माझं नाव सौ स्मिता सुखदेव लुगडे ३१/८/१९९५ सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटे रास तूळ नावरस नाव ताई मी सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. यावषी मला यश मिळेल का ?
@nilekhapenta99935 күн бұрын
नमस्कार गुरुजी..न
@nutanjoshi81655 күн бұрын
🙏
@hemangi46374 күн бұрын
Namskar 🙏 sir phone koni ricev hot nahi
@padmavhanmane7113 күн бұрын
लग्न तारीख नोव्हेंबर महिन्यात या शुभ तारीख
@DHANASHRIMALI-kw5to3 күн бұрын
मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत आहे या वर्षी योग आहेत का
@patil6152 күн бұрын
नाहीत 😂😂😂😂😂
@JyotishKatta17 сағат бұрын
आपलं हास्य फार सुंदर आहे असेच हसत जा 😂😂😂😂😂 आयुष्यात प्रत्येकासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून प्रश्न पडतात व काळजी वाटते तेव्हा अशा गोष्टीवर हसणे खरंच योग्य नाही . आपल्यावर अशी वेळ येऊ नये हीच भगवंता चरणी प्रार्थना गुरुदेव दत्त
@JyotishKatta17 сағат бұрын
योग तर आहेतच परंतु आपल्या कुंडलित योग आहेत का हे तपासून घ्या . तरीही विष्णुसहस्त्रनामावलीचे पूर्ण श्रद्धेने रोज उत्तर दिशेला तोंड करून पठण सुरू ठेवा यशस्वी भव गुरुदेव दत्त
@rajeshrigaikwad63024 күн бұрын
धूप दोन तांब्याचे मला हवं आहे केवड्याचा आहे
@JyotishKatta3 күн бұрын
कृपया कार्यालयाच्या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी व ऑर्डर नोंदवावी . धन्यवाद गुरुदेव दत्त
@ShamaTemghare5 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी 🙏🕉️🔱🌺 .....मला शुक ग्रह मजबूत होण्या साठी कृपया मार्गदर्शन करावे.... शुक ग्रह चा जप सांगावा 🙏🙏 ओम नमः शिवाय 🕉️
@JyotishKatta4 күн бұрын
ओम शुं शुक्राय नमः
@ShamaTemghare4 күн бұрын
धन्यवाद गुरुजी🙏
@nilimadonde60624 күн бұрын
मेरू श्रीयंत्राची किंमत किती आहे?
@JyotishKatta3 күн бұрын
कृपया व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी धन्यवाद गुरुदेव दत्त
@aananda3983 күн бұрын
काही अडकलेली कामे होतील का
@JyotishKatta2 күн бұрын
विष्णुसहस्त्रनाम व महालक्ष्मी अष्टक यांचे रोज पठण करावे . राशीला योग चांगले आहेत परंतु आपल्या कुंडलीतील योग कसे आहेत त्या आवश्यक तपासून घ्या
@VandanaGawade-mp3nu3 күн бұрын
Date of birth... 23.9.1968 Day Monday Time no idea Which is my Rashi
@user-mj7jg8ki6i4 күн бұрын
Farch negative sangitla ahe!!
@JyotishKatta3 күн бұрын
या सर्वांची काळजी घ्या म्हणजे सर्व पॉझिटिव्ह होईल त्यामुळे आपलं दृष्टिकोन बदला आणि पुन्हा व्हिडिओ पहा आनंद वाटेल .