खुपचं छान कथा आहे खुप ठिकाणी अश्या घटना घडतात काही जण असेच खोटं प्रेम दाखवुन निष्पाप स्रियांना फसवतात कथेतील नायिके सारखं सावध असायला. हवं आपला पतीचं आपलं सर्वस्व. आहे त्याला समजुन घ्यायला हवं लक्ष्मणरेषेचं उलंघन नाही करायचं
@ilovemyself12853 жыл бұрын
Khup Chan sir
@AmitShinde-tl3ug5 ай бұрын
😊😊 4:24 😊😮😮😊😊😊😮😊😮😊
@akshaysarode25432 жыл бұрын
खूप मस्त होती कथा अशा घटना पुरुषांच्या बाबतीत पण घटतात. त्यामुळे परिवारात संवाद खूप महत्त्वाचा आहे .
@geetadodmani93733 жыл бұрын
अतिशय प्रेरणा दायक कहाणी... दिसण्या पेक्षा असणं आवश्यक असतं.. सत्य आणि भ्रम आओळखुन स्वतःचा मोह त्यागनं तसेच आत्मपरीक्षण करून स्वताभोवतीच्या वर्तुळाबाहेर स्वताच लक्ष्मण रेषा तयार करता आली पाहिजे.. असी प्रेरणा देणारी कथा... खुप छान... लिहित रहा आपण निरंतर.. शुभेच्छा...