अभिनंदन सर छान माहिती दिली जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@deoraothite1581 Жыл бұрын
Great information 7:19 7:19
@nitinbarwade4264 Жыл бұрын
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🌹🌹
@sanjaykamble9425 Жыл бұрын
Very good informed for compounding thanks
@vijaykumaralhat877211 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे कृपया सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे
@mukhtarshaikh3332 Жыл бұрын
धन्यवाद साहेब, लई भारी आहे. 25/11/23.
@kapilmore378114 күн бұрын
290*62 che bob vyar cement polche calculation sanga
@sandipkogurwar104611 ай бұрын
2600 fit ahe sir purn tr kateri tar ani cement pol ch karayach zl tr ki kharch yeyil sir
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूप छान माहिती
@arundharmale4302 Жыл бұрын
मस्त एकदम बरोबर
@sunilpatil5412 Жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली, लांबी १२० फूट व रुंदी १००आयाटकृती किती खर्च येईल
@manojkotame4546 ай бұрын
१७००० -२००००
@deoraokhaire54569 ай бұрын
Very good information. 👍👍👍
@jagannathjadhav3483 Жыл бұрын
Tahiti far chan dili bhai.
@arvinddubal4496 Жыл бұрын
Labi 700 fut Rudi 23 fut ciment Pol kiti khrch yeti sagne
@ashokzade9944 Жыл бұрын
2600 foot jalichya compoundla kiti kharch yeil sir
@NarhojiGore Жыл бұрын
मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एका एकर मध्ये उत्पन्न होतय तीस हजार रुपये येत कुंपण करायला लागायलेत एक लाख रुपये असं केलं तर शेती विक्री कराव लागेल हे वन्य प्राणी वनविभागाने अधिकारी धरून नेले तर शेतकरी सुखी होईल पुन्हा खर्च बी वाचेल
@ganeshpatil12627 ай бұрын
शेजारच्याने अतिक्रमण केले की कुंपणाचे महत्व कळते
@mtnikam86985 ай бұрын
भारतात तरी प्रशासनाकडून अशी अपेक्षा करू नका....अमेरिकेत स्थायिक व्हावे लागेल
@snehamundhe683 ай бұрын
😢
@Aba123422 күн бұрын
फुटांचा,भाव,बोला
@vijaysathe9510 Жыл бұрын
चांगले मार्गदर्शन केले.
@gauravthakare303 Жыл бұрын
640 ft 2 sides aani 200 ft 2 sides.. 640 + 640 + 200 +200 = 1680 ft 1700 ft.. Kiti lagel Dada.. Jali an Cement che poll baswle tr..
@prathameshChavan-wf2ug7 ай бұрын
250 ft×250 ft 2 side compound karane karita kiti kharch yeil sanga
@sunilwagh8348 Жыл бұрын
100×95×80×30 miter ekun ahe mala tata company che sagd material lavayach ahe jaali compound sathi kiti kharch yeil dada
@ankitvaidya61537 ай бұрын
Total 1800 foot side compound la kiti kharcha yeil? Bob wire compound
@siddharthjawade1949 Жыл бұрын
4 एकर मधील अंतर 2100 फूट तर जाली तसेच काटेरी तार व सिमेंट पोल ,लोकनडी पोल हे सर्व माहिती द्या एक अंतर 350फूट दुसरे अंतर 700 फूट हे दुप्पट पकडा
@aviauti4511 Жыл бұрын
जेव्हा ४ ही बाजू सारख्या असतील ना तेव्हा खर्च सर्वात कमी असेल, समान क्षेत्राफळासाठी.
@riteshj28707 ай бұрын
Length 260*213 Breath 102*102 total 6 acre barbed wire madhe kiti kharch honar.
@balasahebmurtadak662 Жыл бұрын
720 मीटर जाळी साठी किंवा बॉब वायर साठी किती खर्च येईल
@narayansolake2021 Жыл бұрын
Very good sir
@madhu7727 Жыл бұрын
आमच्या चार एकर शेतीला बाॅब वायर तारेचे कुंपण घालायला किती खर्च येईल
@yadavgaikwad929 Жыл бұрын
40 ×40, च्या जागेला किती खर्च येईल काटेरी तार. जाळीची तार. लोखंड. सिमेंट पोल. किंवा विटाची भिंत घालण्यात किसी खर्च येईल.
@dgkaulavkar27046 ай бұрын
Running Foot cha kharch sanga
@dgkaulavkar27048 ай бұрын
आयताकृती 2 एकर जमिनीवर सिमेंट पोल व काटेरी जाळी लावायची झाल्यास सर्व साधारणपणे किती खर्च येईल.
@krishnajadhavjadhavkrishna4837Ай бұрын
ऐक लगट 16. एकर शेती आहे आणि 2024 साठी किती खर्च येईल लोखंडी पोल साठी
@apurvapatil34789 ай бұрын
Length 400 mtr Bob wire with cement pole fencing pl give total cost
@DPMotivationChannel9 ай бұрын
4500 ft please calculated barbe wire cost
@dattatraygodale1175 ай бұрын
अभिनंदन पण हे अनुदान कोण देणार आहे वाजवून घ्या 2022 चे तुषार सिंचनचे अनुदान आजवर मिळालेले नाही.
@dikshainfotech727910 ай бұрын
150*50 la taaricha kiti kharch yeil
@rajeshwartalekar6733 Жыл бұрын
500ft tar kumpan cha kharch sanga
@Manasgamingyt20112 ай бұрын
साडेतीन एकर ला तार कंपाउंड मारायला किती खर्च येईल व जाळीला किती खर्च सिमेंट पोल मध्ये
@amitwaikar7981 Жыл бұрын
Aardha ekar la kete krch yeil
@rameshmagare15712 ай бұрын
55फूट लांबी 35फूट रुंदी (55*35)किती खर्च येईल
@gopalmokashi5594 Жыл бұрын
100*50 angal जाळी काउंपड किती खर्च यईल
@abhibhosale1241 Жыл бұрын
Mst video ahe
@ashokkashid80453 ай бұрын
2400 ft total area
@bankvalabhai67705 күн бұрын
Saheb aamychya kde cement poll 130 la aahe
@gorakhnathpardhe5135 Жыл бұрын
धन्यवाद
@arunsonune42069 ай бұрын
160x185x953
@ashishacharekar2282Ай бұрын
कुंपणाला शासन अनुदान मिळत काय व त्याची माहिती कुठ मिळेल
@SanjayKhadtare-i4q Жыл бұрын
100 फुट रूंदी 150 लांबी आहे त्याला खर्च किती येणार आहे सांगा
2500 फूट लांबी आहे... खर्च किती येईल.. दोन्ही , तिन्ही प्रकारे
@gorakhnagargoje79314 ай бұрын
410 लांबी ×290 रूंदी जाळी व लोखंडी अॅगल खर्च किती येईल
@lucasnaidu6764 Жыл бұрын
Thank you for good infomation
@sanketborle5920 Жыл бұрын
1200 लांबी × 2 700 रुंदी ×2
@balbhimmathele65219 ай бұрын
460 लांबी रुंदी 360 फुट
@dileepshelke2685 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sawansonawane4926 Жыл бұрын
मि 90 फुट घेतलीये माझ्या जाळीच वजन हे 86.530 भेटल मग तुम्ही कोणत्या हिशोबाने 100 फुट जाळीचे वजन हे इतके कमी सांगताय
@kabirmane5089 Жыл бұрын
Takwani surakshit County bavasir ki jadi
@gauravpatil788 Жыл бұрын
4 गुंठे प्लॉट साठी किती खर्च येईल बॉब वायर आणि सिमेंट पोल चा,किती पोल लागती ,किती अंतर असेल पोलमधील हेही सांगा
@shankarappanalbaleberalika810 Жыл бұрын
48000
@nanaambwade6026 Жыл бұрын
450+450 लांबी व 40+40 रुंदी आहे, तर 5 बारबेड वायर (टाटा) आणि सिमेंट पोलचे 5 फूट उंच करायचे आहे, किती खर्च येईल
@shankarappanalbaleberalika810 Жыл бұрын
85000
@kanthale8089 Жыл бұрын
1200 फुटाला किती खर्च येईल
@bansilalmali9127 Жыл бұрын
Khup Apratim mahiti
@dattaingole6808 ай бұрын
एकूण लांबी 2000 फूट आहे किती खर्च येणार
@laxmansakhare6971 Жыл бұрын
८९० फुटाला किती खर्च येईल
@sadanandhabbu4389 Жыл бұрын
Best
@surajnagapure41035 ай бұрын
7 एकर जाळीचं कुंपण कराच आहे किती येईल खर्च
@rahulkunde81385 ай бұрын
Angal 65 rs kilo ahe 100 nahi thodasa nit research kara
@narsingkudle6801 Жыл бұрын
1250लाँबी एका साईडने कुँपनसाठी किती खर्च येतो ते साँगा
@pramodsalve2193 Жыл бұрын
कुटे करायाचे आहै नंबर पाटवा
@Sggg11111 Жыл бұрын
Metal angal cha rate 60 te 65 rupaye kg aahe …purn hishob chukicha
@sujaldalavi7608 Жыл бұрын
सरासरी फुटावरून किती पैसे लागतील अशी सविस्तर माहिती मांडली तर व्हिडिओ एवढ्या लांब लचक ऐकावा लागणार नाही.
@shankarappanalbaleberalika810 Жыл бұрын
सिमेंट पोल मध्ये 100रू रनिंग फुट
@dgkaulavkar27046 ай бұрын
Total लांबी 283 फुट आहे. 4X4 जाडीचे, 7 फूट लांबीचे, 8 फुट अंतरावर 1 पोल, 5 लेयर काटेरी तार वापरायची झाल्यास एकूण किती खर्च येईल. कृपया सांगावे.
@nageshandhale9051 Жыл бұрын
साहेब 35 किलो वजनाचा बंडल 50 फूट आसतो. नीट माहिती घ्या
@shankarappanalbaleberalika810 Жыл бұрын
काय पण चुकीची माहीती देतो हा च्युत्या सारखी...मी तार फेंन्सिंगचेच काम करतो..निव्वळ फालतु माहीती आहे. सरासरी चैनलीनला 230ते 250 रू रनिंग फुट खर्च येतो ज्याची उंची 6 फुट येते.
@vithalbhujabal Жыл бұрын
8 फुट 2 ईंची एंगल वजन 10 किलो येते
@arunsonune42069 ай бұрын
3 acre 10 gunthe
@uddhavkarande1779 Жыл бұрын
२२००+१२०० लांबी X रु दी चा खर्च किती ?
@bhushan9449 Жыл бұрын
3 lack
@nivrittipatil6777 Жыл бұрын
८०+१४० किती खर्च येईल ते कळवा.
@devraoitlod921 Жыл бұрын
3200 footche jali करायचं आहे किती खर्च येते
@krishnasapatale19814 ай бұрын
Very nice
@karviconest56585 ай бұрын
सर तुम्ही म्हणताय 12/- फूट खर्च मजुरी लागतीय.... पण लोक 40/50 फूट सांगत आहे ❓
@panditkokate4322 Жыл бұрын
1 मिटरचा खर्च काढन दिला असता तर बर झालं असतं
@remidsouza5212 Жыл бұрын
Ek acre chi saman lambi rundi ghetli tar , 208, 208, 208, 208=832 ft yete na re
@surabhienterprises1619 Жыл бұрын
Bhau ek request aahe, krupaya proper knowledge shivay v details mahiti shivay video banavu naka. 6 feet hight chi jali 100 feet length ch weight 45 kg to 230 kg (depends on cell size & wire diameter)
@krishnachaudhari7000 Жыл бұрын
I think jali cha rate wrong aahe
@raghunathadhatrao5855 Жыл бұрын
संपर्क क्रमांक मला जाळी कुंपण करायचे आहे.
@atulraut5222 Жыл бұрын
210ft×90ft
@sawansonawane4926 Жыл бұрын
100 फुट जाळीचे वजन इतक्या कमी 35 किलो भरणार नाही खूप कमी वजन सांगताय
@dadadalvi1618 Жыл бұрын
50 फूट जाडीचा भजन 42 25 चुकीची माहिती आहे
@santoshpatil8384 Жыл бұрын
मग किती वजन येतंय
@gangadharkitale810210 ай бұрын
240/980
@bhavikamankar50343 ай бұрын
अँगल ला खड्डा खोदा खर्च नाही पकडला आणि ट्रान्सपोट खर्च
@rajendradhaytadak45615 ай бұрын
भाऊ जाळी किती उंचीची आहे? तीचा गेज किती mm आहे? तीचा गाळा किती इंची आहे? संपूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवा, उगाचच चुकिची माहिती देऊ नका. कारण तुम्ही सांगितलेली माहिती कुठल्याही हिशोबात बसत नाही. जाळी फिटींगसाठी जी आय वायर न वापरता v पिन वापरावी लागते, ती पिन अॅंगलला 5 किंवा 6 mm होल पाडून जाळी फिटिंग करावी लागते. आणी लोखंड 100 नाही तर 62 रु किलो व जाळी 12 गेज 5फुट उंची 4×4 गाळा असलेला 50 फुटी बंडल 26 किलो भरतो व तीचा भाव 70 ते 72 रुपये किलो असतो. संपूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवावा.