रेसिपी छान वाटली . आवडली . , आणि म्हणून च लगेचच दुसर्या दिवशी करुन बघितले . परंतु तुम्ही दाखविल्याप्रमाणे अजिबात पापड होत नाहित . प्रथम सगळे तुमच्या सारखेच केले , साबुदाणा बटाटे वजनी मोजून घेतले पण पाव किलोच्य प्रमाणात घेतले . पापड चांगले घातले गेले पण दुसऱ्या दिवशी वाळल्यावर एकही पापड संबंध निघाला नाही सर्व तुकडे ... आपले काहीतरी चुकले असावे म्हणून पुन्हा तुमचा video बघून पुन्हा परत हा प्रयोग केला ,मागील वेळी पातळ झाले असेल म्हणून यावेळी घटृ ठेवले ....पण हाय यावेळी ही नाही .वाळताःना चिरा जातात आणि तुकडेच होतात . झालेल चुरा तळून बघितला अगदी सुरेख हलका आहे परंतु पापड काही बनला नाही . वरती बर्याच जणांनी सुरेख रेसिपी म्हणाले आहे पण प्रत्यक्ष कोणी केले असेल तर जरुर कळवावे.
@ShagunsKitchen869 ай бұрын
I'm very apologize😔 पण ताई मी हे पापड असेच बनवलेले आहे आणि सगळे पापड अगदी छान निघाले आहेत पापड उन्हात सुकवले की सावलीत.. पापड दुसऱ्या बाजूने पलटवून घेताना पूर्ण सुकवून घ्यायचा नाही . तर थोडासा ओलसर असेल तेव्हाच तो पलटवून घ्या.
@nandiniranade989 ай бұрын
@@ShagunsKitchen86 पापड उन्हात च सुकवले .उलटवून घेण्याचे तुम्ही आता सांगताय , तेव्हा नाही त्यामूळे तसे केले नाही .आता परत एक प्रयोग करण्याचे धाडस नाही .दोनदा चे साबूदाणा बटाटा गेला हो वाया . पहिल्यांदा मी जास्त घेतले , तरी दुसर्यांदा कमी घेतले . ते सगळे शिजवायलाहवे का ?
@ritabhosale89768 ай бұрын
Khup chhan pn agodar fan khali sukvun nantar unhat takle tr changle hotil ka