Рет қаралды 155,893
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून मशीन ने पाणी कशा पद्धतीने बघितले जाते. ते प्रत्यक्षात बघणार आहोत. त्या साठी आपण आलो आहोत. शिक्रापूर येथे अतुल आदक यांनी गेल्या 2 वर्षात 600 पेक्षा जास्त बोअरवेल घेतले आहेत.आणि ते खात्रीशीर पाणी कशा प्रकारे बघतात ते आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
अतुल आदक मो नं- 9011003595/9424926086
मु.पो. शिक्रापूर ता.शिरुर जि.पुणे
#बोअरवेल_पाणी_बघणे #borwell_driling #बोअरवेल #kisan_agrotech
Hello, farmer friends, today we are going to see how water is treated by machine through this video. We will actually see it. We have come for that. In Shikrapur, Atul Adak has taken more than 600 borewells in the last 2 years. And today we are going to see how they look for guaranteed water through this video. #borewell_water_seeing #borwell_drilling #borewell #kisan_agrotech
Atul Adak Mo No- 9011003595/9424926086
M.Po. Shikrapur District Shirur District Pune