Рет қаралды 62,350
Tejas Thackeray Dance तेजस ठाकरेंच्या डान्सवरून विरोधकांची टीका, Aaditya Thackeray यांचं प्रत्युत्तर
अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा काही दिवसांपूर्वी संगीत सोहळा पार पडला. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनीही डान्स केला. तेजस ठाकरे यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावरून भाजप नेत्यांनी टीका केली. ज्याला आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#aadityathackeray #tejasthackeray #anantambani
PAAEPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews