“आता भगवान गड पाठिशी”, Namdev Maharaj Shastri Dhananjay Munde यांची पाठराखण करताना काय म्हणाले? |HA4

  Рет қаралды 2,116

Lokmat

Lokmat

Күн бұрын

“आता भगवान गड पाठिशी”, Namdev Maharaj Shastri Dhananjay Munde यांची पाठराखण करताना काय म्हणाले? |HA4
#dhananjaymunde #dhananjaymundhe #namdevshastri #bhagwangad Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 30
@popatpisal1764
@popatpisal1764 8 күн бұрын
खंडणीचा वाटा या. महाराजांना मिळत असावा.
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz 8 күн бұрын
अहो महाराज बिडचा इतिहासच खुणाची मालिका आहे आत्तापर्यंत झालेले खून तुम्हाला काय माहित नाहीत का तुमची लायकी नाही शास्त्री म्हणून घ्यायची
@arunborghate3785
@arunborghate3785 8 күн бұрын
महाराज शास्त्र, पोथी ,पुराण आणि लोकांना चांगल्या सल्ल्याची गरज असताना ,तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालता 😅😅
@RajshreeRayte
@RajshreeRayte 8 күн бұрын
महाराज तु चांगले सल्ले दिले पाहिजे होते तु तर खंडणी खोर खुनी गुंड लोकांना साथ देतो वा रे महाराज
@mahadevmane9333
@mahadevmane9333 7 күн бұрын
खंडणी मागून नाही तर मग काय भिक मागून जगतात असे म्हणायचं आहे.
@kakakharat4110
@kakakharat4110 8 күн бұрын
हा एक नंबर चा चिवत्या आहे
@popatpisal1764
@popatpisal1764 8 күн бұрын
अरे सोड तो कोणाच्या टोळीत आहे ते माहित आहे का? आता तुमी जातवाद करू नका. तुमीच जातवाद बोलत आहात. आता हे महाराज santosh देशमुख ला सुद्धा न्याय मिळवून देणार नाहीत.
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 8 күн бұрын
शास्त्रीजी कस विसरता वाल्मीकी त्या च जोडीदार आहे ते
@sachinshinde958
@sachinshinde958 8 күн бұрын
दहा हजाराच्या वर संप्रदाय महाराजांना स्वतःच्या संप्रदाय चांगला वाटते
@sachinshinde958
@sachinshinde958 8 күн бұрын
दहा हजार जातीत प्रत्येकाला आपली जात भारी असे का वाटते
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 8 күн бұрын
अस्या चुकीच्या लोकांन मुळे वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 8 күн бұрын
@@AshokNanaware-q6c वारकरी संप्रदायात अशा विचारांची घुसखोरी करण्यात येत आहे !
@kiranmusale8711
@kiranmusale8711 7 күн бұрын
बगा हे महाराज मने
@मन्वंतर
@मन्वंतर 7 күн бұрын
महंत पद टिकवायला जे करताय ना तेच तर सत्तेच्या राजकारणात चालतंय या की डायरेक्ट मैदानात....
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 8 күн бұрын
मग धनु ला सपोर्ट करणारे कलियुगातील अध्यात्म गुन्हेगार असेल का?
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 8 күн бұрын
खंडणी वरद भ्रष्टाचारावर जग नाही त्याचं त्याच्याशिवाय त्याचा पोटात भरत नाही
@balasahebkkolte6886
@balasahebkkolte6886 8 күн бұрын
नामदेव आसाराम बंडल शास्त्री
@मन्वंतर
@मन्वंतर 7 күн бұрын
भक्तीभावाचा प्रसार आणि महंत पद याचा तसा काहीच संबंध नाही...
@मन्वंतर
@मन्वंतर 7 күн бұрын
महंत जातीने ब्राम्हण नाहीत त्यांनी हवं ते बोलावे मनसोक्त बोलावे....
@madangade5095
@madangade5095 7 күн бұрын
Peda ani yeda 😂😂😂fark kalnar nahi asya.... .. hasu
@RameshParmar-g1x
@RameshParmar-g1x 8 күн бұрын
Kalyug
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН