No video

कोल्हापूर ची वनराई "दाजीपूर अभयारण्य" | सफर "कोल्हापूर"ची | EP01 |

  Рет қаралды 104,928

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंत चा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण KZbin व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्या प्रकारे आपण तळ कोकणातील शाश्वत जीवन शैली वर आधारित पर्यटन ह्या संकल्पनेतून काम करतो आहोत त्यातील अनुभवांचा फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना व्हावा ह्या विचारातून
महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये रान माणूस ची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक सुंदर ठिकाणे दाखवण्यासाठी केली...
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेले दोन जिल्हे...कोकण आणि घाट प्रदेशांना एकत्रित पर्यटन विकास करता येईल ह्या अनुषंगाने काही माहितीपर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला ..
ह्यातील पहिला व्हिडिओ घेऊन येत आहोत राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य चा... निसर्गाचे वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्याचे शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोविण्याचा प्रयत्न करा❣️🙏
We are publishing our first collaboration video with Maharashtra tourism on the occasion of (जागतिक वन दिवस) International Day of Forest
दाजीपूर अभयारण्य Dajipur Wildlife Sanctuary |कोल्हापूर पर्यटन
Videography and Editing by
Raj Borbhatkar
...
Drone Videography By
Siddharth Gaikwad
...
Contacts For Jungle safari in Dajipur
Samrat Kerkar
+91 94211 74337
आपल्याला स्थानिक ठिकाणी राहण्याची, जेवणाची, जंगल सफारी व गाईड ची सोय बायसन नेचर क्लब च्या वतीने करण्यात येते.
संपर्क
सम्राट केरकर
बायसन नेचर क्लब राधानगरी
मोबाईल नंबर
9604113743
#MaharashtraUnlimited #MaharashtraTourism #createyourownstory

Пікірлер: 214
@amolkadam9279
@amolkadam9279 2 жыл бұрын
कोकणासारखाच आमचा पश्चिम महाराष्ट्रही स्वर्ग आहे .
@unknown-ek9lm
@unknown-ek9lm 2 жыл бұрын
पावसाळ्यात तर खूप भारी दिसतो पश्चिम महाराष्ट्र 😍 सगळीकडे हिरवळं आणि पांढरेशुभ्र धबधबे🤩🤩❤❤
@unknown-ek9lm
@unknown-ek9lm 2 жыл бұрын
पावसाळ्यात तर खूप भारी दिसतो पश्चिम महाराष्ट्र 😍 सगळीकडे हिरवळं आणि पांढरेशुभ्र धबधबे🤩🤩❤❤
@hrishikeshrawool177
@hrishikeshrawool177 2 жыл бұрын
Nakkich purn maharashtra swarg ahe bhava
@vivekgurav3583
@vivekgurav3583 2 жыл бұрын
Tanla apn thkvai la pn paije
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
अगदी त्यात काय वाद नाही... 😊
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
कोकण जसं सुंदर आहे मनमोहक आहे अगदी तसच आमचं रांगड कोल्हापूर सुद्धा सुंदर आहे.कोल्हापूर जितकं एक्सप्लोर करू तितकं कमी आहे.महाराष्ट्र पर्यटन मार्फत आणि कोकणी रान माणूस टीम मार्फत आमचं कोल्हापूर एक्सप्लोर होताना पाहणं आमच्यासाठी पर्वणी च आहे. एकूणच खूप छान एपिसोड,अगदी आम्ही तिथं आहोत असा भास होत होता. 😊 पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद भावा!
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 жыл бұрын
तुझ्या नजरेतुन हे अभयारण्य बघतांना एक वेगळीच मजा आली. तु फक्त कोकणी रानमाणुस नसुन खरा रानमाणुस आहेस हे आज कळलं. तुला खूप खूप शुभेच्छा..
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 жыл бұрын
@@shraddhabhosalevlogs9337 हो नक्कीच
@suhasparab9027
@suhasparab9027 2 жыл бұрын
खुपच छान मित्रा तुला धन्यवाद
@anantnaikbhajan6184
@anantnaikbhajan6184 2 жыл бұрын
छान संपूर्ण महाराष्टात फिरून निसर्ग निसर्गाचं संवर्धन करूया आणि अशाच रान माणसांना पाठिंबा देऊया या विडिओ नंतर गावाच्या घरी स्वप्नात आला रान माणुस प्रसाद !
@catchsudo
@catchsudo 2 жыл бұрын
आमचं कोल्हापूर म्हणजे स्वर्ग! 😍♥️
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏🤗
@narendravichare
@narendravichare 2 жыл бұрын
*⭕दाजीराव विचारे यांच्या नावाने ओळखतात दाजीपूर⭕* __________________________ माहिती सेवा गृप पेठवड़गाव __________________________ आज आपण दाजीपुरचे गवा अभयारण्य पाहतो त्याचे "दाजीपुर" हे नाव रा छ शाहू महाराज यांनी दिले आहे.मुळ आोलवण गावच्या हद्दीत असणारे हे गाव.राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर. दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात.पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे. " दाजीपूर" हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे.रा.छ.शाहू महाराजांच्या दरबारी असलेले आर्किटेक्ट दाजीराव अमृतराव विचारे हे कुशल अभियंता होते. राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले म्हणुन त्यांची आोळख होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आज जो दाजीपूरचा परिसर आहे,तो दाजीराव विचारे यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडला गेलेला आहे.दाजीराव विचारे हे तत्कालिन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते.ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले.ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली.ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते. शाहू महाराजांचे स्वप्न असणारे राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर,(केशवराव भोसले नाट्यगृह)तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते . त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला.शाहू महाराजांनी 1909 च्या सुमारास त्यांच्या कर्तृत्वाला मान म्हणून ओलवण गावाच्या परिसराला दाजीपूर हे नाव दिले. दाजीराव विचारे हे कोल्हापुरात शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते.त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते.आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी स्टार टॉवर उभा आहे. फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे .दाजीराव विचारेंनी एस. टी.स्टॅंडजवळची जागा शाळेसाठी कोल्हापूर नगरपालिकेला दान केली म्हणुन ,नगरपालिकेने ठराव करून या शाळेला "विचारे विद्यालय" हे नाव दिले होते.काळाच्या ओघात ही शाळा पाडली व आज या जागी जेम्स स्टोन नावाची इमारत उभी आहे.ज्यांनी जागा दान केली,त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले.हा पराक्रम कोल्हापूर महानगर पालिकेने केला आहे. अनिल पाटील पेठवडगाव 9890875498
@sanjaykharade4219
@sanjaykharade4219 2 жыл бұрын
Patilsaheb abhbhari aahe
@pratikpowar6739
@pratikpowar6739 2 жыл бұрын
प्रसाद मित्रा, तुझे आणि कोकणी रानमानुस च्यां टीम चे खूप खूप आभार, तुम्ही खूप छान माहिती दिलीय. आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thanks
@aishwaryakamble1098
@aishwaryakamble1098 2 жыл бұрын
आमचं राधानगरी आहेच अविस्मरणीय अनुभव देणारं...सह्याद्रीच्या कुशीतला रत्न 😊👍🏻
@prasadghogale9991
@prasadghogale9991 2 жыл бұрын
20:34. बरोबर बोललास प्रसाद. आज आम्ही आजच्या आयुष्यात नुसते पळतोय आयुष्य settel करण्यासाठी. पण त्यात आयुष्य जगण्याचं राहून जातंय. प्रसाद तुझ्या मुळे आम्हाला नैसर्गिक जीवन पाहता येतंय. धन्यवाद 🙏.
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 2 жыл бұрын
दाजीपूर अभयारण्य सफारी👌 👍 खुप छान माहिती व निवेदन....अप्रतिम👏✊👍 प्रसाद तुझे व सहका-यांचे मन:पूर्वक....आभार....माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद😘💕 🙏🙏🙏
@Gavachya_aathavani2244
@Gavachya_aathavani2244 2 жыл бұрын
खूप छान प्रसाद दादा.मी याच गावामध्ये राहतो. मी जीवन दादा(jkv) ला सुधा रिकवेस्ट केली आहे एकदा आमच्या दाजीपुर च्या जंगलाला भेट द्या .you tub च्या माध्यमातून दाजीपुर च जंगल संपूर्ण जगा पर्यंत पोचवण्यासाठी तुमचे खूप खूप आभार दादा
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण 👌🚩🕷🐝🦋🐞🐿🐃🐆🌲🌲🌲🌳🌳🌳
@seemasawant854
@seemasawant854 2 жыл бұрын
खूप छान! कोकण आणि कोल्हापूर. फक्त नावं वेगळी. निसर्ग तोच. एक सुंदर आविष्कार!
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 жыл бұрын
आमची कोकणची सफर पश्चिम महाराष्ट्रात गेल्या शिवाय पूर्ण होत नाही महाराष्ट्र आपला आहे !हा तुमचा तो माझा असं काही नाही!
@ranjeetkawade4639
@ranjeetkawade4639 2 жыл бұрын
पर्यटकांची पंढरी आमची राधानगरी 🥳🤩 मनाचा मुजरा छत्रपती शाहू महाराजांना 👏🙏
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
प्रसाद मस्तच आज जागतिक वन दिन एक छान भेट दिलीस इतिहासाचा धागा धरून छान पैकी वन जागृती केलीस कोकण आणि सह्याद्री वेगवेगळे नाहीत हेही दाखवून दिलेस धन्यवाद असेच चालू राहू दे
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
❣️❣️Thanks
@smitawadnerkar6620
@smitawadnerkar6620 2 жыл бұрын
३७ वर्षा पूर्वी आम्ही दाजीपूर ची ट्रीप केली होती,तेव्हा एवढे पर्यटक नसायचे त्यामुळे आत उघड्यावर मुक्काम केला,चूल पेटवून जेवण बनवलं,खूप फिरलो. एन्ट्री केली तेव्हाच वाघाने aadva येऊन दर्शन दिलं,machanavar रात्री थांबून पाणी प्यायला आलेला वाघ, गवा बघितले,फारच अविस्मरणीय झाली trip
@shravangidge4472
@shravangidge4472 2 жыл бұрын
खूपच छान ब्रो..मस्तच..तसे ही तुमचे व्हिडिओज म्हणजे एक पर्वणीच असते.. thanks.. आम्हाला घराच्या घरी दाजीपूर ची सफर घडवल्या बद्दल..🙏🙏🌷
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 жыл бұрын
प्रसाद मीत्रा, आज तु राधानगरी अभयारण्य एका वेगळ्या अँगलने दाखवलंस. तुझे खुप खुप आभार..
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@shirdikesai7557
@shirdikesai7557 2 жыл бұрын
Thank you prasad. तुमच्या सर्व टीम चे आभार
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thank u so much dada
@madhavichougule5660
@madhavichougule5660 2 жыл бұрын
भावा कोकण तर सुंदर आहेच कोकणाशिवाय महाराष्ट्रात इतरही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत हे या व्हीडिओतून तू दाखवून दिलेस.
@deepalimhatre2823
@deepalimhatre2823 2 жыл бұрын
निसर्गरम्य दर्शन बघून डोळे आणि मन सुखावले... प्रसाद खूप सुंदररित्या तू सगळं present करतोस.. नेहमीच आवडतं तुझे विडिओ बघायला... असेच निसर्गरम्य व्हिडिओ आम्हांला सतत बघायला मिळावेत हीच अपेक्षा कायम आहे तुझ्याकडून...👌
@kodaks1
@kodaks1 2 жыл бұрын
vah, kup kjup aabhar. chan vaatale
@sampadatilak4554
@sampadatilak4554 2 жыл бұрын
धन्यवाद .🌿🍀 अप्रतिम चित्रण. माहिती.
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 2 жыл бұрын
खुपच छान विडिओ 👌👍👍👍
@priyapimprikar1970
@priyapimprikar1970 2 жыл бұрын
👌👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@jalindarpawar6361
@jalindarpawar6361 2 жыл бұрын
खुप सुंदर शुट आणि कानाला गोड वाटेल असे सादरीकरण..! मी एक ड्रायव्हर आहे पण माझा हा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण हा प्रवास हा रान मानुस या यू ट्यूब चॅनल च्या माध्यमातून माझ्या परिवारातील हा स्वर्गीय प्रवास पहात असतो ....खुप खुप मनापासून धन्यवाद सर ..!
@amitgawade6389
@amitgawade6389 2 жыл бұрын
खूप मस्त जंगल वीडियो प्रत्यक्ष जंगलात गेल्या सारखं वाटलं अप्रतिम
@rajeshpawar2893
@rajeshpawar2893 2 жыл бұрын
सुपर एकदम छान माहिती सांगितली ड्रोन शॉर्ट पण सुपर 🙏🏼👌🏻👌🏻👌🏻 नक्कीच निसर्गाचे खरे वारसदार
@sawantsawant3061
@sawantsawant3061 2 жыл бұрын
Drone ने केलेलं चित्रीकरण निसर्ग सौंदर्य अप्रतिम. Narration खूप छान. आवाजातले चढउतार फारच छान. Great..
@jayeshlad7421
@jayeshlad7421 2 жыл бұрын
दादा मी वर्षातुन एक दोन वेळा गावी गेलो कि फोंडा माझं गाव सह्याद्रीच्या पायत्याशी आहे डोंगर चढन वर येतो मी गावी गेलोकी सगळ्या मुलंच एकच कि डोगंरात कधी जाऊया मग आम्ही काय सकाळी भाकरी घेऊन जगंल फिरायला जातो तसामी लहानपणी आजोबानबर जगंलात फिरायला जायचो त्यानी प्रत्येक भागाची माहिती त्याचं नाव आता आपन कुठे आहोत कुठच्या दिशेन फिरायच हे सांगायचे आजोबा बोलायचे जगंलात फिरताना मावळत दिशेलाच फिरायच खुप मझा येते
@atishpandit7787
@atishpandit7787 2 жыл бұрын
Khup khup sudar
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*Drone shots are awesome* 😇 *Nature and its Treasures - Superb Safari* 🙌🏽
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thank u sir
@reenasawant4459
@reenasawant4459 2 жыл бұрын
आम्ही दाजिपुर अभयारण्य पाहिले आहे पुन्हा एकदा पाहुन खुप आनंद झाला
@AmarJadhav-lt7yl
@AmarJadhav-lt7yl 5 ай бұрын
कोकणातला दाजीपूर अभयारण्य 🚗🚗🚐🚕🚤🚤🛳️🚢🛥️🚌🦚🦚🦚🦚🦚🦚🦜🦉🕊️🐦🦅🦭🐧🦈🦃🦩🦆🦢🦤🐓🐔🐣🐤🐥🐟🐳🐋🐬🐠
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌
@narendravichare
@narendravichare 2 жыл бұрын
मित्रा, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा असा हा जिवंत पुरावा तू जनतेसमोर आणलास.. आपल्या कोकणातील अनेक जैव सृष्टिंचे जतन करण्यासाठी तू जीवाचे रान करताना आम्ही पाहिले आहे.. दाजीपूर अभयारण्य म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे खास विश्वासू वास्तुविशारद व इंजिनियर कै. दाजीराव अमृतराव विचारे ह्यांची ही स्मृती आहे. छत्रपती शाहू महाराजांनीच ह्या परिसराला दाजिरावांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला होता. 🙏🚩🙏
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 2 жыл бұрын
Khupach chan video 👍
@amitwarule9994
@amitwarule9994 2 жыл бұрын
अप्रतिम निवेदन...... प्रसाद 👍 खूप छान....
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 2 жыл бұрын
Welcome to kolhapur
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 2 жыл бұрын
VERY INFORMATIV VIDEO
@virajvijaytejam8522
@virajvijaytejam8522 2 жыл бұрын
Dajipur hai majha aaicha gaav ahe and yevda sundar video banavlas te baghun khup khush jhalo
@sandipmagdum1941
@sandipmagdum1941 2 жыл бұрын
Welcome to Kolhapur Prasad 🎉
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Жыл бұрын
Thanks for such beautiful video. As excellent as Nature.
@jadhavrj2588
@jadhavrj2588 2 жыл бұрын
प्रसाद, खूप छान तुझ्यामुळे निसर्गा बद्दल खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आहे, मी मुळचा कोल्हापूरचा आहे, तुला भेटायची खूप इच्छा आहे, तु ज्या ठिकाणाला भेट देणार असशील तर त्याची अपडेट दिलास तर खूप बरे होईल कारण तेथील स्थानिक Subscribers ना तुला भेटायची संधी मिळेल. मी पुढील महिन्यात तुला भेटण्यासाठी सांगेलीला येतोय
@craftyangel3760
@craftyangel3760 2 жыл бұрын
Verry good
@aajnavinkahi5213
@aajnavinkahi5213 Жыл бұрын
दादा...मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहत असतो,मी ही राधानगरी तालुक्यातून आहे...तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. खूप छान व्हिडिओ असतात,पूर्ण अभ्यास पूर्ण असतात,मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे...🙂🙂🙂 हरे कृष्ण 🙏
@nehagavali3466
@nehagavali3466 2 жыл бұрын
आमचं गाव🥰 proud to be a kolhapurkar 😍😍 आम्ही नेहमी बघतो गवा🤩 आणि खूप मज्जा येते गावात राहायला😍😍
@amitpatil2062
@amitpatil2062 2 жыл бұрын
तुमचा फॅन झालोय दादा 👍👌🙏🏻
@abhijittippe7160
@abhijittippe7160 2 жыл бұрын
Khup chan vedio..
@amitmalkar9484
@amitmalkar9484 2 жыл бұрын
प्रसाद..... खुप छान निवेदन.....
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 2 жыл бұрын
छान द्रोन शॉट निवेदन आणि माहिती जंगल सफारी पाहून प्रत्यक्ष जंगलात गेल्याचा फिल आला 👌👌
@ajaywagavekar4171
@ajaywagavekar4171 2 жыл бұрын
Jagat bhari amchi radhanagari
@bhagyashreewavikar4369
@bhagyashreewavikar4369 2 жыл бұрын
सुंदर माहिती दादा धन्यवाद
@vaishalimohite5549
@vaishalimohite5549 2 жыл бұрын
Shabdankan sundar
@shaileshkadam650
@shaileshkadam650 2 жыл бұрын
प्रसाद खुप सुंदर
@sandipsutar8152
@sandipsutar8152 2 жыл бұрын
वा जबरदस्त आम्ही ही कोल्हापूर कर आहोत. मस्त माहिती दिलीस भावा 🙏
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@vidhynille2009
@vidhynille2009 2 жыл бұрын
खुप छान विडीओ आमची राधानगरी
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 2 жыл бұрын
👌🏻👌🏻 खूप छान माहिती आणि ड्रोन शाॅट तर आऊट स्टॅड्डीग ❤️
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 2 жыл бұрын
🙏👌👌
@TheGilbile
@TheGilbile 2 жыл бұрын
🔥🔥👌👌 Patgaon pan explor kar te pan ek number ahe location.
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 2 жыл бұрын
खूप छ्यान राणमानसा खरच जे दाखवतो ना ते मला मनाला लागून जातो खूप छ्यान एक कोंकण प्रेमी कोंकणी मी भटक्या
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@poojasawant1037
@poojasawant1037 2 жыл бұрын
Khupch chhan video aahe 💯💯💯
@shraddhapawar9274
@shraddhapawar9274 2 жыл бұрын
Thank you kokani ranmanus khup Sundar informative video aahey. Mala dajipurla visit karaych rahun geyl hote. Thank you for virtual Safari.
@nilampatil6849
@nilampatil6849 2 жыл бұрын
Wow... Apan etkya changlya parisaratun ahe... He pahilyandach janvle... U r amazing prasad sir... Really hats off to you
@anilbibikar8127
@anilbibikar8127 2 жыл бұрын
You have a great capacity to transport us to TRANQUILITY !!!! Thank you very much.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
निसर्ग माहिती केंद्र,दाजीपूर अभयारण्यातील जंगल सफारी, ड्रोन शूट खूप मस्त🤗 तुम्हाला तर दोनदा गव्याचे कळप दिसले. रोमहर्षक अनुभव 👌👍खूप सुंदर सादरीकरण🙏
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thanks madam
@janicedcunha9092
@janicedcunha9092 2 жыл бұрын
I can virtually feel my presence in this beautiful setting. So serene, soothing and ecofriendly. 🌟👌💞👍
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thanks💗
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 2 жыл бұрын
मस्तच भावा तु बोलतोस अप्रतिम तुझ निवेदन मस्तच ऐकत रहाव वाटत एक छान काम केल स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणी छान माहिती देतात
@madanbagal9599
@madanbagal9599 2 жыл бұрын
खुपच छान व सुंदर निसर्गसौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏❤
@vilassalunke1224
@vilassalunke1224 2 жыл бұрын
Ekdam professional shoot aani video 👌
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@purvatambe7455
@purvatambe7455 2 жыл бұрын
Super Duper video.very nice.Phondaghat is my native place.Though i lived in Phondaghat I never visited Dajipur.But i visited know through your video.
@dasharathkadam8022
@dasharathkadam8022 2 жыл бұрын
छान.
@sandeshmahadik3327
@sandeshmahadik3327 2 жыл бұрын
Welcome to my Radhanagari 💚
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@santoshsawant7559
@santoshsawant7559 2 жыл бұрын
मस्त
@bhawnasalkar7912
@bhawnasalkar7912 2 жыл бұрын
खुपच छान 👌👌👍
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 жыл бұрын
सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते इथेच सह्याद्रीच्या कुशीत असतं. जय शिवराय 🙏
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 2 жыл бұрын
Sundar information Prasad.... सुंदर ब्लॉग
@rahulmithari6282
@rahulmithari6282 2 жыл бұрын
Mast prasad
@vijaytumkar1200
@vijaytumkar1200 Жыл бұрын
महाराष्ट्र
@milindtawde7889
@milindtawde7889 2 жыл бұрын
खुप छान
@sangitatupkar2483
@sangitatupkar2483 2 жыл бұрын
सुंदर
@strikerop8815
@strikerop8815 2 жыл бұрын
Very informative .I m eager to see this place.thanks for this video
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 2 жыл бұрын
Greatest performance video and superior work
@ashwinipalav8906
@ashwinipalav8906 2 жыл бұрын
Outstanding scenery of Biodiversity..!! 🍃💖.You are Fortunate to have all these so close enough💫.
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thanks Ashwini
@vaibhavdhavan6763
@vaibhavdhavan6763 2 жыл бұрын
भरपूर पुरेपूर असं आमचं कोल्हापूर...
@mayurtelsinge1433
@mayurtelsinge1433 2 жыл бұрын
तुम्ही अनुभवलेली जंगल सफारी खूपच आवडली, dron shot खूपच कमाल आहेत, तुम्ही कधी(वार) व कोणत्या timing ला ही जंगल सफारी केली?? मी कालच रविवारी 20 मार्च 2022 ला तेथे होतो, साधारण आम्ही सकाळी 11 ते 3 या वेळेत होतो, आम्ही रानकोंबडी, फुलपाखरे,मोर, गरुड व वेगवेगळी झाडे बघितली, पण आम्हाला गव्याचे दर्शन काही झाले नाही, पण हा vdo बघून जे राहून गेलेलं गव्याचे दर्शन होतं ते तुमच्या या vdo मार्फत झालं, खूप आनंद झाला. All the Best
@Mrpratikmdalvi
@Mrpratikmdalvi 2 жыл бұрын
khup chan jangal safari.....
@dipakchaughule8366
@dipakchaughule8366 2 жыл бұрын
दादा खुप छान दाजीपूर अभयारण्य दर्शन घडविले, टिमला खूप खूप शुभेच्छा. माहिती खूप छान
@journeyison7015
@journeyison7015 2 жыл бұрын
Khup sundar vanraee aahe.maansane jangle nadya paanavthe jatan karaylach have.kitihi mothi gaadi asli tari prakhar oonhaat ekhade zaadach saavli dete.evdhe maansane lakshat thevave.
@geetavichare6874
@geetavichare6874 2 жыл бұрын
👌👌👌
@sachingaonkar8105
@sachingaonkar8105 2 жыл бұрын
सुंदर राधानगरी ..सुंदर कोल्हापूर ..
@tanajigurav4861
@tanajigurav4861 2 жыл бұрын
अतिशय सुंदर तानाजी गुरव गडहिगलज
@sugandharedekar2630
@sugandharedekar2630 2 жыл бұрын
Khup chan vatal video bagun ani tuze bolane mahiti sagne mast dada great great 👍 👌 shree swami samarth 🙏
@jatinbhalekar
@jatinbhalekar 2 жыл бұрын
पैशांच्या दुनियेत जे मिळवतो ते हातात काय मनात तरी टिकते काय??🔥🔥 काळजाला भिडणार असं वाक्य होतं...!!!
@sneham-jo3wk
@sneham-jo3wk 2 жыл бұрын
एकदम भारी... 👌👌 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.💐
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 2 жыл бұрын
I must say drone takes are awesome!!!
@komalwadekar8115
@komalwadekar8115 2 жыл бұрын
I really enjoyed your videos...your doing super work 👏👏
wild kolhapur- a film by kolhapur forest department
29:48
Prabhu Nath Shukla Shukla
Рет қаралды 256 М.
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 27 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,9 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 27 МЛН