भाऊ अतिशय योग्य विषय हातात घेतला. शेतकरी त्रस्त झालाय महागाई वाढली पण स्वतःच्या माला लाच भाव नाही.
@nareshneharkar164613 сағат бұрын
शेतकर्याची खरी तळमळ मांडली . सर्व सामान्य शेतकरी यांना चांगला भाव अपेक्षित आहे.
@omsairam825116 сағат бұрын
भाऊ मानलं तुम्हाला खूप सुंदर मुलाखत झाली 🙏🙏🙏
@SapanaAuti-c1f10 сағат бұрын
प्रामाणिक प्रत्येक शेतकऱ्याची मनातील चलबिचल आणि व्यथा मांडली खूप खूप आभारी....🙏
@mangeshgawade539915 сағат бұрын
100001% खरे आहे....फ़क्त चेअरमन च नाहीत तर संपुर्ण संचालक मंडळ नविन यायला पाहीजे ते पन खरे शेतकरी असणारे
@AmbadasDoke-k8g19 минут бұрын
एक नंबर भाऊ योग्य मत भारतात सगळा जास्त भाव भेटला पाहिजे शेतकरी अन्नदाता आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका 😮
@SatishWable-qz6ij9 сағат бұрын
अतिशय योग्य आणि अचूक मुद्दा मांडला आहे.
@subhashauti943810 сағат бұрын
भिसे साहेब 100%✅ बोलतात. शेतकऱ्यांची बाजू मांडणारा आपला हक्काचा माणूस पाहिजे CM. दादा कारखाना खरंच एक नंबर आहे आणि तो महाराष्ट्र तरी एक नंबर राहिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या योग्य तो निर्णय घेऊन सोडलं पाहिजे विचार करा? नाहीतर लागा तयारीला 🙏🏻
@vitthalawate194516 сағат бұрын
वजन, बाजार भाव, व ऊसतोड वेळेवर व्हायलाच हवी
@bhagatshankar12173 сағат бұрын
सर्व जनतेचा कौल कारखान्याचे निवडणूक व्हावा सर्व शेतकऱ्यांची इच्छा
@abhijitbhor533015 сағат бұрын
खुप छान पद्धतीने विचार मांडले दादा
@sameerhundare4416 сағат бұрын
योग्य मुलाखत
@swapnilchinchawade959816 сағат бұрын
दादा माझं अनुमोदन आहे तुम्हीं अगदी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे आणि तुम्हीं ज्या अडचणी मांडल्या याला म्हणतात रोख बाय ठोक कार्यक्रम
@omsairam825116 сағат бұрын
भाऊ सर्व शेतकऱ्यांना सांगतो सर्व जण ऊस लावणं बंद करा व गहू बाजरी करा आज गहू 40 रुपये झालाय बाजरी 35रुपये झालीय गोरगरीब जनता खूप त्रासली आहे 🙏🙏🙏
@ChandrkantBatwal15 сағат бұрын
शेठ आपल्यापासून गहू बाजरी ला सुरुवात करा
@mangeshgadhave34015 сағат бұрын
बाजरी ला कोण विचारताय बळ बळ व्यापाऱ्याला 23 णे दिली
@aparnawable686610 сағат бұрын
एक no. बोलला भाऊ👍👌👌
@nivruttishinde409612 сағат бұрын
खरच 100% बरोबर
@varunrajneharkar7013 сағат бұрын
जुन्नर टाईम्स चय पत्रकारांना विनंती आहे काही शेतकऱ्यांच्या ही म्हणणं घ्या...
@somanaththorat13 сағат бұрын
तुमचं सगळं मान्य आहे राहा उभे निवडणुकीला धन्यवाद
@premnathshinde56343 сағат бұрын
या वर्षी कारखाण्यात सत्ताबदल झाली पाहीजे तरच ऊस तोड वजन काटा आणि बाजारभाव बदलेल नाहीतर अवघड आहे
@vikasdangat86283 сағат бұрын
चांगले व वास्तव बोलले
@TheManudu14 сағат бұрын
आपला विघ्नहर सहकारी साखर कारखाना मोठा आहे, ऊस क्षेत्र मोठा आहे यावेळेस कारखाना एक महिना लेट चालू झाला, त्यामुळे ऊस तोड उशिरा झाली. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व संचालक मंडळ यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची ऊस तोड कशी होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
@ganeshauti431910 сағат бұрын
बिल कमी देतात यावर काय मत आहे आपले
@sandeshtamboli83192 минут бұрын
निवडणूक घ्या तज्ञ संचालक मंडळ आले पाहिजे
@dhananjayhande894511 сағат бұрын
देशाचा चौथा स्तंभ विकला गेलाय सत्तेला प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही त्यांच्यात म्हणून देश हुकूमशाहीकडे चाललाय.
@Ganeshbhise-r2r15 сағат бұрын
एक नंबर बोलला शेतकऱ्याच्या मुलाची तळमळ खरोखर ऐकण्या आहे आणि हे एकदम बरोबर बोलला😊😊😊
@kisankabadi953515 сағат бұрын
भिसे एकदम बरोबर बोलतात100 मार्क्स मी सुद्धा ऊस लावायचा बंद करणार आहे कारखाना चालू झाल्यापासून आम्ही ऊस उत्पादक आहे आणि पिकवच आहे कधीही खाडा केलेला नाही परंतु आता आम्ही ऊस बंद करणार आहे
@amitdhongade50689 сағат бұрын
आपमान झाल्यावर कोण बोलेल - बरोबर आहे CM
@pradipgaikwad882411 сағат бұрын
वार्षिक मिटिंग मदे सभासदांना बोलून दिले पाहिजे
@sandipvishwasrao763714 сағат бұрын
भाऊ माणलं पाहिजे तुम्हाला खुप सुंदर मुलाखत ❤
@kordediliprao211511 сағат бұрын
100% बदलाव आवश्यक आहेत
@rajnalawade291116 сағат бұрын
अभ्यासू भाषण 💯
@MujmmilInamdar-ml2br2 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@SiddheshJagtap-o8x13 сағат бұрын
100 टक्के बरोबर आहे भाऊ म्हणतात तशी पारदर्शकता पाहिजे
@varunrajneharkar7013 сағат бұрын
सर्वसामान्य शेतकऱ्याने शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे, सर्व शेतकऱ्यांनी यांना सपोर्ट केला पाहिजे, यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, जो ऊस पिकवतो त्यालाच या गोष्टीची जाण आहे, उगीच काहीही कमेंट करायच्या म्हणून करू नका, शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे...
@जयशिवराय-य2र12 сағат бұрын
एकच नंबर भावा. बद्द्ल बद्द्ल आणि बद्द्लच पाहीजे
@vitthalawate194516 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@samirsherkar645910 сағат бұрын
हे खरं आहे ज्याचं जळत त्यालाच कळत
@dikshabhise927610 сағат бұрын
मालाला चांगला भाव मिळालाच पाहिजे हा एका शेतकर्यांचा आवाज नसून सगळ्याच शेतकर्यांचा आवाज आहे
@mangeshsante898516 сағат бұрын
एक नंबर बोलत आहे
@sanjaydongare462012 сағат бұрын
ऐकच नंबर फकद्या❤❤
@ShitalMandlik-b4o10 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या सहकारातून कारखाना काढला तरीसुद्धा परत परत शेतकऱ्यांकडून शेअर्स वाढ घेतली जाते शेअर्स वाढ घेण्याचे बंद केले पाहिजे कारखान्याला नफा होत नाही का गंगाजळ घसारा कोटी कोटी लावला जातो कोण विचारतय
@sss-eb5ro15 сағат бұрын
खुप चांगले विचार मांडले
@ओमनमोशिवाय12 сағат бұрын
रसामुळे कारखानदार गब्बर झाले.शेतकरी कंगाल झाले.काही वर्षांनी शेत जमीन नापीक होईल
@mhyash.35009 сағат бұрын
बरोबर आहे
@sujitt968613 сағат бұрын
Ha ajay neharkar sherkarcha chatu ahe, jithe sherkar cha vishay yeto tithe ha zhatu yetoch
@seematambe749315 сағат бұрын
एक नंबर भाऊ
@dhaneshwaman127111 сағат бұрын
No 1 cm👌😄
@santoshnimbarkar568813 сағат бұрын
कोणता संचालक कामाचा त्याचे एकतरी नाव सांगा.. सार्वजनिक काम आणि विचार जमले पाहिजे
@SharadDumbre16 сағат бұрын
101टक्के खर बोलतोय 👌👌
@shekhardeshmukh13910 сағат бұрын
संपुर्ण संचालक मंडळ नविन पाहिजे
@Sanki-0412 сағат бұрын
💯💯💯
@ArchanaTamboli12 сағат бұрын
100. बरोबर आहे
@rajeshhande307716 сағат бұрын
Right
@vishalpadekar372411 сағат бұрын
💯💯👍
@shetkari37472 сағат бұрын
बदल झाला पाहिजे
@SunilKurade-cz9jq12 сағат бұрын
एकच नंबर दादा
@vishwasghogare81105 сағат бұрын
भिसे साहेब बरोबर आहे बदल हवा एमएससी बीएससी एग्री बीकॉम सिक लेली तरून क्या संचालक
@mayurch3657212 сағат бұрын
तळमळ योग्य आहे.
@GaneshGophane-dr2mj9 сағат бұрын
सगळे बोलतात खर आहे खर आहे पण तेवढ्या तळमळीने करेक्ट कार्यक्रम करा नाहीतर नळी फुंकली सोनारे... इलेक्शन लागले का तेच बरे...
@dnyaneshwarbhor880111 сағат бұрын
एकच नंबर
@kailaskale107016 сағат бұрын
मित्रा खरी परिस्थिती मांडली
@rkfashion870215 сағат бұрын
100% बरोबर आहे
@ConfusedChess-qx4oe12 сағат бұрын
I am with you
@Fire-uv9no15 сағат бұрын
बरबर आहे दर हा जास्त दिलाच पाहिजे मीटिंग मदे बोलून देत जात नाही हे बरबर आहेत
@sindhuauti858711 сағат бұрын
Bravo go ahead
@BaluLohakare-rs2doСағат бұрын
100% barobar aahe
@OnlyJunnerkar15 сағат бұрын
Correct bhauu
@viveknavale691214 сағат бұрын
सरकारी धोरण ना मुळे कारखाने एक महिना उशिराने सुरू झाले म्हणून उस तोडणी प्रोग्राम लेट झाले आहे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर याचे काम उत्कृष्ट आहे
@PrasadNaikodi-q7k12 сағат бұрын
सरकारी धोरण का इलेक्शन, चैरमन नी कारखान्याचा राजीनामा देऊन विधानसभेचा अर्ज भरायला पाहिजे होता
@mayurvw13 сағат бұрын
बदल हवा 👍
@mahendrabhor9189 сағат бұрын
💯%
@shaileshwaman110 сағат бұрын
❤❤❤love you
@rohitgaykar-c3s12 сағат бұрын
Only शेतकरी
@acenglishclasses128315 сағат бұрын
वातावरण तापले तापवले
@surajmore20413 сағат бұрын
हा युवक शेतकऱ्या विषयी खूप पोटतिडकीने बोलल
@dattatrybhise797911 сағат бұрын
100/बरोबर आहे
@Sandeshshete-gi4yk11 сағат бұрын
Ek no
@kailasbhor-ps1yv14 сағат бұрын
योग्य
@nishankabadi158416 сағат бұрын
100% अभ्यासू बोलण
@popatture263015 сағат бұрын
खरे कारखाना चे प्रश्न सोडणार
@babajineharkar144213 сағат бұрын
मान डोलवणारे संचालक मडळं नको आहे
@Sandeshtalpe255013 сағат бұрын
भाऊ खूपच तळमळीने बोलले
@जुन्नरवार्ता11 сағат бұрын
इतर पिकांची परिस्थिती पाहता ऊस ह्या पिकाने जुन्नर तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला आहे भावनिक न होता ज्यांनी हा कारखाना काढला चालवला त्या शेरकर कुटुंबाकडेच हा कारखाना रहावा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे विरोध असावा पण ज्या संस्थेवर लोकांचे पोटपाणी आहे त्यावर राजकारण करू नये
@Sandeshkashid53210 сағат бұрын
तुला माहित आहे का काही
@Sandeshkashid53210 сағат бұрын
तू शेतकरी आहे का
@ShitalMandlik-b4o9 сағат бұрын
यांचा ताळेबंद हिशोब बघा घसारा कोटीच्या कोटी कितीतरी कोटी हे पैसे कुठे जातात शेतकऱ्यांकडून शेअर्स वाढ घेतली जाते ती बंद करा@@Sandeshkashid532
@AshokGaykawad-b2v12 сағат бұрын
तळमळीचा शेतकरी
@tushargawade578316 сағат бұрын
एकच नं cm भाऊ
@sanjaymagar139014 сағат бұрын
शेतकऱ्यांची पिळवणुक कधी थांबणार😟
@ganeshpande20672 сағат бұрын
बदल हवा
@pradipgaikwad882411 сағат бұрын
अब्यासू व्यक्ती चेअरमन झाला पाहिजे
@AkshadaGopale11 сағат бұрын
बदल झालाच पायजे
@karanbamhane45311 сағат бұрын
भाऊ तुम्ही निवडणुक लढवा तुम्हीच चेअरमन होणार ✌️👍
@akshaydoke5816 сағат бұрын
कारखाना फक्त दादा अतिशय उत्तम चालवू शकतो
@ssabale671914 сағат бұрын
ऊस पिकवा मग कळेल कुणी बोलणारच नसेल तर कधी कळणार काय चाललंय
@pradipgaikwad882411 сағат бұрын
1 न बोलले
@KhanduWaykar-b5h15 сағат бұрын
वजन काट्यामध्ये संशय आहे.
@shaileshwaman19 сағат бұрын
प्रामाणिक पणा संपत चाललीय
@GholapGholap-u7u11 минут бұрын
20 महिन्याचे ऊस झालेत तरी अजून तोड नाही. 265 पेक्षा 86032 ला रिकव्हरी जास्त येते तर बाजार पण वाढवून द्या. आणि आता तर 265 बंद करून 86032 लावण्यावर जास्त भर आहे पण मग त्या उसाची तोड लवकर का घेत नाही कारखाना आणि वजन काट्याचा मुद्दा पण बरोबर आहे. खोट नसेल काट्यात तर खरं खोटं करायला काय हरकत आहे??
@subhashaher972312 сағат бұрын
Cm akch nambar
@amolshinde761714 сағат бұрын
संदीप भाऊ आमदार व्हा राव छान ऑफर आहे 😂
@ganeshthorve912013 сағат бұрын
बदल पाहिजे
@Vneharkar-o8u11 сағат бұрын
Cm nad khula
@karanbamhane45311 сағат бұрын
म्हणजे वळसे पाटील यांनी बदल केला 😅
@ajayneharkar967611 сағат бұрын
चंद्रकांत भिसे यांच्याबाबत वैयक्तिक माझ्याकडून कमेंट झाली त्याबाबत मी मोठ्या मनाने चंद्रकांत भिसे यांची व्यक्तीशः माफी मागतो व दिलगिरी व्यक्त करतो