुंड गिरी आणि दादागिरी करणारे जास्त आहेत
@pramodbapat49283 жыл бұрын
याचाच दुसरा अर्थ असा की, घटनेची पुन्हा तपासणी करून , अशी कलमे रद्द केली पाहिजेत. आणि कॉमन सिव्हिल कोड तातडीने अंमलात आणले पाहिजे.
@अवि153 жыл бұрын
सामान्य जनतेचे पैसे आमदार खासदारांच्या घशात घालण्यांच आणि 2024 ची भीती वाटते म्हणून चांगला प्लॅन आहे मोदी सरकारचा
@rajendrakothawade33963 жыл бұрын
खासदार वाढणार.म्हणजे त्यांचे पगार,भत्ते व पेंशन वाढणार.सरकाराच्या तिजोरी वर ताण पडणार.तो सामन्य नागरिकांकडून वसूल करणार
@AkshDip013 жыл бұрын
काय गरजेचे आहे का... नको तिथे मोठे पणा करायचे... नेते लोकांचे खिशे भरण्यासाठी सरकार चांगली व्यवस्था करतय... मुलांच्या bharty अडकत आहेत त्याच काही नाही
@Rudra-of6qb3 жыл бұрын
चोरांची संख्या वाढनार 😂😂😂🤑
@gopinathpatil75553 жыл бұрын
मानधन द्यायला गरीब जनता टॅक्स भरत राहिल.मग काय?
@shekhardhatrak74993 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा संमत करावा. एक देश एक कायदा एक निशाण
@padmakartambe22053 жыл бұрын
आहे तेच कमी करावे. हा वाढीव खर्चाचा बोजा वाढविण्यात काहिच अर्थ नाही. त्यापेक्षा गरीब लोकांना मदत करावी.
@babansavant96013 жыл бұрын
पेंशन बंद करून Nanthar निर्णय Ghyava
@anandkamate23083 жыл бұрын
आपण आपल्या दुकानात बसुन, असले उद्योग बंद करावेत. ही विनंती !
@rakeshpatil-fo3ri3 жыл бұрын
2027
@karandhotre47543 жыл бұрын
ही बातमी खरी आहे तेच ते explain करत आहेत
@navnathduche63563 жыл бұрын
हे खासदारवाढविण्यापेक्षा नोकरभरती वाढवा देशांतील बेकारी कमी होईल
@sunilpatekar533 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे बघा . ते जर असे वाडले तर प्रतयेक वेळी नवीन लोकसभा भवन बांधावा लागेल याचा विचार करून निर्णय घेतला जावा.
@santoshchavan22793 жыл бұрын
खाजदार यांची भरती वेळेत होणार आणि ३६ जागा पण वाढणार त्या पण पगार विथ पेन्शन...
@dattareykanade42483 жыл бұрын
घराणे शाई बेरोजगारांना संधी,(राजकरणीसाठी)
@ravindraraut89393 жыл бұрын
जनतेचा टैक्सेचा पैसा ची काशी वाट लवयची हे फक्त राजकारणी लोकाना महित आहे , जे आहेत ते काय दिवे लवातत,
@adinathnalage45223 жыл бұрын
खासदार वाढविण्यापेक्षा तो कायदा बदला
@DDD_vlogs-s5s3 жыл бұрын
2024 पूर्वी वाढावी कारण तब्बल 24 लाख मतदार मागे एक खासदार आहे त्यामुळे खरच कामे होत नाहींयेत त्यामुळे 10 लाख मागे एक खासदार हे 2024 पूर्वी व्हावे
@Bharat.22343 жыл бұрын
कशाला बोजा वाढवताय आहे तेच कमी आहेत का
@appasomohite45033 жыл бұрын
खासदार व आमदार संख्या वाढणार हे निश्चीत आहे मात्र देशाच्या भवितव्याचा विचार करता देश्प्रेमी व भ्रस्टाचार मुक्त लोक सभागृहात येणे गरजेचे आहे याकरिता कायदे कडक होणे आवश्यक आहे जय हिंद जय हिन्दुस्तान
@shubhamramteke24183 жыл бұрын
मोदी भाऊ चांगली strategy आहे लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची... पण जनता सुध्दा हुशार आहे या वेळेस ते बरोबर धडा शिकवणार
@harsh54693 жыл бұрын
Lol😂😂
@harsh54693 жыл бұрын
2024 la nahi honar bhau. 2029 la honar ahe. Ha yeda media vala kahi pan boltoy
@jayantathavade91533 жыл бұрын
Nice information.
@pramodbapat49283 жыл бұрын
With this in place, the MP benefits after retirement be discontinued / scrapped immediately...for ALL mpS.
@snchitre3 жыл бұрын
Very use information on Nagarikshastra!🙏
@satishsable71383 жыл бұрын
सरकारच्या तिजोरीवर आणखी बोझा पडणार, जे काम इतके खासदार करतात तर वाढवायची काय गरज? आणखी ब्रस्ताचार वाढणार आणखी संसदेत गोंधळ होणार, काम नाही होणार
@priyakavathe34013 жыл бұрын
पगारपण अर्धा किंवा अजून कमी करावा, पेन्शन मिळायला पण बाकी नोकरी सारख्या अटी असाव्यात, दरवर्षी यांच्य सगळ्या आर्थिक व्यवहार आणि व्यवसायांची तपासणी व्हावी. म्हणजे देशावर वाढते ओझे होणार नाही.
@Anderson-xs1jq3 жыл бұрын
Up bihar che dadagiri aahe south var
@gurunathgore29613 жыл бұрын
याचा फायदा केवळ आणि केवळ राजकीय पक्षांना च होईल......जे बंडखोर त्यांना तिकीट देऊन आपला पक्ष सांभाळा जाईल..... जनतेच्या उरावर मात्र यांचा खर्च लादला जाईल......
@rohitsarode4713 жыл бұрын
महाराष्ट्राची फाळणी होणार वेगळा विदर्भ होणार याचा फायदा भाजपला घ्यायचा आहे
@YogeshKumar-ru8xb3 жыл бұрын
बरोबर
@kishorshirke13443 жыл бұрын
कधी शाळेत गेले होते का❓ बंगाल मध्ये ४२ च्या ७० झाल्यावर वाढीव जागा ३१ कशा?
@shivanandkhamkar53583 жыл бұрын
😂😂🤣
@nitinmore80923 жыл бұрын
काही नाही भाजपचे खासदार जास्त निवडून आणण्यासाठी हि धडपड आहे? त्यांना माहीत आहे आपल आता काही राहिले नाही
@gajanansawant51973 жыл бұрын
प्रत्येक कुटुंबात एकदाच निवडून येता येईल.... आमदार खासदार... पुन्हा त्या कुटुंबातील कुणाला निवडणूक लढवता येणार नाही....मग जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल व देशाची गरीबी हटाव होईल...
@babulalraskar60783 жыл бұрын
Thanks. For adding me .....
@dakramawasare1093 жыл бұрын
संख्या वाढवायची असेल तर,यांचे पेन्शन बंद करावे कारण हे देशाला न परवडणारे नाही
@chetanbhojane64913 жыл бұрын
महाराष्ट्रातील सत्ता बदलण्याचे हेच ते संकेत.महाविकस आघाडीतील आमादारांना सागण्यात येईल तुम्ही आमाच्या कडे या.तुमच्या घरातीला लोकांना खासदार केले जाईल.
@harishchandralawand61633 жыл бұрын
ही वाढीव खासदारांची झुंड ही जनतेच्या मानगुटीवर बसलेल भुत होइल देशाच्या प्रगती ला खीळ बसेल
@kalpeshkhurkute95413 жыл бұрын
बिलकुल वाढू नये विनाकारण देशाच्या तिजोरी वर भार पडेल हा भार जणतेकडून वसुल केला जाइल उलट या वाढीव खासदारांचा जणतेला फारसा फायदा होनार नाही
@RahulPatil-gt8lf3 жыл бұрын
हो वाढायलाच पाहिजे लवकरात लवकर, तेवढा मोठा केंद्रीय विकास
@rameshshingvi80153 жыл бұрын
🙏 धन्यवाद फारच छान व्हिडीओ 👍
@shankardeshmukh11993 жыл бұрын
Jay hoo
@rakeshpatil43873 жыл бұрын
नवीन खासदारांना कुठले ही पेन्शन व भत्ते देऊ नयेत भले, contrac बेस वर घेतले तरी चालेल....
@balbhimkubade96573 жыл бұрын
वाढणाऱ्या व सध्याच्या खासदाराची पेन्शन व मानधन बंद करावे तरच फायदा नाहीतर काय कार्यकर्ते पोषणेव जनता उपाशी अशी अवस्था होईल
पेन्शन कष्टकरी कामगार नोकर याना द्यावी आजी माजी लोकप्रतिनिधी ची बंद करावी लुटारु टोळी
@Bhatiya16273 жыл бұрын
अजून 36 बिन पगारी लोकांना कायमस्वरूपी पगार चालू करण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकार
@sachiienshedagey51543 жыл бұрын
The biggest gainer is Rajasthan which has 92% additional seats and biggest loser is Tamil Nadu with 48% new seats. Maharashtra got 75% increased seats.
@rchandra78873 жыл бұрын
भारतातील लोकांनी SC जनहित याचिका टाकली पाहिजे प्रथम या खासदार , आमदार आणि नगरसेवक याची पेन्शन बंद करा नाही तर याचा पगार आणि पेशन्स मध्ये भारतचा GST जायचा... ही वाढीव लोकशाही लोकांना रडवेल ....
@surendrakadam93693 жыл бұрын
.
@jayvantkalyankar22893 жыл бұрын
म्हणजे नवीन उच्च उत्पन्नाचे रोजगार वाढणार तर ?🙏🙏
@11_t_suyogkedar273 жыл бұрын
विशेषतः अहमनगर मधील शिवसेने चे खासदार सदाशिव लोखंडे यांना तर मतदारांनी बघितलं सुद्धा नाहीय फक्त निवडणूक जवळ आली की बॅनर वर बघू तेवढंच आणि कामे सुद्धा पाहिजे तेवढी आमच्या म्हणजे कोपरगाव तालुक्यात झालेली नाहीय
@anantaubhe83853 жыл бұрын
हि लोकसभा २०२४ पुर्वी सदस्य संख्या वाढावी
@drharishchaudhari85083 жыл бұрын
खुप चांगला निर्णय 👍
@suhasgowalkar94343 жыл бұрын
जागा वाढवा प्रत्येक आमदार खासदार चा एक मुलगा किंवा मुलगी देश सेवा साठी सीमेवर द्या आणि मग तिकिट द्या गरीब जनतेचा एकुलता एक पोरगा सीमेवर जातो आणि हे राजकीय नेते कुशाल एक मेकांची उणी धुनी काढत बसता करा नियम हिम्मत असेल तर
@sudhakarsonawane77183 жыл бұрын
म्हणजे अजुन ३६ खासदारांचे वेतन, भत्ते यांचा बोजा जनतेवर पडणार 😀😀
@sukalkarpopat82223 жыл бұрын
खासदार वाढू दिले चालतील पण त्यांच्यावर होणारा खर्च ऐंशी टक्के कमी करून पेन्शन बंद करा खासदारकी नोकरी नाही
@sanjaywalke40163 жыл бұрын
म्हणजे पुढचा प्रधानमंत्री महाराष्ट्रातील होणार
@Kalidasdavari3 жыл бұрын
सगळी नेत्यांच्या पोरांची सोय 😂😂
@ramchandrathosar26493 жыл бұрын
गुड इस टाकिंग प्लेस
@devidaspatil70373 жыл бұрын
चांगलीच बातमी.
@amankhan74133 жыл бұрын
Sach hai bhaay.
@vijaymaske2803 жыл бұрын
सर्व जागा 2029 ला वाढनार आहे.
@excellentcommerce16063 жыл бұрын
जिथे लोकसंख्या जास्त तिथले वाढणार म्हणजे शहरी भाग ला जास्त प्रतिनिधित्व मिळणार ग्रामीण भारताच अवघड आहे आता🙏
@ashokwagire47693 жыл бұрын
पुढारी लोकांच्या नातेवाईक यांची निवड होणार नवीन मतदारसंघात सगळं खरं आहे पण कामगार यांची पेंशन बंद तर नेत्यांची पण बंद करा जे भ्रष्टाचाराचे आरोप करतता ते करतात म्हणूनच ना मग पेंशन ची वेगळी खिरापत नको
@rameshshingvi80153 жыл бұрын
फारच छान व्हिडीओ 🙏
@vijaypendoryavatmal8913 жыл бұрын
बेरोजगारांना रोजगार द्या.. भ्रष्टाचाराच्या संख्या वाढवणे म्हणजे देशाची दयनीय अवस्था करणे...
@amolsuryawanshi90423 жыл бұрын
अरे मूर्खांनो चोरांची संख्या वाढू नका , नोकऱ्यांमध्ये पोरांची संख्या वाढवा.... पोरांना नोकऱ्या द्या रे ..देशातल्या ...
@kiransawant22513 жыл бұрын
कितीही वाढोत खासदार ग्रेट ग्रेट ग्रेट बीजेपी ह्यावेळी सुमारे 4 येणार. कितीही आपटलीत तरी.
@vinayakghag57243 жыл бұрын
आधीच राजकारणी लोकांवर भरपूर पैसा खर्च होतो आहे आणि यांना खासदारांची संख्या वाढवून देशाला भीकेला लावायचे आहे का? तुम्ही निस्वार्थी पणाने देशाची सेवा केलीत तर आमची काही हरकत नाही. तुम्हाला मिळणाऱ्या सुखसुविधा यांच्यावर होणारा खर्च कमी करावा लागेल आणि जे लोक नोकरी करून त्यांना पेन्शन वेळेवर मिळत नाही आणि तुम्हाला पेन्शन कशाला पाहिजे आहे.
@bhausaheb6503 жыл бұрын
घटनेचा आधार घेऊन तुमडी भरण्याची तयारी सुरु वाढविण्या पेक्षा निम्मे कमी करा देशाचा विकास होईल
@jayyede33923 жыл бұрын
२०२२ लोकसभाच्या अगोदर वाढणे आवश्यक आहे
@pratiklavhale55413 жыл бұрын
आता टार्गेट पूर्ण करु महाराष्ट्र राज्य वाट लाऊ, जय मविआ, जय गावगुंड राष्ट्रवादी काँग्रेस
@harsh54693 жыл бұрын
Loksabhet khangress chi kayam ch vat lagnar mag 48 asot ki 84🤣
@sureshgosavi11383 жыл бұрын
यांचे पगार वाढतील
@tukaramdeshmukh11233 жыл бұрын
वाढवू नका सगळा पैसा खासदार आमदार व मंत्री यांचा पगार भागन्यात जाणार आहे
@babanpaithane39613 жыл бұрын
जन गण ना न करता लोक प्रतिनिधी कसे काय वाढ तता
@niteshpondekar62523 жыл бұрын
अजून पेन्शन साठी खर्च वाढणार, पेन्शन योजना बंद करा.
@narendrapandav18813 жыл бұрын
खासदारांची संख्या वाढल्या तर देश भकास होईल आत्ताच 543 खासदारानी देश पोखरून खाल्लाय
@nikhildhage57703 жыл бұрын
Great
@Amolpatil-qf8pv3 жыл бұрын
Nice
@rahulmagdum38523 жыл бұрын
म्हणजे फुकटचा पगार आणि पेन्शन खणाऱ्यांची संख्या वाढणार....