सर मी आज तणनाशकाची फवारणी केली आहे सोयाबीन आणि तुरीवर आता सोयाबीन वरती दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी आणि कोणती करावी जेणेकरून सोयाबीन चांगले वाढ आणि फुटवा होईल
@Sheticha_Doctor5 ай бұрын
सोयाबीन ला जे नियोजन करत आहेतः तेच करा 45 दिवस झाल्यानंतर शेंडा मारा