Рет қаралды 1,184
जंगलाची दुनियाच निराळी... शांत आणि निवांत... तिथे धावाधाव फक्त पोटाळा खळगी पडेल तेव्हाच. बाकी कोणाला कोणाचं काहीच सोयर सुतक नसतं. म्हणूच ती अनोखी दुनिया असते. अशा जंगल सफारी म्हणजे रोजच्या रुटीनची मरगळ झटकून टाकायचा उपाय. म्हणूनच आम्ही गेलो होतो ताडोबा- दि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. आता ताडोबा मध्ये जाऊन वाघ न दिसणं... म्हणजे देवदर्शनाला जाऊन मंदिर न पाहताच परत येण्यासारखं आहे... आमचं ही तसंच झालं का?? कि आम्हाला दिसले ते मॅजेस्टिक स्ट्राईप्स??? त्यासाठी तुम्ही vlog पूर्ण पहा...
=====================================================
ताडोबाच्या जंगलात | In The Tadoba Forest | Jungle Safari vlog
jungle adventure in india
tadoba jungle
vlog मध्ये काय आहे?
00.00 जंगलची दुनिया
00.31 जर्नी बिगिन्स
01.24 शिंगणापूर आणि शेगाव
02.32 वे टू ताडोबा
02.53 ताडोबा मध्ये प्रवेश
03.59 प्रॅन्क
4.15 होम स्टे
04.45 पळसगाव गेट सफारी
5.44 सफरी ला सुरुवात
6.58 वाघाच्या शोधात
07.32 झायलो
09.06 झायलो च्या शोधात
11.33 झायलो कोण आहे?
11.45 एन्ड ऑफ दि सफारी
12.00 सुव्हेनिअर्स शॉपिंग
12.16 क्विक प्लॅनिंग ऑफ सेकण्ड सफारी
12.25 कोअर अँड बफर
12.49 बांबूची फुलं आणि जन्गलातली गावं
13.18 गवा रेडा/बायसन/ इंडियन गौर
13.52 प्राण्यांचं विश्व
14.19 ताराच्या शोधात
14.52 unexpected sightseeing
15.42 जन्गल कॉल्स
16.40 ताडोबातले पक्षी
16.59 ताराची चाहूल
17.53 तारा अँड हर टू लिटल कब्स
18.52 ताडोबा लेक
19.02 मगर आणि पिल्लं
19.17 घोस्ट ट्री
19.22 मोनोलॉग
20.48 glimpses
=======================================================
Join & support the channel here
/ @anuyajbirje
instagram connect
www.instagram....
have you check my fb profile?
www.facebook.c...
do read my stories on pratilipi
pratilipi.page...
========================================================
#jungle #tadoba #MaharashtraTourism #trip #journey #longdrive #tigers #tigersintadoba #xylo #kolara #souvenir #homestay #safari #forestsafari #palasgaon