गुंडाराज आहे तालुक्यात. दादा कडक भुमिका घ्या तुम्ही
@kashinathdhagare3396Сағат бұрын
ते पोलिसांचे पाहुणे असतील बाया गुंड त्यामुळे त्यांना अटक केली नसेल
@BhushanChaskar-vu6sf9 сағат бұрын
जुन्नर तालुक्यात गरीबाला न्याय नाही राहिला.
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 сағат бұрын
व्हिडिओ दाखवा🎉🎉 किती गुंड आले होते 40 50 कारवाई फक्त सहा सात वर वा रे वा पोलीस प्रशासन
@Junnarviral7 сағат бұрын
सांगितलं होत जो देणार माल त्यालाच मिळणार ताबा सांगितलं होत मी
@Junnarviral7 сағат бұрын
व्हिडिओ रेकॉर्डिंग असून पण पोलिस अधिकारी त्रास देणार अन्याय करणारच
@SachinK-vq3pw10 сағат бұрын
वाईट झालं बाबा सोबत...... बिचारे
@akshaygosavi11207 сағат бұрын
7,8 टाके पडून सुद्धा हे किरकोळ हाणामारीची fir लिहितात. आपण जाब विचारल्या वर सरकारी दवाखान्याकडे बोट करतात. जिल्हा रुग्णालय पण किरकोळ दुखापत म्हणून रिपोर्ट लिहून देतात. सर्व सामान्यांना कुठल्या ही प्रकारे न्याय दिला जात नाही पत्रकार साहेब.
@kashinathdhagare3396Сағат бұрын
व्हिडिओ बघून सुद्धा पोलीस आंधळे होतात काय खाऱ्याची दुनिया राहिले नाही पैशाचा खेळ आहे बाबांनो
@Royal_Shetkari149 минут бұрын
पोलिस स्टेशन समोर बसा ...आणि मदतीची हाक द्या...बघू .
@ChandrakantGambhire-i7n8 сағат бұрын
चोरांची दुनिया जुन्नर पोलिस स्टेशन चे अधिकारी यांना कुठे तरी पार्टी साठी न्हावे
@geetatambde35828 сағат бұрын
न्याया लाईन प्रकरण असताना देखील पोलीस कस अटक करू शकतात एवढे लोक ताबाघेण्यासाठी एवढं सर गुंड घेऊन आले होते त्यांचं काय व्हिडीओ दाखवा त्यांना
@somnathamle6 сағат бұрын
झोल जमीन चिप्पड मधे घेतली..... कारण ती व्यक्ती ला अशा प्रकारचा ताबा घेण्याचा अनुभव आहे... विक्री होतानच जमीन दाखवली जाते.... हे माहित नाही का प्रशासनाला 😡
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 сағат бұрын
सर्व पैसे खाऊन😂😂😂😂 गरिबाला न्याय नाही
@AhoMudra6 сағат бұрын
गरीब एवढ्या मोठ्या हॉस्पिटल ला ऍडमिट होतात का
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 сағат бұрын
शरद दादा नक्कीच या प्रकरणांमध्ये लक्ष घालून न्याय देतील
@swapnilbhidwe81117 сағат бұрын
अश्या घटना मुळे आपल्याकडे गुन्हेगार तयार होतात. आज जर त्या शिंदे बाबांना काय झालं तर तो नातू शांत बसेल का?
@Junnarviral6 сағат бұрын
त्याने पोलिसांना कोर्टात घ्यावं मग कोणताही अधिकारी असूद्या
@AniketKamble-e6c8 сағат бұрын
जागा त्याची त्याला देऊन टाका
@AleMohammadSayyed8 сағат бұрын
Good reporting changla kam kelya chuki konachi asudya pan Dada Giri aple gawat
24 varshacha taba ahe tyancha jamin tyanchich hoti
@bhushanjadhav88828 сағат бұрын
@swapnilshingote809 24 varsha pasuan court madhe dava pan ahe
@anilhande958 сағат бұрын
@@bhushanjadhav8882 Ho mg gunda anun taba ghyacha ka
@456-fr2eq8 сағат бұрын
सात बारा कोणचा आहे त्याची जागा
@AhoMudra6 сағат бұрын
100 वेळा जागा विकणार आणि परत बोलणार का माझी जागा आहे वाह्ह रे. या आधीचे व्हिडीओ बघा
@Dhanu-q3z6 сағат бұрын
Tumhala he loak call karun bolavtat ka ? News karnyasathi ? Sympathy milavnyasathi?
@dreambigworkhard1236 сағат бұрын
हीच ती वीडियो मधली जास्त तब्येत असलेली बाई.... जीने खूप मारहाण केली..... 👈
@dreambigworkhard1236 сағат бұрын
पोलिसांनी अशी चुकीची केस का केली...? का वीडियो मध्ये सगळ्यांनी बघितलाय की 3 बायांनी कसा मारहाण केली हे Video मध्ये आहे अणि अख्ख्या महाराष्ट्र ने 2 दिवसात तो वीडियो बघितला आहे
@Dhanu-q3zСағат бұрын
Je diste te Khare ch aste ase nahi,pratek nanyachya 2 baju astat,ekach baju naka pahu.tyasathi kholat shirave lagel,