No video

शेतीची समाप्ती। ठाण्यावरून आलेले पाहुणे।आजीने आईने केला चिकन चा बेत

  Рет қаралды 132,462

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

3 жыл бұрын

नमस्कार
मी रासम
गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
जय पावणादेवी
धन्यवाद
तुमचा अनिकेत रासम
आणि गोष्ट कोकणातली परिवार
For business enquiry
Contact on
goshta.kokanatli@gmail.com
Location :- Harkul Kh.
Maharashtra
maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJ...
Follow us on Instagram :- goshta_kokanatl...
Like us on Facebook :- m. GoshtKokanatli...
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 1 200
@ajaymhade6971
@ajaymhade6971 3 жыл бұрын
कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो. . . 👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
@akkikamble94
@akkikamble94 3 жыл бұрын
Ha
@hemalatapatil2868
@hemalatapatil2868 3 жыл бұрын
मला अनिकेत rasmacha cyanal आवडतो
@Maharashtramajha.
@Maharashtramajha. 3 жыл бұрын
काल कोणी कोणी मिस केला व्हिडिओ?
@kaushikshelar1835
@kaushikshelar1835 3 жыл бұрын
Khup re baba.sakali pan vaat pahili.vatal kal paus asel tr sakali tri video. Upload karshil
@Maharashtramajha.
@Maharashtramajha. 3 жыл бұрын
@@kaushikshelar1835 व्हिडिओ रात्रीच येतो सकाळी नाही येत
@shankarpalav8383
@shankarpalav8383 3 жыл бұрын
I miss video Yesterday
@shwetaghag8129
@shwetaghag8129 3 жыл бұрын
Khup wat baghitali... chukalya chukalya sarkh watat....but ajacha video baghun khup chaan watal
@ganeshsirsat5112
@ganeshsirsat5112 3 жыл бұрын
मीपण😎
@diptinaik8742
@diptinaik8742 3 жыл бұрын
कोण कोण व्हिडीओ ची वाट बघत होते कोणी कोणी आजीला काल मिस केलं 😊🙋🏻‍♀️ मी केला मिस
@anayakadamsatara8919
@anayakadamsatara8919 3 жыл бұрын
सातारकर,🙋
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
मी पण व्हिडिओ मिस केला
@malikshorts4648
@malikshorts4648 3 жыл бұрын
मी पण आजची खुप आठवण काढली होती काल
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@diptinaik8742
@diptinaik8742 3 жыл бұрын
@@travellerpratik296 ओके
@rashmigaonkar7486
@rashmigaonkar7486 3 жыл бұрын
आई आजी एवढ शेती आणि घरच काम करून सुद्धा आलेल्या पाहुण्यांची ऊठ बस चांगली हसत करतात खरचं कौतुक करण्या सारख आहे 🙏🙏🙏🙏
@vasantmahajan725
@vasantmahajan725 3 жыл бұрын
Ho barobar ahe
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sonalmachkar8703
@sonalmachkar8703 3 жыл бұрын
agadi khare ahe ani Aniket donihi aaji khup गोड आहे
@nehamohit8197
@nehamohit8197 3 жыл бұрын
आई कुठे गेली......दिसत नाही.....चला शेतातील कामे पूर्ण झाली..... 👍 आजी पैज जिंकली आता 1000रु द्यायला लागणार
@ganeshsirsat5112
@ganeshsirsat5112 3 жыл бұрын
हे बरोबर आहे.1000 रू
@arunathavale1598
@arunathavale1598 3 жыл бұрын
Congratulations aaji
@rupeshsawant7076
@rupeshsawant7076 3 жыл бұрын
भावा तुझी मेहनत आणि चिकाटी बघून लाईक आणि कमेंट केल्या शिवाय राहावत नाही. 👍 हक्क नक्की बनतो तुझा👍
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 жыл бұрын
आज्जीला केस काळे केलेले छान दिसतात. अनिकेत तुझ्याकडे किती माणसाची श्रीमंती आहे हीच खरी श्रीमंती
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@subhashhardikar209
@subhashhardikar209 3 жыл бұрын
आई मुळात मुंबई मध्ये राहिलेली असून इकडे गावात राहायला आली आणि शेतीचीकामे आवडीने करते ही कौतुकास्पद गोष्टआहे.आजी सुद्धा या वयात घरात शेतामध्ये कामे करते ही सुद्धा अभिमानाची बाब आहे.तुझे बाबा तर great man.तुझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत.
@manojrajput1004
@manojrajput1004 3 жыл бұрын
Patya bhaiya fan's club ❤️
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prashantmhadye1508
@prashantmhadye1508 3 жыл бұрын
मदतीला जी धावून येतात ती खरी माणसे ❤❤❤
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@Vikassir35
@Vikassir35 3 жыл бұрын
प्रश्न विचारणारी आजी ज्याम खुश दिसत होती....🤣🤣🤣🤣 Smile tar bharich....😆😆
@shitalpatil9692
@shitalpatil9692 3 жыл бұрын
Aajichya pn shetichi lawani purn zali asawi mast cheharyawar samadhanach hasya hot ...
@hemagavit9083
@hemagavit9083 3 жыл бұрын
Mala pn avadate ti aji, ticya sivay video apurn vatato
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prernacreativeshorts5643
@prernacreativeshorts5643 3 жыл бұрын
Haslyavar Ajji khupach Chan diste
@sanjanaayare3221
@sanjanaayare3221 3 жыл бұрын
आजीने केसांना कलर लावला आहे. अनिकेत तुझ्या आवाजावरून वाटते की तुझी तब्बेत बरी नाही. काळजी घे स्वतःची तब्बेत सांभाळ 👍👍 खुप मेहनत करतात तुम्ही सगळे. 👍
@Traveller2117
@Traveller2117 3 жыл бұрын
आतुरतेने वाट पाहत होतो विडिओ ची शेवटी आलाच...👌अनिकेत😍
@arunathavale1598
@arunathavale1598 3 жыл бұрын
Mastch
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
अरे काहीच हरकत नाही, आम्ही वाट पहात असतो पण तुझी अडचणही समजू शकतो. काळीजी घ्या सर्वानी.👍👍👍☺️☺️👌👌👌
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@meenakekal5300
@meenakekal5300 3 жыл бұрын
दादा तुम्ही सगळे जण शेतात काम करण्यासाठी एकमेकांना खूप छान मदत करता, पाहून आनंद वाटतो.आजीची तब्बेत बरी नसतानाही ती फार आनंदाने प्रत्येक कामात तुमच्या बरोबर सहभागी होते.आजीच इंग्लिश, हिंदी खुप आवडतं,
@maheshshinde8235
@maheshshinde8235 3 жыл бұрын
मित्रा तुम्ही खरच खूप कष्ट करताय भावा तुम्हाला सर्वांना माझा सलाम.
@suhaschitnis
@suhaschitnis 3 жыл бұрын
Hi, I just want to say few things as really enjoy your videos and I have been watching them for the fast few weeks. I now live in USA for past 50 years but I was born and raised in Vengurla. So you see, when I watch your videos, they remind me of my childhood in vengurla. I love watching how you interact with your Aaji, by every standard she is a star of your show. There are so many aspects of your various shows, I can personally relate to. Keep up the great work and wish you ,of course your Aaji and your Family all the best.
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 3 жыл бұрын
अनिकेत दादा शेवटी पाऊस भरपूर आला.आजी आता खुप हुशार होत आहे मजा आली.सर्वानाच नमस्कार.
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@anayakadamsatara8919
@anayakadamsatara8919 3 жыл бұрын
खूप कष्ट करताय तुम्ही,,,,, 👏👏👏👏👏कोकणची माणसं साधी भोळी💓💯🌾🌾🌾🌾🌾 काळजात त्यांच्या भरली शहाळी🥥🥥🥥🥥🥥
@sangitanaikde6606
@sangitanaikde6606 3 жыл бұрын
कोकणातील भात लावणी झाल्यानंतर हिरवेगार गालिचेच पसरले आहेत इतके मनमोहक निसर्गसौंदर्य मनाला आनंद देते.हे निसर्ग सौंदर्य पाहून डोळे अगदी तृप्त होतात. आजी खुपच प्रेमळ आहे.सगळ्यांना जीव लावते.❤️❤️
@sheetalnirgun6249
@sheetalnirgun6249 3 жыл бұрын
तू कोणताही video टाकलास तरी तो आमका आणि माझ्या झीलाक खुप आवाडता खास करुन आजी love you आजी 👍👍👍👍
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aZPViaqqlNqDi5o
@sarikathakur9669
@sarikathakur9669 3 жыл бұрын
छान च अनिकेत
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 3 жыл бұрын
व्हिडिओ आला हेच आवडले म्हणून पहिले लाईक केले
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shraddhatawde6587
@shraddhatawde6587 3 жыл бұрын
किती गोड आजी आहे अशी सर्वाना लाभो तु भाग्यवान आहेस
@chaitalimungekar8169
@chaitalimungekar8169 3 жыл бұрын
अनिकेत मधून मधून पावसाळ्यात येणारी फुलझाडे व फुलेही दाखवत जा.पावसाळ्यातील फुले छोटी असतात पण सुंदर असतात.विविध रंगाची असतात.पाहून मन ही प्रसन्न होत.
@shrutisawant4202
@shrutisawant4202 3 жыл бұрын
Aaji ne black hair colour kelay ani new green saree nesliye😀 nehmi pramane chhan distey Aaji👌
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
अनिकेत आणि आई आजी तुम्ही आहात कुठे! खूप मीस केलं.... तूम्हा सर्वांना....तरवो लावानं झालो.दाडगों पाऊस लागताहा.... काळजी घ्या. मॅच सुरू झाली.... मस्तचं 👌👌👍 खूप भारी..... अनिकेत
@ganeshsirsat5112
@ganeshsirsat5112 3 жыл бұрын
लय भारी💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 video
@bhalchandrachaudhari4268
@bhalchandrachaudhari4268 3 жыл бұрын
अनिकेत आजीचा अंदाज खरा ठरला मानलं पाहिजे आजीच्या अनुभवाला great🙏🙏👍👍🌹🌹
@poojachavan9
@poojachavan9 3 жыл бұрын
शेती झाली ना व्हिडिव्ही नंतर पण बघू 👍👍👍👍
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@rachanatanwade8905
@rachanatanwade8905 3 жыл бұрын
आजी खूप छान दिसते.👌सगळे तुला भेटायला खास एवढ्या लांबून येतात. यावरून तुझ्या परिवारावर किती प्रेम करतात.हे दिसून येत.❤❤तुझ्या प्रत्येक वाटचालीत आम्ही सोबत राहू👍❤❤❤❤
@santoshvardam1263
@santoshvardam1263 3 жыл бұрын
घरी आलेल्या सगळ्यांच खूप हसत मुखान स्वागत करतो तो खरा श्रीमंत माणूस.आजी खूपच छ
@swarupachavan941
@swarupachavan941 3 жыл бұрын
काही नाही रे तुमची सगळ्यांची खूप काळजी वाटत होती आपल्या कडे खूपच पाऊस पडतो ना म्हणून आता काळजी मिटली असेतच आनंदी आणि सांभाळून राहा ❤❤❤❤
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
नमस्ते अनिकेत बघ पाऊस आला देवाककाळजी आहे आजी आज पैज जिंकल्या १०००रू जिंकले आजी फार गोड आहे मला फार आवडते त्या दुसऱ्या आजीपण फार गोड आहेत
@ashwiniawalegaonkar6852
@ashwiniawalegaonkar6852 3 жыл бұрын
आजी आमची लयच भारी काजी आणि आजी हवीच मस्त्
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@neetagandhi6679
@neetagandhi6679 3 жыл бұрын
आई/आजी फार च काम करतात आपल्या चेहऱ्यावर कामाचा ताण दाखवत नाही पाहुण्यांना छान स्वयंपाक करून/दिला 👌👌👌
@susmitachaudhari9732
@susmitachaudhari9732 3 жыл бұрын
तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला आमचा सलाम 🙏
@rohitkandhare374
@rohitkandhare374 3 жыл бұрын
भावा आता पपान वर 1 व्हिडिओ नकी बनव आणि सोबत पत्या ला पण घे आणुभव त्यांचे काय आहे ह्याचे पण आणि दादा ला पण बोलते कर तो बोलत नाही काही...
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@akw7252
@akw7252 3 жыл бұрын
श्रीमंतांच्या बंगल्याबाहेर पाटी असते "beware of dogs" आणि हि आपली आज्जी बघा प्रत्येक video मधून मागे लागते कि आमच्या घरी या!
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@vandanamhaske754
@vandanamhaske754 3 жыл бұрын
यशला एकदाचच चांगल करून गेशील दादा कारन खूप छान आहे शेती
@yogeshbagve3645
@yogeshbagve3645 3 жыл бұрын
अतिशय सुंदर... आणि छान .. वीडियो बनवतोस मित्रा...आपलं कोकण... म्हणजे स्वर्ग...जणू...तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्या...असेच वीडियो बनवत रहा... परमेश्वर तुला उंदड आयुआरोग्य देवो...हीच मनस्वी सदिच्छा...
@Bhagwan_Gurav_
@Bhagwan_Gurav_ 3 жыл бұрын
दिवस कसाही जाऊदेत खरा आनंद तुझा व्हिडिओ बघूनच मिळतो😊😘🥰खूप प्रेम🥰😘
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 3 жыл бұрын
Right
@shaileshghorpade5688
@shaileshghorpade5688 3 жыл бұрын
झकास... 👍
@shreerecipe3543
@shreerecipe3543 3 жыл бұрын
वाईट नको वाटून घेऊ, तुम्ही जी मेहनत घेतली त्याला पाऊसाची साथ हवी होती. आणि आला पाऊस ही. लवकरच तुमच्या मेहनतीचे हिरवे सोने शेतात आम्हा सर्वांना पाहायला मिळेल♥️♥️♥️
@vinitaparab8
@vinitaparab8 3 жыл бұрын
खूपच छान निसर्ग 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@sakshighume8883
@sakshighume8883 3 жыл бұрын
Aaji Roz Ch chaan disate👍👌. Pan aaj khupch Cute 😘disat hoti. aajichi smile tar Lovely🤩 .Love u aaji🙏👍👌
@quotesbyswapnalijagtap8059
@quotesbyswapnalijagtap8059 3 жыл бұрын
Feeling relax after watching your video....
@manaswiparab4358
@manaswiparab4358 3 жыл бұрын
आजीने केसांना कलर केला वाटतं, आजीने केलेला केसांना कलर आणी ग्रीन साडी छान वाटत होती, काल तुझ्या व्हिडिओची भरपूर वाट बघितली
@sanjaygore6846
@sanjaygore6846 3 жыл бұрын
मित्रा खूप छान वाटलं तुझी भातशेतीचे काम पूर्ण झाले. आजी, आई बाबांना नमस्कार 🙏🏻
@sangitadalvi711
@sangitadalvi711 3 жыл бұрын
आजी खूप छान वाटलं तुला बघून
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@maheshwafelkar991
@maheshwafelkar991 3 жыл бұрын
Finally video aala!!
@amolbhokare8073
@amolbhokare8073 3 жыл бұрын
खरोखरच मनापासुन कौतुक....तुझं....कोकणातील खरा हिरो...आज्जी आम्ही लवकरच येऊ...
@sanjanagurav4569
@sanjanagurav4569 3 жыл бұрын
दादा 2 दिवस झाले तुला,आजीला,आई-बाबांना,चिनूला बघून खूप खूप miss केले तुला आणि तुझ्या व्हिडिओला..उशीर झाला तर video मोठा टाकत जा..आजीने केसांना डाय केले आहे..आजू खूप गोड दिसते तू 💋💋❤️❤️
@swapniluchale
@swapniluchale 3 жыл бұрын
कालचा अन आजचा एक तासाचा पाहिजे होता ना व्हिडिओ....
@sanjanagurav4569
@sanjanagurav4569 3 жыл бұрын
हो ना👍👍
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@arunsalunkhe604
@arunsalunkhe604 3 жыл бұрын
मस्त... भरगोस पिक येउदे हीच प्रार्थना.. एक प्रश्न आहे डोक्याला लागलेली मार्क कसली आहे त्याची स्टोरी सांग..
@madhuriphanasgaonkar6254
@madhuriphanasgaonkar6254 3 жыл бұрын
आजी आणि नातवाचे प्रेम पाहून खूप आनंद होतो.असेच उदंड प्रेम राहू दे.तुम्ही सर्व खूप मेहनत करता.भरपूर पीक येऊ दे हीच प्रार्थना.तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात.
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@royaltosgammingandvloger5258
@royaltosgammingandvloger5258 3 жыл бұрын
आजी लय भारी एवढ्या वयात एवढ्यांच जेवण करणे खुप आवघड आहे. पण आजीने सर्वांना जेऊन पाठवले. खुप ग्रेट आहे आजी.
@nandumore4140
@nandumore4140 3 жыл бұрын
आजी आणि aniket dada khup comedy aahe video pahilyavar mood fresh hoto
@ameysalvi4736
@ameysalvi4736 3 жыл бұрын
परफेक्ट timing bro ❤️🖤🔥💯
@utkarshsanap2003
@utkarshsanap2003 3 жыл бұрын
एकदाशी पाऊस आला हिप-हिप हुरे.....रे...😊😊🙏🙏
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 3 жыл бұрын
आज विडीओ पाहिल्यावर खूप छान वाटले. MH O9 Kolhapurkar
@politicalmania2952
@politicalmania2952 3 жыл бұрын
Abhi ham aata hu Amma ka mast dialog
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏
@rutujamali7937
@rutujamali7937 3 жыл бұрын
Khup vat pahili video chi so finally video aali 🌍❤️😍
@madhukarmore5656
@madhukarmore5656 3 жыл бұрын
खुप छान vlog अनिकेत
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@balajibhosale4278
@balajibhosale4278 3 жыл бұрын
आजीनी केस काळे केली ना खूप छान दिसते, 🙏👌👍🌹🌹आम्ही समजू शकतो रे दादा तुझ्या अडचणी 🙏👌🌹🌹
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm 3 жыл бұрын
खूप भारी असतात दादा व्हिडिओ एकदा तरी भेटायच आहे तुला आणि नवीन पिढीला शेती ची ओढ लागेल तुझ्या मुळे आजी आई बाबा पत्या फुलपाखरू आणि सगळेच खरच ग्रेट धन्यवाद आपला कोकण आणि शेती या विषयी माणसांना जाणीव करून दिल्या बद्दल 🙏
@rohinirane3785
@rohinirane3785 3 жыл бұрын
Despirately waiting for your Vlog...😍😍🐓😻👌👍
@crazysaira7495
@crazysaira7495 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य..... खुप मस्त वाटले...love from lalbaug ❤️
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
खरच तुमच्या कष्टाला मनापासून नमस्कार व शेवटी पाऊसाने सगळ्यांची पार्थना ऐकून सुंदर हजेरी लावली म्हणून त्याचेही खूप खूप धन्यवाद व पप्पांना सांग यशवर रागवू नका तोही दमला असेल पण नक्कीच परत छान जोमाने कामाला सुरुवात करणार व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सुंदर धबधबा चिन्नू पप्पांकडे किती मस्तच खेळत होती चिन्नू खूप खूप गोड व खूपच आवडते♥♥♥पण अनिकेत नाराज व रागवू नको आम्हांला रोजच व्हिडिओ पाठव कारण नसेल तर करमत नाही व आठवण येते तुमची
@kalyaniprabhu6962
@kalyaniprabhu6962 3 жыл бұрын
Aaji chi english 1no 👌👌👍👍 Mast video
@AmIsHa_5105
@AmIsHa_5105 3 жыл бұрын
Welcome back, dada👍👍👍
@dhanashreeS17
@dhanashreeS17 3 жыл бұрын
Hair colour kela ajji ne...wow👍❤️
@shamchavan8410
@shamchavan8410 3 жыл бұрын
खुप सुंदर आणि आजीला सादर प्रणाम आणि दंडवत
@henantdalvi4192
@henantdalvi4192 2 жыл бұрын
भावा , शब्द नाही आहेत,सगळे नं 1 👌👌👍👍
@siddeshsawant5346
@siddeshsawant5346 3 жыл бұрын
Finally waiting end 👍👍
@rohanjoshi8478
@rohanjoshi8478 3 жыл бұрын
asome ajji ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@hemantraut3539
@hemantraut3539 3 жыл бұрын
आजी खूप भारी आहे.आणि प्रेमळ आहे.तुम्ही घरातील सर्व जण खूप प्रेमळ आहात.माणस जपता.असेच रहा.स्वामी समर्थ
@prakashpawar2380
@prakashpawar2380 3 жыл бұрын
तुझ्या मित्रांचे, subscriber मित्रांचे तुला भेटण्यासाठीचे हरकूळ येथे येणे हीच खरी तुझी श्रीमंती आहे, संपत्ती आहे मित्रा. तू सर्वांचे आनंदाने स्वागत करतोस हे मला खूप आवडलं.2 दिवस व्हिडीओ अपलोड करता न आल्याचं दुःख तुझी कामाविषयीची तळमळ दाखवते. मलाही तुला भेटायचंय. हरकूळ येथे लॉकडाऊन नंतर मी येऊ इच्छितो, येऊ ना? पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Pitu_Tare3067
@Pitu_Tare3067 3 жыл бұрын
Kadakkk
@rahuljadhav8380
@rahuljadhav8380 3 жыл бұрын
Nice ❤️
@shakunroge8095
@shakunroge8095 3 жыл бұрын
Mast... Chan. सुंदर
@anandibhagne7694
@anandibhagne7694 3 жыл бұрын
अप्रतिम विडिओ 🌿🌿🌱🍀🍀🌧️🌧️🌧️
@aartilad248
@aartilad248 3 жыл бұрын
Aj zop chhan lagel tula pahile gav nisarg pahila best mhanje kokan mhanje swarg ahe 👌👍🙏😘🍫
@aseefhobyisgardenin
@aseefhobyisgardenin 3 жыл бұрын
Euuuuu...video aalach😐🥰🥰👌👍
@arjuntambe6200
@arjuntambe6200 3 жыл бұрын
एवढ्या मेहनतीचे फळ नक्की मिळणार खुप भारी अनिकेत 👍👍
@shamnathbhandar5483
@shamnathbhandar5483 3 жыл бұрын
खुप भारी तुला बघून video छान होता💕😘👌
@jaypatil2455
@jaypatil2455 3 жыл бұрын
आजी ने केस डाय काळे केले आहेत, छान दिसतेस गो आजे.
@akshaypingale9695
@akshaypingale9695 3 жыл бұрын
ती प्रश्न विचारणारी आज्जी खूप मस्त हसत होती आज...😅
@sangeetakolge3392
@sangeetakolge3392 3 жыл бұрын
तरवो लागलो नी पाणी पण इला मग काय सगळेच शेतकरी खूष.💃💃
@manojghone7654
@manojghone7654 3 жыл бұрын
Wha chan pahunchar
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 3 жыл бұрын
लावणी ही वरुन पाऊस पडत असताना लावणी लावणी लावायला मज्जा येते आणि खूप माणसं असतील तर मग काय धम्माल मज्जा... लावणी लावायचा Speed 1 no. होता सर्वांचा.... great आज्जी ने Hair colour केला आहे .. छान दिसतायत आज्जी 🥰👌 Love you 😘😉🥳🙏👏
@satyamhate7903
@satyamhate7903 3 жыл бұрын
A lot of love.... ❤️❤️❤️
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@kalpanateli6616
@kalpanateli6616 3 жыл бұрын
Aaji Tu kiti cute aahes 😘😘😘😘😘😘
@deepakdavande6462
@deepakdavande6462 3 жыл бұрын
अप्रतिम video
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 3 жыл бұрын
खुप छान शेती.साहील धन्यवाद.
@ajitthorat7947
@ajitthorat7947 3 жыл бұрын
पाऊस असल्यास बाहेरचे नको पण घरातले व्हिडिओ टाक पण व्हिडिओ मिस करू नको आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो व्हिडिओची.
@dipanshukambli6944
@dipanshukambli6944 3 жыл бұрын
Aajine kes kale kely
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prernacreativeshorts5643
@prernacreativeshorts5643 3 жыл бұрын
Right
@gavtikaata0728
@gavtikaata0728 3 жыл бұрын
Aaji❤❤bharich
@rakeshsalunkhe9872
@rakeshsalunkhe9872 3 жыл бұрын
मस्त आहे व्हिडिओ
@vishwasvairagar8903
@vishwasvairagar8903 3 жыл бұрын
अनिकेत रासम तुझी आजी बाई खूप चांगल्या आहेत, त्यातल्या त्यात त्या दुसऱ्या आजी मी जाऊ ऐकणाऱ्या खूप छान वाटतात . कधी येतात मुंबईला खूप दिवस झाले गावी राहून
@klpnagaikwad5408
@klpnagaikwad5408 3 жыл бұрын
फायनली विडिओ आला खूप छान विडिओ खूप छान 👌👍🙏
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prasadgawade1651
@prasadgawade1651 3 жыл бұрын
Aaji Chye Ashirvad milna ...faar mothi Goshta ahye dada .... 👍👍👍
@crazieststreetfood469
@crazieststreetfood469 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@ravigodkar2346
@ravigodkar2346 3 жыл бұрын
She look fresh, charming & smart Happy Aaji
@santoshvayangawdekar7721
@santoshvayangawdekar7721 3 жыл бұрын
आजीने केस काळे केले.पावूस भरपूर पडतो आहे. पायाला कोर झाली तर रात्री झोपताना खोबरेल तेल लाव अनिकेत दादा.आजी मस्त बोलते.
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 18 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 119 МЛН