मंत्रीपद वाचवण्यासाठी Dhananjay Munde हे भगवानगडाचा आसरा घेताहेत का?| Rajabhau Phad | Walmik Karad

  Рет қаралды 48,589

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#DhananjayMunde #SudarshanGhule #WalmikKarad #SantoshDeshmukh
मंत्रीपद वाचवण्यासाठी Dhananjay Munde हे भगवानगडाचा आसरा घेताहेत का?| Rajabhau Phad | Namdev Shastri Maharaj | Walmik Karad
#RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер
@sandeepnibe
@sandeepnibe 6 күн бұрын
खुपच स्पष्ट बोलले फड साहेब 👍
@maulibajaj5806
@maulibajaj5806 6 күн бұрын
साहेब योग्य बोलत आहात आपण आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
@dkpatil2259
@dkpatil2259 6 күн бұрын
राजा बाहू फड साहेब छान मुलाखत 👍👍
@madamjoshi4208
@madamjoshi4208 6 күн бұрын
करंडे सर, मी. विठ्ठल आपली पत्रकारिता खुप आवडती कारण, सवाल खूप छान असतात.
@1lineaapbolo
@1lineaapbolo 6 күн бұрын
फड साहेब अगदी बरोबर बोलत आहे
@RohitKadam123
@RohitKadam123 5 күн бұрын
फड साहेब अगदी बरोबर
@rangnathgolekar9928
@rangnathgolekar9928 6 күн бұрын
डॅशिंग मॅन 👍रोक ठोक मानलं फड साहेब तुम्हाला आपल्या सारख्या लोकांची गरज आहे बीड ला
@Patil-V28N
@Patil-V28N 6 күн бұрын
मानल राव ह्या पत्रकारितेला.. धन्यवाद मुंबई तक. .
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 6 күн бұрын
अगदी बरोबर फंड दादा
@balajikakade8517
@balajikakade8517 6 күн бұрын
नामा ला बोलायला मजबूर केले.... लाभार्थी आहे
@adv.jaysingsolunke2480
@adv.jaysingsolunke2480 4 күн бұрын
फड साहेब आपण सत्य बोललात त्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन साहेब
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 5 күн бұрын
फड साहेब धन्यवाद.... तुम्ही न्यायाच्या बाजूने ठामपणे आहे भूमिका घेत आहात
@bharatshinde406
@bharatshinde406 6 күн бұрын
100%खरे आहे🙏🙏
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 6 күн бұрын
Mr Phad , we support you 👍
@rameshmunde4172
@rameshmunde4172 6 күн бұрын
परळी चा आमदार बोगस मतदान करून झाले आहे.
@Vikramhd3u
@Vikramhd3u 6 күн бұрын
मुंडे नाहीस तु मायघाल्या मी इंजेगाव चा आहे तु कुठला आहेस
@Shiv-reehs
@Shiv-reehs 6 күн бұрын
​@@Vikramhd3u😂😂 kiti re jatiywad karta, mag maratha adyakshya aslelya party madhech aahat na? Maratha chya netruvtamadhe.
@samadhanaghao8478
@samadhanaghao8478 6 күн бұрын
140000 bogas hot asate ka re
@rtsiop
@rtsiop 6 күн бұрын
​Had salya. Tumhala atta tanun tanun thokayla ch hawa . 😡​@@Vikramhd3u
@ravishep768
@ravishep768 6 күн бұрын
​@@Shiv-reehsतू पण जातीवादी बोलत आहेस ते बघ अगोदर. मराठा समाजाची पार्टी म्हणजे लोकशाही आहे की राजेशाही
@shahedkhan8132
@shahedkhan8132 6 күн бұрын
मी गुंड प्रवृत्ती आमदारल आमदार न मानून मी राजे भाऊ सारखे ल सपोर्ट करेल
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 6 күн бұрын
खूप छान अश्या लोकांची गरज आहे राजकारणात
@Solanke2375
@Solanke2375 6 күн бұрын
अभ्यास पूर्ण माहिती
@jalipat1510
@jalipat1510 6 күн бұрын
शास्त्रीची तेवढी चौकशी व्हावी कदाचित यांच्या आशीर्वादाने सर्व चालले असेल
@Hindurastra8260
@Hindurastra8260 6 күн бұрын
Tuzya maichi pn karavi. Tu pn tyanchyach aashirvadane zala asel
@jalipat1510
@jalipat1510 6 күн бұрын
मी पण हिंदू आहे आणि माळकरी सुद्धा आहे
@thezzzaaafff
@thezzzaaafff 5 күн бұрын
​@@Hindurastra8260 Tuza Sanap palun gela Media samorun. Eka bapacha asta tar thambala asata 😂
@Hindurastra8260
@Hindurastra8260 5 күн бұрын
@thezzzaaafff te ekach bapacha aahe pn tumhi kiti bapache aahat marathge he mahit nahi
@digvijaykale3616
@digvijaykale3616 5 күн бұрын
​@@Hindurastra8260 Tu kunacha Dhanyacha? Ki shashtri cha? 🤣🤣 mhanje tuzi aai kunakade bhetayla jaychi?
@subhashnavthar
@subhashnavthar 4 күн бұрын
जेव्हा संतोष देशमुख यांना न्याय मिळेल तेव्हा याच्यात खुप मोठा वाटा मुंबई तक चॅनलचा असेल...💯💯 भिडतोड आणि सडेतोड पत्रकारीतेने शास्त्री महंतांना पळवून लावणारी एक आदर्श तरुण पत्रकार अनुजा आपल्या पत्रकारीतेला सलाम...🙏🙏
@Laxman-v4q
@Laxman-v4q 6 күн бұрын
खर आहे साहेब
@govindugle9666
@govindugle9666 5 күн бұрын
फड साहेब सत्यासाठी आपल्या धारीषटयाचे मनस्वी कौतुक आणि धन्यवाद तसेच आज तक मुंबई चे मुलाखकार आपल्या तील पत्रकारिता आज तक च सर्वसामान्य जनतेच्या काळजाचा ठाव घेते आणि समाजाचे चौथा खांब असतो ही सत्यता उजेडात आणते सलाम आपल्या पत्रकारितेला आणि आपल्या चाॅनलला😊
@govindugle9666
@govindugle9666 5 күн бұрын
धन्यवाद सत्य आज ही आहे
@NitinArun111
@NitinArun111 6 күн бұрын
एकदा राजीनामा देऊ द्या... बघा हि #परळी कशी आनंदोत्सव साजरा करती ते...!
@satishradikar3523
@satishradikar3523 6 күн бұрын
आध्यात्मिक प्रवचनकार म्हणवुन घेणारे शास्त्री. महाराज यांच्या कडुन अशी बिलकुल अपेक्षा नव्हती.... शेवटी एक खरे कि आध्यात्मिक बोलणे सोपे पण आचरणात आणणे महा कठीण.
@dkpatil2259
@dkpatil2259 6 күн бұрын
धन्या इतका बाराचा आहे ..वाटल नव्हत.. यांनी लई बाया वापरल्या
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 6 күн бұрын
सत्य परिस्थिती मांडली आहे
@dattaambore2025
@dattaambore2025 6 күн бұрын
राजाभाऊ फड चांगला माणूस ईमानदार माणूस आहे
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 6 күн бұрын
महाराष्ट्रात सर्वाधिक लबाड नेता म्हणजे धनंजय मुंढे
@drkalyanparwepatil5040
@drkalyanparwepatil5040 6 күн бұрын
राजाभाऊ सत्य बोलत आहेत, पण गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सदस्य असल्यामुळे समाजाच्या विश्वासाचा घात धनजय मुंडे ने केला
@Gfmontra
@Gfmontra 6 күн бұрын
उद्या वाल्या, चाटे,घुलेलाही पाठींबा देतील म्हणा नामदेवा
@kusumpatil4137
@kusumpatil4137 4 күн бұрын
खूप छान इंटर्वेव कारंडे सर 🙏
@nirmlakadam721
@nirmlakadam721 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे 👍👍👍
@balajikakade8517
@balajikakade8517 6 күн бұрын
Good फड दादा
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 6 күн бұрын
ऐकून देशातील जनता घाबरते तर बीडची जनता कशी जगत असेल,आज २ टक्के जनता बोलायला लागली,९८ टक्के जनता दहशती खाली आहे
@prakashghule9918
@prakashghule9918 5 күн бұрын
प्रसारमाध्यमे जे दाखवत आहेत यातील ...०.....१ टक्का पण खरे नाही. महाराष्ट्रातील सामाजिक व्यवस्था बिघडून टाकण्यासाठी आणि सत्ता राजकीय पद मिळविण्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 күн бұрын
​@@prakashghule9918 20 खून झालेत...??? त्यातले 13 तर वंजारीच आहेत...??? आजपर्यंत कुणालाच अटक का नाय ???
@ramchandraparte7195
@ramchandraparte7195 5 күн бұрын
राजाभाऊ खरे बोलतात.
@kingsatish8130
@kingsatish8130 6 күн бұрын
खुप छान interview... खर बोलनाऱ्याच ऐकावं वाटत
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 6 күн бұрын
नामदेव सानप ची चौकशी करा
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 6 күн бұрын
वाल्मीक कराड हा पोलिसांच्या नेमणूका करत होता तर चौकशी कशी होणार?
@ankushgaikwad4428
@ankushgaikwad4428 6 күн бұрын
राजेभाऊ फड साहेब 1नबर
@sammed_jain
@sammed_jain 6 күн бұрын
Wah phad saheb 👏👏 great job
@rahulbole6343
@rahulbole6343 4 күн бұрын
खरंच मुंबई तक laa सलाम 🎉
@SantoshPawar-nc6cr
@SantoshPawar-nc6cr 5 күн бұрын
आतापर्यंत कोणाची एवढी हिंमत झालीच नाही धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्याची आणि मीडिया आपल्याला हात जोडून विनंती आहे राजा भाऊ या साहेबांकडून खरी माहिती मिळत आहे मीडिया आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की तुमच्याशिवाय आम्हाला कोणावरती विश्वास उरलेला नाही जे सत्य आहे हे तुम्ही बाहेर काढाल अशी अपेक्षा बाळगतो राजाभाऊ तुम्ही ग्रेट आहात कारण संतोष देशमुख प्रकरण यांना किती महाग पडला आहे कळल पाहिजे खूप क्रूड पद्धतीने मारलं त्यांनीं सरपंच यांना
@nitinpandit7755
@nitinpandit7755 5 күн бұрын
खरी परिस्थिती मांडली... त्यात खोट्या केसेस अन् क्रॉस केसेस हे पोलीस स्टेशन परळी ची ओळख.... फड साहेब सत्य परिस्थिती मांडली thank you
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 5 күн бұрын
बाळासाहेब तुम्हाला सगळं माहिती महाराज काय बोलली हीच वेळ आहे तुम्ही रोखठोक आणि खरं बोलण्याची तरच तुम्ही सर्व समाजाच्या मनात बसतात
@pavandalvi2017
@pavandalvi2017 6 күн бұрын
फड साहेब खूप खूप अभिनंदन
@1lineaapbolo
@1lineaapbolo 6 күн бұрын
धनंजय मुंडे ना लय गरीबाचा तळतळाट आहे
@annajadhao5873
@annajadhao5873 6 күн бұрын
परळी आशिया खंडातील बाहेर आहेत का??? लाज वाटली पाहिजे महंत राजकीय वास येतोय.आज सामान्य नागरिक बोलत आहे लिहित आहे पहिले दहशत होती श्री धस साहेब यांनी जनतेला विश्वासात घेतले आहे.. जय महाराष्ट्र जय संविधान
@VasantChandanshive-ly2ez
@VasantChandanshive-ly2ez 5 күн бұрын
खर आहे फड साहेब
@VikasZadpide
@VikasZadpide 6 күн бұрын
फड अगदी बरोबर बोलत आहेत.
@arjunbiradar3111
@arjunbiradar3111 6 күн бұрын
भगवान गडाची शान पायाखाली तुडवत आहे याची भ्रष्ट शास्त्रींनी
@smb4459
@smb4459 6 күн бұрын
हा व्हिडिओ नामदेव शास्त्री यांना दाखवा...
@balasahebjadhav7084
@balasahebjadhav7084 6 күн бұрын
खूप छान
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 6 күн бұрын
सर्व सामान्य माणूस पण विरोधात आहे हे बरोबर आहे
@vishalkachare8865
@vishalkachare8865 6 күн бұрын
अभिजीत नामदेव शास्त्री जर भेटले तर त्यांना विचारा की गुन्हेगारांनी मारामारी केली म्हणून त्यांनी जीव घेतला त्या गोष्टीचा समर्थन कसं असू शकतं
@agriwala1995
@agriwala1995 6 күн бұрын
Khup changle manun fad saheb hatt of sir
@tanajinarute
@tanajinarute 5 күн бұрын
नामदेव शास्त्री यांना सुद्धा सह आरोपी करा म्हणजे अजून काही बाहेर येइल.
@rajmarg7922
@rajmarg7922 6 күн бұрын
बेकायदेशररित्या चालणाऱ्या कामांना महाराजांचा पाठिंबा आहे की काय?
@Sksksksk1857
@Sksksksk1857 6 күн бұрын
महाराज म्हणायच्या लायकीचा नाही
@kusumpatil4137
@kusumpatil4137 4 күн бұрын
खरे बोलतात फड साहेब 🙏
@NitinAshture
@NitinAshture 6 күн бұрын
Correct dada❤
@ramdasshndi4192
@ramdasshndi4192 6 күн бұрын
अजित पवारांना ही स्टेटमेंट दाखवा
@samadhanmunde13
@samadhanmunde13 5 күн бұрын
भावी आमदार राजेभाऊ फड साहेब परळी वैजनाथ
@ambadaspatil1618
@ambadaspatil1618 5 күн бұрын
Mumbai Tak No.1 best in Maharashtra news Thanks 🙏🙏 for supporting trust,truth Santosh Deshmukh
@LalaYevle
@LalaYevle 4 күн бұрын
राजाभाऊ खरोखर बरोबर बोलतात
@nitinchalak5378
@nitinchalak5378 4 күн бұрын
पत्रकार मात्र एक नंबर आहे हा
@sunilpawar9892
@sunilpawar9892 6 күн бұрын
राजाभाऊ....ग्रेट
@ramdasshndi4192
@ramdasshndi4192 6 күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत फड साहेब तुम्ही
@MuktaramGavali
@MuktaramGavali 6 күн бұрын
राजेभाऊ फडसाहेब जे बोलतात ते सर्व खर आहे,
@pavanpawar9631
@pavanpawar9631 6 күн бұрын
Namdev sanap 😂🤣😂🤣😢😢
@arunagosavi7746
@arunagosavi7746 6 күн бұрын
जरी भक्तांच्या मनात पापं असलीच तरीही असें महंत आशिर्वाद देतात का?मग देवावरचा विश्वास ठेवावा कसा. मेलेल्या माणसांचे मतदान केले आहे. सगळे सांगून देखील धाडसच आहे.
@sanjayShinde-em2iq
@sanjayShinde-em2iq 6 күн бұрын
Devawar nahi mahantawar vishwas thewawa ka mhna tai
@jitendrasawant1685
@jitendrasawant1685 6 күн бұрын
वा राजाभाऊ भारी एकदम 😮
@DattatrayKushare-p6d
@DattatrayKushare-p6d 5 күн бұрын
नामदेव शास्त्री महंत नसुन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा लाभार्थी आहेत
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 6 күн бұрын
भयंकर
@ramdasshndi4192
@ramdasshndi4192 6 күн бұрын
फड साहेब अगदी बरोबर बोलले आहेत
@vikaspawade9844
@vikaspawade9844 5 күн бұрын
बोगस मतदान करून निवडून आले तसेच आरोप होऊन पण मंत्री पदाला चिटकून बसलेत हे महंत शास्त्री ना दिलेले नाही का......सत्याच्या वाटेवर चला अशी शिकवण देणारे वैष्णवांचा गुरू माणूस जर असे वागत असतिल तर आता मात्र स्वर्गीय संतोष देशमुख याना न्याय मिळेल ही अपेक्षा फार दुर्मिळ वाटते आहे....कारण पुरावे देऊनही बोगस मतदान झाले त्यावर काही आक्षेप स्वता इलेक्शन कमिशन घेत नाही ,खुनाचे पुरावे सापडून खुनी लोकांना तात्काळ फाशी होत नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहे आता सामन्या माणसाने न्याय मागायच कोणाला.......
@sanjayshinde6110
@sanjayshinde6110 6 күн бұрын
220 पेक्षा अधिक बूथ कॅप्चर करण्यात आले मृत्यू झालेल्या माणसांचे देखील मतदान करण्यात आले हजारो टोळ्या धनंजय मुंडे च्या आहेत परळी मध्ये सामान्य माणसाचं जीवन जगणे कठीण झालेले आहे
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 6 күн бұрын
करुणा मुंढे ल अटक केली तेंव्हा तिला लेकरं नव्हते का ,धनंजय मुंढे फार नाटकी माणूस आहे
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 6 күн бұрын
वंजारी समाज बदनाम केला धनंजय मुंढे नी,वंजारी समाज पूर्ण बदनाम नाही
@vyankatichoure3425
@vyankatichoure3425 5 күн бұрын
फड साहेब खर बोलत आहेत सर्व सामान्य माणसाच्या हयाच भावना आहेत
@dattaambore2025
@dattaambore2025 6 күн бұрын
नामदेव शास्त्री ची चौकशी व्हायला पाहिजे हे सगळं त्याचा संमती ने चाललंय का
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 6 күн бұрын
नामदेव शास्त्री यांनी कोणतीही माहिती न घेता धनंजय मुंडे याना एकतर्फी पाठींबा जाहीर केले बदल जाहीर निषेध.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 6 күн бұрын
...काही वाट्टेल ते झाले तरी मी राजीनामा देणार नाही!!!!!
@SudamNaiknaware-n7n
@SudamNaiknaware-n7n 5 күн бұрын
अति जास्त काळ tikat नाही, योगे माहिती दिल्याबद्दल आपले आभार
@arunhulsure668
@arunhulsure668 6 күн бұрын
खरी परिस्थिती आहे याचा विचार झाला पाहिजे अजित दादा विचार करा आणि मुंडे यांना जेल मध्ये घाला
@bharatshinde406
@bharatshinde406 6 күн бұрын
फडांचे म्हणणे खरे आहे😂😂
@user-ssmss
@user-ssmss 5 күн бұрын
पत्रकारिता एक नंबर
@BalasahebJagtap-jm2nv
@BalasahebJagtap-jm2nv 6 күн бұрын
बरोबर भाऊ
@Amol8001
@Amol8001 6 күн бұрын
अहो यानही देऊच नका राजीनाम्हा पण भागव्हाण gad हेही विकत घेतलं. त्या भगवान गडाची ऑडिट करा. लगेच समजेल. शाश्रीचं.
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 6 күн бұрын
बोगस नामदेवला मोकोका लावा.
@daulatnetke6962
@daulatnetke6962 5 күн бұрын
बरोबर बोलतात ❤❤❤
@Marathavs
@Marathavs 5 күн бұрын
फड साहेब ❤
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 6 күн бұрын
One of the Great man
@shreepawar134
@shreepawar134 6 күн бұрын
Future mla of Parli
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu 5 күн бұрын
Great fad saheb
@Vij472
@Vij472 6 күн бұрын
नामदेव महाराज यांनी कृष्णा आंधळे सुदर्शन घुले यांनाही क्लीन चिट द्यायला हवी म्हणजे सर्व केस संपली...अजित पवार फडवणीस यांचं ही काम झालं..
@drkalyanparwepatil5040
@drkalyanparwepatil5040 6 күн бұрын
Rajabhau the great
@deepakdhiware7353
@deepakdhiware7353 4 күн бұрын
राजकारण आणि गुंडगिरी करुन शासन करायचे.... आणि अवैध संपत्तीचा साठा करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या साठी उपयोग करून घेतला पाहिजे उतम उदाहरण कराड
@yashkoli9004
@yashkoli9004 6 күн бұрын
समाजाने फड साहेबांसारख्यांना आपला idol मानायला हवं
@aakashpawar8675
@aakashpawar8675 5 күн бұрын
100% राजाभाऊ फट सोबत
@spjadhavvlog1761
@spjadhavvlog1761 5 күн бұрын
खत पाणी घालणारे खरे गुनेगार आहेत
@ashokshinde1
@ashokshinde1 5 күн бұрын
कसे शक्य आहे. जोपर्यंत दादा आणि DF आहे तो पर्यंत कितीही धुडगूस घातला तरी DM कायम सेफ राहणार
@PravinShelke-h3q
@PravinShelke-h3q 6 күн бұрын
1No interview purn history Mitrala mahet astee
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН