Рет қаралды 600,398
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून मशीन ने पाणी कशा पद्धतीने बघितले जाते. ते प्रत्यक्षात बघणार आहोत. त्या साठी आपण आलो आहोत. मांजरवाडी येथे राहुल मुळे यांनी गेल्या 2 वर्षात 600 पेक्षा जास्त बोअरवेल घेतले आहेत.आणि ते खात्रीशीर पाणी कशा प्रकारे बघतात ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
राहुल मुळे मो नं 7709929938
विनायक थोरात मो नं 7498425740
मु.पो. मांजरवाडी ता.जुन्नर जि.पुणे
#बोअरवेल_पाणी_बघणे #borwell_driling #बोअरवेल #kisan_agrotech
Hello farmer friends, today we see through this video how water is viewed by machine. We'll actually see that. We have come for that. Rahul Mule has drilled more than 600 borewells in the last 2 years at Manjarwadi. And today we will see how he looks at water for sure.